"इंद्रधनु" आयोजित "ऋणानुबंध - स्वरगंधर्व सुधीर फडके" - २० एप्रिल २०२४ / Swargandharva 20th Apr 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 кві 2024
  • "इंद्रधनु" आयोजित "ऋणानुबंध - स्वरगंधर्व सुधीर फडके" - २० एप्रिल २०२४ / Runanubandh - Swargandharva Sudhir Phadke - 20th April 2024
    सुप्रसिद्ध गायक संगीतकार "सुधीर फडके" आणि "इंद्रधनु" यांचा ऋणानुबंध खूप जुना आहे आणि त्यातूनच २००२ सालापासून प्रतिवर्षी इंद्रधनुतर्फे एका युवा संगीत प्रतिभावंताला "सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार" देण्यात येतो. सर्वांच्या लाडक्या बाबूजींच्या आयुष्यावर आधारित "स्वरगंधर्व सुधीर फडके" हा चित्रपट १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्याचे औचित्य साधून, बाबूजींच्या इंद्रधनुवरील प्रेमाचे स्मरण आणि चित्रपटनिर्मिति दरम्यानचे रंजक किस्से, कलाकारांसोबत गप्पागोष्टी व सांगितिक झलक असा मनोरंजक कार्यक्रम, दि. २० एप्रिल २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता
    सहभाग : सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, योगेश देशपांडे, हृषीकेश जोशी, सागर तळाशीकर, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक आणि श्रीधर फडके
    संवादक : सुधीर गाडगीळ
  • Розваги

КОМЕНТАРІ •