श्रीधर फडके यांनी संगीत दिलेली गाणी सुंदर च आहेत .त्यातही कुसुमाग्रज आणि विदर्भातील नागपूर चे कवि ग्रेस ह्यांच्या कवितांना सुंदर चाली लावल्या आहेत. मला त्यांचे कौतुक ह्यासाठी आहे की एम.एस.काॅम्प्युटर सायन्स असूनही ते संगीताकडे वळले व कीर्ती मिळवली.त्यांची 'ऋतु हिरवा ' आणि ' मी ऽ राधिका ' मी गाणी तर सुंदर च झाली आहेत .
एबिपी माझा ला अतिशय नम्र विनंती आहे. अशी जी अद्वितीय माणसं आहेत .त्यांना आमंत्रित करा .कारनं यांचा जीवनप्रवास हा प्रत्येकासाठी मैलाचा दगड आहे. धन्यवाद तुम्हाला 🙏
श्रीधरजी गीतरामायणाच्या कार्यक्रमासाठी नुकतेच आमच्या औदुंबर नगरी मध्ये येऊन गेलेत.... हे आम्हा औदुंबरवासीयांचे सौभाग्यंच...! प्रत्यक्ष भेट झाली... आणि कार्यक्रमही अप्रतिम झाला...!🙏🙏🙏
श्रीधर फडकेंची चाल लावण्याची पद्धत, त्यामागची त्यांची जाण आणि गाण्यासाठी निवडण्यात येणाऱ्या योग्य कवितांची निवड या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या गाण्यातली सुंदरता प्रकर्षाने जाणवते. उपस्थित पत्रकारांचं ही खूप सारं कौतुक .त्यांचे सगळे प्रश्न खोलवर अभ्यास केल्यासारखे होते. मुलाखतीपेक्षा उत्तम सुसंवाद चालू होता असं वाटलं. तिथे बसलेल्यांचे कविता प्रेम ठळकपणे दिसून येत होते प्रामुख्याने निळा टीशर्ट परिधान केलेला व्यक्ती. संगीताने अजूनही ताजेतवाने असलेल्या अशा संगीतकारांच्या मुलाखती ऐकणं ही पर्वणीच असते.
The anchor is horribly ignorant and just blabbering away... He is always too casual with legends... Most celebrities on the show are so down to earth.. So that gives him the ticket to take such ignorant liberties... Sad
माननिय संचालक साहेब A B P.माझा कट्टा सपेम नमस्कार. मी, एम.जे.पी.डिपार्टमेंटचा कर्मचारी असून ग्रामीन भागातील आहे. मला थोडे फार गायन, वादन येत असून सन.1977 / 80 मध्ये नाटकातही कामे केली आहेत. शासनाकडून सन 92 मध्ये भजनी,किर्तनाचे प्रशिक्षण घेतले. सर मला अजून पर्यंत मुंबई बघण्याचा योग आला नाही.आपल्या चॅनलच्या माघ्यमातून येईल ही. आशा बाळगतो. धन्यवाद. जी.पी. बद्देलवार बल्लारपूर चंद्रपूर.
Such a down to earth ,humble personality.hats of him.I am very lucky I mate him and talk with him near Vithal Mandir at D.L.Vaidya Road,Dadar.and talk so nicely ,no proud of any thing.
खूप सुंदर मुलाखतीची मैफील, बाबुजीची मुलाखत अशीच एक अशोक रानड्यान घेलती आहे. त्यामुळे श्रीधर फडक्याना ऐकण्यापुर्वी जीज्ञासूनी सुधीर फडक्याची ती मुलाखतीचा आस्वाद घ्यावा. कट्टेकरी मंडळीचे आम्ही आभारी आहोत. आपल्यामुळे हे ऐकता आलं
I watch this program quite a few times and I like it. If I were to improve one thing in this entire presentation, that would be the anchor ! My opinion might sound harsh nut this host seems to be less mannerly, arrogant and unprofessional interviewer !! Rest everything is great.
Mr Shreedhar Vemu, Zoho IT Corpn TN. Godi media never showed this great person and his Company Zoho Corporation.. the real son of India..!! Mr Shreedhar Vemu is real patriot of India, the Bharat (not Modi's hindustan), who did not forget his Mother India (not Hindustan). He has given work to Nine Thousand hands..!! (9000 x 2 hand in reality) Whereas Modi's 28 patriots from Gujrath left India safely with booty of ₹.10 lakh crores within 5 years..! He has sold 23 PSUs leaving 20 lakhs people jobless..! And safely forgot to create two lakh jobs every year.. raising a great rama temple.. to produce beggers..!
प्रतिभा आणि प्रतिमा मधील रानडे यांनी सुधिर फडकेंची घेतलेली मुलाखत पहा जरा एबीपी वाले कसले ॲकर बोलावतां हो खुद्द बाबुजीनी सांगितल श्रीधर घरात पाहुन गाण शिकला तर हा खांडेकर त्यांना बाथरुम सिंगर म्हणतो विद्यापीठातच ज्यांचा जन्म झाला त्यांना पुस्तक वाचायला शिकला नाही का विचारतो
MS electronics,ek programmer pan computers che algorithm kartana Ani babujinchya yashachya prabhavala n dabun jata swatachya talent car yashahwi ek aghadicha Ani tari vinamra sangeet digdarshak,composer,bhagya Marathi sanskaranche,ani dusre kay
Anchor is extremely dumb. Please go and learn how to interview such great personalities. 'Americet tumhi Kay kela' ha question itkya rudely vicharla, ki Shridharji uthun kase gele nahit yacha mala ashcharya vatatay. Same goes with when he asked about chaal lavane.... Please please... Don't disrespect great artists
वीद्या वीनयेन शोभते!..अगदी जाणवते आहे..👏खूप सुंदर गाणी संगीतबद्ध केली आहे..काव्य, संगीत, आणी गायिका..सर्वच अतिउत्तम 👏ॠतु हीरवा...मस्तच
अतिशय साधे,ज्ञानी व्यक्तिमत्त्व.
आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्ही श्री फडके साहेबांमुळे अप्रतिम गाणी ऐकू शकतो
केवळ ह्या राजीव मुळे इतका छान कार्यक्रम बघायची देखील इच्छा होत नाही.... कसा काय संपादक झाला कुणास ठाऊक...
Ha rautancha bhau watato
Rajiv khandekar ati faltu interviews gheto.Thoda abhyas kela interview cha adhi tri prashna neet vicharta yetil
णगगगगगणणणम
Pppppppppppppppppppppppppppppppppppppppp0m hyhyyt
Gnb
PA111111111111p101❤@@jagdishvirkar9772
😅😅😂😂
खूप छान मुलाखत बाबुजी आणि मुलगा दोघांना मनापासून वंदन ....मंदाकिनी भट
मनाला भिडणारा कार्यक्रम, बाबुजींनी आणि तुम्ही अमर केलेली प्रत्यक्ष अनुभवता आली. अमोल माहिती मिळाली. मन:पूर्वक धन्यवाद श्रीधरजी.
श्रीधर फडके यांनी संगीत दिलेली गाणी सुंदर च आहेत .त्यातही कुसुमाग्रज आणि विदर्भातील नागपूर चे कवि ग्रेस ह्यांच्या कवितांना सुंदर चाली लावल्या आहेत. मला त्यांचे कौतुक ह्यासाठी आहे की एम.एस.काॅम्प्युटर सायन्स असूनही ते संगीताकडे वळले व कीर्ती मिळवली.त्यांची 'ऋतु हिरवा ' आणि ' मी ऽ राधिका ' मी गाणी तर सुंदर च झाली आहेत .
एबिपी माझा ला अतिशय नम्र विनंती आहे.
अशी जी अद्वितीय माणसं आहेत .त्यांना आमंत्रित करा .कारनं यांचा जीवनप्रवास हा प्रत्येकासाठी मैलाचा दगड आहे.
धन्यवाद तुम्हाला 🙏
श्रीधरजी गीतरामायणाच्या कार्यक्रमासाठी नुकतेच आमच्या औदुंबर नगरी मध्ये येऊन गेलेत.... हे आम्हा औदुंबरवासीयांचे सौभाग्यंच...! प्रत्यक्ष भेट झाली... आणि कार्यक्रमही अप्रतिम झाला...!🙏🙏🙏
श्रीधर फडकेंची चाल लावण्याची पद्धत, त्यामागची त्यांची जाण आणि गाण्यासाठी निवडण्यात येणाऱ्या योग्य कवितांची निवड या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या गाण्यातली सुंदरता प्रकर्षाने जाणवते. उपस्थित पत्रकारांचं ही खूप सारं कौतुक .त्यांचे सगळे प्रश्न खोलवर अभ्यास केल्यासारखे होते. मुलाखतीपेक्षा उत्तम सुसंवाद चालू होता असं वाटलं. तिथे बसलेल्यांचे कविता प्रेम ठळकपणे दिसून येत होते प्रामुख्याने निळा टीशर्ट परिधान केलेला व्यक्ती. संगीताने अजूनही ताजेतवाने असलेल्या अशा संगीतकारांच्या मुलाखती ऐकणं ही पर्वणीच असते.
अतिशय विनम्र प्रतिभा!!!❤
Such a humble personality. Phadke Sir lots of respect to you 🙏🙏
स्वरांतील माधुर्य कालातीत आहे.
बाबुजी आणि श्रीधरजी एक स्वरांची गीतमाला आहे.
स्वरतीर्थ प्रवाह आहे हा.
what a Great person .........Guni bapacha guni mulga
अतिशय अप्रतिम अंदाज जरी हे सर्व येक आवड म्हणून ह्या कलेकडे बघितल ते सगळ करोखर कलेत प्रवीण आहात हे दिसले
Atishayyyy sundarrrrr...... Anekkk velaaa pahilay.... Punha punha baghavasa watato ha karyakram❤❤
Devachiye dwari khup sundar geet....
Khup ch sundar !! 🙏
Enjoyed the show so much!! 👍
Well qualified musician with amazing and mesmazing personality
श्रीधर जी तुमच्या मुळे एवढ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप खूप धन्यवाद
पुर्ण कार्यक्रम पहाताना सतत मन भरून येत होतं
खूपच सुंदर. असे वाटत होते की संपूच नाही.
बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्ला !! 💐👌
खुप खुप छान👏✊👍
The anchor is horribly ignorant and just blabbering away... He is always too casual with legends... Most celebrities on the show are so down to earth.. So that gives him the ticket to take such ignorant liberties... Sad
अप्रतिम गायलंय.गोड भावपूर्ण आवाज आहे. 27:05
Yes☺️
माननिय संचालक साहेब A B P.माझा कट्टा सपेम नमस्कार. मी, एम.जे.पी.डिपार्टमेंटचा
कर्मचारी असून ग्रामीन
भागातील आहे. मला
थोडे फार गायन, वादन
येत असून सन.1977 / 80 मध्ये नाटकातही
कामे केली आहेत. शासनाकडून सन 92 मध्ये भजनी,किर्तनाचे प्रशिक्षण घेतले. सर मला अजून पर्यंत मुंबई
बघण्याचा योग आला नाही.आपल्या चॅनलच्या
माघ्यमातून येईल ही.
आशा बाळगतो. धन्यवाद. जी.पी. बद्देलवार बल्लारपूर चंद्रपूर.
Great. Babuji khup great hotech. Pan Shridhar Phadkyanchi kahi gani aikun watata ki baap se beta sawai!!!
Only i Say, hats off & proud of both 😊👍👌💐
वह
से की जी
Qualified musician with brilliant computer science expert.
Brilliant, Intellectual you are.. God bless you Sir..
राजीव खांडेकरजी आपली योग्यता, कुवत बघुन प्रश्न विचारा़वेत.
सुज्ञास आणखी काय सांगावे ???
in
खांडेकर माणदेशी गारगोटी आहे आणि गदिमा 💎
Ek vianati ki evdhya mothya mansala prashn vichartana tumhi namra asayla pahije 🙏
MS in states by education.. great Asha ji nehmi manhatat ki awagadh Chali detat
Such a down to earth ,humble personality.hats of him.I am very lucky I mate him and talk with him near Vithal Mandir at D.L.Vaidya Road,Dadar.and talk so nicely ,no proud of any thing.
Khup khup aabhar abp mazache shreedharji ,babaji maze aavdte gayan aahe
Too much innocet character...!!
असामान्य व्यक्तिमत्त्व...greatest one...🎉🎉, 💐,🙏🙏👍
प्रतिभावान संगीतकार ....
अप्रतिम सुरेख भावपुर्ण गायलंय.दैवी देणगी म्हणाव शब्दच अपुरे पडतात. सुरेख. 36:50
Apan kharach genius aahat Shridhar ji.. Great!
zee marathi
विनम्रता, संस्कार यांचा परमोच्च आविष्कार.
Khup chan program..🙏🙏🙏🙏👌
shridharji you are best!!!
खांडेकरांना बदला अभ्यास o आहे
Samajprabodhankar साहेबराव येरेकरला बोलवा एकदा
Thanks tumchya mathe Babujicua bhas hotho vinodi hasth mukh aahath far surekh aavaj mi pavella Gith Ramayan pahile Surekh ..
श्रीधर फडके मुलाखत झक्कास
Khup sundar aathvani
Best you are great, Guru really mana cha mujra,
खूपच सुंदर मुलाखत पुन्हा पुन्हा पहावीशी वाटते
Waha mast geet Sudhir Athavam
GREAT HON SWATANTRA VEER SAVARKAR JI GREAT HON BABUJI AND HON SHRIDHAR JI AND HON GADIMA SIR JI ALL ARE DIAMONDS!!!STARS
अप्रतिम.👌
Excellent singer after Babuji.
Shridhar phadke kaka awesome modest humble personality
❤❤❤❤❤
One of most Faverate interview , i Listen this lots of time
Very humble and genuine
PHADKE SIR GREAT.
एबीपी माझा चे सर्वजण एन्जॉय करीत आहे गाणी
सुदेश भोसले श्रीधर फडके
अप्रतीम सुंदर व्यक्तिमत्व
Hats off sir🙌❤️
Geeta Ramayana agoder babujinna Shri Shreedhar Swami n cha darshan - ashirwad zala ... tyachi thodi mahiti dyavi ... krupaya...🙏
Great kalakar
मूर्तीमंत परमेश्वर ❤️🙏❤️
॥ हरिः ॐ ॥
जन्मोजन्मी बांधी ౹ ऐसी भवबेडी ౹
तिचीच आवडी ౹ का बा तुज ॥ १ ॥
मनी या धरीता ౹ नामाची आवडी ౹
तुटे भवबेडी ౹ आपोआप ॥ २ ॥
नको भयभीत ౹ होऊ व्यर्थ गड्या ౹
तुटतील बेड्या ౹ सर्व वेड्या ॥ ३ ॥
साईपदरज म्हणे ౹ मातीच्या तू घड्या ౹
शीघ्र तोडी बेड्या ౹ बंधनाच्या ॥ ४ ॥
॥ शुभं भवतु ॥
खूपच सुंदर मुलाखत
ह्यातली जी सदाफुलीची कविता आहे ती पूर्ण कुठे मिळेल ? जर असेल तर कृपया सांगावे
Sir Shri Shridharji Tumcha Mi Mazkatta madhla Vartalap Aikla mala Farach Anand Vatla Aaj Jagaprasiddha Singer cum Sangitkar. asha Suputrachya tondun Mi jevha Geetramayan kasa Rachavinyat yet hota aani kase ghdavile gele he Aikun ma Farach Anand Vatla. Sir Dusari Ek gammat sangto ti hi ki Sir aaplya Babana Mi 1962 Sali pratksya Bethalo hoto Jevha tyanch programme Aamche Swargiya Vadil Bandhun Nandakuamar Kavalanekar(tya veles Badodyat Hindu Mahasabheche Saktiya Sabhya hote) tyanni Swantravir Savarkar Yudhashtra ShikshanNidhi Sathi Geete Ramayanach Programme Aayojit Kela Hota tya veles Mi Ramesh 12 years old hoto tya veles Mala Aaplya Babaanshi Don shabda Bolanyachi sandhi Milali Hoti Aaj Kharokhar Mi swathala Farach Dhanya samajato .ki Mi Ashya Mahan Vyaktila Bhetlo hoto.Mala garva vatatoy Tyacha.
सुधीर फडके यांनी गायलेले गित रामायण आणि श्रीधर फडके यांनी गायलेले यात फरक आहे का
Chan👌👌👌💐
Khup bare vatle
Babuji shridhar chanmahiti
Legend ♥️🙌🏼
Legend
Ase Sangitakar Ani Ashi Gani punha Hone Nahi khupach Chhan ......
khandekar pl. namratene bola.khandekar interview ghetana far kami padtat.
mast
10:25 👌👌
खूप सुंदर मुलाखतीची मैफील, बाबुजीची मुलाखत अशीच एक अशोक रानड्यान घेलती आहे. त्यामुळे श्रीधर फडक्याना ऐकण्यापुर्वी जीज्ञासूनी सुधीर फडक्याची ती मुलाखतीचा आस्वाद घ्यावा.
कट्टेकरी मंडळीचे आम्ही आभारी आहोत. आपल्यामुळे हे ऐकता आलं
I watch this program quite a few times and I like it. If I were to improve one thing in this entire presentation, that would be the anchor ! My opinion might sound harsh nut this host seems to be less mannerly, arrogant and unprofessional interviewer !! Rest everything is great.
देवाने स्वर्गातुन काही हिरे माणिक मोती रत्ने पृथ्वीवर पाठवली त्यातील ही माणस आहेत अस मला वाटत देवाने यांच्या रुपाने केलेला एक जादुई प्रयोग आहे
I agree to some extent.. anchors should be lean towards their era and greatness... Anchor is some extent casual to show that it is modern show
Mr Shreedhar Vemu, Zoho IT Corpn TN.
Godi media never showed this great person and his Company Zoho Corporation.. the real son of India..!! Mr Shreedhar Vemu is real patriot of India, the Bharat (not Modi's hindustan), who did not forget his Mother India (not Hindustan). He has given work to Nine Thousand hands..!! (9000 x 2 hand in reality)
Whereas Modi's 28 patriots from Gujrath left India safely with booty of ₹.10 lakh
crores within 5 years..!
He has sold 23 PSUs leaving 20 lakhs people jobless..! And safely forgot to create two lakh jobs every year.. raising a great rama temple.. to produce beggers..!
Excellent
प्रतिभा आणि प्रतिमा मधील रानडे यांनी सुधिर फडकेंची घेतलेली मुलाखत पहा जरा एबीपी वाले कसले ॲकर बोलावतां हो खुद्द बाबुजीनी सांगितल श्रीधर घरात पाहुन गाण शिकला तर हा खांडेकर त्यांना बाथरुम सिंगर म्हणतो विद्यापीठातच ज्यांचा जन्म झाला त्यांना पुस्तक वाचायला शिकला नाही का विचारतो
Khup chhan
Tula pahile mi..... Swargiya anubhuti
M in love with girl reporter wearing blue top..
Hi
modest
MS electronics,ek programmer pan computers che algorithm kartana Ani babujinchya yashachya prabhavala n dabun jata swatachya talent car yashahwi ek aghadicha Ani tari vinamra sangeet digdarshak,composer,bhagya Marathi sanskaranche,ani dusre kay
❤️
Anchor is extremely dumb. Please go and learn how to interview such great personalities. 'Americet tumhi Kay kela' ha question itkya rudely vicharla, ki Shridharji uthun kase gele nahit yacha mala ashcharya vatatay.
Same goes with when he asked about chaal lavane....
Please please... Don't disrespect great artists
right mam. khandekar la interview ghyayla jmt nhi. kahi pn bolto
ही मुलाखत पाहुण माझ्यातला गितकार जागा होउ पहातोय मी पण काही गाणी लिहुन चाली लावलेल्या आहे . मी संगीत क्लासेस करत नाही पण नक्कीच प्रयत्न करणार आहे.
Mann trupta jhale
D p
Sir tumchi aani babujin chi barobari ajay suddha karu shakat nahi
खांडेकर😂😂😂
Anchor is so manner less
Anchor la koni anchor banola re.
Rajiv Khandekar third class interviewer ahe.