Best Of Sudhir Phadke | Superhit Marathi Songs | Manavteche Mandir Maze | Dehachi | Audio Playlist

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024

КОМЕНТАРІ • 2,3 тис.

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Рік тому +15

    “Haanji” is the perfect song to get you in the party mood.ua-cam.com/video/MTFaBGGmpaQ/v-deo.html

  • @ayucareayurvedadr.hemantja7600
    @ayucareayurvedadr.hemantja7600 5 років тому +18

    हि गाणी ऐकत मोठे झालो आम्ही।आज काळ ची पोर म्हणतात कोण सुधीर फडके।दुर्दैव महाराष्ट्राचं।आम्ही नशीब वाण।

  • @sachinwarkar3110
    @sachinwarkar3110 3 роки тому +12

    असा गायक पुन्हा होने नाही .बाबूजी लोकप्रिय मराठी गीतांचे सादरीकरण करण्यात लोकप्रिय होते.

  • @sousnehajawade7006
    @sousnehajawade7006 3 роки тому +6

    कुठे हरवले आहेत हे हिंदूस्थानचे हिरे त्यांचा ठेवा आपल्याला जपून ठेवायचा आहे

  • @laxmanhajare754
    @laxmanhajare754 7 років тому +2

    सकाळी सकाळी भक्ती संगीत ऐकून मन कसं प्रसन्न होतय अति सुंदर

  • @parshurambhopi8331
    @parshurambhopi8331 7 років тому +4

    मी माझ्या लहान पणा पासून हा आवाज ऐकत आलो आहे आता मी पन्नास वर्ष्याचा आहे. परंतु आता सुध्दा बापूजींचे गाणी ऐकत असताना मनाला तिच तंद्री,कानाला तोच गोडवा,तीच मधुरता, तोच समाधान......
    श्री परशुराम पुं.भोपी. नितलस (पनवेल)

  • @kedarnathdevare6758
    @kedarnathdevare6758 3 роки тому +6

    मी साधारण ११/१२ वर्षाचा असेल तेव्हा १९७७/७८ मध्ये सकाळी रेडिओ वर बाबूजीं ची गायलेली भक्ती गीतं लागयची, व दिवस भर कसं उत्साही वाटायचं खरंच तसा कलाकार होणार नाही🙏💐🙏💐

  • @shridanlingvidyalayaumalwa3839
    @shridanlingvidyalayaumalwa3839 3 роки тому +9

    क सच्चा सुर आणि उच्चार याचा उत्तम मिलाफ म्हणजे बाबूजी. असा कलाकार पुन्हा होणे नाही.

  • @abhijitkhairnar8794
    @abhijitkhairnar8794 Рік тому +5

    बाबुजिं बरोबरच गितकारही संगितकारासह अभिनंदनास पात्र आहेत .
    बाबुजींनी त्यांना न्याय दिला हे मात्र खरे .
    गित,गायन,संगित याचा "त्रिवेनी संगम"

  • @आकाशगावडे-ब3झ

    शब्दही निःशब्द व्हावेत असे सुर, स्वर रचना, आणि काव्य रचना....
    बाबुजींबद्दल आपण बोलणं म्हणजे ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखे होईल...
    केवळ अप्रतिम...अवर्णनीय...अपूर्व...

  • @ashashinde7199
    @ashashinde7199 3 роки тому +2

    बाबूजी ते बाबुजीच.त्यांच्या आवाजाला तोड नाही.अशा बाबूजींच्या ३५ वर्षांच्या सहवासाने माझे जीवन समृद्ध झाले. आशा शिंदे,शिंदे स्पोर्ट्स पुणे

  • @vijayagandhewar6819
    @vijayagandhewar6819 2 роки тому +10

    सुधीर फडके यांच्या गोड गाणे ऐकलं की आनंद वाटते.गळ्यात गोड आवाज निसर्गाने त्यांना दिला

  • @anilbawiskar4968
    @anilbawiskar4968 3 роки тому +3

    आम्ही लहान पणी आपल्या... गाण्यानी अक्षरशः अंघोळी केलेल्या आहें. आमच्यावर झालेल्या चांगल्या संस्कारावर आपल्या सुंदर गाण्यांचा पण फार मोठा वाटा आहें. शतशः प्रणाम.

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 Рік тому +9

    मनाला भिडणारा बाबूजी यांचा आवाज हेलावून सोडतो. 👌👌🙏🙏🙏🙏🙏

    • @ushachaulkar5310
      @ushachaulkar5310 Рік тому

      मनाला भिडणारी बाबूजींनी गाणी.

  • @RoshanKumar-cw8dd
    @RoshanKumar-cw8dd 7 років тому +2

    अप्रतिम माऊली !
    जय श्री राम सियाराम !

  • @shreenivaskoli2555
    @shreenivaskoli2555 Рік тому +1

    सुधीर फडके याचं गाणं ऐकल्यावर मन खूप छान वाटतं

  • @vinayasankhe3102
    @vinayasankhe3102 2 роки тому +3

    बाबूजी सारखे अप्रत्तीम गळ्याचे सुरांचे गायक म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लाभलेले सुरामधील मौल्यवान असे रतन आहे त्यांचा आवाज त्यांची गायकीची नक्कल कोणीच करू शकत नाही👌👌👌👌👌

  • @bhagwanpatil5803
    @bhagwanpatil5803 3 роки тому +13

    महान गायक बापू जी विनम्र अभिवादन
    सुरमय स्वराँनी भुतकाळ तरारून आला
    शुभेच्छा. धन्यवाद.

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 3 роки тому +11

    संथ वाहते गंगामाई हे गीत खुपच छान व अर्थ पुर्ण आहे
    इतरही गाणी अप्रतिम आहे बाबुजी ते बाबुजीच 🚩🙏💐💐💐💐💐🙏🚩

    • @snehalmandlik400
      @snehalmandlik400 2 роки тому

      बाबुजींचे गाणे म्हणजे एक सुवर्ण योग

  • @maheshmarne887
    @maheshmarne887 4 роки тому +19

    अभिमान आहे मराठी असल्याचा
    👍👍👍👍

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 3 роки тому +5

    पिंजरा चित्रपटातील हे गीत एवढे अप्रतिम आणि वास्तव गाईले आहे की बस्स ऐकणारा गहिवरून गेल्याशिवाय राहत नाही बाबुजी आपणांस 🙏💐💐💐💐💐🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @varshagotpagar9769
    @varshagotpagar9769 3 роки тому +6

    बाबूजी चा आवाजाला तोड नाही,सकाळी सकाळी हे गाणी ऐकली की मन प्रसन्न होते, दिवस भर त्या गाण्याने एक ऊर्जा मिळते,मरगळ्याल्या मनाला एक नवीन पालवी फुटते,सदाबहार ही गाणी आहेत.

  • @shreemaddigitalart6549
    @shreemaddigitalart6549 7 років тому +10

    सकाळी हि गाणी एकाला बरे वाटते... बाबुजींची गाणी म्हणजे अमृताचे बाेल... फारच छान...

  • @manoharvdo
    @manoharvdo 2 роки тому +5

    हृदयाला भिडणारा आवाज व संगीत , बाबूजी तुम्ही अमर आहात

  • @shrikantpawar2284
    @shrikantpawar2284 3 роки тому +2

    खरंच खूप खूप छान आहेत जुनी गाणी ऐकूण मन तृप्त होऊन जाते शेवटी जुनं ते सोनं

  • @bilalshaikh7055
    @bilalshaikh7055 3 роки тому +2

    ईतक्या वर्षांनी एकतोय पण अगांवर शहारे आले आहेत
    खूपच छान आणि अप्रतिम
    Thanks a lot saregama

    • @apekshit2612
      @apekshit2612 2 роки тому

      अजरामर आहे हे संगीत ❤️

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 4 роки тому +41

    अतिशय अर्थपूर्ण व श्रवणीय गाणी आहेत. आजकाल अशी गीतं व ते गाऊ शकणारेही दुर्मिळ झालेत.
    6.5k dislikes!!?? बहुतेक अंगठेबहाद्दर असतील. गाढवाला गुळाची चव काय?

    • @shobhapatil6811
      @shobhapatil6811 Рік тому +1

      नास्तिक आणि पापी लोकं डीस लाईक करणारच

    • @abhijitkhairnar8794
      @abhijitkhairnar8794 Рік тому

      @@shobhapatil6811 भावनांना भाषा नसते फक्त भावना असतात. ईंग्लीस काय किंवा हिंदी काय.

  • @francukidstv4436
    @francukidstv4436 3 роки тому +5

    माझ्या 5 महीन्याच्या मुलीला रडताना रोज ऐकवते मी अन् ती ही शांत होते मग.

  • @lalitkasar4250
    @lalitkasar4250 8 років тому +10

    फारच अप्रतिम आवाज अन् संगीत यांचा सुरेख मिलाफ आहे आता असं संगीत दुर्मीळच.वाह वा !!!धन्यवाद.

  • @Chandrakantnl
    @Chandrakantnl 7 років тому +1

    बाबूजीची सर्वच गाणी हृदयात खोलवर रुतात,हि सर्व गाणी ऐकून खरंच खूप खूप छान वाटते. गावाकडच्या सर्व आठवणी ताज्या होतात

  • @dattatrayjagdale7606
    @dattatrayjagdale7606 2 роки тому +12

    बाबूजींचा आवाज अप्रतिम व स्वर्गीय होता हे‌ मनाचे कान करुन बाबूजींना ऐकल्यानंतर अनुभवास येते.🌷❣️🙏

  • @vijaykamate2845
    @vijaykamate2845 7 років тому +19

    सुधिर बाबूंचे गाणी त्यांच्याच आवाजात
    प्रभात समयी ऐकणे म्हणजे एक अमृत योग्य
    विजय कमते

  • @gulabbankar
    @gulabbankar 6 років тому +13

    खूप छान ! जून ते सोनं.आम्हाला मराठीचा सार्थ अभिमान आहे.

  • @rautnp1238
    @rautnp1238 3 роки тому +2

    भक्तीमय व मंगल वातावरण निर्माण होऊन गीते सतत ऐकतच राहावेसे वाटते. मन अगदी धुंद होते

  • @shankartandel5696
    @shankartandel5696 14 днів тому +1

    पहाटे अशी गीत ऐकून मन शांत प्रसन्न राहतो

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 роки тому +4

    बापू जी ना कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏
    दुसरे बापू होणे शक्य नाही आता 🙏🌹🙏

  • @shilpakulkarnl2183
    @shilpakulkarnl2183 3 роки тому +7

    अप्रतीम गाणी ..corona च्या संकटात ही गाणी ऐकुन मरगळ , मानसिक थकवा , दुर zala ..अर्थपुर्ण गाणी , बाबुजी सलाम तुम्हाला , तुमच्या साध्या व्रुत्तीला

  • @prakashmotkate7521
    @prakashmotkate7521 5 років тому +14

    कर्ण मधुर अविस्मरणीय गाणी, सुंदर आहेत

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 роки тому +2

    🌹🙏🌹मा. बाबुजींच्या आवाजात नैसर्गिक लय आहे🌹🙏🌹सहजता मनाला खूप भावते🌹🙏🌹🙏🌹🙏🌹👌🌹🙏😇👌🌹🙏👌🌹🙏👌

  • @creation-ri4jj
    @creation-ri4jj Рік тому

    प्रथम बाबुजींना नमन पण खरंच भक्तीगिते बाबुजींच्याच आवाजात खप खूप छान वाटतात शांत आवाजात मस्त

  • @omkarkhedekar9819
    @omkarkhedekar9819 5 років тому +58

    प्रत्येक ओळीला खूप भावार्थ आहे. आईकुन मन तृप्त होत सुधीर फडके आपल्यला शतशः नमन🙏🙏

  • @seemashelar5913
    @seemashelar5913 4 роки тому +4

    केवळ अप्रतिम! लहानपण दे गा देवा! ही गाणी ऐकताना वडिलांची आठवण आली प्रकर्षांने !🙏🙏🙏

  • @krishnaranshur229
    @krishnaranshur229 4 роки тому +56

    फारच सुंदर गाणी गायली आहेत
    मन भक्तिमय झाले.
    मराठी चा खरा अभिमान

    • @rohinikhadang1863
      @rohinikhadang1863 2 роки тому

      धन्यावाद. फारच सुंदर आहे

  • @ulhaskavathekar6085
    @ulhaskavathekar6085 Рік тому

    एका पेक्षा एक सरस नेमके काय होते कळत नाही शब्द अनमोल त्यावर अप्रतिम संगीत साज आणि शिरपेचात आवाजाची अविट गोडी आणखी काय हवं सर्व अपेक्षा पूर्ण फक्त आणि फक्त ऐकतच राहिलो

  • @nagnathpawar2882
    @nagnathpawar2882 2 роки тому +1

    कमाल आहे इतके जुने गणे संग्रहित ठेव

  • @grkakar
    @grkakar 4 роки тому +31

    प्रथम दो भजन सुनकर ही बाबूजी के प्रति दीवानगी बढ गयी है। हे हिन्दू गौरव! कला के रास्ते से आपकी भारत भक्ति अवश्य ही भारतीयों में भारतीयता का स्फुरण कर सकेगी

  • @swapnilranaware9813
    @swapnilranaware9813 7 років тому +36

    खूप छान वाटते बाबूजींची गाणी ऐकून मन प्रसन्न होते

  • @dilipmore521
    @dilipmore521 6 років тому +15

    कितीही वेळा ऐकली तरी मन तृप्त होत नाही
    🙏🙏🙏🙏🙏

  • @sforbhosale
    @sforbhosale Рік тому

    अतिशय सुरेख गाणं संग्रह आहे सुधीर फडके सर खूप सुरेख आवाज आहे आपल्या गाणं ऐकलं तर एक वेगळा आनंद होतो उघडं देवा आत्ता माझ्या आवडत्या गाणं आहे सगळं गाणी अतिशय सुरेख आहेतः प्रत्येक गाणं अर्थ खूप सुरेख आहे

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 Рік тому

    🔊🔊🔊🔊🎵🎵🎵🎼🎼🎼🎼🎼🎼 मन तृप्त झाले, भुतकाळात हरवल्यासारखे वाटले !

  • @aditioak2683
    @aditioak2683 3 роки тому +4

    अप्रतिम गोडवा असलेली, अर्थपूर्ण शब्द , सुंदर लयबद्ध केलेली, आणि प्रत्येक शब्दाला त्याच्या अर्थानुसार अगदी योग्य, परफेक्ट न्याय देऊन माननीय थोर गायक श्री सुधीर फडके यांनी आपल्या दैवी नि सुमधुर आवाजात गायलेली ...
    ही सर्व गाणी म्हणजे आपल्या मराठी संगीतातील अनमोल आणि चिरकाल टिकणारा ठेवा आहे...
    हा आपण पिढ्या न पिढ्या जपला पाहिजे...
    याबद्दल आपण खूप खूप श्रीमंत नि भाग्यवान आहोत..
    शतशः प्रणाम..
    🙏🙏🙏

  • @sudhirmore7511
    @sudhirmore7511 7 років тому +5

    बापुजीची गाणी मनाला स्पर्श करणारी
    आहेत आणि या पृथ्वीवर चद़ सुर्य असे पर्यंत
    स्मरणात राहतील

    • @vibhasgune3500
      @vibhasgune3500 4 роки тому

      Magnificent, Excellent .A legand of Indian Music Babuji.Gifted Genius 🙏👌👌🏼👌💜🌹🙏🏾

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 4 роки тому +47

    मला माझे बालपणीची, शाळेचे, खेळकर दिवस आठवतात. ही गाणी ऐकून खूप खूप छान वाटतं, पण तसेच, उदास वाटते. कारण ते दिवस पुन्हा पुन्हा येणार नाहीत., हे नक्की.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 роки тому

    🌹🙏🌹भक्तीरसाने भिजलेले,भावपूर्ण,सुस्वर!!सुरेख🌹🙏🌹🙏🌹🙏🌹👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌

  • @vishakhakoyande1510
    @vishakhakoyande1510 3 роки тому

    खूपच भावपूर्ण आणि अर्थपूर्ण छान छान गाणी. काय चाली आहेत. वा कया बात है

  • @vinaysahastrabudhe6756
    @vinaysahastrabudhe6756 3 роки тому +24

    Excellent collection. शाळेत असताना "दान दिल्याने ज्ञान वाढते" या गाण्याने शाळा सुरू होत असे. ते दिन पुन्हा येणे नाही

    • @apekshit2612
      @apekshit2612 2 роки тому

      गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😭

    • @rameshsathe5643
      @rameshsathe5643 2 роки тому

      In hhhhh

    • @mandarbhalekar700
      @mandarbhalekar700 2 роки тому

      @@rameshsathe5643 lpppqpplpppppl

  • @kantchendkale5577
    @kantchendkale5577 3 роки тому +2

    अप्रतिम गीत व आवाजाने रसिकांची दाद आजही कायम आहे बाबुजींची.

  • @arunghandat2283
    @arunghandat2283 Рік тому

    खरोखरच अप्रतिम असा आवाज आहे बाबुजीचां पहाटे पहाटे ऐकावसा वाटणारा

  • @vijaykumarshahane9246
    @vijaykumarshahane9246 5 років тому +4

    आजच्या या धावपळीच्या युगातही मनाला शांत आणि प्रसन्न करणारे संगीत.

  • @arunkunte7168
    @arunkunte7168 5 років тому +7

    अशी गाणी ,संगीत व आवाज पुन्हा होणे नाही ऐकून मन प्रसन्न होते

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 роки тому

    🌹🙏🌹कारूण्य रस अद्वितीय!!त्रिवार वंदन बाबुजी🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌👌👌🌹🙏👌🙏

  • @nitinkurhade3409
    @nitinkurhade3409 Рік тому

    गायक, गीतकार, संगितकार, सगळंच कसं अद्भुत.....!!!

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar 3 роки тому +10

    सुधीरजी फडके यांच्या आवाजातच एक जादूई सात्विकता आहे. अप्रतिम 🙏

  • @tulshiramdabhadeofficial2438
    @tulshiramdabhadeofficial2438 3 роки тому +7

    स्वर्गीय सुखाअनुभुती 👏👏

  • @tukaramarolkar8087
    @tukaramarolkar8087 3 роки тому

    अमूल्य ठेवा, बाबूजी साष्टांग दंडवत

  • @seemapawar9243
    @seemapawar9243 2 роки тому +2

    Missing my father. Karan te bhajan gayache tyanchya mule amhala hi sagli bhajane lahanpanapasun kanavar padat hoti. Sudhir Phadke yana naman

  • @sumitkataria102
    @sumitkataria102 9 років тому +9

    Anandi anand....Simply Swargsukh...Bapuji Gr8ch

  • @sabanakhan2999
    @sabanakhan2999 6 років тому +13

    Best bhajan of Maharashtra 👍👍👍👍👍

  • @npwoldisgold4790
    @npwoldisgold4790 3 роки тому +3

    फारच सुंदर भक्ती गीत आहे, ऐकून मन प्रसन्न झाले.

  • @narendrakulkarni3709
    @narendrakulkarni3709 2 роки тому

    फडके साहेब म्हणजे दैवी स्पर्ष !!!!

  • @vikasjadhav9490
    @vikasjadhav9490 2 роки тому

    जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन या गाण्यातून मिळतो. जीवन चा अर्थ समजतो.

  • @umeshkhond3911
    @umeshkhond3911 7 років тому +12

    फारच छान,. सकाळी हि गाणी एकाला बरे वाटते

  • @sandipkulkarni1040
    @sandipkulkarni1040 3 роки тому +3

    बाबूजी,लताजी,किशोर कुमार,राफीस साहेब भारतीय रसिकांचे दैवत...आमचा शेवटचा श्वास आपले स्वर ऐकत असताना यावा.

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 5 років тому +3

    बाबूजींच्या आवाजातच ही ओरीजीनल गाणी ऐकुण मन प्रसन्न होते.खुपच अप्रतीम.हीच गाणी कुणीही गायली तरी दुस-या कोणाच्या आवाजाला त्यांची सर नाही

  • @NishaDhongde
    @NishaDhongde Рік тому

    सुधीर फडक्यांची गाणी खूप सुंदर आहेत गाणी ऐकून खूप छान वाटते

  • @viveks-singer9011
    @viveks-singer9011 4 роки тому

    बाबूजी चे गाणे ऐकताना मन आंनदाने समुद्रांच्या लाटा सारखं लहरते पण बाबूजींच्या आता आठवणं एवढेच हातात आहे जय हो बाबूजी आणि धन्य ही मराठी मायभूमी

  • @alamgirmulla99
    @alamgirmulla99 3 роки тому +3

    💐💐💐खूपच छान।मन प्रसन्न होते.

  • @dillipmishra224
    @dillipmishra224 8 років тому +5

    I am a non-Marathi .. But understand Marathi.... Nice songs .. very heart-touching... khub chaan khub chaan

  • @preetipimple4632
    @preetipimple4632 3 роки тому +3

    Mind blowing songs sung by Sudhir phadkeji
    Yahan sat sat pranam🙏🙏

  • @sudhakardharao2975
    @sudhakardharao2975 3 роки тому +1

    सुधीर फडके यांच्या गीतांनी pahat पवित्र होते. प्रस्सन वाटते...

  • @arthi5365
    @arthi5365 3 роки тому +2

    खूप छान वाटते अशी गाणी ऐकल्यावर मन प्रसन्न होते आम्ही भाग्यवान आहोत कि आम्हाला अशी गाणी ऐकायला मिळाली🙏

  • @shekharchavan9687
    @shekharchavan9687 8 років тому +67

    देहाची तिजोरी लहानपणी माझी आई काम करताना ऐकवायची!!खुप खुप छान आहे!

  • @judithxavier9021
    @judithxavier9021 Рік тому +5

    My soul lifts up to the Lord whenever I hear these songs

  • @prafullsonawanee2294
    @prafullsonawanee2294 8 років тому +55

    आत्याच्या पिढीला या गाण्याची खुप गरज आहे तेव्हा त्यांना स् सकृतदर्शनी होईल

  • @uttamneware4296
    @uttamneware4296 Рік тому

    वर्ष १९७५ मध्ये श्री राम नवमी च्या माध्यमातून सूधिर फडके यांच्या गोड आवाजाशी संबंध आला तो आजपर्यंत कायम आहे

  • @mukeshshrikhande7382
    @mukeshshrikhande7382 5 років тому +45

    एक सच्चा सुर आणि उच्चार याचा उत्तम मिलाफ म्हणजे बाबूजी. असा कलाकार पुन्हा होणे नाही.

  • @thippeswamymajjigi.725
    @thippeswamymajjigi.725 8 років тому +9

    I am not Maharashtraian but like songs from Sudhir anytime. Kudos to him. I just want to hear anytime.

    • @RNkeo
      @RNkeo Рік тому

      तेरा दोगलापन है ये🤣🤣🙏

  • @hemantkhapli2535
    @hemantkhapli2535 2 роки тому +1

    सगळे गाणे उत्तम . मला खूप आवडतात .

  • @tusharchavan688
    @tusharchavan688 7 років тому +17

    वा सुंदर ...दिवसाची सुंदर... सुरुवात

    • @sureshkshirsagar3312
      @sureshkshirsagar3312 7 років тому

      tushar chavan अवीट,गोड, मधुर,अप्रतिम,

  • @shivamfoundationmaharashtr6356
    @shivamfoundationmaharashtr6356 5 років тому +3

    हृदय स्पर्श करणारी सुंदर गीत

  • @kamalchiplunkar3010
    @kamalchiplunkar3010 3 роки тому +5

    अतिशय भावपूर्ण मनाला शांतता देणारे सुधीर पडक्या चा कानाला आणि मनाला भिडणारा स्वर तृप्त करणार👏👏👏🙏🙏🙏

    • @rekhamitragotri431
      @rekhamitragotri431 2 роки тому +2

      चिपळूणकरांना फडके शब्द लिहिता येत नाही ? बाकी जोडाक्षरे बरी जमली.

    • @apekshit2612
      @apekshit2612 2 роки тому

      मराठी येते की नाही🙄

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 2 роки тому

    बाबूजींनी अथक परिश्रम करून आपल् आयुष्य समाज कार्यास वाहिले आहे त्यांना विनम्र अभिवादन कोल्हापूरला परवाच गदिमा बाबूजी आणि मंगेशकर असा अतिशय सुरेख गीतांचा कार्यक्रम झाला

  • @kalpanakonduskar2707
    @kalpanakonduskar2707 4 роки тому

    मराठी गाणी ऐकायला मला खूप आवडतात आणि जुन्या मराठी गाणी अर्थ पूर्ण असतात

  • @nisargmahadik952
    @nisargmahadik952 8 років тому +6

    khup chan ...ase songs aiklyavr mala mazya ajobanchi athavn yete

  • @venkateshkulkarni3993
    @venkateshkulkarni3993 8 років тому +31

    I can live without food for days together when I can listen to the melodious songs on GOD, LIFE sung by Great Sri Sudhir Phadke. Infinite Power, indomitable energy comes out in times of distress. Really we are lucky to have such a great ICON ALROUNDER OF MAJORITY OF LANGUAGES. VENKATESH B KULKARNI ALIAS KIRAN KULKARNI, CHIEF MANAGER, SBI, SHIVBASAVANAGAR, BELAGAVI , KARNATAKA

  • @mahendrasapkal1863
    @mahendrasapkal1863 2 роки тому +11

    I feel blessed and I am highly obliged to the great legends of Marathi film industry.

  • @bharat4855
    @bharat4855 6 років тому +1

    मन आनंदी होण्याचा उपाय म्हणजे हे जुने संगीत जुने गाणे ।। व्वा व्वा खुपच छान आठवण

  • @truptibhandare4339
    @truptibhandare4339 2 роки тому

    दिवसाची सुरुवात अश्या गाण्यांनी व्हावी याचे सारखे भाग्य नाही सुंदर

  • @venantiusjpinto
    @venantiusjpinto 8 років тому +27

    II Open the door Lord now, Lord open the door now II
    I have been fortunate to have lived a few lives in various skins. All through Design school I lived with the Ajgaonkars in Chembur, where I would hear Sudhir Phadke almost every day. This was one of the many interventions to my being that I cherish. In that sense I have been spun in a catholicity of affections and contrasts.

    • @manjulashejwsdkar3737
      @manjulashejwsdkar3737 7 років тому

      ghantasalavenkateshwarasongs

    • @rajsolankey
      @rajsolankey 7 років тому +4

      all you wonderful people have one common adorable thought about these songs, i like and respect that. i can read write and talk in Marathi to a certain extent, but i could only follow and understand some of these songs. My humble request is if someone can action Marathi subtitles and explain it in english too so that not only people like me, but also people world over would understand and be enlightened by these wonderful lyrics while enjoying this divine voice. The exchange of languages is such a strong barrier breaker and gets one to indulge in more knowledge relations. This goes to you too, Venantius J Pinto. Thank you.

    • @dilippatil3751
      @dilippatil3751 7 років тому +6

      Venantius J Pinto all Marathi songs bhavgeeth,and moves collection are very good and like to me

  • @gps1662
    @gps1662 8 років тому +4

    While there are many great singers who I like , Ladke Babuji's gentle nature and humanity showed up not only in his songs but also in his real life ! All those who knew him swear by his approachable personality ....even at the peak of his career ! So rare for famous personalities !!