5 सदाबहार गीते | Lyrical Jukebox | Asha Bhosle & Sudhir Phadke
Вставка
- Опубліковано 8 чер 2020
- Listen to 5 सदाबहार गीते of Asha Bhosle & Sudhir Phadke in this lyrical jukebox
Song Credits
Song: Phite Andharache Jaale
Album: Laxmichi Paule
Banner: Maneesha Chitra Pvt.Ltd.(1982)
Artist: Sudhir Phadke, Asha Bhosle
Music Director: Shridhar Phadke
Lyricist: Sudhir Moghe
Song: Dhundi Kalyana
Album: Dhakat Bahin
Artist: Sudhir Phadke, Asha Bhosle
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: Jagdish Khebudkar
Song: Dhund Ekant Ha
Album: Anolkhi
Artist: Asha Bhosle, Sudhir Phadke
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: Jagdish Khebudkar
Song: Tula Na Kalale
Album: Kalank Shobha
Banner: Chitra Gunjan
Artist: Asha Bhosle, Sudhir Phadke
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: Madhusudan Kalekar
Song: Bai Mee Vikat Ghetala Sham
Album: Jagachya Pathivar
Artist: Sudhir Phadke, Asha Bhosle
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: G.D. Madgulkar
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
धुंद एकांत हा ,खेबुडकर ग्रेट च होते पण हे जे गाणे आहे ते सिनेमातला हीरो सोडाच ,मराठीत पी .एच.डी. केलेल्या माणसाला असे काही सुचणे हे फार कठीण आहे.
जगदीश खेबुडकरांचे गीत म्हणजे मराठी सिनेसृष्टीला मिळालेली महान देणं होय!!!
आशाताई आणि बाबूजी चे गायन अवर्णनीय !!!!
@@deepakburadkar4876 जगदीश खेबुडकर शिक्षक होते, ग दि मां ना गुरूस्थानी मानत असतं.
सूधिर. फडके
@@satishargade7836 फडके फार मोठं व्यक्तीमत्व.
@@deepakburadkar4876o
या सगळ्या गीतासाठी पार्श्वदृश्श्ये भारतीय संस्कृती दर्शविणारी असावीत .
महान गायक आदरणीय सुधीर फडके आणि महान गायिका आदरणीय आशा भोसले ताई यांनी गायिलेली सर्व गाणी छान आहेत. धन्यवाद सारेगमा 👍🌹🙏AN ई L
P
P
असे वाटे सर्व सोडून द्यावे आणि पूर्णपणे गाणी ऐकत रहावे बीपी नॉर्मल होतो
किती ती गोड गाणी आहेत......अप्रतिम...कर्ण मधुर
M
LlP
काय रचना आहे, गदिमा ची.. आणि आशा ताईंचा आवाज...
स्वर्गीय सुख या पेक्षा वेगळा काय असणार.
अतिशय सुंदर आणि मनाला भुरळ पाडणारी, तितकीच सुमधूर गायलेली गाणी
सुमधुर भावपूर्ण गीते अतिशय सुरेख सुमधुर गायकी 🙏🙏
यामध्ये त्या सानिका ची बडबड नाही त्यामुळे गाणी ऐकण्याचा आनंद घेता आला. खुप खुप धन्यवाद !
Avit Godi chi Gaani Sadabahar v nehmich tavtavit.
कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत Excellent.
मन भरत नाही.
veery. nlce. skngjng
good
बाबूजी आणि आशाजी यांची अजरामर गाणी. हजार वेळा ऐकली असतील तरी पुन्हा पुन्हा ऐकतो. अफलातून सुमधुर
🙏 🌹👌अवीट गोडीची अप्रतिम गाणी. जीवनाचा अर्थ उलगडून सांगणारी. 👌👌🌹🎊
गूढगेदूखी उपचार सुरू
Tiktok
मनाला भुरळ पाडणारी गाण्यातील शब्दरचना, सुंदर व गोड गाणी...
स्वतःच अस्तित्वच विसरायला लावणारी शब्द रचना,संगीत व सुर स्वर्ग सुखाचा आनंद देऊन जातात
खूपच सुंदर पूजा विधी माहिती मिळाली। धन्यवाद।
या जोडीची मराठी गाणी म्हणजे माझ्या साठी पर्वणीचआहे.
Thanks grateful for all the best of all time favourite of this " MARATHI
EXCELLENT EVERGREEN SONGS."
I am very glad to hear about this is the first time favourite OLD IS GOLD SONGS FOR THIS OPPORTUNITY THANKS TO PROVIDED BY Vodafone IN 4 G, GRATEFUL WELLNESS OF THIS SWEETY MEANINGFUL TOUCHING HEART TO ALL.
⁹
8excplles
Mantramugdha karanari gaani. 👌👌👌😍
बाबूजी व आशाजी यांची गाणी ऐकणे हे एक
स्वर्गीय सूख आहे
अतिशय सुंदर सदाबहार गाणी आहेत
0
अशी जुनी गाणी कितीही वेळ ऐकली तरी मनाचे समाधान होत नाही
P0
मन प्रसन्न करणारी गाणी.
मंत्रमुग्ध स्वरांनी तृप्त करणारी जोडी म्हणजेच
आशा - सुधिर !
अप्रतिम !
धन्यवाद मित्रा इतकी सुंदर गिते ऐकविल्या बद्दल !
धन्यवाद !
Hi gani ikatach rahawit ase watate. Khup sunder n madhur gani.
हृदय स्पर्शी गीते आहेत ही .परत परत ऐकाविशी वाटतात.
Pppp lok
अविस्मरणीय गीते
Ashabhosle. Suupr. Hit. Shingar. I. Laik. Oal. Bhawgeet. 😌👌👌👌. V. R. Waghmare. Arrey. Colni. 18/20.
मला न कळले तुला न कळले कसे प्रितीचे धागे जुळले खूप छान गीत आहे
व्वा निशब्द करून टाकणारे मधुर आणी श्रवणीय गीते.
छान सदाबहार अप्रतिम गाणी .
सुंदर गाणी एक नंबर 👌👌
Hi
🎼 अविट गोडीची गाणी. 👌 कितदाही ऐकलं तरी कंटाळा येत नाही. " फिटे अंधाराचे जाळे " तर मास्टर पीस. रंजना व रविंद्र महाजनीची रोमँटीक जोडी कितीदा ऐकलं पाहिलं तरी समाधान होत नाही. बाबूजी व आशाताईना त्रिवार वंदन त्याच्याबद्दल बोलायला शब्द नाहीत. धन्यवाद 🙏⚘
मस्त, मस्त,मस्त म्हणजे मस्तच
स्वर्ग सुख ते हे च..... सुमधुर गीत.
बाबूजीनसाठी 1 लाईक ❤👍🏻
सुरेख
अशी गाणी आता कुणी ही तयार करू शकत नाही
शब्द आणि आवाज सुरेख.
अगदी बरोब्बर
Babuji and asha bhosale beast singer
ओहो.
जुनं ते सोनं ,खूप छान धन्यवाद .
Kharokhar Sadhabahar Sumadhur Marathi Gani Thanks
अजरामर अवीट गाणी...👍
Sudhir phadake yanchi sundar old gani man prasana hote aveet godichi gani
सुंदर अतिशय सुरेख
Thank you you tube, for providing us old beautiful songs
Qq
Aaaa
A
@@kondibhaubhor7787
"Pppppp
@@kondibhaubhor7787 tur
साठवुन ठेवावी अशी ह्रदयस्पर्शी गाणी
सुधीर फडके मराठी भावविश्वा चे जादूगर होते.त्यानीं एका पेक्षा एक अप्रतिम भावगीतां चा खजिना संगीत प्रेमी ना दिला. त्यांची गाणी म्हणणं अतिशय अवघड आहे. नवीन गायकां नी आपल्या परीने छान म्हटले.पण सुधीर फडकें च अजरामर भावगीत ' चंद्र आहे साक्षी ला' व बाई मी विकत घेतला " च हार्मोनियम पीस मधे त्यांच्या पर्यंत नाही पोहचले.
Love e ly! Combination of Sudhirji & Ashaji
तोड नाही या आवाजाला बाबुंजीच्या
Golden song I am always hearing
किती गोड गाणी आहेत,
अतिशय उत्तम, बहारदार गाणी ऐकविल्या बदल आपणांस मन:पूर्वक धन्यवाद...
Njjhibu
Ekdm chan
अप्रतिम. सुमधुर गाणी . आ......... हा स्वीटस्. लवली. 👍🙏👌👌👌❤
Evergreen lyrics
अप्रतिम गाणी...dated forever..n...forever
खूप छान, आभारी आहे
मराठी गाण्यांचा सुरेल उत्सव
Apratim
बाबुजी आणि आशा ताई म्हणजे कानसेनाना मेजवानी 👌👌👌
Heart touching songs
खूपच छान अप्रतिम
बाबूजी व आशाताई यांची अजरामर गाणी मनाला भुरळ घलतात , मनात रूंजी घालतात हेच त्यांचे यशाचे गमक आहे .
दोघांनाही मनापासून नमस्कार ! 🙏
Sundar ati sundar
Chan Gani aahet sundar
Ati Sundar, kiti chan Aalap, kiti ha Godawa , Thanks !!
अतिशय सुंदर अतिशय सुरेख
सुंदर ! अशीच मधुर गीते ऐकण्यात मजा येते .काही जुन्या लावणी प्रकारच्या चित्रपटांमध्ये पं .डाॅ. वसंतराव देशपांडे यांची एकर गाणी तथा स्त्री गायिके सोबतीतली लावणी गीते ऐकवा
अप्रतिम
Sda bahar gani
खूपच अथिषय सुंदर
Sada bahar gite khup sundar👍😀
0
Aprateem, manalaa sukhad sparsh honari geete....
Manala chedanara aawaj v shabd aani sangeet atishay sumadhur. 👌
Nice collection
मनमोहक अप्रतिम सुंदर गाणी
ती ४९७ लोकं नक्कीच कर्मदरिद्री असतील ज्यांना ह्याला नावड दर्शविली.
Nice songs
तोड नाही या आवाजाला आशा ताईच्या
Atishay sunar Awas, sangit
अप्रतिम गाणी बाबुजी माझे आवडते गायक
By by ci..
जून ते सोन वेरी नाइस
Hi gani punha punha aiekat rahavese vatate.
मला या जोडगोळी ची गाणी खूप आवडतात
खूप छान वाटले
सुंदर आहे
My favourite song
Salute Late Sudhir Phadke saheb and Living Legend Ashatai . All your songs continue to give us immense pleasure listening again and again .
Melodious Marathi song
बाबूजी सलाम
Very good selection of songs 👌👌. Thanks
एकदम मस्त खूप छान
मस्त गाणे
अप्रतिम आहे
Evergreen songs
खूपच सुंदर
अतिशय सुंदर गाणी 👌👌👌
अप्रतिम गाणी 👍👍 आशा भोसले सुधीर फडके 👍👍 गोड आवाज
कै. सुधीर फडके म्हणजे मराठी शास्त्रीय संगीत.
Very good song
भावपूर्ण गीत रचना जी हृदयात भावते आणि ती
भाऊसाहेबांची! म्हणजे दुग्ध शर्करा योग.
छान
Sarwach Ajtamar 👌👌👌👌👌🎸🎸🎸🎸❤❤❤❤
अप्रतिम गीतं आहेत ही,
WOW Shravaniya man prasanna zhalee