राम मंदिरानेच मोदींचा घात केला? | Prakash Pawar | EP- 1/3 | Loknama

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • लोकसभा निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे ठरले? महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष फोडणं भाजपला भोवलं का? कोणती राज्ये भाजपला जड जाणार? दक्षिणेतील राज्यांमधून भाजपसाठी चांगली बातमी येणार? प्रबळ जातींच्या नाराजीमुळे भाजपला फटका बसणार?
    ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. प्रकाश पवार यांची मुलाखत, भाग १
    #narendramodi #maharashtrapolitics #loksabhaelection2024

КОМЕНТАРІ • 545

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 21 день тому +29

    महागाई व बेरोजगारी या मुद्यावर लोक मतदान करणार आहेत.इतर कोणताही मुद्दा प्रभावी ठरणार नाही.

  • @ambadashase2783
    @ambadashase2783 24 дні тому +49

    शिंदे गट अजित पवार गट हे घरचेच नाही तर ते भाजपचे कसे होतील

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 26 днів тому +10

    अभ्यासु व्यक्तीमत्व. ❤❤❤
    सखोल अभ्यास, सटीक विश्लेषण

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 28 днів тому +39

    जातीचा प्रभाव भारतभर चालतो ते फक्त ब्राह्मण जातीबद्दल,ते शहरात राहु दे नाहीतर ग्रामीण भागात राहू दे , भारतातले ९०% टक्के ब्राम्हण हे संघाला मतदान करतात, बाकीच्या सर्व जाती काम बघून मते देतात

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 28 днів тому

      बामण हारामखोर आहेत कायम जातीवर जातात

    • @manishakanetkar8923
      @manishakanetkar8923 27 днів тому

      How funny. मी तर 2014 ला सुध्दा rashtawadila मतदान केलंय. Yes 2019 आणि 2024 offcourse भाजपाला केलंय ते त्यांचं काम बघून.

    • @jaihindjaibharat7376
      @jaihindjaibharat7376 27 днів тому

      का करू नये जर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज रडत फवारने किती कोलांट्या ऊड्या मारल्या, मुस्लिम तुष्टीकरण केले तरी फवार मराठा म्हणून त्यालाच मतदान करतात मग ब्राम्हणांनी संघ, भाजप, शिवसेनेला का करू नये. जरा संघाच्या शाखेत आणि भाजपत बघा किती टक्के ब्राम्हण आहेत आणि किती टक्के इतर जातीचे लोक आहेत ते मग तुमचा भ्रम दूर होईल. जय भवानी जय शिवराय.

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 27 днів тому

      ब्राह्मण लोक मराठ्यासारखे मेंढ्यांसारखे मतदान नाही करत. मराठ्यांपेक्षा ओबीसी पण डोक वापरून मतदान करतात.

    • @dineshlad1403
      @dineshlad1403 20 днів тому +1

      ब्राम्हण नेहेमी संघवादी आणि भाजप वादी का असतात?

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 24 дні тому +9

    मेरिटवाले व राज्य शास्त्राचे प्राध्यापक आहेत डॉ प्रकाश पवार🎉

  • @bhagwanbhoir1006
    @bhagwanbhoir1006 27 днів тому +13

    मोदीजी आणि आर एस एस चे जे मतदान होते ते मिळाले पण शिंदे गट आणि अजित दादा गटा कडून पाहिजे तशी मदत झालीच नाही

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 24 дні тому +7

    मुळात धर्म व जात हे विषयच भाजपाला पराभूत करतील. धर्मजातीभेद व अहंकार,एकाधिकार हे मतदार नेहमीच स्विकारणार नाही.

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 24 дні тому +20

    संघ नेहमीच स्वंयसेवकांची सोय सत्तेत ,प्रशासनात करतो,त्यामुळे संघाची फरफट ...तो पुढेही स्विकारणार.. पैसा ही आता भरघोस आलाय.

  • @vivekkher2548
    @vivekkher2548 28 днів тому +42

    अत्यंत जातीवादी.....जात सोडून विचारच करू शकत नाही

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 27 днів тому +2

      या मनुष्याचे कधीही ऐका. फक्त जात हाच विषय घेऊन जगतो हा मानुस (माणूस नाही, बर का, मानुस)

    • @anilk9868
      @anilk9868 27 днів тому +1

      शेवटी पवारच आहेत ना?

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 27 днів тому +1

      नावातच येते ते.

  • @aamod3593
    @aamod3593 27 днів тому +15

    मला पामराला हे विश्लेषण समजून घेणे फार अवघड जात आहे. फारच गुंतागुंत आणि किचकट आहे.
    जातीच्या बाहेर हा वक्ता बोलताच नाही.
    विकास हा मुद्दा का सोडून दिला.
    असो ४ जून ची वाट बघू.
    भाऊ तोरसेकर म्हणतात तेच खरे!
    मोदी विश्लेषण मध्ये हरतात आणि निवडणूक जिंकतात. विश्लेषक खरंच लोकांशी जोडलेले गेले आहेत का?

    • @ravindradesai1376
      @ravindradesai1376 24 дні тому

      प्रकाश पवार सारखे चमचे शरद पवार ला हव तेच बोलतात. शरद पवारला जस जातीजातीत भांडण लावण आवडत तसाच हा प्रकार आहे. अहो ह्या अशा मादरचोतना विकास नकोच आहे.

    • @vinodvaidya1979
      @vinodvaidya1979 18 днів тому

      तोरसेकराना पक्क माहीत आहे की जो पर्यन्त निवडणूक अध्यक्ष तसेच इतर सरकारी संस्था सोबत आहेतः तो पर्यन्त तेच निवडून येणारं 😂

  • @VYDEO
    @VYDEO 28 днів тому +62

    ४ जून २०२४ पर्यंत फक्त चर्चा 😊

    • @arvindwagh7043
      @arvindwagh7043 28 днів тому +4

      असले कलाकार नंतर दिसतच नाहीत कुठं जातात काय माहित

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 19 днів тому

      ​ते कलाकार कुठे जात नाहीत चॅनल वाले त्यांना जशा प्रकारची चर्चा घडवायची आहे तसे कलाकार पकडून आणतात.​@@arvindwagh7043

  • @ravindrasoman3150
    @ravindrasoman3150 28 днів тому +135

    निवडणूक झाल्यानंतर 2 महिन्यानी ह्याच ज्येष्ठ विश्लेषकाला पुन्हा बोलवावे. त्यांचे म्हणणे त्यांनाच ऐकवणे व नंतर परत बोलायला संधी देणे.

    • @sanjaykambli370
      @sanjaykambli370 27 днів тому +15

      माझ तर म्हणणं आहे की ४ जूनला अशा सर्व पत्रकारांना तुमच्या चॅनेल वर बोलवा.

    • @meghanaoak765
      @meghanaoak765 27 днів тому +7

      कोणाला बोलवायचं हे कळलं पाहिजे
      अशा नेगेटिव्ह विचार असलेल्या माणसांचे नाट नकोतच

    • @sayusaw
      @sayusaw 27 днів тому +14

      तुम्ही कंगना राणावत चं चिंतन शिबिर ठेवा, तुम्हाला सोसलं तेचं

    • @sanjaysonawane2118
      @sanjaysonawane2118 27 днів тому

      इयत्ता ताकतीत विश्लेषक आहेत 2014 मध्ये नाशिक मधून कोण निवडून येणार यांनी लोकमत चैनल ला सांगितलं होतं हे माझे तोंडावर आपटले होते तरी अनेक चॅनेलवाले यांना विश्लेषक म्हणून बोलवतात

    • @sanjaysonawane2118
      @sanjaysonawane2118 27 днів тому

      हे तथाकथित विश्लेषक आहेत 2014 मध्ये लोकमत आयबीएम ला यांनी नाशिक मधून कोण निवडून येणारे छाती टोकपपणे सांगितलं होतं तोंडावर आपटले होते तरी अनेक चॅनल यांना विश्लेषक म्हणून बोलवतात

  • @ratnakarthakar5376
    @ratnakarthakar5376 28 днів тому +44

    ह्या दिवसात तुमचे कार्यक्रम बघवत नाहीत.

    • @anilkhatavkar606
      @anilkhatavkar606 26 днів тому

      होय, साधारणतः असेच आहे.
      काही टुकार वक्ते मधील कालावधीत आले होते.

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 24 дні тому +1

      Mag baghata kashala

    • @ratnakarthakar5376
      @ratnakarthakar5376 24 дні тому

      @@gulfampathan1279 ते बघितल्याशिवाय कसे कळणार?

    • @vidyachandekar277
      @vidyachandekar277 19 днів тому

      चमचे बीजेपी चे

    • @dmpadher737
      @dmpadher737 19 днів тому

      का बघता मग ?
      कुणी आग्रह केलायं का ?

  • @sharadumarji6085
    @sharadumarji6085 28 днів тому +18

    Please invite only non biased experts for their opinion. Think over Sir, Please. Do not loose your credibility by inviting Tom Dick and Harry.

  • @bhausahebdighe5691
    @bhausahebdighe5691 24 дні тому +5

    एकदम बरोबर बोलता पण इथ मोदीभक्तांना गुजरातचं पहिलं अक्षर खाऊशी वाटतं

  • @SachinBurange-rq7xt
    @SachinBurange-rq7xt 14 днів тому +2

    एक नंबर विश्लेषण

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 27 днів тому +8

    कुठून कुठून धरून आणतात असल्या विसलेशक , एक विशिष्ट चष्म्यातून प्रश्न विचारले जातात व एका विशिष्ट रंगछटा असलेला चष्म्यातून विसलेशन केलं जातं

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 27 днів тому

      हा विन्या पांचट हाच एक नंबर नालायक. भाजप विरोधात कोणी बोललं की हा हलकट खूष होतो.

  • @sahebraosonawane2229
    @sahebraosonawane2229 26 днів тому +4

    सुंदर विश्लेषण 👌👌👌

  • @pratikdagu
    @pratikdagu 13 днів тому +1

    Election result chya जवळपास जाणार एकमेव विश्लेषण.

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 27 днів тому +15

    मोदीनेच देशाचे वाटोळे केले.😊

  • @hnandkumar
    @hnandkumar 24 дні тому +2

    छान विश्लेषण, सहमत

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 28 днів тому +5

    अतिशय योग्य विश्लेषण

  • @user-de7wf6sb6m
    @user-de7wf6sb6m 21 день тому +3

    संघाला भारतानी बॅन केल पाहिजे, भातातील एकीला खंडित करायचे तसेच इतर जातीविरुद्ध लोकांमध्ये तेढ निर्माण करणे हेच काम फ़क्त संघ टिकून ठेवतो.
    जाति टिकवणे व ब्राम्हणी वर्चस्व स्थापित करणे हेच संघाचे काम आहे.

    • @nationalistravi3286
      @nationalistravi3286 19 днів тому

      अगदी बरोबर. त्यामुळेच तर ब्राह्मण वर्चस्व राहिले आहे

    • @nandkumarkhare6122
      @nandkumarkhare6122 17 днів тому

      Brahmins are less than 3 % hence brahmin voters cannot influence any poll result. All the brahmin voters are divided in many parties. Right from Mayawati to samaj wadi to congress and Bjp. So these voters have no value in any party. Now in politics all the influential people and all the rich people and industrialist belong to other caste and not brahmins in any case.

    • @balasahebingale1196
      @balasahebingale1196 17 днів тому

      अगदी बरोबर संघ बॅन करून पाकिस्तान मधील सर्व टेररिस्ट संघटनेला भारतात मान्यता दिली पाहिजे. त्यांना त्यांचे कार्य करण्यासाठी कार्यालये दिली पाहिजेत मग सर्व धर्म एकत्र राहतील व 1947 मध्ये जसे देशाचे धर्माच्या आधारावर तुकडे झाले तसे नंतर कधीच होणार नाही. तसेच ते टेररिस्ट बब्राह्मणांना संपवातील व हिंदू धर्माक्या भरभराटी साठी कार्य करेल व हिंदू धर्माचे कल्याण होईल.

  • @rohinipande
    @rohinipande 28 днів тому +25

    मला आधी हे चॅनेल खूप आवडायचं..

    • @durgadassalegaonkar
      @durgadassalegaonkar 28 днів тому +2

      खरे सत्य आहे

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 27 днів тому +3

      आता दर्जा ९% टक्के उरलाय. जसे बहुतेक तलावात १% ५% पाणी शिल्लक आहे तसे यांचेही झाले आहे.

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 27 днів тому

      Satya bolte chanel

    • @user-id4mc5ur4g
      @user-id4mc5ur4g 22 дні тому

      कोल्हा ला द्राक्ष आंबट

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 19 днів тому

      आता पण चॅनल चांगलेच आहे,सर्वांना समान संधी देते कोणत्याही एका पक्षाला वाहून घेतलेले नाही चॅनल ने.निर्भिड पने वेग वेगळ्या ज्ञानियांच्या चर्चा घडवून आणते .

  • @nilkanthpatil2544
    @nilkanthpatil2544 20 днів тому +2

    सर, तुम्ही म्हणता ते खरं आहे. बीजेपीला मोदीजीघ हरवणार आहेत. 😊

  • @sameerjoshi5360
    @sameerjoshi5360 28 днів тому +25

    ह्यांना ४ जून ला पण बोलवा. स्वतःचा बोलण्यावर काय म्हणणं आहे ह्यांचं विचारा

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 26 днів тому +9

    वांझोटी चर्चा , पाणी घुसळून लोणी थोडी निघणार!

  • @balkrishna3939
    @balkrishna3939 20 днів тому +1

    काही बामणांना मिर्ची लागलेली दिसतेय 😮

  • @rupalidhere8475
    @rupalidhere8475 28 днів тому +18

    पक्षपाती प्रश्न पक्षपाती आणि खुळचट विश्लेषण

    • @vinayakbile6630
      @vinayakbile6630 9 днів тому

      Tumhala kai Kalanar RS S Modi Modi KarunTumachi Buddhi Kam Karenasi Zali

  • @hrishikesh050
    @hrishikesh050 28 днів тому +3

    घरात बायको पोर विचारात नाही मग अश्या शिळोप्याच्या गप्पा सुचतात

  • @hemantshukla6174
    @hemantshukla6174 28 днів тому +18

    पटलरा विनायकराव आपण असे लोक बोलावून कींमत कमी करुन घेता आहात.

    • @bhauk678
      @bhauk678 27 днів тому

      तुझी किंमत किती अंधभक्ता,एक कवडी दमडी सुद्धा नसेल.प्रकाश पवार अभ्यासक आहेत हे कदाचित अंधभक्ताना माहिती नसेल, डोळ्यावर झापड बांधले की असे होणारच

  • @dattaramphutane7473
    @dattaramphutane7473 28 днів тому +10

    Pachlag खरोखर रिसर्च करून व्हिडिओ बनवतो का ?

    • @someshbam7158
      @someshbam7158 28 днів тому

      नाही

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 28 днів тому +1

      असले लोक शोधण्यामध्येच त्यांचा रिसर्च दिसतो.

    • @user-bl9ld2iq5q
      @user-bl9ld2iq5q 28 днів тому

      😂😂

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 28 днів тому +27

    पाचलग साहेब, 4 जूनला फक्त 10 च दिवस शिल्लक आहेत. ह्या असल्या लोकांना लवकरात लवकर बोलवून घ्या. नंतर तुम्हाला ही संधी मिळणार नाही आहे.

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 27 днів тому +1

      4 जुन ला हा बाजारू पत्रकार देशी दारूच्या दुकानात बसलेला दिसेल😅😅

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 27 днів тому +1

      ही टीव्हीवरची नेहमीची गिर्हाईके आहेत. हे येतच राहणार. फक्त पुढील वेळी भाजपच्या यशाचे कारण एव्हीएम, वगैरे काहीतरी शोधून काढावे लागेल त्यांना.

    • @adityadeshmukh7288
      @adityadeshmukh7288 27 днів тому

      अगदीच! फक्त तुम्ही तोंड लपवू नका ४ जूनला

    • @laxmanmadye1352
      @laxmanmadye1352 19 днів тому

      भाजप evm घोटाळा करणारच यात दुमत नाही

  • @user-l5gc2kii6
    @user-l5gc2kii6 15 днів тому

    मंदिर असो वा मस्जिद कायद्या मोडून मोठे स्पीकर भोंगे लावून प्रार्थना करून आजू बाजूच्या नागरिकांना त्रास देणे योग्य की अयोग्य

  • @PK-iz8xy
    @PK-iz8xy 28 днів тому +27

    काही खरं नाही ४ तारखेला सगळे मोदींचे डाव पेच यावर चर्चा करतील.

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 27 днів тому

      काय नाय भावा सगळे मोदी द्वेषी बाजारू भडवे पत्रकार 4 जुन ला evm च्या नावाने दिवस भर सगळे बोंबलत राहणार बघ तु 😅😅

    • @ramdeshpande6189
      @ramdeshpande6189 22 дні тому

      *जेल*

  • @anilk9868
    @anilk9868 27 днів тому +1

    आता पवारच म्हणताहेत की प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हायला लागेल!

  • @abhimanyulondhe6645
    @abhimanyulondhe6645 20 днів тому +1

    एका जागेमुले वाजपेई गेले होते कायतर सागतो

  • @sunildeshmukh9859
    @sunildeshmukh9859 19 днів тому

    देवाच्या नावाखाली किती दिवस लोकांना गंडवनार नुसते देव देव करून खायला मिळनार नाही

  • @dinkarpatil2167
    @dinkarpatil2167 10 днів тому

    जनतेला उल्लू बनवणे सोपं झालंय पण देवाला सुद्धा जर तुम्ही फसवत असाल तर देव फसणार नाही. बिन आवाजाची काठी बसली तुम्हाला.

  • @sagarls8893
    @sagarls8893 25 днів тому +1

    जात हा मुद्दा आजच नाही तर प्रत्येक निवडणूक ही जातिवर च चालते,,,

  • @user-ro6cw2zd6p
    @user-ro6cw2zd6p 19 днів тому

    आपल विस्लेशन चुकतय....या चार पाच वर्षात संघ ही कुठे दिसेना..आणि मोहन भागवत पण दिसेनात..संघ भाजपा तील खद खदं चार तारखेनंतर कळेल....

  • @anayshendey
    @anayshendey 19 днів тому

    या विशेष सिरीझ नंतर आणि ४ तारखेनंतर या साहेबांना एकदा तोंडात द्या (गोड लागेल ते).. नुस्ता वेळ घालवलायंस भावा..

  • @vitthallakde5466
    @vitthallakde5466 28 днів тому +8

    विनायक राव आपण असे लोकं का बोलावता

  • @jaywantparulekar2604
    @jaywantparulekar2604 28 днів тому +10

    समोरच्या व्यक्तीच्या मनातले कळत नाही ह्या लोकांना सर्व जनतेच्या मनातले कसे काय कळते

  • @sanjaygujar2084
    @sanjaygujar2084 13 днів тому +1

    प्रामाणिक विश्लेषण

  • @shalinijadhav5308
    @shalinijadhav5308 28 днів тому +8

    मोडी गेय ओ 🎉आर पार ताडी पार🎉

  • @amollakade533
    @amollakade533 28 днів тому +31

    पवार साहेब अभ्यास कमी आहे
    लोकं निरबुध नाहीत राष्ट्रीय स्थरावर कोणाला मतदान करायच हे लोकांना कळतं
    ही निवडणूक स्थानिक पातळीवर नाही
    तुम्ही कायबाय बोलता
    मोदीच येणार
    महाराष्ट्र मध्ये 40 के पार
    राममंदिर चा कॅडर कॅपचेर केला
    काडर प्रयेकी वेगळा आहे प्रयत्येक काडर कॅपचेर करण्यात भाजपा हुशार आहे
    ही चर्चा व्हायफळं वाटत

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 28 днів тому

      मोदी चा सुफडा साफ होणार

    • @cmadhirajjadhav9764
      @cmadhirajjadhav9764 27 днів тому +2

      Maharashtra 40 par kahipn fekto modi sarkh. 25 cross krun dakhva.

    • @rakeshthakur1242
      @rakeshthakur1242 27 днів тому +2

      घंटा हातात घे नी हलवत बस्स

    • @bhauk678
      @bhauk678 27 днів тому

      मुर्खाच्या नंदनवनात दिवसा स्वप्ने पहात आहेत अंधभक्त, पंधरा येऊ दे लयीत भारी होईल

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 27 днів тому +1

      Bjp 9 seat shinde 1 seat ajit pawar 00.00 seat

  • @vedviv
    @vedviv 28 днів тому +58

    बसणार हे कोल्हापुरात, आणि विश्लेषण करणार देशाचे. मजेशीर आहेत हे.

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 27 днів тому +1

      तेही यादव नगर मध्ये😂😂

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 27 днів тому +2

      ​@ShikariBhanangबाजारू पत्र कार आहे गुण पाकिस्तानी असणारच 😢

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 27 днів тому

      ​@ShikariBhanangपण विश्लेषण पाकिस्तानी भडव्या सारखे त्याचे काय 😢 काय तर्क पण देता येत नाही पंचर छाफ बाजारू पत्र कार सारखे विश्लेषण आहे😢😮

    • @user-pd8ec3eu8n
      @user-pd8ec3eu8n 27 днів тому +1

      दादा ते पंतप्रधान कसे देशाचे दिल्लीला बसलेले असतात आणि कारभार करतात कोल्हापूरचा तसाच ह्याला पत्रकारिता म्हणतात

    • @ajaydg8987
      @ajaydg8987 27 днів тому

      correct

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure5677 19 днів тому

    म्हणजे प्रभू श्रीराम यांना सुध्दा हे आवडले नाही म्हणून घमेंड गर्व असता कामा नये रावणाला सुध्दा अशीच घमेंड होती अति तेथे माती

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 26 днів тому +1

    Conclusion काय पवार साहेब...की आपलं नुसते ."'..........."😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎

  • @tanajikamble1280
    @tanajikamble1280 27 днів тому +1

    देव काहीच करत देव देवाच्या ठीकानी आहे आपल्या कर्माच फळ आपल्याला मिळतच ते चुकत नाही

  • @nitinatre316
    @nitinatre316 25 днів тому

    देशात सगळ्यात जास्त जातीयवादी पत्रकार, विश्लेषक, संपादक आहेत. जात टिकून राहण्यात या लोकांचा मोठा भाग आहे.

  • @irannadindure
    @irannadindure 19 днів тому

    शिंदे स्वतःचा झाला नाही तर ते बीजेपीचा काय होणार आहे

  • @sachinkatte1189
    @sachinkatte1189 28 днів тому +25

    😂😂😂😂😂 ह्याला बोलवा 4 जून नंतर.... ह्याच थोबाड बघायचं आहे काय बकवास सांगतोय, सगळ्यांनी ह्याला सांगून मतदान केलेत दिसतोय 😂

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 27 днів тому +3

      नाही भावा हा बाजारू पत्रकार 4 जुन च्या संध्या काळी देशी दारू च्या गुत्त्यावर बसलेला दिसेल 😅😅 बोलावणार कसे सुद्धीत असेल तर ना😅😅

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 21 день тому +4

    आता मोदी जसा ठरवून मुलाखती देत आहे, तसाच हा सुद्धा ठरवून पाठविलेला असणार ?

  • @prabhatpendurkar6016
    @prabhatpendurkar6016 19 днів тому

    काँग्रेस असताना किती अनेक दुसरे पंतप्रधान झाले वी पी सिंगपंतप्रधान. देवेगौडा. गुलजार नंदा . चारण सिंह लाल बहादुर शास्त्री हे पंतप्रधान झाले ते BJP ला दिसत नाही काय फक्त गांधी गांधी सगळीकडे दिसते आणि नोटेवर गांधिदिस्तात

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 27 днів тому +2

    यांच पहिल्यापासून विश्लेषण आघाडीच्या बाजूने राहिलेलं आहे,काही विश्लेषणाची डोक्यात पवार जातीवादी विचार असतो

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 27 днів тому

    पवार आहेत म्हणजे सगळी मुत्सद्देगीरी फक्त यांचीच मक्तेदारी

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v 27 днів тому +3

    India Lavo desha Bachavo

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 27 днів тому +1

    पाचकेया सगळ्या दिग्गजांना परत एकदा चार जून नंतर बोलवा एकत्रित .आम्हाला त्यांना एकत्रित ऐकायचा आहे .काय पचका झाला त्यांचा .त्याचा आनंद लुटायचा आहे .

  • @sunilkulkarni6244
    @sunilkulkarni6244 26 днів тому +1

    परराष्ट्र धोरणातील बदल तरुणांना जाती धर्माच्या पलीकडे जाऊन भावतोय, याचा विचारच केलेला नाही

    • @truthalwayswins019
      @truthalwayswins019 26 днів тому

      अगदी बरोबर

    • @abhijitmendhe7570
      @abhijitmendhe7570 20 днів тому

      काय बदल झाला? मालदीव सुद्धा ऐकत नाही

  • @sanjaysonawane2118
    @sanjaysonawane2118 27 днів тому

    इयत्ता किती विश्लेषक आहेत आणि हे गोल गोल बोलतात 2014 मध्ये नाशिक लोकसभेतून कोण निवडून दिले त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं

  • @gawde29
    @gawde29 27 днів тому +1

    कसले विश्लेषक यांना कसलाही काडीचा गंध नाही फक्त आपला चैनल वर यायचं आणि इकडचं तिकडचं बोलायचं अभ्यास पूर्ण बोलणं काही नाही

  • @cyk2668
    @cyk2668 27 днів тому +4

    ४ जून नंतर ' भाजप कोमात, भक्त संडासात` अशी परिस्थिती येणार आहे.

  • @sunilkulkarni6244
    @sunilkulkarni6244 26 днів тому +1

    राष्ट्रहित विचार करणारा युवक यांचा विचार करत नाहीय,अतिशय वर वर विचार

  • @Vishal__Shanbhag
    @Vishal__Shanbhag 28 днів тому +12

    Misleading title again!
    #Shame Vinayak Ji!
    #Disliked

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 19 днів тому

    काँग्रेसने 70वर्षात देशाची चांगली उभारणी केली. भरभराट केली. मोदीने 10 वर्षात 2लाख करोडचं देशाला कर्जबाजारी केलं. देश विकला.गरीब भिकारी झाला आणि श्रीमंत अती गर्भ श्रीमंत झाला. ही 10वर्षात मोदींनी केलेली किमया आहे.

  • @hemantdeshpande7185
    @hemantdeshpande7185 20 днів тому

    हे सगळे बंद खोलीतले कागदी बरळणे आहे . जमिनी हकीकती शी काही संबंध नाही . सगळे theoretical आहे . टीपीकल जी. प. शाळेचा मास्तर वाटतोय

  • @durgadassalegaonkar
    @durgadassalegaonkar 28 днів тому +1

    निगेटिव्ह विचार करून संभ्रम निर्माण करून मोदी विरोधी चेहर्यावर स्पष्ट दिसते.

  • @gurunathdiwadkar579
    @gurunathdiwadkar579 27 днів тому

    ही चर्चा म्हणजे, शेजाऱ्याने पोरग पैदा केल आणि मी फटाके फोडणार कारण बायको माझीच आहे.

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 27 днів тому +2

    Jai shree ram
    Jai shree mahakal baba

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e 28 днів тому +6

    तुम्हाला जर राजकारणाची एवढी जाण आहे तर तुम्ही या ना राजकारणात

  • @rusheekaeshsg9201
    @rusheekaeshsg9201 28 днів тому +5

    पवार का म्हणजे आताचे महाराष्ट्रातले एक नंबरचे येडे 😂😂

  • @gautamkabra8665
    @gautamkabra8665 27 днів тому

    4 जून नंतर प्रप सारखे महाशय नेमकं आमचं आकलन चुकलं म्हणून दिलगिरी व्यक्त करतील की नेहमी प्रमाणे ई व्ही एम, महाशक्ती, लोकशाहीची हत्या इत्यादी इत्यादी नावाने शिमगा करतील?
    4 जून नंतर ह्या महाशयांना जरूर बोलवा.

  • @Kisanraokale-gb8on
    @Kisanraokale-gb8on 19 днів тому

    श्री प्रभू रामचंद्र जागे आहे त्यला पचनार नाही

  • @shriramsampagaonkar6328
    @shriramsampagaonkar6328 27 днів тому +4

    He is Pawar…. That’s says all. Get him on show on 4th June!

    • @ramdeshpande6189
      @ramdeshpande6189 22 дні тому

      *एक भ्रष्टाचारी , उर्माठ पवार, मोदीच्या कुशीत बसला आहे* 😅😂😅😂

  • @miliindranade4803
    @miliindranade4803 28 днів тому +3

    Hyacha vishleshan mala kadhich patal nahi

  • @theaccidentalguitarist9688
    @theaccidentalguitarist9688 27 днів тому +1

    राहुल गांधी यांनी या निवडणुकीमध्ये जाति वाद वर बोलतोय त्यांचं पुढे का परिनाम होनार?

  • @rajshreeharde3885
    @rajshreeharde3885 6 днів тому

    Opposition la kadhi credit dya. Khup hard work kel aahe, tyani. Shatrulahi apriciate karne hi bhartachi mahan sanskriti aahe.

  • @medhakatti1449
    @medhakatti1449 27 днів тому +3

    लाव रे तो व्हिडिओ.... साठी चार जून ला सर्वात जास्त प्ले करावा असा व्हिडिओ 😂

  • @dipakshiwankar2514
    @dipakshiwankar2514 19 днів тому

    बेकार आहे हा मानुस रोजगार किंवा महागाई व शेतमजूर व शेतकरी या वर बोलत नाही

  • @mukundkulkarni4438
    @mukundkulkarni4438 28 днів тому +2

    बंगाल बाबत जरा विचार पटत नाही

  • @Kisanraokale-gb8on
    @Kisanraokale-gb8on 21 день тому

    सर शेतकरी व व्यापारी फार नुकसान झालय त्यामुळे बोकडं ब्रष्ट आहेत म्हणून बीजेपी नको.

  • @sanjaypadhye8825
    @sanjaypadhye8825 26 днів тому

    ४ तारखेला रब्बी पिकाचे नियोजन , पालतू जनावरांच्या बुळकांड्या रोगावर नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापनामधील अडचणी अशाप्रकारच्या विषयांवर यांच्याशी चर्चा करा 6:47

  • @pendsenarendra
    @pendsenarendra 27 днів тому

    महाराष्ट्र भाजपा च्या १५ जागा कमी होतील असे हे सांगत आहेत.
    ४ जूनला यांना काय झाले हे सांगावे लागेल.

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 27 днів тому +8

    असे नेगेटिव्ह विचार पण ऐकायला हवेत. किती विष भरलंय यांच्या मनात!

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 27 днів тому

      बारामतीने जातीयवादाचे एक मोठे विद्यापीठ चालवले होते या राज्यात. तिची मधुर फळे आहेत ही.

    • @ramdeshpande6189
      @ramdeshpande6189 22 дні тому

      *विष तुमच्या मनात आहे, मन की बात , तुमच्या ओठावर आली आहे*

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 28 днів тому +4

    खूप छान विश्लेषण आहे.

  • @smk15122
    @smk15122 27 днів тому +13

    बोला बोला...४ जून पर्यंत बोला....तुम्ही आणलेले एकही ' विचारवंत ' नाहीत हे लक्षात का येत नाही तुमच्या Mr पाचलग साहेब?

    • @itsvpk11
      @itsvpk11 27 днів тому +3

      सर्व एका माळेचे मणी आहेत

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 27 днів тому +2

      ह्यांच्याविषयी नाही , पण अलीकडे बहुतेकवेळा 'विकारजंत' या शब्दाचे स्पेलिंग चुकते आणि तो शब्द सरसकट 'विचारवंत' असाच लिहिला जातो.

    • @pankajchaugule
      @pankajchaugule 26 днів тому

      ekdum barobar. Kai boltat hyancha hyanach samjat nahi. Rajkiya vishleshak mhanun bolavtat, ani vishleshan sodun commentary karat bastat. 4 Jun nntr hya Panchatlagcha kai hinar kai mahiti.

  • @anandshastri20
    @anandshastri20 27 днів тому +1

    महाराष्ट्रात एखादी जागा चुकून निसटून गेलेल्या १-२ जागा महाविकास आघाडीला मिळतील.

  • @santoshmhatre8932
    @santoshmhatre8932 21 день тому

    योग्य विश्लेषण 👍

  • @swarnimprabhu6074
    @swarnimprabhu6074 27 днів тому +1

    पाचलग साहेब कमेंट बॉक्स वाचा
    आधी तुम्ही न्यूट्रल वाटायचात
    आता कुठेतरी झुकताय असं दिसतंय
    सॉफ्टवेअर बदललंय का सोरोसची वर्गणी तुमच्यापर्यंत पण झिरपली ..?

  • @Nisar-yo5ff
    @Nisar-yo5ff 27 днів тому +1

    Haat badlegaa desh k haalaat jai congress Vijay congress 👍 😀 😎 👌

  • @asaramkure997
    @asaramkure997 22 дні тому

    योग्य विश्लेषन

  • @trimbakdudhade1170
    @trimbakdudhade1170 19 днів тому

    RSS लाच आता मोदी नको असे वाटात आहे....

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 24 дні тому

    प्रकाश पवार चार जून नंतर फरार होवू नका. आपण भेटू तुमच्या ह्या चॅनेलवर.

  • @rajannarvekar2197
    @rajannarvekar2197 27 днів тому +1

    4 जून ला लई पोपट आकाशात उडणार...😂

  • @pawarsp9
    @pawarsp9 19 днів тому

    EVM Haking होते का ? जर होत असेल तर निवडणूक नामपात्र असू शकेल काय?

  • @anilmapari9146
    @anilmapari9146 21 день тому

    पवार सरांच विश्लेषण खूपच आवडल,नीट बाजू मांडल्या

  • @mddadas
    @mddadas 27 днів тому +1

    मी आधीच सांगितला होता तुमचा प्रोग्राम बामण कावा मध्ये मर्ज करा

  • @vishalshitole89
    @vishalshitole89 23 дні тому

    Khup chan analysis