प्रतिभा आणि प्रतिमा | सुधीर फडके | Pratibha Aani Pratima | Sudhir Phadke | EP 04

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лип 2020
  • PRATIBHA AANI PRATIMA SUDHIR PHADKE EP 04
    प्रतिभा आणि प्रतिमा... हा विशेष कार्यक्रम.. काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू
    शकला नसाल तर जरुर पहा....
    PRATIBHA AANI PRATIMA - प्रतिभा आणि प्रतिमा
    PRATIBHA AANI PRATIMA (Ep.04)
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : प्रतिभा आणि प्रतिमा (भाग - ४)
    Artist : सुधीर फडके (संगीतकार - गायक)
    Anchor : डॉ. अशोक रानडे
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : विजया जोगळेकर - धुमाळे
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • Розваги

КОМЕНТАРІ • 207

  • @manjushajadhav8580
    @manjushajadhav8580 2 роки тому +12

    संगीतातील मेरूमणी आणि देशभक्त ……खूप दुर्मिळ आहेत अशी माणसं🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      🙏आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anilchandoskar2147
    @anilchandoskar2147 6 місяців тому +4

    बाबूजींची मुलाखत पहायला व ऐकायला मिळाली याचा निव्वळ आनंद झाला. सुधीर फडके यांच्यासारखा मधुर गायक व संगीतकार एकदाच जन्माला येऊ शकतो. त्यांचा मुलगासुद्धा चांगला गायक आहे. त्याचा आवाज सुद्धा मधुर आहे.

  • @urmilaparanjpe7452
    @urmilaparanjpe7452 Місяць тому

    श्री.सुधीर फडके अर्थात बाबुजी यांची उत्तुंग प्रतिभा आणि उज्ज्वल प्रतिमा या दोन्हीना त्रिवार वंदन.

  • @avinashdurge5596
    @avinashdurge5596 Рік тому +14

    बाबूजींना प्रत्यक्ष बघण्याचा योग आला नाही पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते का मोठे आणि श्रेष्ट होते हा अनुभव आला, शतशः नमन बाबूजीस 👌

  • @mnk1964
    @mnk1964 Рік тому +6

    महान गायक, महान संगितकार, महान तपस्वी, महान स्वातंत्रयोद्धा...बाबुजी म्हणजे सर्वच महान. असा महात्मा परत होणे नाही.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r 3 роки тому +37

    असा संगीतकार महात्मा,,व मधुर गायन करणारा गायक पुन्हा कधीच होणार नाही,,,,, आणि जर असा गायक निर्माण झालाच तर,,,,तो गायक सुधीर फडके यांनीच पुन्हा जन्म घेऊन पृध्वीवर आल्यानेच निर्माण होईल,,,सुधीरजी फडके (बाबुजी) साक्षात स्वरांचे तीर्थ (स्वरतीर्थ) होते,, शतशः प्रणाम,,,!! जय हरि विठ्ठल!!

  • @ishwarchandraic9418
    @ishwarchandraic9418 Рік тому +7

    देशभक्त , समाजसेवी , क्रांति कारक , संगीत निर्देशक आणि गायक बाबूजी ! ग्रेट।

  • @dr.maheshkulkarni7060
    @dr.maheshkulkarni7060 3 роки тому +28

    बाबूजींना पहाणे व ऐकणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभुती असते .... हाच पुन:प्रत्ययाचा आनंद ही चित्रफीत पहाताना वारंवार येत रहातो ....

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 3 роки тому +43

    बाबुजींना पाहिल की मन लगेच भरून येत .प्रणाम या अमर गायकाला .🙏🚩🙏

  • @pitrubhaktadas2211
    @pitrubhaktadas2211 2 роки тому +5

    सुधीर फडकें सारखी माणसे पुन: पुन्हा जन्माला येत नसतात, तर ती एकदाच येतात. यातच सगळे आले. धन्य ते सुधीर‌! धन्य! धन्य!! धन्य!!!

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +2

    🌹🙏🌹डॅा. रानडे ताकदीचे मुलाखातकार,सुंदर❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌿🌸🌿🌸🌿

  • @diineshpendsse8405
    @diineshpendsse8405 3 роки тому +13

    बाबूजी म्हणजे निखळ सात्विकता. हे परत परत जाणवतो. गाणी ऐकताना निव्वळ आनंद मिळतो.

  • @babulalbilewar9472
    @babulalbilewar9472 3 роки тому +7

    काय बोलव काही कळत नाही शब्दहि नाहीत परंतु असे गायक संगीतकार होणें नाही किती गायनांची उच्चतर भुमिका तरीही किती नम्रता राग यमन आलाप ताना जागा किती सुंदर तेच काय त्यांच संपुर्ण घर कुटुंब झपाटलेल भारावलेल आशा भोसले मानीक वर्मा लता मंगेशकर गान कोकीळा ज्यांना म्हटले आहे अशा ज्यांच्या कडे गाणं शिकल्या आहेत अशे गायक होते नाही न भूतो न भविष्य ती अशे म्हणावं लागेल माऊली त्यांच गीतरामायण मला खूप खूप आवडते मला ते एक एक गाणं स्वता. त्यांनीं गायलेल व्हिडिओ सहीत पाठवा मला गीतरामायण त्यांच खूप आवडते प्लिज पाठवा पुढे १ भाग १भाग अशे पाठवा लहानपणापासून मी त्यांच्या फ्यान आहे मला ते आवडतात प्रत्यश मी त्यांचे कार्यक्रम ऐकु शिकलो नाही परंतु तुमच्या या माध्यमातून ऐकू शकेल रामकृष्ण हरी सप्रेम जय हरी अप्रतीम माऊली बरे वाटले पाहतो रामकृष्ण हरी ?

  • @sulabhakulkarni4957
    @sulabhakulkarni4957 Рік тому +2

    दूरदर्शनच्या खजिन्यात खूप मौल्यवान साठा आहे.... दर्जेदार, संस्कार करणारे , स्मरणात रहाणारे कार्यक्रम
    .. युट्यूबवर दाखवल्याने खूप आनंद होत आहे

  • @kanchanatigre8907
    @kanchanatigre8907 7 місяців тому +2

    आदरणीय बाबूजींनी त्रिवार प्रणाम

  • @pgkhare
    @pgkhare 4 місяці тому +2

    I still cherish those moments when Babuji visited Nagpur in 1952,stayed with his RSS friend keshav Bhide n my sister Shashitai Bhide.

  • @varunmokasdar
    @varunmokasdar 4 місяці тому +1

    रानडे सर म्हणजे, संगीताचं विद्यापीठ आहे.. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम.. सर्व संगीतातले पैलूंचा अभ्यास त्यांचा मोलाचा आहे ❤

  • @prasadsawant8295
    @prasadsawant8295 3 роки тому +13

    थोर माणसं होती हि सर्व... एक महान पर्व होत...

  • @Ghan2927
    @Ghan2927 Рік тому +2

    Sudheer Phadke great Classical singer of Maharashtra.

  • @vivekkatoor
    @vivekkatoor 3 роки тому +7

    गाण्यामधला आत्मा. आणि या आत्मामधला गाणं हे फक्त फडके या दिव्यपुरुषांचा गॉड आवाजात बघायला मिळतात. एका मनशांततेच्या आभाळ पुढे फुलतो आणि त्यांना असेच ऐकत राहावे.....मी असा म्हणेन कि दैवाचा आवाज जर कुणी ऐकलं असेल तर ते बाबूजींचा आवाज🙏🙏🙏🙏

  • @sanjaykulkarni5238
    @sanjaykulkarni5238 3 роки тому +24

    बाबुजी व माडगूळकर म्हणजे संगीत विश्वाचे तेजोमय सूर्य आहेत
    सह्याद्री वाहिनीचे विशेष आभार

  • @dinkardeshpande169
    @dinkardeshpande169 Рік тому +1

    बाबाजी म्हणजे सर्वोत्तम संगीतकार व गायक. त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन.

  • @pranaypatilsuveg7149
    @pranaypatilsuveg7149 3 роки тому +13

    निव्वळ अप्रतिम !!
    असा उत्क्रुष्ट गायक, संगीतकार , स्वातंत्र सेनानी पुन:श्च होणे नाही.
    त्रिवार प्रणाम.

    • @ratnakartawale4416
      @ratnakartawale4416 3 роки тому

      महा गायक, संगीतकार व प्रखर राष्ट्राभिमानी! बाबूजींच्या गीत रामायणाची गोडी ६५ वर्षानंतर सुद्धा कमी झाली नाही. त्रिवार वंदन!

  • @agd5120
    @agd5120 3 роки тому +9

    बाबूजी एक उत्कृष्ट गायक संगीतकार तर होतेच, त्याशिवाय ते प्रखर राष्ट्रभक्त आणि तत्वनिष्ठ व्यक्तीमत्व होते. ,त्यांचे गीतरामायण तीन वेळा प्रत्यक्ष होण्याचे भाग्य लाभले. अशा महान व्यक्तीचे त्यांच्या कर्मभूमी असलेल्या मुंबई पुणे शहरात स्मारक आजवर झाले नाही याची खंत वाटते. त्यांनी पुरुष गायक म्हणून तब्बल पांच दशके रसिकांच्या मनावर राज्य केले आणि त्यांची प्रतिमा नेहमीच ताजी राहील.

    • @ashoksonar3545
      @ashoksonar3545 3 роки тому +1

      खुपचं छान कार्यक्रम ऐकायला मिळाला आहे.पण आधीचेही १,२,३ हेही भाग दाखवले तर अति आनंद होईल.बाबूजी व अशोकजी ही ग्रेटच.🙏🙏🙏

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 Рік тому +5

    आदरणीय आणि उत्तम संगीतकार, गायक,देशभक्त अश्या कलाकाराची मुलाखत ऐकून खूपच आनंद वाटला.त्याच्यां आठवणी ऐकावयास मिळाल्या.बाबूजीनां सादर प्रणाम .धन्यवाद

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +2

    🌹🌸🌹अप्रतिम “नंदलाला”❤सुंदर स्वर नर्तन❤🌺❤💫❤💫❤💫❤💫❤💫🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому

    🌹🙏🌹अप्रतीम जादुई रंग बाबूजी,सप्तरंगी इंद्रधनूची❤💫❤💫🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈👌🙏👌🌹

  • @prabhakarugale2491
    @prabhakarugale2491 2 роки тому +4

    राम कृष्ण हरि विठ्ठल सुंदर धन्यवाद सर

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @mangaleshjoshi814
    @mangaleshjoshi814 2 роки тому +3

    खुप छान, सुंदर, मस्त, अप्रतिम. अश्या legendary व्यक्तीचे वारंवार interviews बनवा. सर्व कलाकारांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळते. 👌👍🙏🌹💐😊😭

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +1

      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे.
      ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा
      आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      धन्यवाद.

  • @saralasabare6103
    @saralasabare6103 3 роки тому +4

    माणस मोठी कशी होतात...आहाहा काय सुंदर भावनेने सांगीतलय बाबुजींनी.. कुठल्या शब्दात गौरवाव बाबुजी तुम्हांला..

  • @chaitanyadixit4551
    @chaitanyadixit4551 3 роки тому +42

    वसंतराव देशपांडे यांच्या प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रमातील मुलाखतीचेही असेच प्रसारण करावे ही विनंती _/\_

  • @vitthalzipare8234
    @vitthalzipare8234 9 місяців тому +1

    बाबूजींच्या मुलाखती आणि त्या प्रशंसेला तोड नाही याची अनुभव आला आणि धन्यवाद.🎉

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому

    🌹🙏🌹👌लावणीचा घाट”जबरदस्त!!फारच गोड❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤⭐️🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌈🌼🌸🌺🌸🌼🌺🌸🌼⭐️🌟🌟

  • @anilpetkar991
    @anilpetkar991 3 роки тому +5

    बाबूजी माझे अंत्यत प्रिय गायक त्यांचा आवाज सुमधुर, अचानक त्यानंच्या गाण्याचा आवाज आला तरी कान टवकारले जातात व मन सुखावते बाबूजींच्या स्मृतीस अभिवादन

  • @61vishwanath
    @61vishwanath 3 роки тому +11

    असा कार्यक्रम ऐकायला नशीब चांगलं असावे लागते

  • @rameshchintawar4233
    @rameshchintawar4233 Рік тому +2

    चतुरस्त्र गायक, बाबूजी म्हणजे शतकातील अनमोल ठेवा आहे। गीतरामायण तर अजरामर झाले

  • @SantoshGupta-sp2ns
    @SantoshGupta-sp2ns 3 роки тому +12

    एक उत्क्रुष्ट संगीतकार म्हणुन बाबुजींना सादर प्रणाम.
    एक उत्तम गायक म्हणुन बाबुजीमना सादर प्रणाम.
    एक स्वातंत्र सेनानी म्हणुन बाबुजींना सादर प्रणाम.
    या पेक्षाही बाबुजींनी कोणतेही स्वार्थ मनात न ठेवता निस्वार्थपणे म्हातारपणी स्वत:चे तन मन धन (म्हातारपणीही स्वतहाची बचत त्यांनी या चित्रपटासाठी वापरली.) खर्च करून,'विर सावरकर.'हा चित्रपट बनवलो तो निव्वळ स्वातंत्रविर सावरकरांच्या निखळ प्रेमापोटी.बाबुजींना विर सावरकरांचे सानीध्य लाभले होते.स्वातंत्रविर सावरकरांनी स्वत: लिहीलेली पुस्तके ही बाबुजींनी वाचुन त्याचा चांगला अभ्यास केला होता.त्या कारणे बाबुजींना विर सावरकर आतुन बरेच कळले होते.त्या मुळे एका आत्मिक तळमळीने बाबुजींनी काहीही झाले तरी स्वातंत्रविर सावरकरांवर चित्रपट बनवायचाच असा ध्यास घेतला होता.या त्यांच्या भागीरथी प्रयत्नासाठी बाबुजींना मानाचा मुजरा;कोटी कोटी धन्यवाद.
    गोव्याच्या मुक्तिसाठी बाबुजींनी गोवा मुक्तिसेनेत (गोवा मुक्ति संग्राम.) भाग घेतला होता हे महाराष्ट्रातल्या फारच कमी लोकांना माहीत असेल.या मुक्तिसंग्रामात काही सेनानींना (मोहन रानड़े,डॉ मस्कारेन्हा.इ.) पोर्तुगीज सरकारने कैद करून त्यांची रवानगी पोर्तुगीज मधील काराग्रुहात केली होती.जेव्हा गोवा गुलामीतुन मुक्त झाले,गोव्याला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी बरेच पोर्तुगीज अधिकारी आणि सैनीक,नोकरचाकर मुक्तिसेनेच्या तावड़ीत सापड़से.पण विजनरी राजनयिकांनी मध्यस्थता करून पोर्तुगीजांची रवानगी पोर्तुगालकड़े केली.पण याच बदमाश,मक्कार विजनरींनी गोवामुक्तीचे नेते पोर्तुगालच्या कैदेत होते त्यांना सोड़वण्यासाठी,त्यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी काहिही केले नाही.या विजनरी राजनयिकांपेक्षा आतंकवादि अत्यंत हुशार;कोणाचेतरी (थातुरमातुर नाटकी ढंगाने बनावटी अपहरणाचेही घड़लेले आहे.)अपहरण करायचे आणि त्या बदल्यात अनेक खुख्खार आतंकवाद्यांची सुटका करून घ्यावयाची.पण गोवा मुक्तीच्या वेळी मुर्ख-मक्कार विजनरींनी असंख्य पोर्तुगीजांना पोर्तुगालकड़े रवाना होवु दिले,परत पाठवले.पण त्या बदल्यात काही गोवामुक्तिचे नेते-स्वातंत्रसेनानी यांनी प्रत्यार्पण करण्याची अट घातली नाही.तर अश्या मुर्ख-मक्कारांना,लंपट-लोचटांना विजनरी म्हणावयाचे?देशाला स्वातंत्र्य मिळवुन देणारे मानायचे?

  • @ramgade1950
    @ramgade1950 3 роки тому +31

    छान सादरीकरण! दुरदर्शन च्या, त्या काळांत मन भरकटते व रमून जाते, ते कळत पण नाही. जुने ते सोने.

  • @Shrihal
    @Shrihal 3 роки тому +26

    असा गायक, संगीतकार पुन:श्च होणे नाही.
    त्रिवार प्रणाम.

    • @anilsonawane2151
      @anilsonawane2151 3 роки тому +1

      बाबुजीना नमन करून
      शतशः प्रणाम

    • @balkrishnapanse9604
      @balkrishnapanse9604 3 роки тому +1

      What a legendary versatile personality phadke sir was

    • @Shrihal
      @Shrihal 3 роки тому +1

      @@balkrishnapanse9604 True.

    • @aniruddhakaryekar2390
      @aniruddhakaryekar2390 3 роки тому +1

      हळबे ,अहो बाबूजी परत येतील ना जन्माला । नका निराश होऊ! तेव्हा तुम्ही परत जन्म मागा ।

    • @aniruddhakaryekar2390
      @aniruddhakaryekar2390 3 роки тому

      म्हणजे तुम्ही संकुचित आहात । भविष्यात याहून सुरेल आवाज निर्माण होणारच नाही असं कसं म्हणता ?प्रगती व ऊत्क्रांती होतेच। याहून सुंदर आवाज निर्माण होऊ शकतील । तेव्हा तेऐकायला तुम्ही मात्र नसाल ह्याचा खेद होतो ।

  • @manjiridhawale1795
    @manjiridhawale1795 3 роки тому +6

    खूप सुंदर !बाबूजींचा आवाज ,गायकी आणि संगीत सगळच अप्रतिम

  • @user-rg2pn1uu1r
    @user-rg2pn1uu1r 3 роки тому +7

    गोडवा ।

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Рік тому +1

    ATI सुंदर आहे हे जन्मातही Bhagavntane वेळ सुंदर दिली किती छान गातात बाबुजी

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому

    🌹🙏🌹मा. आशा भोसले यांनी गुरू म्हणून बाबूजींचा नामोल्लेख केला,असा कार्यक्रम ऐकावासा वाटतो❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤🌹🙏🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌

  • @vasantkhade3711
    @vasantkhade3711 3 роки тому +10

    बाबूजींना पाहिले की आनंद ओसंडून वाहतो आहे याचा अनुभव येतो

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому

    🌹🙏🌹कलेत परिपूर्ण पारंगत होण्यासाठी “खंत,मेहनत आवश्यक💫❤❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺❤🌺🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌟🌼🌟🌼🌟🌼🌟🌼🌟🌼

  • @padmajakulkarni871
    @padmajakulkarni871 3 роки тому +10

    किती नमन करावे तेवढे थोडेच

  • @PRAMOD609
    @PRAMOD609 3 роки тому +27

    It’s such a pleasure to listen to these legendary people. Thanks Doordarshan for these treats.

  • @vivekjoglekar1539
    @vivekjoglekar1539 3 роки тому +24

    *जादू घडे सांज रंगाची* हे गाणे कैक दिवसापासून शोधत होतो.ती प्रतिक्षा आज संपली.पोस्ट करणार्यांचे मनापासून आभार. हे गाणे सुधीर मोघे यांच्या गाण्याची वही कविता संग्रहात आहे. व त्या मधे या गाण्याचे गायक सुरेश वाडकर व अनुराधा पौडवालची नांवे आहेत.बाबूजींनी संगीत दिलेला हा सिनेमा बहूदा अप्रकाशित असावा.

  • @anilpandharipande8423
    @anilpandharipande8423 3 роки тому +10

    असेच छान कार्यक्रम देत जावे.

  • @DattaprasadSant
    @DattaprasadSant 3 роки тому +11

    अतिशय सुंदर कार्यक्रम.... असा संगीतकार व गीतकार होणे नाही.

  • @kishoremayekar7545
    @kishoremayekar7545 Місяць тому

    विनम्र अभिवादन...!

  • @shankarlakshmanan6167
    @shankarlakshmanan6167 3 роки тому +31

    How swiftly our values have diminished in the last few decades... Cannot even imagine these two masters in today’s era.

  • @mayapatil666
    @mayapatil666 3 роки тому +5

    अनमोल हिरा

  • @shivajivishe4318
    @shivajivishe4318 3 роки тому +5

    धन्यवाद सह्याद्री

  • @nb7203
    @nb7203 3 роки тому +3

    Va Babu ji Va kadhi sampuch Naye ase gayan

  • @gopaljoshi8759
    @gopaljoshi8759 3 роки тому +8

    शतशा नमन🙏🙏

  • @kuberchavare7274
    @kuberchavare7274 3 роки тому +5

    Khupach chhan babuji was very great person .

  • @ramchandrapatil2618
    @ramchandrapatil2618 Рік тому

    गदिमा व बाबुजी यांना परमेश्वरानेच एकत्र आणले. हे विधिलिखित होते. यातुन अजरामर निर्मीती संगीत व शब्दांची झाली.

  • @pralhadbandkar1357
    @pralhadbandkar1357 3 роки тому +3

    छान सुधीर फडके पुन्हा होणे नाही शतशः प्रणाम

  • @putokekar22
    @putokekar22 3 роки тому +3

    sudhir fadke the legend of geet ramayan ❤️😍🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 3 роки тому +7

    अतिशय सुंदर कार्यक्रम. बाबूजींना salam
    🙏

  • @Shrihal
    @Shrihal 3 роки тому +16

    अशोक रानडे, The great anchor.

    • @aniruddhakaryekar2390
      @aniruddhakaryekar2390 3 роки тому

      शिवाय अावाजही गोड आहे त्यांचा ! ऐकायला मिळेल का ?

    • @aparnanargund8909
      @aparnanargund8909 3 роки тому

      खरंय्

  • @dinkarmahadikamrutdhara
    @dinkarmahadikamrutdhara 3 роки тому +8

    The best interview.Swartirth Babuji !Sudhir Phadakr--our most respected musician and singer also .While seeing this interview I experenced more greatness of Babuji.Sometimes tears filled in the eyes.We loved honourable.Babuji's music and.singing throught our life.Seeing the old interview of is like a sweet dream.Thanks for uploading it on You Tube so.that it could be seen world wide.

  • @shamchakane2009
    @shamchakane2009 3 роки тому +2

    सुधीर फडके यांना सलाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshghorpade3221
    @nileshghorpade3221 3 роки тому +4

    खूप छान

  • @vishwanathgodbole7383
    @vishwanathgodbole7383 3 роки тому +5

    अप्रतिम! शब्द अपुरे आहेत! त्रिवार प्रणाम!

  • @sudhakarpawar6886
    @sudhakarpawar6886 3 роки тому +2

    Babuji tumhi mahan aahat hota aani rahanar 🙏 guru mhanun mi barech tumachekadun shikayala milale🙏

  • @balasahebshelke5210
    @balasahebshelke5210 Рік тому

    बाबुजींच्या गायना इतकेच त्यांचे बोलणे मधुर, लयबद्ध आहे... ऐकतच राहावे वाटते....

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 3 роки тому +5

    अप्रतिम !
    त्रिवार वंदन !!

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 3 роки тому +4

    लाजवाब बाबूजी

  • @prakashsonawane4105
    @prakashsonawane4105 Рік тому

    God gift only oneThe Geat babuji

  • @kolhenayana15
    @kolhenayana15 3 роки тому +15

    Legendary personality.

  • @yashpalsingh3085
    @yashpalsingh3085 3 роки тому +17

    Sudhir ji was a great music director, for all admirers hindi translation is required on parallel basis.

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 3 роки тому +2

    सर्व च महान व्यक्तीमत्व

  • @gajanankulkarni1812
    @gajanankulkarni1812 3 роки тому +3

    अप्रतिम, बाबूजी

  • @diineshpendsse8405
    @diineshpendsse8405 3 роки тому +1

    अशोक जीं रानडे ह्यांचे निवेदन ही उत्तम. नेमके पणाने प्रश्न विचारून बाबूजी ना जास्तीत जास्त बोलू दिले.

  • @sandeepnikam9981
    @sandeepnikam9981 3 роки тому +2

    अप्रतिम

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 3 роки тому +2

    धन्य धन्य झालो मी, बाबूजी आणि ग .दि.
    मा . यांना शिरसष्टांग प्रणाम .

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому

    🌹🙏🌹अभंग भक्ती रसात भिजून भावरूपी श्री विठ्ठल साकारला❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌺⭐️🌺🌈🌺⭐️⭐️🌺⭐️🌿✨🌿✨🌿✨🌿✨✨✨✨🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️

  • @vivekshrigondekar6383
    @vivekshrigondekar6383 3 роки тому +3

    बाबुजी ना शत शत प्रणाम

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 Рік тому

    Khupch uttam karyakram

  • @ravindraphadke1
    @ravindraphadke1 3 роки тому +3

    याचे पाहिले दोन भाग अपलोड करून आम्हा सर्वांना उपकृत करावे ही नम्र विनंती.

  • @mohanshirsat4758
    @mohanshirsat4758 3 роки тому +5

    ग्रेट बाबूजी

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 3 роки тому +10

    नम्र सुधीरजी.

  • @vikaszadpide3110
    @vikaszadpide3110 3 роки тому +2

    असा गायक संगीतकार पुन्हां होणे नाही.

  • @sakchi97
    @sakchi97 3 роки тому +2

    अप्रतिम कार्यक्रम .औ

  • @madhavikulkarni4296
    @madhavikulkarni4296 3 роки тому +4

    गायन व देशभक्तीचा सुंदर मिलाफ म्हणजे आदरणीय बाबूजी

  • @jayashreekulkarni1377
    @jayashreekulkarni1377 3 роки тому +12

    आदरणीय बाबूजींना त्रिवार वंदन ।

  • @vivekkatoor
    @vivekkatoor 3 роки тому +4

    When Divinity sings peace blossoms!

  • @santoshmokal9634
    @santoshmokal9634 2 роки тому +1

    असे गाणे सकाळी पाच सहा आयकायला खूपच छान वाटतात

  • @nandkumar53
    @nandkumar53 3 роки тому +3

    फक्त व फक्त अप्रतिम बस्स!
    👌👌👌👌👌👌👌👌$peechless

  • @bhalchandraranade1267
    @bhalchandraranade1267 3 роки тому +2

    Sunder mulakhat !

  • @jayramkarandikar4451
    @jayramkarandikar4451 2 роки тому +1

    सुन्दर मुलाखत

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @user-kb3js2mg4g
    @user-kb3js2mg4g 11 місяців тому

    Evhadhi mothi Manas dusaryala mothi mhanatat tenvha tyakalataly manasa chi unchi kalate

  • @shrikantpatwardhan8358
    @shrikantpatwardhan8358 Рік тому +1

    महाराष्ट्राचा स्वर बाबूजी 🙏🙏🙏

  • @omkarhirve6456
    @omkarhirve6456 3 роки тому +6

    खूप काही शिकवून जाणारे व्यक्तीमत्व

  • @shripadshindagi9330
    @shripadshindagi9330 3 роки тому +3

    सुंदर

  • @ashwinikalkar828
    @ashwinikalkar828 3 роки тому +8

    निव्वळ अप्रतिम !!

  • @Shrihal
    @Shrihal 3 роки тому +6

    पूर्वीचे ते सोनेरी दिवस अजूनही आठवतात.

  • @sushantjadhav520
    @sushantjadhav520 Рік тому

    मि रत्नाकर ईश्वर जाधव आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल मध्ये यूटुबवर पहिल्यांदा दोन हजार एकविस आकटोबर महिन्यात एकाएकी तुज स सगुण म्हणू की निर्गुण रे हे गीत पहिल्यांदा ऐकले आणि बाबूजीला ओळखले तेव्हापासून मोबाईल मध्ये दिवसातून एक तरी गाणं ऐकल्याशिवाय मी राहत नाही असा कलाकार चित्रपटकार संगीतकार आणि शून्यातून वर गेलेला माणूस जगात ही होणे नाही हे मी गरीब ओतून त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा आमच्यासाठी जन्म घ्यावा हे मी इच्छुक होतो मीही गरिबीतला आहे कष्ट करून काम धंदा करून गाणे ऐकले का मनमोकळेपण वाटते आणि असा गायक पुन्हा होणे नाही तरी बाबूजी आमच्यासाठी पुन्हा तुम्ही जन्म घ्यावा आणि असे निर्णय स्वरांचे उच्चार आणि कष्टातून तुम्हीही सर्व कितीही तुम्हाला त्रास झाला तरी तुमचे ध्येय निश्चित करून ठेवलेले आहे हा वारसा जपून ठेवलेला आहे तोच वारसा पुढे चालवत आहेत श्रीधर साहेब फडके तरी मला गरीब होतून मीही गरीब इथला आहे तशी प्रेरणा मी घेत आहे आणि सरांच्या महाफिलीत कार्यक्रमात हे असे चुकूनही कोणी होणे शक्य नाही हे मी तुम्हाला प्रार्थना करतो विनम्र आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो