Carvaan Classic Radio Show | B.R.Tambe | Tinhi Sanja Sakhe Milalya | Old Marathi Song | मराठी गाणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2022
  • ​@saregamamarathi brings you a new episode of famous lyricist B.R.Tambe. Listen to all your favorites songs written by him in this fun Carvaan Classic Radio Show.
    #saregamamarathi
    #latamangeshkaroldsong
    #marathibhaktigeete
    #brtambe
    #मराठीगाणी
    #marathisongs
    #carvaanclassicradioshow
    Click below to listen to your favorite song:
    0:02:29 Tinhi Sanja Sakhe Milalya
    0:06:16 Kashi Kaal Nagini
    0:11:35 Ghan Tami Shukra Bagh Rajya Kari
    0:18:49 Tuzya Gala Mazya Gala
    0:24:18 Nav Vadhu Priya Mee Bavarte
    0:28:35 Jan Palbhar Mhanatil Haay Haay
    0:31:59 Mavlatya Dinkara
    0:36:23 Dole He Julmi Gade
    0:39:28 Te Dudh Tujhya Ghatatale
    0:43:45 Madhu Magasi Mazya
    0:48:23 Kalya Jya Lagalya Jeeva - Viswanath Bagul
    Credits:
    Song: Tinhi Sanja Sakhe Milalya
    Album: Madhughat
    Artist: Lata Mangeshkar
    Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
    Lyricist: B.R.Tambe
    Song: Kashi Kaal Nagini
    Album: Madhughat
    Artist: Lata Mangeshkar
    Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
    Lyricist: B.R.Tambe
    Song: Ghan Tami Shukra Bagh Rajya Kari
    Album: Majhi Aavadti Gaani - Lata Mangeshkar
    Artist: Lata Mangeshkar
    Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
    Lyricist: B. R. Tambe
    Song: Tuzya Gala Mazya Gala
    Album: Solid Gold - Asha Bhosle
    Artist: Asha Bhosle, Sudhir Phadke
    Music Director: Vasant Prabhu
    Lyricist: B.R.Tambe
    Song: Nav Vadhu Priya Mee Bavarte
    Album: Athvanitali Gaani Lata Mangeshkar
    Artist: Lata Mangeshkar, Chorus
    Music Director: Vasant Prabhu
    Lyricist: B.R.Tambe
    Song: Jan Palbhar Mhanatil Haay Haay
    Album: Majhi Aavadti Gaani - Lata Mangeshkar
    Artist: Lata Mangeshkar
    Music Director: Vasant Prabhu
    Lyricist: B.R.Tambe
    Song: Mavlatya Dinkara
    Album: Madhughat
    Artist: Lata Mangeshkar
    Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
    Lyricist: B.R.Tambe
    Song: Dole He Julmi Gade
    Album: Sadabahar Sangeetkar - Vasant Prabhu
    Artist: Asha Bhosle
    Music Director: Vasant Prabhu
    Lyricist: B.R.Tambe
    Song: Te Dudh Tujhya Ghatatale
    Album: Madhughat
    Artist: Lata Mangeshkar
    Music Director: Vasant Prabhu
    Lyricist: B.R.Tambe
    Song: Madhu Magasi Mazya
    Album: Vasant Bahar Vol 2
    Artist: Lata Mangeshkar
    Music Director: Vasant Prabhu
    Lyricist: Kavi B.R.Tambe
    Song: Kalya Jya Lagalya Jeeva - Viswanath Bagul
    Album: Panigrahan -Drama
    Artist: Viswanath Bagul
    Music Director: Shrinivas Khale
    Lyricist: B.R.Tambe
    Follow RJ Sanika on:
    Instagram - / saregama_sanika
    Facebook - / rjsanika
    Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    Follow us on -
    Facebook: / saregama
    Twitter: / saregamaglobal

КОМЕНТАРІ • 836

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Рік тому +59

    Shake a leg to the iconic song 'Sajna Hai Mujhe' with social media sensation 'Anjali Arora': ua-cam.com/video/OujmxOCqKGA/v-deo.html
    #SajnaHaiMujhe #AnjaliArora #ShrutiRane

    • @madhurideshmukh5857
      @madhurideshmukh5857 Рік тому +6

      अतिशय सुंदर खूप खूप दिवसांनी मी सगळ्या कविता ऐकल्या. कविता मी शिकवल्या पण अत्यंत आशडते कवी 👍👍👍👍👍

    • @giriratan6460
      @giriratan6460 Рік тому +5

      000

    • @seemanaik8113
      @seemanaik8113 Рік тому +4

      खूप खूप छान गाण्यांची निवड..... गाणी अप्रतिम आहेतच पण संगीत व आवाज ही सुंदर... 🌹

    • @prabhasahasrabudhe3428
      @prabhasahasrabudhe3428 Рік тому +3

      अप्रतिम कविता. सतत गुणगुणत राहाव्या अशा. . वेगवेगळ्या पैलूंनी जीवनाचा अर्थ सांगणाऱ्या. मजा आली वेळ सार्थकी लागला

    • @pramodkulkarni6311
      @pramodkulkarni6311 Рік тому +1

      Was
      वावा

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh Рік тому +25

    76 साली माझा जन्म झाला, आमची पिढी अशा दैवी प्रतिभेच्या गीत, संगीतकार , कलाकारांना बघत मोठी झाली आणि 90 साला नंतर सर्व चित्र बदलत गेले, जास्त गतिमान झाले आयुष्य आणि 90 च्या आधी जो सुंदर काळ होता, तो आता संपला याचि फार दुःखदायक जाणीव झाली, परंतु स्वातंत्र्या नंतर ज्या दैवी प्रतिभेचे लोक जन्माला आले त्यांनी त्यांच्या प्रतिभेने आयुष्य मोठ्या प्रमाणावर श्रीमंत केले, त्यांना कोटी प्रणाम 💐🙏💐🙏......

  • @vishwanathraut3620
    @vishwanathraut3620 Рік тому +158

    भा. रा. तांबे सारखे कवी शतकामध्ये मोजकेच जन्माला येतात. शंभर वर्षाहून अधिक काळ होऊनही ही अजरामर गाणी लहान - थोरांचे कान तृप्त करून मनस्वी आनंद देत आहेत. लतादीदींच्या मधुर स्वरांनी तर कमालच केली आहे आणि सानिका तुझे अभ्यासपुर्ण सादरीकरण लाजवाब झाले. धन्यवाद.

    • @usharudrakar9479
      @usharudrakar9479 Рік тому +2

      Too emotional

    • @appasahebkanale897
      @appasahebkanale897 Рік тому +2

      सानिका ताईचे भावपूर्ण निवेदन आणि लतादीदींनी स्वर्गीय स्वरातून गायिलेले भा.रा. तांबे यांची भावगर्भ गीते ऐकून मन तृप्त झाले.धन्यवाद!

    • @sureshlad9723
      @sureshlad9723 Рік тому

    • @shobhabhagwat2436
      @shobhabhagwat2436 Рік тому

      ​@@appasahebkanale897 .णेङ

    • @sushamasangvikar9411
      @sushamasangvikar9411 Рік тому +1

      भा.रा.तांबे यांच्या कविता व स्वर्गिय लता दिदींचा आवाज भरून पावले

  • @ganpatraodeshpande1292
    @ganpatraodeshpande1292 Рік тому +66

    कविवर्य भा .रा. तांबे यांची सर्व गीते म्हणजे मौल्यवान नवरत्नांची माळच वाटते . खूपच श्रवणीय आणी मनाच्या पेटीमध्ये जपून ठेवायची रत्ने आहेत
    मला खूपच आवडतात .आणी स्च .लतादिदींनी दिलेली अनमोल स्वर साथ खूपच छान

  • @ramkrishnagandhewar6158
    @ramkrishnagandhewar6158 Рік тому +7

    सौ रेखा गंधेवार
    भा रा तांबयां सारख्या कवी श्रेष्ठांच्या कविता ऐकून मन तृप्त झाले. लतादीदींचा ,आशा भोसले यांचा आवाज त्याहूनही गोडच. निवेदनही फारच गोड आवाजात आणि अभ्यासपूर्ण वाटले.
    धन्यवाद!

  • @prakashpitre6394
    @prakashpitre6394 Рік тому +92

    अजरामर गाण्यांचा ठेवा ऐकून कान तृत्प होतात या महान कवीला शत शत प्रणाम आणि धन्यवाद .' ' '

    • @sumatibari7098
      @sumatibari7098 Рік тому +1

      मस्तच

    • @sharmilamahajan3116
      @sharmilamahajan3116 Рік тому

      Atishay. Sundar gani kavi aani ganari doghanahi shat shat pranam🙏🙏

    • @deepaagashe6832
      @deepaagashe6832 Рік тому

      Khupach god man truppt karanari gani

    • @shamkulkarni7101
      @shamkulkarni7101 Рік тому

      मन तृप्त होऊन
      मन धुंद होऊन
      गाणे ऐकवावे अशी ही........मालीका

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Рік тому +13

    भा. रा. तांबे हे माझे अत्यंत आवडते कवी. त्यांच्या कवितांना संगीतकार वसंत प्रभू यांनी अतिशय गोड आणि अर्थपूर्ण चाली लावल्या, त्यांचा उल्लेख करायला हवा होता.

  • @deepakthakare3090
    @deepakthakare3090 Рік тому +84

    दुर्मिळ माहितीसह उत्तमोत्तम गीते . कविवर्य भा .रा .तांबे यांना प्रणाम !
    आपण हा अभ्यासर्पूवक शो करून त्यांना खरोखरच न्याय दिला आहे . तुमचे मनःपूर्वक आभार !

    • @shrikantjoshi8401
      @shrikantjoshi8401 Рік тому +1

      कानाचीअतृपता कायम राखणारी गाणी.

    • @anilpanse734
      @anilpanse734 Рік тому +3

      गाणि आणि सादरीकरण अति उत्तम.

    • @prakashbhosale7052
      @prakashbhosale7052 Рік тому +2

      I remember my childhood

    • @purnimashrivastava2942
      @purnimashrivastava2942 Рік тому

      Kathin arth malum nahi ase kavi Jo 100 sal pahile huye jinka gana bhi kathin hai swar diye Bharat Ratna Lata Mangeshkar didi ne aaj nahi hain par Jo unhone gaya uska arth janane ki zigyasa rahti hai thanks for upload the collection of beautiful poems and singing of kavita. 🙏

    • @purnimashrivastava2942
      @purnimashrivastava2942 Рік тому

      ​@@shrikantjoshi8401 jaise kano mein amrit ghola ja Raha hai hardik pranam.

  • @prakashgharat9262
    @prakashgharat9262 Рік тому +6

    मी प्रकाश घरत. मला भा. रा. तांबेनविषयी एवढी माहिती नव्हती. आपल्या ह्या उपक्रमामुळे आज थोडीशी कळली. कवी वेगळ्याच उंचीचा होता संगीताच्या उमजेमुळे आणि अद्यात्मिक जोडीमुळे ते आणखी परिणामकरक ठरले. धन्यवाद.

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 Рік тому +15

    अप्रतिम ! कान तृप्त झाले. निवेदन पण खुपच छान.

  • @sudarshanpatil6626
    @sudarshanpatil6626 Рік тому +8

    सानिका सादरीकरणाच्या कोंदणांत हिरा नव्हे हिरे.....

  • @sadananddalvi3292
    @sadananddalvi3292 Рік тому +17

    सानिका दीदी आपल्यातील निवेदकाला त्रिवार वंदन,जेवढ कविंना सरस्वती दे्वीने भरभरुन दिल आहे,तेवढाच आशि्र्वाद आपणासहि दिला आहे

  • @shyambhisefamily3528
    @shyambhisefamily3528 6 місяців тому +4

    अप्रतिम कविता, गायन, वादन आणि निवेदन. त्रिवार वंदन.

  • @Madhu2405
    @Madhu2405 Рік тому +16

    फारच श्रवणीय ! कीती आभार मानू आपले 😊!!

    • @ramkrishnajanjale4771
      @ramkrishnajanjale4771 Рік тому +2

      मंत्रमुग्ध करणारी भा.. रा. तांबे यांच्या कविता

  • @rajashreedhuri7107
    @rajashreedhuri7107 Рік тому +29

    लहान असल्यापासून ही गाणी ऐकत आली... अविट गोडी... पण त्याचा अर्थ आज समजला... आता नवीन अर्थाने पाहणे होणार...

    • @deepaktambe2525
      @deepaktambe2525 Рік тому

      Waa.kharachaahekavibharatambeyanchgetkhupaanmolaahetmilahapniakashwanivarsakaliaikatasaycho.pharchansaderkelacarvaclassic.dhanywad

    • @nikkhilchodankar591
      @nikkhilchodankar591 Рік тому

      pes. the only thing I understand 1qqqu uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu. the information

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Рік тому +13

    भावगीतं ! हा प्रकार हद्दपारच झाला आहे अश्यावेळेस एकत्रित एवढी भावगीतं आणि सर्वच दीदीची म्हणजे दिवाळीच
    मन:पूर्वक आभार 🙏🙏🙏

    • @sanjayvishnusuryawanshisuryawa
      @sanjayvishnusuryawanshisuryawa 11 місяців тому

      Arthpurn, Bhavpurn,Madhur,Shrawanyukt aani Shastriy Sangitas purak ashi hi sarv Bha.Ra. nchi gite & kavitas!😊

  • @shekharjadhav9581
    @shekharjadhav9581 Рік тому +17

    तरुण पणी आणि आता आयुष्याच्या संध्याकाळी याच गाण्यांचा अर्थ वेगवेगळा जाणवतो.लोक कवींना मनःपूर्वक प्रणाम.

    • @chandazadokar3481
      @chandazadokar3481 10 місяців тому

      अतिशय सुंदर कविता.....भा.रा.तांबे यांना कोटी कोटी प्रणाम..मनावर हळूवारपणे फुंकर घातली असं वाटतं...

    • @vinayakuikey9383
      @vinayakuikey9383 7 місяців тому

      प्रणयाराधनेला सापेक्षता असली तरी त्यांच्या च कवितेत विधवेचे दु:ख मंडीत करतांना वेदनेची आर्तता समर्पक व अंतर्मुख करून त्याग करण्याची प्रेरणा आणि मानवी मनाची आंदोलने वर्णन करणे यातच भा .रा .तांबे राजकवी शोभतात .निवेदीकेचे आभार 🙏🌹🙏

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w Рік тому +3

    Khup chan म्हणणे योग्य वाटते

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 Рік тому +16

    खर तर सानिका तुझेच आभार मानले पाहिजेत, खरंच खुपच सुंदर सादरीकरण करतेस ग 🌹🌹🌹तुझे ना मनाच्या आतल्या गाभाऱ्यातुण धन्यवाद

    • @shwetaayre795
      @shwetaayre795 Рік тому +1

      🥰

    • @manishadixit3892
      @manishadixit3892 Рік тому +1

      निवेदन खूपच सुंदर गाणी अप्रतिम

  • @kedardhapre8992
    @kedardhapre8992 Рік тому +46

    व्वा व्वा , आनंदाचा ठेवा सापडल्यागत झाले आहे. सुंदर शब्द , अवीट चाली , गायकांचा गोड आवाज 👌🏻👌🏻अभ्यासपूर्ण निवेदनामुळे कार्यक्रमात खूप च रंगत आली आहे

  • @ashokkukade8221
    @ashokkukade8221 Рік тому +9

    मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा..
    गाणी खूपच सुंदर होती आणि आहे..माझा आवडता कवी...त्यांच्या कविता आमच्या बालबोध ह्या पुस्तकात होत्या...
    Ashok kukade वय वर्षे 882...

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +7

    🌹🙏🌹राजकवी भा रा ताबे सखोल अभ्यासक,विनम्र-अभिवादन👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌸✨🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫💫💫⚡️⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️⚡️⚡️⚡️🙏⚡️🙏

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 Рік тому +18

    अशा प्रकारची मराठी गाणी म्हणजे आई जशी मनावर मोरपंखाने वारा घालत आहे आता कशे मन भरकटलेले शान्त झाले

  • @santnathrashinkar4740
    @santnathrashinkar4740 Рік тому +29

    आम्ही लहानपणापासून ही गाणी खूप आवडीने ऐकत आलो आहोत त्यामुळे आता ही सगळी गाणी एकत्रित ऐकून खूपच छान वाटले

  • @veenadeorukhakar4180
    @veenadeorukhakar4180 Рік тому +14

    अहाहा...कविते मागची गोष्ट एकूण कवितेचा भावार्थ मनाला स्पर्शून गेला (मधु मागशी ........)

  • @nandkishordehedkar2806
    @nandkishordehedkar2806 Рік тому +6

    आपन सानीका ताई आपल्या गोड आवाजात या कार्यक्रमाचं सादरीकरण केले फारच छान
    भा ़ रा़ तांबे कर यांच्या कविता मला फार आवडतात असंच सादरीकरण करिता जा
    काय बोलावे शब्द कमी पडतात

  • @hemantsamant1616
    @hemantsamant1616 Рік тому +10

    लहापणापासून ऐकत आलेली ही सर्व गाणी अजूनही मनाला भारावून टाकतात. केवळ आणि केवळ कारवान मुळे हे शक्य झाले, धन्यवाद.

  • @manasibhoir984
    @manasibhoir984 Рік тому +40

    खूप छान रडवलत 🙏 कोटी कोटी प्रणाम कविवर्य भा.रा.तांबे यांना🙏🙏 माझ्या मराठी मातीत अशी रत्ने होऊन गेलीत कि परमेश्वराचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत 🙏🙏 तुम्ही छान बोलता मॅडम 🙏

    • @jayantchaudhari6798
      @jayantchaudhari6798 8 місяців тому

      मराठी भाषा जोपर्यंत बोलली जाईल तोपर्यंत भाग रा तांबेंच्या कविता मराठी मनाला अशाच सुख व आनंद देतील.

    • @sunilthombare8787
      @sunilthombare8787 7 місяців тому

      ​@@jayantchaudhari6798❤👌🙏

  • @NishikantPathak-xy9we
    @NishikantPathak-xy9we Місяць тому +2

    भा.रा.तांबेची सगळी गाणी सुंदर आणि अर्थ पूर्ण होती असा गीतकार पुन्हा होणे नाही त्याना भावपूर्ण अभिवादन

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 Рік тому +6

    आकाश वाणीवरचा सुगम संगीत कार्यक्रमाची आठवण झाली त्याचबरोबर आईचीही.

  • @vasantpatil5807
    @vasantpatil5807 Рік тому +32

    या कार्यक्रमाचा दुसरा भाग ऐकण्याची उत्सुकता आहे.हा भाग फारच आवडला.भा.रा.तांबें सारखे प्रतीभाशाली कवी महाराष्ट्रात जन्माला आले,हे मराठी साहित्य विश्वाचे परम भाग्य होय.

  • @meenapatil5027
    @meenapatil5027 Рік тому +7

    या संग्रहातील बहुतेक गाणी ही आम्हाला कविता होत्या., त्यामुळे अजूनहि तोंडपाठ आहेत.गाण्यांच्या स्वरूपात तर आणखीच मनात रूतुन बसल्या आहेत.अप्रतिम ठेवा आहे हा माझ्या आयुष्यातला! संग्रहीत करून सादर केल्याबद्दल शतशः धन्यवाद!❤❤❤❤

    • @sarveshkulkarni7147
      @sarveshkulkarni7147 7 місяців тому

      ताई ,
      लक्ष्मीचा धैर्य तट अढळ, झाशीचा तट ढळला
      ही कविता आपल्या संग्रही असल्यास कृपया share करावी.

  • @pradnyamahajani9949
    @pradnyamahajani9949 Рік тому +11

    खूप छान निवेदन सानिका 👍👍 खरंच भा. रा. तांबे अद्वितीय,अलौकिक काव्यप्रतिभा लाभलेले कवि होते. आपल्या भारतात ते जन्मले आणि त्यांच्या सुमधुर कविता आपल्याला ऐकायला मिळाल्या हे आपले परम भाग्य. त्यांच्या कवितेचा खरा अर्थ आणि त्यामागची गोष्ट सारेगामामुळे समजली. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 दैवी देणगी लाभलेल्या या कविला कोटी कोटी नमन 🙏🙏🙏

    • @supriyavelhal9475
      @supriyavelhal9475 Місяць тому

      खरंच खूप सुंदर कविता आहेत.ज्या आम्ही शिकलो.लतादिदीनी गायलेल्या.अप्रतिम

  • @laxmikantdesai4702
    @laxmikantdesai4702 Рік тому +37

    भा रा तांबे यांच्या कविता खरोखरच अमोल, अविश्वसनीय आणि अद्भुत आहेतच शिवाय चीरकाल ही🙏🙌👍

    • @appasahebkanale897
      @appasahebkanale897 Рік тому +1

      भारा तांबे यांच्या अप्रतिम कविता मधुर स्वरातून ऐकवल्या बद्दल धन्यवाद, मी मराठीचा शिक्षक होतो तेव्हा यांच्या तीन चार कविता शिकविण्यात आल्या. पण त्यातील गूढ अर्थ
      तेव्हा मलाही द्ना नव्हता.

  • @ashokbaviskar7674
    @ashokbaviskar7674 9 місяців тому +5

    अलौकिक प्रतिभा असल्याने राजकवी भा.रा.तांबेंची कविता, गानकोकिळाचा अविट कर्णमधुर आवाज व सहजसुंदर अप्रतिम संगीत
    ऐकविले.कारवा व निवेदिका यांचे विश्लेषण शैली,भा रा वुन टाकते.मनापासून आभार.बाविस्कर, कल्याण

  • @nanabhauwankhede4184
    @nanabhauwankhede4184 Рік тому +17

    सर्व रचना अप्रतिम आहेत. जीवनाचे वास्तव दर्शन दाखविणाऱ्या आहेत.

  • @prakashgandhe5793
    @prakashgandhe5793 Рік тому +7

    भा. रा्ं च्या कविता ंमुळे भारावलेल्या अवस्थेत काय लिहु.

  • @ashwinikalkar828
    @ashwinikalkar828 Рік тому +5

    भा. रा. तांबे...!!! नावातच सारे काही आले. अवीट गोडीची गाणी !! शब्द, संगीत, स्वर...सारेच अवर्णनीय आणि निवेदन ही अभ्यासपूर्ण...
    खूपच छान !!

  • @sunilatre664
    @sunilatre664 Рік тому +8

    अप्रतिम गाणी आणि सुंदर अभ्यासपूर्ण विवेचन यामुळे राजकवी भा. रा. तांबे यांचा सांगीतिक प्रवास अत्यंत सुंदर सादर केला याबद्दल आपले मनाासून धन्यवाद.
    आमच्या शाळेतील पाठ्यपुस्तकामध्ये या कविता आम्ही वाचल्या, पाठ केल्या. तो काळ प्रासादिक होता, शिक्षक अत्यंत परिश्रम घेऊन ह्या कवितेतील अर्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवित. हा काळ, ७० च्या दशकातील आहे.
    राज कवी भा. रा. तांबे यांना नमन.

  • @pravinnaik9737
    @pravinnaik9737 Рік тому +12

    आकाशवाणीची आठवण झाली. मंत्रमुग्ध झालो. अप्रतिम

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 Рік тому +8

    🌅🙏🌹शब्द अपुरे पडतील....रेडिओ संवादिनी सानिकाने खूपच चांगल्या शब्दांत माहिती सांगितली..सगळ्यांचे मनापासून धन्यवाद

  • @varshapatil8660
    @varshapatil8660 Рік тому +7

    तिन्ही सांजा सखे मिळाल्या ........💐
    या गाण्याला एकशे वीस वर्षे झाली , कमाल त्या कवीची , ही कविता निवडणारे , संगीतकार आणि गायिका सगळेच कमाल
    आणि भाग्यवान आपल्यासारखे रसिक

  • @vishakhashegaonkar949
    @vishakhashegaonkar949 Рік тому +19

    शाळा कॉलेज मध्ये असतांना ही सर्व गाणी खूप ऐकत असू ते दिवस पुन्हा आठवले. धन्यवाद

  • @savitasawant1382
    @savitasawant1382 Рік тому +29

    खुपच छान, अशा गाण्यांचा आस्वाद दिल्याबद्दल आभार.🙏💐🌹

  • @SatishRaje
    @SatishRaje Рік тому +7

    अप्रतिम निवेदन. सुंदर गाणी.
    धन्यवाद.

  • @madhavmaldikar3982
    @madhavmaldikar3982 Рік тому +12

    खूप सुंदर. काळाला मागे टाकणारी हि अवीट गोडीची अजरामर गाणी आहेत.

  • @surendragawde6275
    @surendragawde6275 Рік тому +8

    सानिका खूप चांगले निवेदन व तांबेच्या कवितेचा खजिना एकत्रित ऐकायला मिळाल्याबद्दल धन्यवाद.

  • @thecreativecorner12
    @thecreativecorner12 Рік тому +17

    नववधू प्रिया... या कवितेचा .वेगळाच अर्थ आज समजला....भा.रा.तांबे ना शतशः प्रणाम ...खरोखर सुवर्ण काळातील गीते🙏🙏

    • @yogeshwargarge2813
      @yogeshwargarge2813 Рік тому

      फारच सुंदर निवेदन , अर्थात ही संधी आदरणीय भा रा तांबे यांच्या प्रतिभेमुळे भारावून जावे असेच भावपुर्ण निवेदन ....संग्रही असावे असे

  • @mandapanchdhari6227
    @mandapanchdhari6227 Рік тому +8

    किती छान ! माझ्या जवळ शद्ब नाही फक्त भारावून जायला होत !

  • @vineetatendulkar2779
    @vineetatendulkar2779 Рік тому +18

    अप्रतिम काव्य,अद्वितीय संगीतकार आणि कर्णमधुर आवाज लाभलेल्या स्वरसम्राज्ञी यांचा स्वर युगा युगांमध्ये रसिकांच्या मनांना संजीवनी देत राहतील!

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +12

    🌹🙏🌹नैवेद्याची एकच वाटी”सात्विक भाव,अप्रतिम-🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫💫💫💫✨🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹

  • @anandmodgi9226
    @anandmodgi9226 Рік тому +5

    कविवर्य भा.रा.तांबे यांचा कविता संग्रह हा एक अभ्यासाचा विषय आहे.डाॅक्टरेट अभ्यासाचा विषय आहे.

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 Рік тому +7

    Sanika Tula Aani Tambe Sarana
    Salam ! 🌹🌹🙏

  • @prasujsns5652
    @prasujsns5652 Рік тому +2

    अतिशय सुंदर 🙏 तो काळच फार वेगळा होता .त्या वेळचे कवी,गीतकार ,संगीतकार,गायक,अप्रतिम...!
    पुन्हा होणे अशक्य. बालपणी गेल्या सारखं झाले कधी कधी तो काळ तसाच असायला हवा होता.आकाशवाणीवर त्या काळी एकलेले ही सर्व गाणी मनाला समाधान आणि सुख देऊन गेले.भा.रा .तांबे यांना शतसा नमन,🙏🙏🙏
    हा अमूल्य ठेवा जपून ठेवला आणि सादर केल्या बद्दल आपले धन्यवाद.

  • @user-nu2vq1nc3f
    @user-nu2vq1nc3f 24 дні тому +1

    सानिका निवेदन फारच छान गाणी सगळी सुंदर आहेत ❤

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +6

    🌹🙏🌹शृंगारातही शालीनता!!क्या बात!!!वा!वा!!👌👌🌸💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫

  • @nawarevaishali
    @nawarevaishali Рік тому +35

    अप्रतिम कार्यक्रम होता. खूप वर्षांनी ही गाणी ऐकली. सानिका आपला आवाज, निवेदन आणि सादरीकरण उत्तम !
    खरच गाणी ऐकून मन हळवं झालं.

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 Рік тому +27

    अजरामर अशी गीते. नेहमीच ऐकून समाधान मिळते. अर्थपूर्ण प्रत्येक रचना. मनापासून धन्यवाद.🙏🙏

    • @smitakulkarni5256
      @smitakulkarni5256 Рік тому +2

      खुपच छान गीत गाण ऐकून खूप छान वाटल आहे

    • @sangitavedpathak3574
      @sangitavedpathak3574 Рік тому +2

      खूप सुंदर प्रस्तावना आभार धन्यवाद अंबज्ञ नाथसंविध्

  • @vivekdeshpande88
    @vivekdeshpande88 Рік тому +19

    सर्वच गाणी मंत्रमुग्ध करणारी आहेत जुन्या काळातील गाणी ऐकायला मिळाली मन प्रसन्न झाले.धन्यवाद

    • @sarojavalaskar3628
      @sarojavalaskar3628 Рік тому

      भा.रा.तांब्यांच्या कविता,गाणी ऐकून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. सानिका तुझे निवेदन खूपच छान आहे.लहानपणी ही गाणी रेडिओ वर खूप ऐकली.सर्वच गाणी स्मरणात आहेत च.राहतीलही.गाण्यांचे अर्थ नव्याने कळले.

    • @suneelasamant3742
      @suneelasamant3742 Рік тому

      अप्रतिम! नितांत सुंदर!

    • @meeravidwans7545
      @meeravidwans7545 9 місяців тому

      धन्यवाद सूदर गाण्याचा आस्वाद दिल्याबद्दल

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 Рік тому +11

    उत्तुंग व्यक्तिमत्व 👌👌👌👌👌🙏🙏🙏या थोरांना ,आपण शब्दात नाही बांधु शकत... शब्द अपुरे पडतील. 🌹

  • @prasaddeshpande8129
    @prasaddeshpande8129 Рік тому +6

    मनोरम गीतांचा सुरेल खजिना.. 🎼🎵🎶🎼🎶🎶🎵

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 Рік тому +11

    भा. रा. तांबे, तसेच हृदयनाथ मंगेशकर यांचे ही शतशा धन्यवाद.

  • @shridharpote9347
    @shridharpote9347 Рік тому +5

    सानीका चे सांगणे आणि भा रा यांच्या गीतांचे ऐकणे म्हणजे माझ्या जीवनातील 62 व्या वर्षी सुद्धा तरुण पणा चा लाजबाब आनन्द आहे ,

  • @pallavinarkhedkar6716
    @pallavinarkhedkar6716 Рік тому +29

    खूप सुंदर ....खरंच भारावून जायला होतं भा.रां.ची गाणी ऐकून...निवेदन आणि त्यातून मिळालेली माहिती खूपच छान सानिका..धन्यवाद या अवीट गोडीच्या कार्यक्रमासाठी 🙏😊

    • @vinayaksawant333
      @vinayaksawant333 3 місяці тому

      मी.वय.82.वय.पुरे.करीन.हि.गाणी.ऐकताना.मी.खरच.लहाण.होतो.संवादिनी.मी.खूपच.आभारी.आहे

  • @satishchabukswar2634
    @satishchabukswar2634 Рік тому +7

    अक्षय शब्दरचना, संगीत, स्वर.

  • @apurvakulkarni7581
    @apurvakulkarni7581 Рік тому +7

    सानिका..खूप छान विवेचन 👍👏🏻👏🏻कार्यक्रम खूप सुंदर👌🏻👌🏻

  • @sayajipatil6175
    @sayajipatil6175 Рік тому +3

    सुखावलो....अतिशय छान कवीता एक सलग ऐकता आल्या. आभार

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 Рік тому +5

    उत्तम कार्यक्रम . उत्तम निवेदन.

  • @vinodtawde9839
    @vinodtawde9839 Рік тому +3

    हरपलेल बालपण मला पुन्हा परत मिळाले अस वाटते फारच सुंदर सादरीकरण

  • @meghanakelkar3293
    @meghanakelkar3293 Рік тому +12

    अंतर्मुख करणाऱ्या कविता, त्यांना पेलणारा आवाज आणि संगीत आणि अतिशय उत्कृष्ट सादरीकरण..... भावना उचम्बळून न आल्या तर नवल.....

  • @vikaswadekar5632
    @vikaswadekar5632 Рік тому +7

    फारच छान विवेचन केलेत त्यामुळे आदरणीय कवी यांनी लिहिलेल्या कविता परत ऐकताना खरोखरच डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते आणि हेडफोन लावलेला असल्याने पाहणार्‍यांना यांना काय झालं आहे हे समजत नव्हते खरतर डोळ्यांना लावायलाही एखादा दिवस हेडफोन निर्माण झाला पाहिजे असे वाटत होते

  • @user-tl2wg1sh4f
    @user-tl2wg1sh4f Рік тому +9

    जन पळभर.... ही 1921 साली लिहिलेली कविता म्हणजे जीवनातील कटू सत्य हे अत्यंत योग्य शब्दात मांडून त्याला तशीच यतार्थ चाल आणि लता दीदींचा आवाज...... सर्वच अदभूत... असे परत होणे नाहीच.. 🙏🏻🙏🏻

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 Рік тому +3

    खूप सुंदर भावकविता आपण त्याचा अर्थ खूप छान समजावून सांगितला. धन्यवाद. धन्यवाटल. 👌👌👌🙏🙏🌹🌹🌹

  • @sudhakardharao2975
    @sudhakardharao2975 Рік тому +22

    भा. रा. तांबे माझे आवडते राजकवी. त्यांच्या दिदी ने गायलेल्या कविता म्हणजे सोने पे सुहागा. ते दुध तुझ्या त्या घटातले, मी जाता राहील काय..... मधुर... अति गोड......

    • @suhasnene644
      @suhasnene644 Рік тому +1

      भा रा तांबे यांच्या सर्व गीते मी अभ्यासली होती. त्यांचा मृत्यू कडे पहाण्याचा दृष्टीकोन फारच वास्तववादी होता. मी जाता हे त्यांचे भावगीत तर प्रत्येकाला आपण किती क्षुद्र आहोत ह्याची खरी जाणीव करून देते. असे असले तरी मृत्युला समोर जाताना मनाची होणारी तगमग ते , कळा ज्या लागल्या जीवा, ह्या भवगीतातून शब्द बद्ध करतात. ,नव वधू प्रिया मी बावरते, ह्या गीतातून अगदी वेगळ्या शब्दात ते. परत तेच सांगतात.पण श्रोत्या ला ते कळायला जरा मेंदूला ताण द्यावा लागतो.reading between the lines.

  • @MrAditya321
    @MrAditya321 Рік тому +12

    कविवर्य भा.रा.तांबे.यांच्याकविता खर्या अर्थ ने मनुष्य जीवनावर भाष्य
    करणार्या व तरल भावना व्यक्त करणार्या आहेत.पृस्तुतीबद्दल धन्यवाद.

  • @shridesh1
    @shridesh1 Рік тому +4

    वयाच्या सातव्या, आठव्या वर्षापासून ही अवीट गोडीची अजरामर गाणी ऐकत वाढलोय. 'भारा' वून टाकणारे शब्द कवी तांबेंच्या 'नावातच' समाविष्ट आहेत. कवितेची गाणी करायची किमया बाळासाहेबांची अन त्याला दिदींचा स्वर्गिय स्वर. सारेच विलक्षण आहे. सानिका तुझे सादरीकरण अप्रतिम आहे. "तिन्ही सांजा" मधील तीन कोणत्या हे आणि बरेच किस्से तुझ्यामुळे समजले. मनापासून धन्यवाद 🙏

    • @arunchavan1097
      @arunchavan1097 Рік тому

      Aayushachasandhakakali he gaming Manalapan shan't karatat thank

  • @vidyadharambetkar5175
    @vidyadharambetkar5175 Рік тому +6

    भा.रा.तांबे यांच्या कविता आजही अमोल ठेवा आहे.
    खरे सोने चमकते तसे 100 वर्ष होऊन गेली तरी सर्व गाणी पुन्हा पुन्हा ऐकविशी वाटतात

  • @janardhannar1188
    @janardhannar1188 Рік тому +9

    कविवर्य भा.रा.तांबे यांची अप्रतिम काव्यरचना ऐकून कान तृप्त झाले. मन:पूर्वक धन्यवाद 🙏

  • @mohankamate6668
    @mohankamate6668 Рік тому +5

    कविवर्य भा.रा. तांबे म्हणजे काव्य-सुर्य.त्यांच्या कविता ऐकतच जीवन प्रवाह वाहात आहे.अजरामर रचना,मराठीतील मानाचे पान.लताबाईंचा स्वर,संगीत केवळ अप्रतिम.

  • @pankajgogte7618
    @pankajgogte7618 Рік тому +12

    लहान पणापासून अनेकदा ऐकलेली गाणी. अत्यंत ओळखीची, आवडणारी ती गाणी आणि तांबे यांचे विचार किती रोखठोक आहेत हे नव्याने समजले.

    • @prakashkhandekarretiredeng2440
      @prakashkhandekarretiredeng2440 Рік тому

      खुप सुंदर स्वच्छ आणि मस्त

    • @vilasraopatil7826
      @vilasraopatil7826 Рік тому

      एकादा शापीत गंधर्व या जगात जन्म घेऊन आला असावा असे वाटते

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +9

    🌹🙏🌹कटु सत्य किती प्रभावीपणे!!तोंडपुजेपण👌👌मनाला हलवून टाकणारे शब्द👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏💫🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸

  • @shilpadeshpande2740
    @shilpadeshpande2740 Рік тому +14

    अतिशय सुंदर शब्द आणि लतादीदींचा आवाज. मी नशीबवान आहे. धन्यवाद.🙏🙏

  • @dhananjaynikhal1151
    @dhananjaynikhal1151 Рік тому +13

    बालपणी ऐकलेली अप्रतिम गाणी, एक दशका नंतर... ऐकून धन्य झालो. धन्यवाद..

  • @chandrashekharpathak6768
    @chandrashekharpathak6768 Рік тому +3

    अतिशय सुंदर ' " तिन्हीसांजा सखे मिळाल्या " अहाहा काय ते स्वर काय ते शब्द आणि काय ते संगीत ,अनुपम सौंदर्य सांगू शकत नाही ईतका आनंद

  • @pallavinanoti517
    @pallavinanoti517 Рік тому +2

    खूप सुंदर कलेक्शन आणि निवेदन खूप सुंदर आणि निवेडकाचा आवाज खूप गोड

  • @sushamamoghe7611
    @sushamamoghe7611 Рік тому +6

    आज आईची आणिक मावशीची खूपखूप आठवण आली ही सुंदर भावपूर्ण गाणी त्या वेळी त्यांनी ऐकवली होती 🙏🏼👌🎉🎉👌🌺🌺

  • @sandhyanaik6333
    @sandhyanaik6333 Рік тому +38

    कविवर्य भा. रा.तांबे आवडते कवी,त्यांच्या कविता दिदींच्या आवाजात दुग्ध शर्करा योग आशाताईंचा स्वरही तितकाच गोड..... निवेदनही खूप छान👌👌👌

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 Рік тому +9

    खुप खुप छान गाणी आणि निवेदन खुपचं छान

  • @rekhatambe6025
    @rekhatambe6025 10 днів тому

    ह्यांच्या अप्रतिम रचना, त्यातील सखोल भावनांमुळे जास्तच हृदयात घर करून रहातात. प्रत्येक रचना अद्वितीय.....मनात हळूच शिरते, झंकार देत मनास स्पर्शून जाते. त्यातून आम्ही पण तांबेच.... खूप खूप आत्मीयता वाटते.

  • @dattatrayadange9482
    @dattatrayadange9482 Рік тому +5

    Khup chhan karyakram...,asa karyakram,ekach kavichi sarva gani,kavita,lalityapurna nivedan..shevat paryant enkavese vatale....kavi sammelapeksha vegla chhan karyakram....pudhchya karyakramachi utsukta...dhanyawad

  • @shridharpote9347
    @shridharpote9347 Рік тому +1

    मी जेंव्हा ताण तणावात असतो तेव्हा भा रा ताम्बे यांचे फोटो कड़े पहात पहात,गीत ऐकत असतो ,असे वाटते की ऐकत असताना मृत्यु आला तरी मी आनंदाने त्याचे स्वागत करेन धन्य झालो असे मनी गृहीत धरून🌹🌹🌹🌹🌻🌻🌻🌻

  • @anandmodgi9226
    @anandmodgi9226 Рік тому +9

    अतिशय भावपूर्ण आणि अर्थपूर्ण काव्य.लतादिदी स्वर तितकाच मधूर.

  • @mukundkaansen
    @mukundkaansen Рік тому +14

    आनंद देणारी उत्तम गाणी आणि अभ्यासपूर्ण निवेदन. 👌👌👍🙏🙏

  • @pushpakolhe9090
    @pushpakolhe9090 Рік тому +5

    भा. रा. तांबे यांच्या कविता अजरामर मधुर गाणी , जीवनाचं भाष्य सांगणारी!
    भा. रा. तांबे यांच्या सर्व कविता मला आवडतात .

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +4

    🌹🙏🌹समुद्री चोहीकडे पाणी,पिण्याला थेंबही नाही👌👌अथांग प्रतिभा🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺

  • @neetasapre3393
    @neetasapre3393 Рік тому +5

    Apratim! Shabda apure aahet kautuk karayla. Ghana tami he gaane tar master piece.

    • @bdshinde940
      @bdshinde940 2 місяці тому +1

      वा!वा!किती अप्रतिम सुंदर सुमधुर अर्थपूर्ण कविता बासुंदी पुरीची जणू मेजवानीच. अ भिनंदन 🌹🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +6

    🌹🙏🌹वा!वा!!केवढे चैतन्यमय शब्द,स्वर!!सुंदर👌👌⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌🌺🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫💫🌸

  • @shwetaayre795
    @shwetaayre795 Рік тому +11

    कधी ही ऐकली तरीसुद्धा कान आणि मन तृप्त होते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @shripatipatil8855
      @shripatipatil8855 Рік тому

      आदरणीय भा .रा . तांबे म्हणजे मराठी साहित्याला पडलेले अलौकिक स्वप्न.सर्वच अलौकिक.कल्पणेचे चौकार आणि षटकार व चोहीकडील फटकेबाजी !

  • @1726rd
    @1726rd Рік тому +2

    नववधू प्रिया मी माझं आवडतं गाणं😍....आज खरं एका नव्या अर्थाने ऐकलं 😊❤️

  • @rameshchintawar4233
    @rameshchintawar4233 Рік тому +3

    भा रा तांबे ह्यांची गाणी म्हणजे स्वर्गीय ठेवा आणि लताचा आवाज लाजवाब