Gondan (गोंदण) | Episode 9 | Shreedhar Phadke | Shanta Shelke

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 чер 2022
  • स्मृतिगंध प्रस्तुत 'गोंदण' शांताबाईंच्या शब्दांचं..
    भाग नववा !
    सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त, त्यांच्या साहित्यातील वेगवेगळ्या पैलूंचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. या वेबसिरीजमधील प्रत्येक भाग विशिष्ठ संकल्पनेने बांधला आहे.
    संकल्पना आणि दिग्दर्शन : वीणा गोखले
    सृजन सहाय्य : मिलिंद जोशी
    निर्मिती : अजय गोखले
    संवादिका : डॉ. समीरा गुजर-जोशी
    विशेष सहभाग : सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्रीधर फडके

КОМЕНТАРІ • 91

  • @vivekdole5479
    @vivekdole5479 11 днів тому

    श्रीधर जी आपण खरोखरच बाबुजींचे गाणी उत्कृष्टपणे प्रकट करीत आहात. खुपचं छान.

  • @prakashdhase9342
    @prakashdhase9342 6 днів тому

    खरेच खूप प्रतिभावान व्यक्ती खुप भाग्यवान आहोत आम्ही खूप सुंदर कार्यक्रम🙏🙏💐

  • @manasigore9524
    @manasigore9524 2 роки тому +8

    आजच गोंदण म्हणजे...श्रीधर फडके सरांनी बांधलेला
    सुरेल आठवणींचा हिंदोळा आणि समीरा म्हणजे त्या हिंदोळ्यावरील नाजूक वेल जी हिंदोळ्याला धरून आहे.

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 Рік тому +5

    Shreedhar phadke...underrated singar..great singar❤💟💕💞

  • @shriflutelearner
    @shriflutelearner 2 роки тому +12

    🙏🏼 शांताजी, श्रीधरजी ही उत्तुंग प्रतिभेचे धनी असणारी व्यक्तिमत्वे...
    माणूस कितीही मोठा असला तरी शालीनता ही त्याहून महत्त्वाची याचे श्रीधर जी उत्तम उदाहरण आहेत
    💐🙏🏼

  • @mangeshjagtap4669
    @mangeshjagtap4669 2 роки тому +18

    हा जो शांता बाईंचा एपिसोड चालू केला तो आम्ही आवर्जून ऐकतो. खुपच छान कल्पना. शांताबाई तर ग्रेटच. श्रीधर फडके सारखे व्यक्तिमत्व, मोठे संगीतकार किती आठवणिंचा ठेवा आहे त्यांच्याकडे. केवळ संगीतकार म्हणून मोठे नाही तर एक व्यक्ति म्हणुन किती down to earth असे महान व्यक्ति

    • @meenasamudra8968
      @meenasamudra8968 2 роки тому +3

      फारच सुंदर.

    • @kalpanakudterkar2841
      @kalpanakudterkar2841 Рік тому +1

      खूप सुंदर

    • @jayramkarandikar4451
      @jayramkarandikar4451 Рік тому

      फारच सुन्दर.

    • @alkaadhikari6982
      @alkaadhikari6982 Рік тому

      अप्रतिम.वहडीओ

    • @alkaadhikari6982
      @alkaadhikari6982 Рік тому

      शांताबाई शताब्दी गोंदण मनाच्या अंतरात जाऊन कधी पोहचल्या कळलेच नाही इतके अप्रतिम सुंदर

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 Місяць тому

    फारच छान प्रोग्राम झाला

  • @veenaathavale5931
    @veenaathavale5931 2 роки тому +8

    या उपक्रमामुळे, मला त्या काळातली या सर्व दिग्गजांची मैत्री ,त्यांचे कार्य, व त्याकाळातील घटना हे सगळे जीवंत अनुभवता येते आहे
    धन्यवाद स्मृतिगंध व सर्व टिम .

    • @seemagadre5260
      @seemagadre5260 2 роки тому +1

      अतिशय सुंदर !! असं वाटलं मनातल्या सगळ्या भावना उचंबळून बाहेर आल्या !!!
      शांताबाई , शतशः नमन

  • @leenadhorje7614
    @leenadhorje7614 Місяць тому

    Kup surekh....मुलाखत....गाणी सुंदर.... आवाज किती छान अजून

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +1

    🌹🙏🌹👌गोंदण शाश्वत,नेहमी गंधीत रहाणारे!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌼🌟👌

  • @swatichaudhari2390
    @swatichaudhari2390 9 днів тому

    केवळ अप्रतीम

  • @saee_datar
    @saee_datar 2 роки тому +2

    खूप खूप खूपच सुंदर episode पुन्हा एकदा....
    जय शारदे वागीश्वरी, ऋतू हिरवा आणि घनरानी या सुप्रसिद्ध गाण्यांची जन्मकथा ऐकताना खरंच अंगावर शहारा आला.... तसंच 'भरून भरून ' गाण्यातून त्यांनी मांडलेला अर्थही फारच सुंदर.... आणि श्रीधर फडके यांचं संगीत अप्रतिम आहेच....
    मी शांताबाईंवर आधारित असलेल्या एका कार्यक्रमात सहभागी होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल मनात एक जिव्हाळा निर्माण झाला आहे.त्यामुळे 'गोंदण' चे episodes release होण्याची खूप वाट पाहत असते....स्मृतिगंध चं कौतुक आणि आभार मानावे तितके थोडे आहेत, इतकी सुंदर मालिका तयार, केल्याबद्दल....❤️🙏🏻

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому +1

    🌹🙏👌🌹मनाला चिंब भिजवणारा ऋतु हिरवा !!अप्रतिम👌❤👌❤👌❤👌❤👌🌹🌟🌹🌟🌹🌟🌹🌟🌹🌟🌹🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿

  • @prasadfulsoundar7684
    @prasadfulsoundar7684 9 місяців тому

    गोंदण खरच मनातल गोंदण होऊन बसलंय शांताबाई सारख्या सरस्वती बद्दल एवढे सुंदर सुंदर अनुभव ऐकायला मिळणे ही एक पर्वणीच आहे

  • @sanjaykshirsagar9457
    @sanjaykshirsagar9457 2 місяці тому

    अप्रतिम ❤🎉

  • @anaghalondhe9850
    @anaghalondhe9850 2 роки тому +3

    फार सुरेख झालाय हा episode! खूप वेगळे किस्से काकांकडून, गाण्यांसह ऐकायला मिळाले😊🙏 सगळेच episodes छान असतात, पण प्रत्येकवेळी वैशिष्ट्यपूर्ण असे काहीतरी गवसत जाते हे विशेष !!
    वीणा , अजय , स्मृतिगंध आणि team, तुम्ही याद्वारे कायमस्वरूपी आणि अप्रतिम अशी भेट देत आहात ! मनापासून धन्यवाद 🙏

  • @uttaradeshmukh1101
    @uttaradeshmukh1101 2 місяці тому

    Khup Chan ❤

  • @vijayamhetre5906
    @vijayamhetre5906 Рік тому +1

    शांताबाई यांनी लिहीलेले गाणं श्रीधर फडके यांनी लावलेल्या चाली अप्रतिम आहेत शांताबाई यांची शालिनता सर्व ठिकाणी जाणवते वेगळे पणा सहज लिहणे खुप सुंदर ऐकत राहावे असे वाटते 🙏🌹

  • @harishwaghe5748
    @harishwaghe5748 Рік тому +1

    भरून आलं मन संगीत हेच माझं मन !

  • @rajanrane2602
    @rajanrane2602 Місяць тому

    खूप chan

  • @vinitagupte
    @vinitagupte Рік тому

    खरं तर स्मृतिगंधला खूप खूप Thanks द्यायला हवेत ...इतके दर्जेदार कार्यक्रम ते आम्हाला देत आहेत की आम्ही अगदी तृप्त होतो...आजचा कार्यक्रमही अप्रतिम होता...

  • @krishnakumarjoshi771
    @krishnakumarjoshi771 Рік тому

    शांताबाईंच्या गीताची गोडी अविटच.जय श्रीक्रृष्ण माउली

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому

    🌹👌🌹🙏शब्दांना सुरेख आकारदेवून श्रीधरजी सुडौल मुर्ती घडविलीत!!वा!वावा👌❤❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌟🌟🌟🌿🌟💫👌🌺👌🌺👌🌺👌🌺🌹🌺

  • @snehalatagore4545
    @snehalatagore4545 6 місяців тому

    Keval avarniya!

  • @madhusmitaabhyankar2196
    @madhusmitaabhyankar2196 2 місяці тому

    खूपच छान आठवणी आणि तशीच
    गोड गाणी! संपू नये असा कार्यक्रम.

  • @sunandadendage4773
    @sunandadendage4773 Рік тому

    सर्व गाण्यांच्या आढावा खूप छान घेतला असल्याने ऐकतच रहावे असे वाटले नमन माझे तुम्हास दोघे

  • @sadashivnadkarni3811
    @sadashivnadkarni3811 7 місяців тому

    Shantabai was my Professor of Marathi in Ruia. It was a treat to listen to her. Great teacher and great poet!

  • @singingacademy7045
    @singingacademy7045 Рік тому

    अत्यंत भावस्पर्शी हृदयस्पर्शी मनाला एका तरल अवस्थेत घेऊन जाणारा असा हकर्यक्रम. उत्तम सादरीकरण
    दिलीप महाशब्दे

  • @prasadkulkarni6582
    @prasadkulkarni6582 2 роки тому

    सगळं सगळं जुळून आलं की बहार येते याचं हे स्तुत्य उदाहरण. समीरा, श्रीधरजी आणि शांताबाईंचे शब्द.👌

  • @14madhu
    @14madhu 2 місяці тому

    Khup chhan

  • @shailendraahire8856
    @shailendraahire8856 Рік тому

    शांताबाईच्या रूपानं सरस्वती अवतरली असावी. श्रीधर जी एक निगर्वी व्यक्तिमत्त्व आणि समीरा ने इतकी उत्कृष्टपणे मुलाखत खुलवली...समीरा खूप धन्यवाद.

  • @dinkarjadhav9496
    @dinkarjadhav9496 Рік тому

    शब्द व सुरांची अप्रतिम व मनाला श्रावण धारेत चिंब करणारी महफिल आहे.

  • @sunilkeshkamat6414
    @sunilkeshkamat6414 10 місяців тому

    Unforgettable interview! Indeed we all owe a lot to these great artists!

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Рік тому

    रा.स्व.संघाचे स्वयंसेवक ,प्रचारक ,प्रवक्ते श्री.मा.गो.वैद्द्य नागपूरच्या त्यावेळेच्या माॅरीस ( आजचे श्री.वसंतराव नाईक कला महाविद्यालय , नागपूर ) काॅलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक असतांनाच श्रीमती शांताबाई शेळके तिथे सहाय्यक प्राध्यापिका होत्याचे श्री.वैद्द्यांनी त्यांच्या ' रविवारचा मेवा ' ह्या पुस्तकात लिहीले आहे .ज्या संस्कृत श्लोकावरुन शांताबाईंना ' तोच चंद्रमा नभात ' ही कविता सुचली ,त्याचा अर्थ त्यांनी श्री.वैद्द्यांकडून समजून घेतल्याची आठवण श्री.वैद्द्यांनी सांगितली आहे .

  • @vidyaprabhu1118
    @vidyaprabhu1118 Рік тому

    मंतरलेल्या दिवसांची एक झलक....
    तरल..अप्रतिम..

  • @akhedkar1
    @akhedkar1 Рік тому

    श्रीधरजी एक अनोखे संगीतकार, माझे अत्यंत आवडते संगीतकार. त्यांनी रचलेली गाणी ऐकत रहावेसे वाटते. शांताबाई , आशा भोसले गायिका, आणि श्रीधरजी संगीतकार.. अशी माणसे आपल्याला लाभली हे आपले भाग्यच म्हणावे लागेल. कान तृप्त होतात. 🙏

    • @sulabhaprabhudesai8634
      @sulabhaprabhudesai8634 Рік тому

      Khupach manala bhavla ha Smrutigandh.Shridharhinchya athavanit ramun gelo.Tyanche vivechan ani Gayan donhi uttam. Samira,tumhi ha Smrutigandh chhan aamachya paryant pohochavlat. Anek Shubheccha.

  • @nandinikatti9942
    @nandinikatti9942 Рік тому

    The best great bhet, both of yourself involved and Shantabai really Live with you. Thank you for your support.

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 Рік тому

    अतिशय सुंदर झाली ही संपूर्ण series. मंगलाताई चे व्याख्यान म्हणजे icing on d cake! त्रिवेणी हा काव्य प्रकार प्रथमच ऐकला. मनापासून धन्यवाद

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 Рік тому

    फारच सुंदर एपिसोड होता हा

  • @manolichari5736
    @manolichari5736 Рік тому +2

    अप्रतिम, किती छान अर्थ समजावून सांगितला त्यांनी गाण्याचा .किती विनम्र व्यक्तीमत्व .शांताबाईंच्या कवितेतील शब्द न शब्द जिवंत केले.👌

  • @dhanashreejoshi3160
    @dhanashreejoshi3160 Рік тому

    निःशब्द..केवळ अप्रतिम..

  • @neelamkarmalkar7158
    @neelamkarmalkar7158 3 місяці тому

    अतिशय सुंदर! 🙏🙏🙏🙏

  • @devpujari1
    @devpujari1 2 роки тому

    वाह वाह,आजची सकाळ अतिशय प्रसन्न झाली. मनःपूर्वक धन्यवाद 😀🙏

  • @asmitakamalwar6263
    @asmitakamalwar6263 2 роки тому

    खूप खूप सुंदर.अप्रतिम.प्रत्येक भाग खूपच छान सादर केले आहेत.

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Рік тому

    अप्रतिम, शब्द सुचत नाहीत. सुंदर भाग

  • @alakasawant730
    @alakasawant730 6 місяців тому

    खूप छान कार्यक्रम!!!!!!

  • @swarille-healingwithmusic.9579

    Khoop chaan 🙏🏼🙏🏼Aabhaari.

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 Рік тому

    खूपच शिकायला मिळालं या व्हिडीओ मधून.हे सगळं एपिसोड म्हणजे कार्यशाळाच आहे..नुसत बोलताना सुध्दा ‘ष’ शब्दाचा होणारा उच्चार उल्लेखनीय.

  • @geetakolangade1099
    @geetakolangade1099 Рік тому

    अतिशय सुंदर.....

  • @deepanjaligovilkar1939
    @deepanjaligovilkar1939 Рік тому

    खूपच छान... अप्रतिम

  • @vasudhatamhankar3275
    @vasudhatamhankar3275 2 роки тому

    काय बोलणार!!
    अप्रतिम

  • @ashokbhadkamkar5957
    @ashokbhadkamkar5957 Рік тому

    Shantabai yaani jo Sudhir Phadke yanchyavar jo Lekh Lihila hota toe Kothe Vachavayas Milel? Sources Sangitale tar bare hoeil.

  • @sandhyahardas8224
    @sandhyahardas8224 2 роки тому

    सुप्रभात !!
    अप्रतिम कार्यक्रम !!

  • @SundeepGawande
    @SundeepGawande Рік тому

    खूप छान होत्या आठवणी🙏🙏

  • @prasannakumbhojkar9230
    @prasannakumbhojkar9230 Рік тому

    अतिशय उत्तम कार्यक्रम

  • @Mithu14062
    @Mithu14062 2 роки тому

    Khuup sundar karyakram..

  • @deepakp2936
    @deepakp2936 2 роки тому

    खूपच सुंदर कार्यक्रम! 🙏🙏

  • @vrushaligangurde564
    @vrushaligangurde564 Рік тому

    Surekh maifil !👌🏾

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Рік тому

    खुप सुंदर!

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 роки тому

    dr your every program is great

  • @krishnashingare1440
    @krishnashingare1440 Рік тому

    खूप छान अप्रतिम

  • @ujwalakadam408
    @ujwalakadam408 Рік тому

    खूप छान ऐकतच राहिलो

  • @maitreyidolare2091
    @maitreyidolare2091 Рік тому

    खुप छान उपक्रम💐

  • @chandoldeshpande6335
    @chandoldeshpande6335 2 роки тому

    खूपच श्रवणीय.

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 Рік тому

    अप्रतिम

  • @sunetranamjoshi2632
    @sunetranamjoshi2632 2 роки тому

    खूप सुंदर काही क्षण मनाला देखील मोहोर आला

  • @nilimapitre1834
    @nilimapitre1834 Рік тому

    अप्रतिम.

  • @rekhadewal4304
    @rekhadewal4304 Рік тому

    Farach sundar

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 роки тому

    khup uttam

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 Рік тому

    💐💐👌👌👌🙏🙏

  • @neetag6761
    @neetag6761 Рік тому

    खूप छान

  • @dileepdeshpande2458
    @dileepdeshpande2458 Рік тому

    Best 👌

  • @Right-is-Right357
    @Right-is-Right357 Рік тому

    श्रीधर फडके हे खूप चांगले गायक आहेत. मला त्यांचे संगीत आणि गायन खूप आवडते. पण त्यांनी महान सुधीर फडकेजींची नक्कल करण्याचा प्रयत्न करू नये. श्रीधर जी माफ करा! 🙏 तुमच्या आयडेंटिटी ला पण मान द्या! 🙏

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 роки тому

    SHANTA BAI IS GREAT POET

  • @prakashjadhav2292
    @prakashjadhav2292 Рік тому

    Masta

  • @vinayakgunjal4507
    @vinayakgunjal4507 Рік тому

    शांता बाईन बाबत बोलण माझ्या अवाक्या बाहेरच आहे, पण श्रीधरजीन बाबत बोलल्या वाचुन रहावत नाही. एका वट वृक्षा च्या छायेत वाढुन पण आपल नीराळ पण सिद्ध केल. मी त्यांच्या संगीताचा जबरदस्त चाहता आहे.

  • @tareanil
    @tareanil 2 роки тому

    सुंदर

  • @vaibhavjadhav4183
    @vaibhavjadhav4183 2 роки тому

    Class

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 роки тому

    ALLEPISODES PLEASE

  • @veenasonawane764
    @veenasonawane764 Рік тому

    खुप सुंदर!!🙏