Phule Kimaya KDS753 Uncut Vlog | फुले किमया के डी एस 753 अनकट व्लॉग | मो.9637842536

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 сер 2022
  • #PhuleKimayaKDS753UncutVlog #vlog #soybeanvlog #vlogsoybean #kimaya #phule #753 #fulekimaya #फुलेकिमया #phulekimayakds753 #फुलेकिमयाकेडीएस753 #Fulekimaya #dnyaneshwarkharatpatil #soyabinvelapatrak #फुलसंगम726 #dnyaneshwarkharatpatil #fulesangamsoyabean #soyabin #फुलेसंगमसोयाबीन #संगम #Dnyaneshwarkharatpatil #phulesangamkds726 #dnyaneshwarkharatpatil
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫Business/Collaboration/advertising👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    सोयाबीन संपूर्ण वेळापत्रक अगदी सोप्या भाषेत खालील लिंक वर बघा👇
    • सोयाबीन वेळापत्रक | so...
    विद्राव्य खतांबद्दल अगदी सोप्या भाषेत माहिती आहे की तुम्हाला कधी कुणाला विचारायची गरज पडणार नाही खालील लिंक वर बघा👇
    • शेतकऱ्याला कोणत्या अवस...
    सोयाबीन पहिली फवारणी 👇
    • सोयाबीन पहिली फवारणी |...
    सोयाबीन दुसरी फवारणी👇
    • सोयाबीन दुसरी फवारणी |...
    सोयाबीन भर मारण्याचे फायदे आणि संपूर्ण प्रॅक्टिकल माहिती👇
    • सोयाबीन ला भर मारण्याच...
    संपूर्ण फवारणी व्यवस्थापन खालील लिंक वर👇
    • सोयाबीन फवारणी वेळापत्...
    फुले संगम आणि किमया फरक👇
    • | फुले संगम आणि फुले क...
    अमावस्या आणि फवारणी चा काय संबंध आहे👇
    • अमावस्या अन फवारणी | फ...
    तूर मर रोग ,वांझ रोग आणि संपूर्ण तुरीचे वेळापत्रक👇
    • वांझ आणि मर रोग व्यवस्...

КОМЕНТАРІ • 212

  • @indrajeetdeshmukh1718
    @indrajeetdeshmukh1718 Рік тому +28

    आपले सर्वच व्हिडीओ युवा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खूप महत्त्वाची असतात, पारंपारिक पद्धतीने शेती करून थकलेल्या शेतकऱ्यांना एक नवीन उमेद देण्याचा आपला प्रयत्न असतो खूप उत्तम आणि सविस्तर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @dnyaneshwarthete5828
    @dnyaneshwarthete5828 Рік тому +5

    वा वा वा!!! खूपच छान 🌱 अतिशय उत्कृष्ट माहिती दिली 👌 आणि विशेष म्हणजे तुम्ही सोयाबीनचे संपूर्ण व्यवस्थापन सांगितले तुमचा व्हिडिओ होऊ द्या कितीही लांब किंवा मोठा झाला तरी चालेल 👍

  • @krishnasukase5439
    @krishnasukase5439 Рік тому +8

    भाग्यवान आहात भाऊ आपण ..कारण आपल्या ला काल
    पाऊस झाला..खुपच सुंदर

  • @asaramkure997
    @asaramkure997 Рік тому +1

    अत्यंत ऊपयुक्त माहीती.आपण म्हणताय ते खरय खरात साहेब.वेगवेगळ्या औषधांची वेगळी फवारणी कुणीच करू शकत नाही

  • @sandipsanap7017
    @sandipsanap7017 Рік тому +2

    साहेब खुपच मोलाचे मार्गदर्शन आहे आपले मि.सदिप माऊली सानप जागदरी

  • @gopalkopnar1116
    @gopalkopnar1116 Рік тому +3

    खूप छान भाऊ चांगलं आणि प्रामाणिकपणे काम करता तुम्ही.

  • @sagarrajput710
    @sagarrajput710 Рік тому +1

    खूप छान माहिती आहे सर असेच शेतकऱ्यांसोबत जोडून राहा

  • @VijayPatil-wu6hg
    @VijayPatil-wu6hg Місяць тому +1

    ❤ ज्ञानेश्वर पा. आपले मनापासून आभार व्यक्त करतो🎉

  • @taydesir5625
    @taydesir5625 Рік тому +7

    खरात पाटील साहेब आपण केलेले नियोजन व मार्गदर्शन शेतकरी मित्रांना खूप उपयुक्त ठरते. पण मी दोन तीन वेळा फोन केला असता आपण फोन उचलला नाही. फोन उचलला असता तर आमची शेती संबंधित अडचण दूर झाली असती. पण यापुढे फोन उचलावा पुढे आपली मर्जी.

  • @nikitasinghraghuwanshi2414
    @nikitasinghraghuwanshi2414 Рік тому +1

    छान माहिती दिलीत ज्ञानेश्वर.

  • @PavanMote314
    @PavanMote314 Рік тому +2

    मी ३ फूट बेड वर ८-९ इंच अंतरावर टोकण केलेलं आहे KDS-726.
    आतापर्यंत ३ फवारणी केल्या आहेत.
    1) १९:१९:१९+ cloropyriphos (२५ दिवस)
    2) १२:६१:०० + cloropyriphos + Syngenta isabion (४५-४८दिवस)
    3) ०:५२:३४ + इमामेक्टिन (६५-७० दिवस)
    4) ००:००:५० + M45 (८०-८५ दिवस)
    खत - 2 bag Superphosphate + 1 bag १२:३२:१६
    १२-१३ क्विंटल प्रति एकर उतार अपेक्षित आहे.
    अजून काही suggestions असतील तर कृपया सांगा
    🙏🙏

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 Рік тому +2

    आपण खूप मोलाचे मार्गदर्शन करत आहात शेतकऱ्यांसाठी आपले खूप खूप धन्यवाद 🙏

  • @yogi-1ds6vg2x
    @yogi-1ds6vg2x Рік тому

    भावी पिढीसाठी खूप छान प्रोत्साहन दिले

  • @laxmankhandare613
    @laxmankhandare613 Рік тому

    छान माहिती दिली सर सोयाबीन छान आहे तुमची

  • @chandanrajkendre4675
    @chandanrajkendre4675 Рік тому +1

    Khup fayda hoil shetkaryana

  • @gajananshinde2945
    @gajananshinde2945 Рік тому +3

    एक नंबर पाटील खूप छान आहे

  • @sachinnayak3528
    @sachinnayak3528 Рік тому +2

    व्हिडिओ छान आहे माहिती ही उत्तम आहे.आमचही काही प्रमाणात असच नियोजन आहे. प्रतिक्षा आहे ती फक्त पाण्याची .

  • @govindindrawad997
    @govindindrawad997 Рік тому

    वा वा छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @shivajisangnale5823
    @shivajisangnale5823 Рік тому +1

    Changli mahiti bhetli

  • @ashoklodam6704
    @ashoklodam6704 Рік тому +2

    You are doing a very good job. Your videos are encouraging. Keep it up.

  • @akashkadam11
    @akashkadam11 Рік тому

    Supar introduction

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 Рік тому

    Sir vdo chaan aahe pan soyabinla jast futve sathi konte fertilizer Ani spray vaprla

  • @anildeotale7095
    @anildeotale7095 Рік тому

    खुपच छान माहिती दिली आहे भाऊ

  • @junedaliali1045
    @junedaliali1045 Рік тому +1

    Bhau next level vlogs

  • @madhukarkolhal1221
    @madhukarkolhal1221 Рік тому +1

    छान माहिती. साहेब

  • @gunjkarpatil784
    @gunjkarpatil784 Рік тому +2

    किती दिवसात काढणीस येते फुले किमया

  • @subhashgholap6807
    @subhashgholap6807 Рік тому +1

    खूप छान माहीती .

  • @user-cc2br1lc6o
    @user-cc2br1lc6o Рік тому

    Tur+soyabean tan niyantran strong arm chalte ka?

  • @ravihend4713
    @ravihend4713 Рік тому

    Sir 2 divasa pasun soyabean chi pane valat aahe kahi rog aahe ka

  • @marotimarshivne
    @marotimarshivne Рік тому

    आपण पेरणी केलात तर मग एक्री किती बियाणे पडावे याचे setting kase karawe te sanga

  • @rajukakde7733
    @rajukakde7733 Рік тому +3

    सर माझा एक प्रश्न आहे कि किटकनाशक बदल आहे सर मी आॅनलाईन कोराजन किमतीत आणी कुष्री केद्रवरी किमतीत फार तफावत आढळून आलीय आॅनलाईन कोराजन150 एमल किमत1300 रूपये आणि कृषि केद्रवर 150एमल 1800ते 1900 रुपये आॅनलाईन कोराजन डूपलिकेट असे सागतात पण मी व्हेरीफाय केलय त कंपनीकडे हे प्रोडकट व्हेलड आहे अस असेल तर मला वाटतय कि तुम्हीसुद्धा माहिती घेऊन शेतकऱ्यांचा फायदा होत असेल ही माहिती शेतकऱया पर्यन्त पोहचवावी

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Рік тому

      त्याबद्दल करतो संविस्तार व्हिडिओ

  • @yogi-1ds6vg2x
    @yogi-1ds6vg2x Рік тому +1

    Khup chan

  • @chetandiware743
    @chetandiware743 Рік тому

    दादा या वाणाची पेरणी केली तर चालेल का एकरी किती बियाणे सोडावे

  • @AmarBhavare
    @AmarBhavare Рік тому

    Khup chhan kharat patil saheb

  • @prakashmuley8084
    @prakashmuley8084 Рік тому +1

    1 number variety aahe. Mi pan lavleli ahe

  • @amolbhabutkar9016
    @amolbhabutkar9016 9 місяців тому

    Sir 50sheng asel tar utra kiti kintal yeto sanga

  • @SachinKale-np9tc
    @SachinKale-np9tc 21 день тому

    सोयाबीन पेरणी केल्यानंतर खत टाकायचं का

  • @dhananjayshendageshendage8838

    मस्त माहिती संगीतली ली भाऊ

  • @kishorkhadke7080
    @kishorkhadke7080 Рік тому

    Songayala उशीर झाल्यास फुटते का kds७५३

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 Рік тому

    Chhan Bhaiya

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 Рік тому

    सोयाबिन सेंदर्यी पद्धतीनेकसे उत्पादन घ्यावे यावर व्हिडीओ बनवा ज्ञानेश्वरज़ी.

  • @sudhirkale1483
    @sudhirkale1483 Рік тому

    सोयाबीन पेरणी करताना 20:20:0:13 या खतासोबत Bensulf म्हणजेच सिंगल सुपर फॉस्फेट 10 kg प्रति एकर टाकण्याची आवश्यकता आहे का

  • @namdevkangane3044
    @namdevkangane3044 9 місяців тому

    Maza pan 753 yashoda seeds ahe 2 ekarat 45kg lagle maldharna Chan ahe 3year agodar 18 traktar senkhat takala Ani niboli ekari 30kg dila niboliark Ani humic acid Ani andatak sanjivak ataa kal ek favarani keli

  • @karimpathanpathan3468
    @karimpathanpathan3468 Рік тому

    Supar👌

  • @madhuvaidya7638
    @madhuvaidya7638 8 місяців тому +1

    सर फुले किमीया सोयाबीन मीळेल काय.

  • @samadhansanap4443
    @samadhansanap4443 Рік тому

    Bhau fhule sangam बियाण कसं ओळखायचं

  • @kadamsainath644
    @kadamsainath644 Рік тому

    Khup chan dada

  • @amolkale510
    @amolkale510 Рік тому

    सर माझा एक प्रश्न आहे हे वाण पेरते वेळास सोबत खत टाकावं की नाहीं

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 25 днів тому

    के डी एस फुले संगम 726 व फुले संगम के डी एस 753 यातील नेमका फरक कोणता

  • @lslaxman3
    @lslaxman3 Рік тому

    नमस्कार सर खत फोकून दिले नंतर सोयाबीन पेरणी केलं तर चालेल का

  • @rajnavghare8650
    @rajnavghare8650 Рік тому

    Amhi 2 foot var perni karto 15 quintal orage nighel konti veriety pera orage deil

  • @saurabhphatanagare8427
    @saurabhphatanagare8427 Рік тому +2

    Dada Kahi fula madhe aahe tar kahi vadhya aahe tar ampligo , haru, aani chilited ferrous chalel ka...... Soyabeen vr pivalakhi aaleli aahe tyamule ferrous tr he combination chalel ka

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Рік тому +1

      निरीक्षण करा आणि ठरवा फुले असेल आणि अली नसेल तर जरा थांबा फवारणी साठी

  • @umeshghode3218
    @umeshghode3218 Рік тому

    Bhau tumahala kiti utar alate sanga 992 la

  • @gauravthakare303
    @gauravthakare303 9 місяців тому

    Dada aaj pahilyanda tumchya mahiti peksha..
    Rushi ne recording changli keli.. 😂
    Khup changli mahiti dili..
    Asech video banvat raha..
    Mast shoot kelay Rushi bhau ✌

  • @shivrajkarlekar2407
    @shivrajkarlekar2407 Рік тому

    Tur don olitil antar kiti ahe sir

  • @vaibhavshingnebuldhana5661
    @vaibhavshingnebuldhana5661 Рік тому

    भाऊ ऐकरी बियाणे किती वापरावे

  • @sonu1543
    @sonu1543 Рік тому

    छान 🙏👌

  • @pradipaghav555
    @pradipaghav555 Рік тому +1

    माझ्या शेतात येल्लो मोझाक आला आहे त्याला उपाय काय आहे का मी पोळा झाला की दुसऱ्या दिवशी ememectin benzoet बुप्रोफेझिंन 0/0/५० खत फवारणी केली आहे तरी पण कमी नाही झाला

    • @rahulchavan8093
      @rahulchavan8093 Рік тому +1

      Ampligo use kara aani je zade bali padli aahet te uptun taka

  • @s.anil.
    @s.anil. Рік тому

    विद्राव्य खत पिकाला किती दिवस चालते

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 Рік тому +3

    सेंदरीय पद्धतिने सोयाबिन नियोज़न कसै करावे यावर व्हिडीओ बनवा सर

  • @shrikantjoshi1370
    @shrikantjoshi1370 Рік тому

    पेरणी कशानं केलीय , टोकन पद्धतीन केलीय का ?

  • @sandipphadtare8275
    @sandipphadtare8275 Рік тому +2

    Best, khas karun unchi ka vadate. Good job.

  • @maheshkhetre142
    @maheshkhetre142 Рік тому +1

    💞🙏

  • @vitthalnirgude5480
    @vitthalnirgude5480 Рік тому +1

    Dada tujha fule sangam cha plot dakhav roj tuzhya video chi vat pahto ku kahi tri nvin shikayla bhetel Ani tu ekda prashant bhanudas patil che video bhag te sangtat ki 28 quintal utpann gehtata bed var soyabean che tar te khar asel ka

  • @user-wx7ye4ob3u
    @user-wx7ye4ob3u Рік тому +3

    पाऊस झाला छान झालं आम्हाला इकडे पाऊस नाही शेंग अवस्था आहे आता पाऊस आला तरी झटका बसेल काय

  • @mukunddombe6874
    @mukunddombe6874 Рік тому

    पांढरी माशी थोड्या प्रमाणात दिसत आहे झालेली फुले किंमया आहे काय कोणत्या औषध घ्यावे

  • @sachinchim3015
    @sachinchim3015 Рік тому

    आपल्या सोयाबीन चे फोटो पाठवायचे आहे कसे send karve

  • @surajbatake2208
    @surajbatake2208 Рік тому

    Lay bhari

  • @krishnasukase5439
    @krishnasukase5439 Рік тому

    भाऊ तुरीची शेंडे कश्या प्रकारे खुडतात

  • @raghunathmuddi6729
    @raghunathmuddi6729 Рік тому +1

    Mix crop tur Ka yeild kitna aata hai? Spacing kitni hai tur aur soyabean Ki?

  • @discoganya1795
    @discoganya1795 Рік тому +1

    दादा..आमच्या कडे पण बैलं नाही आहे

  • @bramhdeonavalkar8229
    @bramhdeonavalkar8229 Рік тому +1

    🙏🙏

  • @ashokrambhaukute7586
    @ashokrambhaukute7586 Рік тому

    Sir kimya 753 che biyane milel ka.

  • @dhananjayjadhav5133
    @dhananjayjadhav5133 Рік тому

    भाऊ आमचकडे पाऊस च नाही. Tq. हदगांव. Dist nanded

  • @umeshghode3218
    @umeshghode3218 Рік тому

    Saheb yevrej cha video banvan ho

  • @gurudasnarute7931
    @gurudasnarute7931 Рік тому

    Nice

  • @vinodamrutkar5673
    @vinodamrutkar5673 Рік тому +1

    दिलीप उदासी सरांचे नियोजन केले तर अधिक उत्पादन येईल का

  • @nandan0022
    @nandan0022 Рік тому

    तुमचं गाव कोणते दादा

  • @piyushpokale4634
    @piyushpokale4634 Рік тому

    आम्ही फुले संगम वान लावलय पण आज५०ते५५दीवस होईन सुधा त्याला फुले च आहे.वकाही कुच्य आहे. तर शेंगा मोठ्या होण्यास या धानाला कीती वेळ लागला.माझ्या २फवारणी झाले.

  • @shivajimule641
    @shivajimule641 Рік тому

    फुले किमया आणि फुले संगम शेतकऱ्यांना कसं ओळखायचं हे

  • @dnyaneshwarkatkar3168
    @dnyaneshwarkatkar3168 Рік тому +2

    Bhau आपला सम्पूर्ण पत्ता

  • @pavanwaghmare4806
    @pavanwaghmare4806 Рік тому

    हिवाळ्यात सोयाबीन येयील का हि वरायटी

  • @allvideos7495
    @allvideos7495 11 місяців тому

    सर आप एक विडियो हिन्दी में बनाऔ please🙏

  • @amolawachar8175
    @amolawachar8175 Рік тому

    🙏👌

  • @user-kv9fi7uu9u
    @user-kv9fi7uu9u Рік тому +1

    2 ओळी मध्ये किती अंतर आहे आणि एकरी किती किलो पेरणी केली आहे

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Рік тому +1

      2 ओली अंतर 22 इंच
      आणि बियाणे 12 किलो एकरी सोडले

  • @vasantmane1983
    @vasantmane1983 9 місяців тому

  • @jayashsawant9992
    @jayashsawant9992 Рік тому +1

    Kiti divas कालावधी आहे ya varity cha

  • @daljitdinore5496
    @daljitdinore5496 Рік тому

    आपल्या ला काय झडती लागली या ची सर?

  • @rustumsawale8032
    @rustumsawale8032 Рік тому

    एकरी किती किलो पेरावे

  • @omkarmore4812
    @omkarmore4812 Рік тому

    भाऊ आपण सरी वरंबा पद्धत का नाही केली

  • @mangeshdiware5659
    @mangeshdiware5659 Рік тому

    00-00-50+18 konte khat aahe

  • @amolkale510
    @amolkale510 Рік тому

    Sir खत टाकावं की नाहीं पेरते वेळास

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 Рік тому +1

    Agro star वर मिळणारा गेलीटर 20 बेटरी पंप चांगला आहे का.तुमचा अनुभव सांगा.मि पंप घेण्याचा विचार करत आहे.

  • @dadadhabekar8728
    @dadadhabekar8728 Рік тому +1

    Ha video sampava hi ajibat echha navhati.👍❤️ Fule durva chi mahiti dya.

  • @dnyaneshwarshinde128
    @dnyaneshwarshinde128 9 місяців тому +1

    भावु तुमचा मो नं पाहीजे होता हो

  • @s.anil.
    @s.anil. Рік тому +2

    माझा plot 75 दिवसांचा झाला आहे, तर सोयाबीन पिवळसर आहे, ग्रीनरी येण्यासाठी काय करावे.

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  Рік тому +1

      आपण सांगितलेली तिसरी फवारणी घ्या
      विडिओ साठी युट्युब ला भेट द्या

    • @s.anil.
      @s.anil. Рік тому

      @@DnyaneshwarKharatPatil thanks🙏

  • @gajanangadadhe1740
    @gajanangadadhe1740 Рік тому

    सर फुले संगम ला शेंगा किती दिवसानी लागतात.

  • @rajeshbelokar4625
    @rajeshbelokar4625 Рік тому +1

    दप्तरी तुर आहे 55 दिवस झाले तरी शेंडे कुंडले तरी चालेल का

  • @ganeshpatilthakaretur6312
    @ganeshpatilthakaretur6312 Рік тому +1

    Trong arm marle tar harbhara pikavar parinam honar tar nahina zade jaltil nahi na

  • @anandsawale688
    @anandsawale688 29 днів тому

    हलक्या जमीन मध्ये येणार का