दिपक भाऊ ह्या शेतकऱ्याच्या प्लाॅटवर अचानक भेट दिलेली दिसते कारण हा शेतकरी दादाला गळ फांदी काढल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, आपल्या मार्गदर्शनानुसार मी तीन वर्षापासून हा प्रयोग करतो व तो प्रयोग यशस्वी आहे
हा प्रयोग केला होता 3*2 वर लागवड होती पण वाढफांदया काढायला उशीर झाल्यामुळे वाढफ़ांद्याचे शेंडे खुडले होते. नंतर पाने ही काढली. मला एकरी 10क्विंटल कापूस झाला होता. दोन एकर क्षेत्रावर हा प्रयोग केला होता. ज्या क्षेत्रावर प्रयोग केला नव्हता त्यात एकरी फक्त 6क्विंटल कापूस झाला होता म्हणजे प्रयोगमुळे मला एकरी 4क्विंटल कापूस जास्त उतारा आला. हा प्रयोग यशस्वी आहे. प्रत्येकाने करायला पाहिजे. फक्त एकदा एकरी एक गोणी द्या 10 26 26 ची परत खत देण्याची गरज नसते. पंधरा दिवसाला फवारा घेतला तरी चालतो कारण. किडीचा उप द्रव कमी असतो.
दिपक भाऊचे व्हिडीओ पाहुन मी 3 एकर च्या गळ फांद या काढल्या आहेत पहिल्या वेळेत प्रयोग केला मला चांगला फरक जानवला तरी कापुस वेचनी नंतर कळेल मी 40 गावचा शेतकरी आहे, दिपक भाऊचे आभार मानतो
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद मी एक अल्प भूधारक शेतकरी आहे . माझा खुप मोठा खर्च बैल मेहनत. पाळी . रेखा. पेरणी .येतो यावर .पर्याय.डिझेल इंजिन कोळपे यावर हिडिओ बनवा
खूप चांगली माहिती दिली दीपक भाऊ अशीच माहिती देत राहा आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या जमिनीची जेवढे उत्पन्न वाढ वाढवायचं प्रयत्न नक्कीच करू आणि तुमचे मार्गदर्शन असेच आम्हाला सदैव लागू द्या मी प्रवीण भरतरीनाथ माने राहणार अहीरवाडा तालुका आर्वी जिल्हा वर्धा
भाऊ करोडवाहु(Non irrigation) शेतीमध्ये हा प्रयोग करता येतो का त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करा धन्यवाद आम्ही आपले व्हिडिओ पाहून त्या प्रकारे शेती करण्याचा प्रयोग करीत आहे.
Bhau koradvahu madhe pn ha prayog karayacha ka ani kela tr ya madhe to to kiti success ahe ? Ani kiti divasani vadh fandya kadhayachya ani shenda perani padun kiti divasani marayacha? Please yavar ek video banava fakt koradvahu sathi. Khup changla massage jail shetkaryan paryant.
Bhau tumhi bhari mahiti dili ahe.kapashi daath zali ki vara lagat nahi tyamule kairi sadte.....bhau mazi kapashi ata 60 divasa chi zali ahe.. Ata kadhle tr chalele ka ..2.50 te 3 fhoot kapashi ahe.....
गेल्या वर्षी मी वाढफांदी आणि सोट काढले होते.... कापूस खूप चांगला आला होता.... यात फक्त सरकी जास्त लागते आणि सोट काढतांनाचाच फक्त खर्च होतो पण उत्पन्न चांगले होते 4x2x1 लागवड होती
दीपक भाऊ जोपर्यंत पानाआड फुलपाती लागत नाही तोपर्यंतच्या खालच्या सर्व गड फांद्या काढल्या तर चालतील का त्या गळ फांद्या तीन-चार पर्यंत आहेत तर काही लहान झाडांना एक दोनच आहेत
नमस्कार दीपक भाऊ मी रोटर मारायच्या अगोदर तीन एकरामध्ये 6 पोते सुपर फासफेट फेकुन दील व नतंर 4 फुटाचे बेड करुन 20 जुनला लागवड केली तर थे खत माझ्या पराटीला मिळाले असेल का कृपया मार्गदर्शन करा मला
Sir 6 month pasun me tumhala follow krt ah ani tumche kapashi ani toor vrche video sarve me pahali ah Sir mla ek que hota jr gal fandi kadli ani zadachi saal nigali tr kahi problem hoil ka sir.. Sir reply Dyan nhi nhi call vr bolaych hot no..dyan tr kup krupa hoil atta to time ah Sir gal fandi kadhacha
शेतकर्यांना एकदम फायदेशीर व्हिडिओ 🙏🏼🙏🏼👍👍
योग्य वेळी व्हिडिओ टाकला भाऊ ,🙏🙏👍👍👍
दिपक भाऊ ह्या शेतकऱ्याच्या प्लाॅटवर अचानक भेट दिलेली दिसते कारण हा शेतकरी दादाला गळ फांदी काढल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, आपल्या मार्गदर्शनानुसार मी तीन वर्षापासून हा प्रयोग करतो व तो प्रयोग यशस्वी आहे
तुम्हाला मागच्या वर्षी कीती कापूस आला
@@narayansinggirase201 एकरी १३ कुंटल ज्या ठिकाणी हा प्रयोग केला त्या ठिकाणी बाकी एकरी ७ कुंटल 🙏🙏
मागच्या वर्षी कापूस कमीच ऊतारा होता तरी तूमचा चागला आहे
@@narayansinggirase201 हो, मी ह्या वर्षी ५एकरवर हा प्रयोग करतोय
कूठला तालुका जमीन भारी आहे कोरड का बगाईत
छान माहिती दिली 🙏🙏 मीपण प्रयोग करणार आहे
हा प्रयोग केला होता 3*2 वर लागवड होती पण वाढफांदया काढायला उशीर झाल्यामुळे वाढफ़ांद्याचे शेंडे खुडले होते. नंतर पाने ही काढली. मला एकरी 10क्विंटल कापूस झाला होता. दोन एकर क्षेत्रावर हा प्रयोग केला होता. ज्या क्षेत्रावर प्रयोग केला नव्हता त्यात एकरी फक्त 6क्विंटल कापूस झाला होता म्हणजे प्रयोगमुळे मला एकरी 4क्विंटल कापूस जास्त उतारा आला. हा प्रयोग यशस्वी आहे. प्रत्येकाने करायला पाहिजे. फक्त एकदा एकरी एक गोणी द्या 10 26 26 ची परत खत देण्याची गरज नसते. पंधरा दिवसाला फवारा घेतला तरी चालतो कारण. किडीचा उप द्रव कमी असतो.
नंबर मिळाला तर बरं होईल.
एक एकर ला कीती दिवस लागतात
खूप छान माहिती दिली
धन्यवाद बुणगे साहेब
भाऊ खुप सुंदर माहिती दिलीत आपण. मनापासून धन्यवाद
🙏खुप छान माहिती दिलीत 🙏तुम्ही पुन्हा इथे येऊन झाडांची कणफेर करणार लय भारी 👍🚩🇮🇳
खूप छान माहिती दिली सर
मुकुंद भदे एकदम चांगली माहिती
दिपक भाऊचे व्हिडीओ पाहुन मी 3 एकर च्या गळ फांद या काढल्या आहेत पहिल्या वेळेत प्रयोग केला मला चांगला फरक जानवला तरी कापुस वेचनी नंतर कळेल मी 40 गावचा शेतकरी आहे, दिपक भाऊचे आभार मानतो
Kiti kapus zala tumala
aata
Khup chan mahit dili dhanyvad
Mi pn ha prayog kelela magchya varshi.....khup chhan
खुपच छान मार्गदर्शन केल धन्यवाद 🙏
खुपच छान मार्गदर्शन .धन्यवाद🙏
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद मी एक अल्प भूधारक शेतकरी आहे . माझा खुप मोठा खर्च बैल मेहनत. पाळी . रेखा. पेरणी .येतो यावर .पर्याय.डिझेल इंजिन कोळपे यावर हिडिओ बनवा
नक्कीच भाऊ
दादा तुम्ही SRT तंत्रज्ञानाचा वापर करावा..
खूप चांगली माहिती दिली दीपक भाऊ अशीच माहिती देत राहा आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या जमिनीची जेवढे उत्पन्न वाढ वाढवायचं प्रयत्न नक्कीच करू आणि तुमचे मार्गदर्शन असेच आम्हाला सदैव लागू द्या मी प्रवीण भरतरीनाथ माने राहणार अहीरवाडा तालुका आर्वी जिल्हा वर्धा
दीपक भाऊ फोन नंबर द्या
सर आपण सांगत असलेला प्रयोग योग्य आहे. दादा लाड यांनी पण हा प्रयोग सांगितला आहे
खुप छान माहिती आहे दिपक भाऊ
मी पण मागील वर्षीच हा प्रयोग यशस्वी करून दाखवला
एकरी किती क्विंटल झाला कापूस
kapus Kiti kuntal zala
भाऊ तुमचा मो नंबर मिळेल का
धन्यवाद भाऊ
कापूस कीती झाला कोनीच सागत नाही
Bhau 60 divaschi kapashichi galphandi kadhu shkto kay
छान माहिती दिली भाऊ
मागच्या वर्षी प्रयोग केला चांगला रिझल्ट आला धन्यवाद भाऊ
एकरी किती क्विंटल निघाला कापूस
धन्यवाद भाऊ
60 दिवसाचा कंपास आहे आता छाटणी केली तर चालेल का सर
भाऊ करोडवाहु(Non irrigation) शेतीमध्ये हा प्रयोग करता येतो का त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करा धन्यवाद आम्ही आपले व्हिडिओ पाहून त्या प्रकारे शेती करण्याचा प्रयोग करीत आहे.
Very Nice information
चांगली माहिती दिली धन्यवाद
दीड महिन्याच्या कपाशीला
कोणता स्प्रे घ्यायचा
60 divasachy kapasichi galphandi kadhu shkto kay phayda hoil ki loss hoil
Mi pan. Magchya varshi ha prayog sir...mala khup changla kapus nighala sir..kami kharchat akari 10 kuntl zala sir🎉
चांगली प्रयोग आहे मी मागच्या वर्षी केला होता
धन्यवाद भाऊ
Hii
खुप सुंदर भाऊ
धन्यवाद भाऊ
Wc
@@ApliShetiApliPrayogshala 6 जुनची लागवड आहे .
म्हणजे जवळपास दोन महिन्यांची कपाशी आहे. आता वाढफांदी काढली तर चालेल का?
खूप छान माहिती दिली आहे दादा
खुप छान माहिती दादा हि पण मागल्या वर्षी ही पध्दत केली होती
कितीचा उतारा आला
धन्यवाद भाऊ
Tumi fandya kadlya hota akri kiti utpann zale hote
छान माहिती 🙏
माझा आणी श्री दादा लाड साहेबांन बरोबर बोलने झाले आहे तुमच्या बरोबर बोलायचं आहे
Dada amhala ya varshi Shri Dada laad yanchi paddhat vapraychi aahe tya madhi je gadhfandi apan kadhto sicator ni..Tya jagi apan ya prakaar chi chattni karu shakto ka??
Khup chann bhau
OK भाऊ👌👍💐
थमनेल कसा तयार करावा ?
याविषयी मार्गदर्शन करा.
🎉🎉.
🎉.
भाऊ साडेतीन फुटावर शेंडा कट केलेला आहे फवारणी कोणती लूक खात देऊ का
Bhau koradvahu madhe pn ha prayog karayacha ka ani kela tr ya madhe to to kiti success ahe ? Ani kiti divasani vadh fandya kadhayachya ani shenda perani padun kiti divasani marayacha? Please yavar ek video banava fakt koradvahu sathi. Khup changla massage jail shetkaryan paryant.
आपण छाटणी किती दिवसा पर्यंत करु शकतो ते जास्तीत जास्त
Sir kapash me 7/1 lagvan hai to kitne fit uchai rakhana hai.
दीपक भाऊ मि ४by २ जोड़ ओल् कापशी lagvad kali and gal find kadli
दिपक भाऊ माझी कपासी 70 दिवसांची आहे आता गळफांदी काढली तर चालेल का व्हरायटी अरली आहे.
भाऊ माझ्या सरकीला गळ फांद्या खूपच कमी आहेत. कारण काय.
Bhau tumhi bhari mahiti dili ahe.kapashi daath zali ki vara lagat nahi tyamule kairi sadte.....bhau mazi kapashi ata 60 divasa chi zali ahe.. Ata kadhle tr chalele ka ..2.50 te 3 fhoot kapashi ahe.....
दीपक भाऊ रामराम यावर्षीचा कापसाचा पहिलाच विडिओ आहे.. खूप छान
धन्यवाद भाऊ
किती दिवसाला गळफांदीची छाटणी करायची...?
Sir 50/55 divsachi kapashi zali ani gal fandi kat keli tar nukasan hoil ka krupaya mala kalawa 🙏🙏🙏
फायदा होईल भाऊ
भाऊ तुमच्या पद्धतीनं मी 4एकर चा प्लॉट केला आहे
छान माहिती
चांगलीं माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब
चांडक सिरांचे चॅनल आहे का?
नंबर एक माहिती सांगता भाऊ तुम्ही यावर्षी करून बघणार आहे
दिपक भाऊ मी 5 एकर मधील वाढ फांदी काढली आहे 4*1 अंतर आहे शेंडा किती फुटावर कट करू
Second duse konta deyawa kapus la khad cha
Bhayya.kachchya.limboli.cha.ark.tayyar.kela.kadhi.kadhi.favaraychi
कधि ही करु शकता भाऊ
किती दिवसांनी गळफांदी काढायची
Khup chan
Kiti divsa paryant kadhata yete
7 जून ची लागवड आहे गळ फांदी काढायला जमन का
कोरडवाहू शेती चालते का दादा
Nice borkar pahune
गेल्या वर्षी मी वाढफांदी आणि सोट काढले होते.... कापूस खूप चांगला आला होता.... यात फक्त सरकी जास्त लागते आणि सोट काढतांनाचाच फक्त खर्च होतो पण उत्पन्न चांगले होते 4x2x1 लागवड होती
धन्यवाद भाऊ
आमच्या गावात,या, उमरा गावातील पाथरी तालुक्यातील उमरा गावातील आहे धन्यवाद
दीपक भाऊ जोपर्यंत पानाआड फुलपाती लागत नाही तोपर्यंतच्या खालच्या सर्व गड फांद्या काढल्या तर चालतील का त्या गळ फांद्या तीन-चार पर्यंत आहेत तर काही लहान झाडांना एक दोनच आहेत
चांगला अनुभव आहे
भाऊ tumchaya गावाचं नाव काय आहे
Nameste Dada me be 3 acar madi try karto
khup chan dada
You got my subscription
Dada mi 3 akar chi fhandi kadnar ahe
No 1
मी पण करनार आहे हा प्रयोग
👌👌👍👍
Sir 3atar purn karna magil varshi 100yogya ahe
दिपक भाऊ 5 फुट वरती जोड ओळ लागवड केली तर चालेल का कपाशी
Mi pn करणार
राऊंडआप मारायला योग्य पद्धत आहे. मी प्रयोग करून पाहिला होता नवीन शेतकरी प्रयोग करून बघायला हरकत नाही.
धन्यवाद भाऊ
sir tokan yntra soyabin lagwad to pan video taka
नक्कीच भाऊ
दादा 50 दिवस झाले आहे आता जर फांदी काढली तर चालेल का?
नमस्कार दीपक भाऊ मी रोटर मारायच्या अगोदर तीन एकरामध्ये 6 पोते सुपर फासफेट फेकुन दील व नतंर 4 फुटाचे बेड करुन 20 जुनला लागवड केली तर थे खत माझ्या पराटीला मिळाले असेल का कृपया मार्गदर्शन करा मला
मी गेले वर्षी तीन एकर क्षेत्रात हा प्रयोग यशस्वी झाला आहे मला ४/१ वर एकरी ११ क्विंटल कापूस झाला आहे भाऊ
या वर्षी ३/१ वर ४ एकर क्षेत्रात कापूस लावला आहे
धन्यवाद भाऊ
Sir 6 month pasun me tumhala follow krt ah ani tumche kapashi ani toor vrche video sarve me pahali ah Sir mla ek que hota jr gal fandi kadli ani zadachi saal nigali tr kahi problem hoil ka sir.. Sir reply Dyan nhi nhi call vr bolaych hot no..dyan tr kup krupa hoil atta to time ah Sir gal fandi kadhacha
मी हा प्रयोग करणार आहे यावर्षी
Kya is video Hindi me milenga?
मी पण करणार आहे
Aam chi perni zali nahi
अमरावती अकोला जिल्हामधये कोणी या पध्दतीने कपाशी लागवड केली आहे काय.
Deepak Bhau Tumi sangitali mahiti
Khupch Shan hoti me vinanti karto ki
Amala WhatsApp Messenger Uttar dhyavi hi vinati
जलतराचे खड्डे घेतलेल्या शेताचे पावसाळ्यातइल पाणी जिरणारे live video dakhva
Saheb kapasi 5*1.25 lagan ahe galfandi kadhawi ka?
Nko bhava fayda honar nahi karn tuz antar lay ahe
Nice
Cotton first spray ?
माझी कपाशीचे अंतर 4*2 आहे आणि लागवड करून 50 दिवस झालेत गळ फांदी कट केली तर चालेल का .कपाशी ची वाढ़ 3 फूट आहे
माझा हाच प्रश्न आहे सर
करा भाऊ
Ok Bhau
भाऊ कपाशीला खत जे देतो ते नेमक झाडा पासून किती इन्चावर द्याव
झाडांची सावली पडते त्या जागेत
Bhau 31 divsachi kapashi ahe anda ani tak sanjivak marle
जमते भाऊ
Ok भाऊ 👌👌