फुले दुर्वा,किमया आणि संगम सर्वात बेस्ट वाण कोणते? | मो.91304 27112 प्रयोगशील शेतकरी मा.राऊत सर
Вставка
- Опубліковано 30 лис 2022
- #फुलेदुर्वासोयाबीन #फुलेकिमयासोयाबीन #फुलेसंगमसोयाबीन #753 #726 #992 #dnyaneshwarkharatpatil #phulesangam726 #phulekimaya753 #phuledurva992 #राऊतसर
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
अगदी खरी माहिती पुरवली प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती आहे की अशी अचूक आणी खरी माहिती देत जावा 🙏
असे शेतकरी खरं बोलनारे एक टक्का च आहेत खुप छान माहिती दिली या शेतकरी यांनी फार चांगली माहिती दिली
तुमच्याकडे शेणखत आहे हा महत्वाचा मेनु बाकी फक्त जात चांगली असुन फायदा नाही त्यासाठी नियोजन ,ज्ञान हेच महत्वाचे शेती हा अडाण्याचा व्यवसाय नाही
Shen khat naslya war kutla ch wan kahi upyog nahi
Bhai senkhat sarvat best
😊😊😊
खुप छान माहिती दिली सर ,,,👌👌धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली गुरुजी
फुले durwa ची आपण लागवड करू शकतो का
खूप छान शेतकरी साहेब 🙏🙏
Best व्हिडिओ🎉🎉🎉🎉🎉
सर मी पण शिक्षकच आहे पण तूमच सर्व म्हणन मला खर वाटल खूपच छान सर
Hi
👌
Nice
👍👍👍
Mazyakade sudha ahe 9kg off plant
👍
Barobar ahe kakanhe
100.praset.mahiti. Barobar ahe kakanhe
पाटील साहेब rahuri vidhyatatun mazhya sarkhe shetkari la biyane कसे bhetel ya विषयवार kahi मार्गदर्शन kara
छान आहे, बियाणे फुले दुर्वा 20kg असेल तर मोबाईल फोन द्या
तुम्ही कितीही नियोजन करा सोयाबीनला जर वेळेवर पाण्याची उपलब्धता झाली नाही तर उत्पन्नात खूप मोठा फरक पडतो....100% नियोजन करून सुद्धा पाणी जर कमी पडले तर ३०-४०% उत्पन्न कमी होते.
सर आपल्याला तीनही बॅगचे १०-१०-१० किलो पाहिजे होते.
Dnyaneshwar he raut sir shivaji vidyalay buldana ritayard hed mashtar ahe ka
Very nice information sir,I am also teacher
व्हिडीओ पाहून अस वाटत आपल्याकडे जे बियाणे विक्रीसाठी आहे त्यावर जोर जास्त दिसतो😜🤔
First like dada
9305 ही पण जात खूप मस्त आहे.. फकजत नियोजन व्यवस्तीत करावे..
Sar duk patil Yana 3 raker madhe 91 lintel jhal khri mahiti sanga
fule durva vairiety mpkv ghychi ahe plz guide
Mauli p.k.vid.akola savrna soya.vraaytii warti video bnwa sir ?
Saheb bed kaisa banana video banao please
Chayn mahiti prrsn uttr karnychi paddt no.1 ?
20 te 25 k.g 1 acer be bhari jamin
Made chalel ka sir
पेरणी केलेले सोयाबीन 12 ते 12.50 च्या पूढे जात नाही
Prashant Patil sangli yancha reselt ahe
Sir byane milane ke liye. Madat.kara.tumachi.far madat hohil
Fule kimya milel
,,,, बियाणे कुठं मिळेल
सोयाबीन साठी खत कोणते दयावे
Mala pahije phule durva june sathi
फुले किमया 10किलो बि मिळेल का उन्हाळी पेरणी साठी
नाशिक जिल्हा कोठे उपलब्ध आहे
सर फुले दुर्वाच काही थोडेफार बियाणे आपल्याकडे उपलब्ध आहे का असेल तर आम्हाला मिळेल का कृपया आम्हाला फुले दुर्वाच बियाणं द्यावं
फुले दुर्वा उनाळी चालेल का
Me KDS 726 Soyabean 105-108 Daya madhe ghetle...Bawaskar Technology che Ripner & Pott. Shoinite Vaprun..
Kiti Average ale
13 Quintol per bigha
Saheb sangam pan changle aahe durva biyane milat nahi kimaya milel saglya kds changlya aahe
फुले दूर्वा ला पाणी जास्त लागते का
Sir soyabean maus725 ya vanacha video banva.......
बियाणे कोठे मिळेल सर
Sir Biyane ahet ka
सर फुले किमया आणि फुले दुर्वा २०-२० kg पाहिजे
Dynaneshwar sir, please tumcha mob no dhya
Kimata mast van
Kimaya
आणि फुले किमया ला सुधा पाणी जास्त लागते का
Puran nav address taka raut sir cha....
फुले दुर्वा वाण कोठे मिळेल व भाव काय आहे
How to find Durwa and kimya in market
mi yanda shetat kimaya perli ahe
खरात सर आपला मो.न. मिळेल का?
Kharat sir biyane milnyasathi contact no please
फुले दूर्वा बियाणी मिळेल का मिळत असल्यास आपला पत्ता द्यावा
200 kg fule durwa
फुले किमया व फुले दुर्वा मिळेल का खरात साहेब
Milel
ऑफ झाडामुळे हार्वेस्टिंग ला अडचण येते
सर तुमचा नंबर द्या आम्हाला
Biyane. Milel ka
होय एका एकारा साठी 15किलो मिळेल
शेतकऱ्यांवर सोयी सवलतींचा पाऊस करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन ۔ बुलेट ट्रेन पेक्षाही जास्त वेगाने काम करून शेतकऱ्यांवर कोट्यावधी रुपयांची उधळण करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन ۔ 🚩🚩
Parbhani jilyat ya ani paha kaay kartey shinde fadanvis sarkar te.pavsalyat zhalelya attivrushtich anudan ajun nahi bhetla 10 mahine houn pan .mahinyakhali garpit zhali tyach pan kahi bhetla nahi .amdar khasdar parbhniche futle nahi mhanun he aglik parbhani zilyavar .rajkaran Kara pan sarvasamanya shetkaryana kashala martaay tumhchya ya rajkaranat .
घर कोंबडा नको रे बाबा आपला शिंदे नादर आहे...😂
बियाणे मिळेल का सर आणि कुठे आहे सरांचे शेत
अजिसपुर ता. जि. बुलढाणा
Fule kimiya milel
@@santoshkale2797 फूले किमया बियाणे चा भाव काय आहे
@@chandshaikh3377 70 rs
@@santoshkale2797 mobile number dya
पेरणीचा सवा कीती ठेवायचा
फुले संगम या बॅगचे मला एकरी 16 क्विंटल उत्पादन झाले आहे
Kse no send me
खरात सर तुमचा मोबाईल नंबर द्या
No dya