Це відео не доступне.
Перепрошуємо.

मा.विजय अंभोरे यांचं सोयाबीन उत्पादन,अनुभव आणि विश्लेषण।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2022
  • #Phulesangam726 #phulekimaya753 #PhuleDurva992 #फुलेसंगम726 #फुलेकिमया753 #फुलेदुर्वा992 #726 #753 #992
    मा.विजय अंभोरे शेतकरी मो.98223 03528
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

КОМЕНТАРІ • 59

  • @madhukarjarare8779
    @madhukarjarare8779 Рік тому +18

    हा आवाज श्री रावसाहेब दानवे यांच्या आवाजासारखाच वाटतो

  • @user-hp4bb1hs1q
    @user-hp4bb1hs1q Рік тому +9

    कोणत्या ही वानाचा एकूण उत्पादनात 10%फरक आहे शेवटी tumch नियोजन आणि निसर्ग या वर 90%उत्पादन आहे...

  • @Mahi_K45
    @Mahi_K45 Рік тому +2

    पाऊस मान दोन वर्षांपासून लांबत आहे त्यामुळं फुले संगम बेस्ट आहे उतार पण छान आहे

  • @ramnathmhaske4362
    @ramnathmhaske4362 2 місяці тому

    ज्ञानेश्वर खरात पाटील जय हो

  • @panjabbachate
    @panjabbachate Рік тому +7

    पाटील आता पीक विमा बघा आमचा आवाज पोहचत नाही करह्राळे सर अंगात येऊ द्या

  • @vishalthakare6093
    @vishalthakare6093 11 місяців тому

    आपण सदरील video मध्ये फुले किमायाबाबत माहिती दिली. या वाणाच्या उत्पादन बाबत माहिती दिली. परंतु फुले किमया ची लागवड कशी करायची. एकरी किती किलो बियाणे वापरावे ,दोन ओळी मधील अंतर किती असावे .याबाबत माहिती द्यावी.
    कारण नियोजन चुकल तर सर्व चुकेल.
    बऱ्याच शेतकरी यांनी एकरी 25 किलो बियाणे ची पेरणी या वर्षी केलेली आहे. त्यामुळे याबाबत व्हिडिओ टाकावा ही विनंती

  • @vishalkshirsagar4495
    @vishalkshirsagar4495 Рік тому

    Sir jun sathi kimya bhetel ka

  • @user-fc9qu3vb4l
    @user-fc9qu3vb4l Місяць тому

    व्हिडिओ बनवताना त्या प्लॉटमध्ये उभे राहून बनवणे आवश्यक आहे

  • @ashokharkal4371
    @ashokharkal4371 Рік тому +5

    अहो शेतकरी शेतकराला फसवणूक करत आहे कुणी बियाणे घेऊ नका

  • @piyushpawar502
    @piyushpawar502 Рік тому

    Bhau durva ci kalavdhi kiti divsaci ahe

  • @sunildongre9751
    @sunildongre9751 Рік тому

    Kds 726 la khodkid jast attack hottat..ka

  • @ravichavhan5682
    @ravichavhan5682 Рік тому

    पानी सचते शेतमध्ये konte वान लावावे

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 Рік тому

    KDS 992 दुर्वा बियाणे मिळेल का

  • @user-lf1ow8nk6j
    @user-lf1ow8nk6j Рік тому

    किती दिवसाचा आहे फुले दुर्वा

  • @sunilbothe8911
    @sunilbothe8911 Рік тому

    संगम एकच नबर आहे फक्त ते काढनीला आल्यावर फुटते

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 Рік тому

    फुले किमया बियाणे ऊपलब्ध आहे का

  • @agrivaibhav5431
    @agrivaibhav5431 Рік тому +4

    Dada Soyabean chi चांगली Variety konti ahet ki उत्पादन चांगले मिळते

  • @sunildongre9751
    @sunildongre9751 Рік тому

    Kimaya pahije

  • @santoshpimpale3536
    @santoshpimpale3536 Рік тому

    Right sir

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 Рік тому

    Pharpur aahe fule drva konala pahije 150 kilo ne vika

  • @allvideos7495
    @allvideos7495 11 місяців тому

    सर आप हिन्दी में विडियो बनाओ कृपया🙏

  • @allvideos7495
    @allvideos7495 11 місяців тому

    सर इसका बीज कहाँ मिलेंगा

  • @vaibhavpawar1547
    @vaibhavpawar1547 Рік тому

    किमया च बी मिळेल का बंधू

  • @prakashmuley8084
    @prakashmuley8084 Рік тому +1

    KDS753

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 Рік тому +1

    यांचे फुले किमया चे नियोजन कळू शकेल का?

  • @bhausahebhandibag9981
    @bhausahebhandibag9981 Рік тому +3

    गपा वो साहेब काय पण नका सांगु वीस हजार खर्च करुन आठ कुटल झाले काय पण फेकता शेतकरयांना फसवतात

  • @ramshette2012
    @ramshette2012 Рік тому +3

    न फुटणारी सोयाबीन ची जात सांगा. आमच्या कडे लातूर जिल्ह्यामध्ये लेबर प्रॉब्लेम खूप आहे. खूप मोठ्या प्रमाणावर सोयाबीन काढणी वेळी लेबर ब्लॅक मेलिंग करतात. आमचा सोयाबीन तर शेतात लेबर n मिळाल्या मुळे फुटले.

  • @prakashmuley8084
    @prakashmuley8084 Рік тому +2

    फुले किमया एक नंबर

  • @RanaJifarmpvt
    @RanaJifarmpvt Рік тому

    मला बाबा ला भेटायला जायचं आहे

  • @pandurangjadhav8435
    @pandurangjadhav8435 Рік тому

    Kds durva 992 बियाणे मिळेल का?

  • @jadhavmohanrao2164
    @jadhavmohanrao2164 Рік тому

    Sayeab beeyan paheajea 992

  • @ganeshdeokate6146
    @ganeshdeokate6146 Рік тому

    Thank you🙏❤🌹

  • @amolshah1801
    @amolshah1801 Рік тому +1

    खरा सच्चा शेतकरी तळमळ असणारा शेतकरी

  • @ankushpawar4690
    @ankushpawar4690 Рік тому

    MAUS-71 आणि MAUS-158 या दोन वांनाची पण माहिती त्या

  • @akshayjawnjal8011
    @akshayjawnjal8011 Рік тому

    फुले किमया बियाणे पाहिजे

  • @keshavraojadhao4854
    @keshavraojadhao4854 Рік тому

    Aaho Bhausaheb tuhmihc 400 ruppy kilone biyane vikat aahe aani shetkaraychi fasvnuk karu naka

  • @user-pu7ru6zx5m
    @user-pu7ru6zx5m Рік тому +1

    शेतकरीच मोठ्या प्रमाणावर शेतकर्याला फसवत आहे हे आज भयानक सत्य ,एक गुंठा क्षेत्र मोजुन स्वतः अनुभव घेउनच बियाण घेणं फायदेशीर

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 Рік тому

    धन्यवाद सर तुम्ही माहीती.दिल्याबदल

  • @ganeshgaurkar7527
    @ganeshgaurkar7527 Рік тому +2

    Sar अमेरिकन सोयाबिन बद्दल माहिती द्या जेणे करून कोणाची फसवणूक होणार नाही

    • @panjabbachate
      @panjabbachate Рік тому

      सर अमेरिकन डॉलर सोयाबीन बद्दल अधिक माहिती 👇आवडले तर share Kara
      ua-cam.com/video/3QUu9Lz3alA/v-deo.html

    • @user-wd8dz8pt7b
      @user-wd8dz8pt7b Рік тому

      हे पाटील सर यांचे डोकं फिरलय अजून पर्यंत महाराष्ट्रात कोणाला एवढा उतारा आला नाही आणि यांना कसा आला दीनानुभावी

  • @ashokthakar1792
    @ashokthakar1792 Рік тому +1

    25 किलो बियाणे पाहिजे फुले किम्याचे परतुरला मिळेल का

  • @pandurtdutoangakhare2232
    @pandurtdutoangakhare2232 Рік тому

    किमयाचे बी मिळेल का 1किलो

    • @vikramwankhade9643
      @vikramwankhade9643 Рік тому

      सोयाबीन, फुले दुर्वा KDS-992 उपलब्ध असल्यास कळवावे।

  • @rathodrohan7618
    @rathodrohan7618 Рік тому

    पाटील साहेब मी PDKV कनक हा वान लावला आहे
    मागच्या वर्षी मला 20 kg बियाणे ला 13 क्विंटल च आवरेज आला होता. तुम्हाला वेळ असेल तर या प्लॉट बघायला तालुका अर्णी जिल्हा यवतमाळ.

    • @rathodrohan7618
      @rathodrohan7618 Рік тому

      साहेब थोड यवतमाळ कडे पण लक्ष्य द्या🙏

  • @keshavraojadhao4854
    @keshavraojadhao4854 Рік тому

    Average baddal aase Khoti mahiti taku naka

  • @Ash78677
    @Ash78677 11 місяців тому

    Kiamya ghya dusrwa gya kay techawr bolta ka videos banwta Kayle ahit kahi nahi chilmay ghosti fakt😂😂😂

  • @india2783
    @india2783 Місяць тому

    पोते दाखव आणि वावर दाखव अंभोरे, फकाल्या नको हानू

  • @gopalkrishnapatidar5777
    @gopalkrishnapatidar5777 Рік тому

    ध्यानेश्वर सर आपके मोबाइल नंबर दो ना