KDS726 बेड वरील संपूर्ण प्लॉट. soybean kds 726, 1-60days clip

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 сер 2022
  • #soybean kds726,1-60daysclip #Soyaben #kds726

КОМЕНТАРІ • 131

  • @vitthalchilgar1558
    @vitthalchilgar1558 Місяць тому +3

    अतिशय उत्कृष्ट नियोजन आणि त्याचा परिणाम तितक्याच चांगल्या प्रकारे

  • @user-pf4jf7yr9u
    @user-pf4jf7yr9u Місяць тому

    Aaj me fakt soyabean che video pahto aahe tyapeki tumcha video sarvat changla vatla devlope he khup Sunder ahe video atishy shhan ahe
    Mahiti dilyabaddal dhanyavad

  • @shivajishinde6694
    @shivajishinde6694 Рік тому

    सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान होती आणि ती अतिशय उपयुक्त आहे
    आपण लागवडी संदर्भातील सर्व माहिती एकदम अचूक दिली

  • @deepakpatil5663
    @deepakpatil5663 Рік тому +3

    नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद. आज तारखेस 64दिवसाच पिक आहे, पण पहिली कीटकनाशक फवारणी उशिरा झाली

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 Рік тому +3

    धन्यवाद , छान पीक आलं आहे। 🎉

  • @shirihridethe9928
    @shirihridethe9928 2 місяці тому +1

    सर खुप छान माहिती मिळाली आहे

  • @abhijeetmore4069
    @abhijeetmore4069 Місяць тому

    खूप छान माहिती दिली दादा तुम्ही.....अशेच.. महत्त्वपूर्ण माहिती पाठवा 🙏🏻 पेरणी पासून ते शेंगा पर्यंत..एकच व्हिडिओ मध्ये❤

  • @shamsundarchavan9478
    @shamsundarchavan9478 Рік тому

    उत्तम माहिती मिळाली

  • @ramdeshmukh7909
    @ramdeshmukh7909 Рік тому +2

    Thanks for proper guidance 🙏

  • @mohangaikwad5602
    @mohangaikwad5602 Рік тому

    १ नंबर नियोजन केले भाऊ

  • @anilparadhi1463
    @anilparadhi1463 Рік тому

    खुप च जबरदस्त सर

  • @jalilsayyad7164
    @jalilsayyad7164 Рік тому +1

    Great great 👍🏻👍🏻

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 Рік тому +1

    खुप छान.

  • @sachinkale8234
    @sachinkale8234 Рік тому +1

    भाऊ खत आणि फवारणी नियोजन सांगितल असत तर बर झाल असत

  • @user-pp9by6ky7d
    @user-pp9by6ky7d Місяць тому

    खूप छान पेरणी केली

  • @pandharinathlahane3536
    @pandharinathlahane3536 Рік тому

    खूप छान

  • @dipeksakare1597
    @dipeksakare1597 2 місяці тому

    छान आहे सर

  • @sumitbavaskar9317
    @sumitbavaskar9317 Рік тому +1

    Exlent

  • @gajanansakhare2670
    @gajanansakhare2670 Рік тому

    Thankyou ror gouydans

  • @nikhiljadhav3165
    @nikhiljadhav3165 Рік тому

    भाऊ एकच नंबर .....

  • @satishbhole4933
    @satishbhole4933 Рік тому

    सुंदर

  • @diliptawar1821
    @diliptawar1821 Рік тому +1

    छान सर

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f 4 місяці тому

    शेतकऱ्यांकडून माहिती द्या ,धन्यवाद राम कृष्ण हरि !!

  • @pritamkalmegh9198
    @pritamkalmegh9198 Рік тому +6

    मी पण केल आहे पण हरणांचा खूप त्रास आहे त्या मुळे फेल जाण्याच्या मार्गावर्ती आहे
    वाढ खूप छान झाली होती पण हरीण ani वाणी यांनी वाट लावली सोयाबीन ची

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 Рік тому

    Nice

  • @balajisuryawanshi1210
    @balajisuryawanshi1210 Рік тому

    Sir tumhi vaprlel perni yantr kuthe milel
    Sangave please

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y Рік тому

    👌

  • @chaitanyacra4734
    @chaitanyacra4734 Рік тому

    Sir ti tokan machine kiti juni aahe aani olya shetat chalte thik .

  • @nishant731
    @nishant731 Рік тому

    माझं पण आहे kds 726 3 ऐकर पतल पेरल होत शेंगा खूप आहे

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 Рік тому

    Tannashak Marnya sathi Jamin ooli paheje ka

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 Рік тому +1

    Yello mozak var upay sanga

  • @shaileshkadam3368
    @shaileshkadam3368 Рік тому +4

    सर खत व्यवस्थापन कसे करावे

  • @ravimeshram7206
    @ravimeshram7206 Рік тому

    नमस्कार सर

  • @dattatrykure6201
    @dattatrykure6201 Рік тому +6

    कृपया शेवटी एकरी किती कुंटल होत ते पण सांगा...एकरी.. शेतकऱ्यांना खुप मदत होईल...छान व्हिडिओ आहे...🙏🙏🙏🙏🙏

  • @harishpatilhp8631
    @harishpatilhp8631 Рік тому +4

    साडेचार फुटाची बेड असल्यावर तीन तास चालते का

  • @hanmantchavan6705
    @hanmantchavan6705 Рік тому

    Ekari average Kiti aal te sanga?

  • @ravithakare6546
    @ravithakare6546 Місяць тому

    Biyane kiti lagale ek ekarala

  • @vishalsurose6360
    @vishalsurose6360 Рік тому

    नमस्कार आकाश सर.
    मी माझ्या सोयाबीन मध्ये पेरणी करतांना कोणतेच खत टाकलेले नव्हते.
    वान रूची २००१ आहे.
    आणि जमीन काळी आहे पान चोपण ची.
    सोयाबिन ची पण वाढ जास्त झाली नाही.
    प्लिज मला सांगा की आता लास्ट फवारणी कोणती करू की ज्यामुळे शेंगा/ दाना जास्त भरेल.
    रिप्लाय नक्की द्या

  • @nikhiltapre3929
    @nikhiltapre3929 Рік тому +1

    नमस्कार बहु खत नियोजन सान्गावे

  • @Horselovers4554
    @Horselovers4554 2 місяці тому

    Utpadan kiti ale

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f 4 місяці тому

    शेतकऱ्यांना अनुभव सांगु द्या ,धन्यवाद राम राम ,!!

  • @user-tv8pr6ur4s
    @user-tv8pr6ur4s 2 місяці тому

    Sir patlya thikanche zad dakhaval 🫡

  • @akshaylasurkar
    @akshaylasurkar Рік тому

    Dada tumhi khat konte v kas dil

  • @amarsinhalomateofficial144
    @amarsinhalomateofficial144 Рік тому

    यात तुम्हाला एकरी किती क्विंटल उत्पादन मिळाले सर ?

  • @ashwinimhaiskar4424
    @ashwinimhaiskar4424 Рік тому

    Tokan machine kuthe milte

  • @sandipambhore
    @sandipambhore Рік тому

    Rotar kela hota ka??

  • @chandrakantkhamitkar6396
    @chandrakantkhamitkar6396 Рік тому +1

    कोरड्या मध्ये लागवड केली का ?

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 Рік тому

    गाव कोणते आहे

  • @danishmd1020
    @danishmd1020 Рік тому

    Favarni kitne baar ki

  • @ganeshhadawale7840
    @ganeshhadawale7840 Рік тому

    भाऊ कीती नंबर ची डाय वापरली, सोयाबीनसाठी

  • @govexm328
    @govexm328 Рік тому +34

    आमचा पण 2 एकर आहे सोयाबीन बेड वरती 25 मे ला लागन केली होती आता सोयाबीन ला 200 ते 250 पर्यन्त शेंगा आहेत

    • @umeshbhargande8240
      @umeshbhargande8240 Рік тому +2

      भाऊ मोबाईल नो द्या तुमचा

    • @ronnie4593
      @ronnie4593 Рік тому +2

      तुमची निर्मिती कशी झाली ते सांगा. एका एकरात किती कॉर्नल निघाले

    • @marotiashtakar9723
      @marotiashtakar9723 Рік тому +1

      एकरी किती आवरेज आलं आहे

    • @purvshreeumeshthakare4828
      @purvshreeumeshthakare4828 Рік тому +1

      चुकीची माहीती देऊ नका

    • @shamsundarchavan9478
      @shamsundarchavan9478 Рік тому

      उत्तम माहिती मिळाली

  • @yugalyadao1769
    @yugalyadao1769 Рік тому +1

    खत व्यवस्थापन कसे केले

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 Рік тому

    आकाश सर तुम्ही कुठे राहता

  • @a.h.interiordecorationdesi7500
    @a.h.interiordecorationdesi7500 Місяць тому

    सर उगवून आलेल बी 9inch वर वाटत नाही 6इंच वर आहे का...?

  • @keshavgid5517
    @keshavgid5517 Рік тому

    भाऊ बेडवर तिनं तासं लावलें तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे

  • @kakadeshmukh8209
    @kakadeshmukh8209 Рік тому

    How crop quintel in 1 akar

  • @pradeepkorade1052
    @pradeepkorade1052 Рік тому

    औषध कोणते वापरली

  • @user-mh3wk4vl5j
    @user-mh3wk4vl5j Рік тому

    हरभरा टोकन चालेल का सर

  • @sudampansare6085
    @sudampansare6085 Рік тому

    खते काय टाकली होती ते पण सांगा

  • @shivajipatil7964
    @shivajipatil7964 Рік тому

    टोकन यंत्र कुठं मीळेल.व किंमत काय आहे सर

  • @jagansable9462
    @jagansable9462 Рік тому

    Soybean Kiti quintal Jali

  • @SUNIL.PARATE1983
    @SUNIL.PARATE1983 Рік тому

    Bed chi soyabeen kapaychi kashi

  • @obc1943
    @obc1943 2 місяці тому

    संक्या पण मेंटेन करावी लागते ऍव्हरेज येत नाही बियाण्याची संक्या वाढवावी लागेल ऍव्हरेज येत नाही

  • @nileshgthakare
    @nileshgthakare 2 місяці тому

    Bed कश्या पद्धतीने तयार केले

  • @GorakshanathGore-
    @GorakshanathGore- Рік тому

    टोकन मशीन कुठे मिळेल

  • @ABC1.6
    @ABC1.6 5 місяців тому

    पाण्याची काय व्यवस्था होती

  • @-yw4zd
    @-yw4zd Рік тому

    सर आता नविन कोणते सोयाबिन आले आहे ते सागा सर ते 5000हजार रु ची बॅग आली आहे

  • @rudrabirajdar5501
    @rudrabirajdar5501 Рік тому

    किती कुंटल छाल आहे

  • @user-jy7nw4li3r
    @user-jy7nw4li3r 22 дні тому

    Average ky aala saheb

  • @dhirajkuchankar9290
    @dhirajkuchankar9290 Рік тому

    Tokan machine mla havi ahe

  • @ramshette2012
    @ramshette2012 Рік тому

    Tokan kelya nantar pani dila ki pani sprinkler ne Devyn nantar tokan kela? He sangitla nahi. Please sanga he

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  Рік тому +3

      Adhalya divasi paus zala hota
      Dusarya divasi tokan keli

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 Рік тому +2

    Gharche biyane perale aani biyane sathicha plot sangata sir

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 11 місяців тому

    तननाशक फवारणी केली होती तेव्हा जमीन कोरडी होती का की सोयाबीन पेरणी चांगली ओल झाल्यावर केली होती.

  • @arunpawar1453
    @arunpawar1453 Рік тому

    Goal चालेल का.24 तासाच्या आत

  • @vsdukre4409
    @vsdukre4409 Рік тому

    एका ठिकाणी दोन बियाणे टोकण करावे की तीन बियाणे

  • @ddk3064
    @ddk3064 Рік тому

    खत कोणता आणि किती ?

  • @pravingate915
    @pravingate915 Рік тому

    सरी 3.5 फुट टाकावी का 4 फुट टाकावी

  • @shivajiwadkute3199
    @shivajiwadkute3199 Рік тому

    खत कधी टाकले

  • @manishsorate5522
    @manishsorate5522 Рік тому

    खत केव्हा दिले

  • @ajaydaunge1795
    @ajaydaunge1795 Місяць тому

    2 झाडतले अंतर 6 इंच वाटत आहे सर

  • @santoshkushwah9637
    @santoshkushwah9637 Рік тому

    भैया सोयाबीन बोने वाली यह छोटी मशीन कहां पर मिलेगी

  • @dadapansare9204
    @dadapansare9204 2 місяці тому

    पेरणी यंत्रासाठी तुमचा नंबर द्या

  • @javedshaikhjao4382
    @javedshaikhjao4382 Рік тому +4

    टोकन मशिन कितीला आहे

  • @user-qb2fh5jp1k
    @user-qb2fh5jp1k Рік тому

    कापुस बेडवर जमेल का

  • @user-qb6ob6ch4z
    @user-qb6ob6ch4z Рік тому +1

    दादा खत व्यवस्थापन कसे केले ते सांगा

  • @daljitdinore5496
    @daljitdinore5496 Рік тому

    काय झडती लागली सर आपल्याला???

  • @amolsaudagar7478
    @amolsaudagar7478 13 днів тому

    पातळ दिसते आधी

  • @niteshchouhan7173
    @niteshchouhan7173 Рік тому

    सर इस वीडियो को हिंदी में ट्रांसलेट करें

  • @ashishzade3559
    @ashishzade3559 9 місяців тому

    हया वेराटी मधी येलो मोजाक वायरस लवर येते पूर्ण पने दाने भरत नही चिपल्या शेंगा राहते पूर्ण

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 11 місяців тому

    तननाशक फवारणी केली तेव्हा ओल होती की कोरड्या मध्ये फवारणी केली होती.

  • @govindraorasal7059
    @govindraorasal7059 Рік тому

    शेतकर्यांच्या प्रश्राची उतरे देत जा व तुमचा फोन नबंर द्या

  • @deepakwakle7002
    @deepakwakle7002 2 місяці тому

    आंतरमशागतीसाठी आपण जो पावर विडर वापरला आहे तो तो शेतकऱ्यांसाठी सर्व कामे करता येईल असा आहे का

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 11 місяців тому

    सर आपला मो नं द्या जेणेकरून आपल्याशी संवाद साधला जाईल.

  • @SH-ov8vw
    @SH-ov8vw Рік тому

    मी बेड वर ड्रीप वर केली पहिल्यांदा एक नंबर आहे पण काल जोरदार पाऊस झाला 1,2% सोयाबीन पडली आहे तर जास्त पावसाने जास्त पडली तर नुकसान होईल का

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  Рік тому

      Vakali asel tr kahi honar nahi pan jr jaminivar tekali tr nukasan hoel

  • @deoraojupte8414
    @deoraojupte8414 Рік тому +1

    Khat kase takle v kenva takle

  • @LobhajipawarPawar-re6di
    @LobhajipawarPawar-re6di Рік тому

    Soya bhin aavrej kiti lala vidio kela nahi 😂

  • @SunilPatil-fn1ku
    @SunilPatil-fn1ku Рік тому

    टोकन मशीन घेनेचे आहे माहीती सागावी

    • @hemantwaje9614
      @hemantwaje9614 Рік тому

      टोकन मशीन घेणे आहे.माहिती सांगावी

  • @satyajeetgiri73
    @satyajeetgiri73 Рік тому

    बंधु उत्पन्न किती निघाले ?

  • @omkarkodre3103
    @omkarkodre3103 Рік тому

    फवारणी पंप कोणता हे सर खूपच प्रेशर दिसतो.पंप तुमच्याकडे मिळेल का?

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  Рік тому +1

      हो

    • @gopalsultane95
      @gopalsultane95 Рік тому

      @@KRUSHIMANTHAN पंप कोणत्या कपंनी च आहे 🙏

  • @maheshphatak9566
    @maheshphatak9566 Рік тому

    फवारणी साठी कोणता पंप वापरलाय स्प्रे चांगला आहे