सर तुमचं अंतर जास्त झालेलं आहे जास्तीत जास्त ९ इंच अंतर पाहिजे .आणि येका जागेवर ३/४ बिया पाहिजे . एकरी रोपांची संख्या मेन्टेन झाली पाहिजे . तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे average yet nahi
ताई यांचा सला काही कामाचा नाही, सोयाबीन वर येवढं खर्च करायची काहीच गरज नाही. मी 4 वर्षा पासून 9 एकर बेड वरती सोयाबीन घेतो. 11 ते 16 क्विंटल 1 एकरी येते. येवढं खर्च करायची काहीच गरज नाही. त्यांचे 2 रोपण मधील अंतर 6 इंच पाहिजे. 3.5 चे बेड. सोयाबीन वान अमेरिकन अजब गजब. 2 वेळा 10.26.26. 50 kg द्यावे. फवारणी 4 वेळा. कोळपणी 1 वेळा. Drip asel तर kmb 1 लिटर 2 kg गूळ 24 तास ठेऊन द्यावे.
ही सर्व प्रशांत पाटील सांगली यांची देणगी आहे. आता सरीवर लागवड सर्वदूर पसरली आहे. मी सुध्दा एवढेच उत्पादन घेतो.
😇😇
Borober ahai
ua-cam.com/video/lBLtN-NpYF8/v-deo.html&feature=share
नमस्कार ताई आताच ज्योडल्या गेलोय खूप छान माहिती आहे
धन्यवाद 😊
Nice Information Prasad Dada & Kavya taii 👌🏻👌🏻
😇😇
😂@@KavyaaasVlog😂😂😢😅😊😊 व त्यांच्या
Y yy🎉.
=.
😂@@KavyaaasVlog😂😂😢😅😊😊 व त्यांच्या
Y yy🎉.
=.
Nice information 🎉
Very nice information
😇😇
Nice speech with knowledge in farm 🚜 prasad
😇😇
Congrats 💐💐
😇😇
अभिनंदन काव्या ताई💐💐💐💐💐
😇😇
खूप छान माहिती
😇😇
खूप छान माहिती ताई धन्यवाद तुमचे
Khup Chhan mahiti
😇😇
खूप छान माहिती प्रसाद दादा..
😇😇
Mastch
😇😇
ताई धन्यवाद
ताई तुम्ही शेतकऱयाची खूप मदत करता माहिती देऊन
😇😇
Thanks dear
Thanks dear
खुप महत्वाची माहिती मिळाली आहे धन्यवाद
😇😇
👌
😇😇
Davarni ..korpni kraneche kam ahe kay ya mdhe
Aho madam aamchya gawat15 kilola 20 kintal soyabeen zale aani 4700 ru yane vikle pan,gaon Fetra,tq dist .Wahsim.
Tokan keli hoti ka
Tai mi soyabean var favarni joogad bnvle ahe shetkara parynt pohchva.
Mobile Number please
सरी पद्धत दोन ओळी वर सरी का चार ओळी वर सरी हे सांगितले नाही ?
Aamcha kade 4 quntal pn nhi hot nagpur
Video kontaya tarkhela kadala aahe
19/08/2023
@@KavyaaasVlogsoyabean khup lahan aahe bed chya manane
Me pn lavliy 4 Acre Soyabean Bed Karun.... KDS - 753
कसा पडला उतार
मी राहणार खान्देश (उत्तर महारष्ट्र)
मला ही या वर्षी २०२४ पावसाळी शेती कोडवाहू tyt me जर *६१२* हे सोयाबीन चे वाण पेरले तर चालणार का
❤❤❤
😇😇
सर तुमचं अंतर जास्त झालेलं आहे जास्तीत जास्त ९ इंच अंतर पाहिजे .आणि येका जागेवर ३/४ बिया पाहिजे . एकरी रोपांची संख्या मेन्टेन झाली पाहिजे . तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे average yet nahi
आप हिंदी में भी वीडियो बनाया करें
Kaun si variety Aaye
मॅडम सरीच्या दोन्ही बाजू लावायच्या का एक बाजू लावायची
दोन्ही बाजू लावायच्या सर
दोन्ही पण बाजूला
मॅडम सरीच्या दोन बाजू लावने की एकबाजू बी लावने
यलो मोझार्ट बदल नियंत्रण सविस्तर माहिती देण्यात यावी.
Eka warambwar kiti tas lawle ahe.
Shetkari chi phone no takava hi vinanti
Description मध्ये आहे..!!
2024 madhe Maze tar 2 Mission - 1) Soyabean Yield Increase .2) BJP Hatao .
Bjp nhi hategi 😂 bhul ja
Ek no
Bjp ne soyabean che bhav padle shetkri virodhi bjp
पण सर्व बरोबर आहे हूमनी नियंत्रण कसे करावे ते सांगा
मेटारायसीस बुरशीचा वापर करा किंवा पाटील बायोटेकचे हूमनासूर वापरा.
ताई तुमचा सोबत बोलायचं आहे. नंबर hava
ताई यांचा सला काही कामाचा नाही, सोयाबीन वर येवढं खर्च करायची काहीच गरज नाही.
मी 4 वर्षा पासून 9 एकर बेड वरती सोयाबीन घेतो.
11 ते 16 क्विंटल 1 एकरी येते.
येवढं खर्च करायची काहीच गरज नाही.
त्यांचे 2 रोपण मधील अंतर 6 इंच पाहिजे.
3.5 चे बेड.
सोयाबीन वान अमेरिकन अजब गजब.
2 वेळा 10.26.26. 50 kg द्यावे.
फवारणी 4 वेळा.
कोळपणी 1 वेळा.
Drip asel तर kmb 1 लिटर 2 kg गूळ 24 तास ठेऊन द्यावे.
Soya bin peruch naka bhau 4 hajaran chaley ani aikari 20 hajar kharch yayalay kahi purvan
Bhava tu jar ekri 15 quintal kadhu shakla tari tu 40000 net profit milvu shakto
Sari Lagvad mi kelo hoti pan yevd utpan nahi hot tai kharch pan khup ahe
एकरी किती मजुर ला लगते
टोबण्यासाठी ५ मजूर
हे सोयाबीन टोभल का पेरल
टोभल आहे
Ok I'm n by त😮
5foot सरी आहे
Fy
Mala. 735 akri 12 lagli
753
Nahi hot 15 kg la 30kg mast
खरे नाही.
दादा तुमचा मोबाईल नंबर हवा
❤❤
😇😇