मध्यम कालावधीत येणारे,भरघोस उत्पादन देणारं वाण फुले किमया-753 | मो.9637842536
Вставка
- Опубліковано 8 тра 2022
- #फुलेकिमया753 #PhuleKimaya753 #dnyaneshwarkharatpatil #fulekimaya
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫Business/Collaboration/advertising👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
ज्ञानेश्वर खरात पाटील तुम्ही बि बियाणे मधे ,,पंजाबराव डख हे हवामान मधे ,,संत सांप्रदाय मधे विशाल महाराज खोले ही तुम्ही तरूण मंडळी महाराष्ट्राला लाभलेलं एक फार मोठं वरदान आहे परमेश्वर तुम्हाला दिर्घ आयुरारोग्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे ....
🙏🏵️🚩🏵️🙏
🙏🌼🚩🌼🙏..
Ekdm mst mahiti dada.. Tumchya sarkhya lokanchi garaj aahe shetkaryala
अनमोल मार्गदर्शन
Khup mast mahiti deta tumhi dada
धन्यवाद दादा अशीच माहिती देत चला
Great work
खुप सुंदर माहीती दिली भाऊ👌
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर
धन्यवाद सर
धन्यवाद भाऊ 👌
लय भारी
Your video is proper thank you sir
Mast mahiti ahe
Very nice
ओके
Nice 👍
🙏
भाऊ उन्हाळी सोयाबीन चे बी आता पावसाळ्यात पेरणी साठी वापर केला चालेल का.
मी यावर्षी फुले की मी पेरले आहे सांगली शेंगा लागल्या आहेत परंतु व्हायरसने शेंगा झाडं पानं पिवळी पडून
Nice dada
Dada Soyabeen drip fertilizer dose kashe dyache tyach var video banva
Sir Fhule Kimaya 753 vs Fhule Sangam 726 Dhonhi Pyekki Konate Van Changale aahe..
Ane konacha van Peru Soyabeen Te pn sanga murtizapur taluka aahee dist akola
Mayiti ok patil sir Unali Soyabin 1a 8k. Zali Fule S 726
Sir kds 753 bed var lawali tar chalel ka
छान आहे एक ab1 बॅक होति12 कुंटल
Phule 992 ya soyabin chya jati baddl mahiti dya ya warshi biyanyala bhetel ka
मि ऊनाळि पेरणी केली होती मला ३०किलो ला १५कटटे मिळाले खुपच छान वान आहे
Sir phule kimya che bee bhetel ka aaplya kade
Dada KDS 753 baga kuth available rahil kahi contact asel tr pls sanga
खत व्यवस्थापन ksye krave fule kimayache
3344 variety कशी आहे त्यावर एक विडिओ बनवा भाऊ.
चांगली व्हरायटी आहे
Sir soyabeen milel ka
साहेब, हे वाण काय किलो व कुठे मिळेल, एकरी पेरणी साठी किती वापरावे.
Sir soyabean 992 cha video banva
Harwesting cha kalawadhi kiti divas ahe
बियाणे कुठे मिळेल ते सागा शेतकरे चे चांगले होईल
Sir fule sangam akri kiti perawe
हेबियाणे कोठे मिलेल. तेपण सांगा सर.
Saheb tumcha nambar milel ka plz
Mahiti khup chan deta saheb thanks
Patil saheb fule kimaya biyane milel kay
Green gold la kiti biyane pernila pahije sava kiti ghetla pahije
साहेब फुले दुर्वा बद्दल माहिती मिळेल का
J's335Cha donar वापरला आहे भाऊ
Soyabin सांगायला उशीर झाला तर फुटते काय
Saheb biyan thevaja
Kiti divsat ate
बियाणे कुठे मिळेल
आचानक सोयाबीन चे पानेपिवळे पडून वान आहे 753 हे असून शेगा हिरव्या आहेत
753 फुले किमया कालावधी सांगा
बियाणे कुठे भेटेल
Dada biyane kuthe milel
753 la एका झाडाला किती शेंगा हमखास लागतात
Biyane milel kay patil
Kuthe millel sir
बीज प्रतिक्रिया दोन-तीन दिवस अगोदर केला तर चालेल का
मुरमाड / हलक्या जमिनीत कसे येईल
soyabeen कमी कालावधीत येणारे best वाण कळवा
के डी एस 992 या सोयाबीनला पा पान पाच राहतात का तीन याबद्दलची संपूर्ण माहिती द्यावी लोक शेतकऱ्यांनी जे सोयाबीन पेरला आहे ते सर्वांना कळेल की ओरिजिनल कोणते आणि डुप्लिकेट कोणते
पाऊस जर २५ जूनला झाला तर कोणत सोयाबीन पेरणी करावी
J a s 335 baddal sanga
आणि फुलावर आल्यावर डवरणी करता येईल का
घरगुती बियाणे वापरावे का
दुकानातील
Kimaya biyane asel tar sanga
753 vs 612 fark saga
फुले किमया सोयाबीन बियाणे मिळेल का?
Kahi nahi bhau viras aala फसलों ऐकुन
Mala yachi perani karayachi aahe tumcha no milel ka
Halakya jemini var konta wan perava
किमयाला फुल धारणा कीती दिवसा पासून चालू होते
पक्व झाल्यावर शेंग 335 सारखी तडकते का
अजिबात नाही
फुले किमया चे बियाणे आहे का
Sir
Step to step
Land type pasun te harvesting paryant
Sanga
सर एकरी हिशोब बोलत जा आपल्याकडे हेक्टर लवकर कॅलकुलेट होत नाही
सर माझ्या शेतात केडीएस726आणी9305 दोन्ही व्हेरायटी 15/6/22ला एकाच दिवसी लावली पण 9305 च्या अगोदर केडीएस726 पिवली पडली आणी 9305च्या अगोदर कापनी होईल असे वाटते तरी केडीएस726पिवली कश्यानी पडली असेल,
पेरू नका भाऊ या वर्षी माझ्या पन शेतात तसेच झाले होते
तुमचा नं मिळेल का दादा??
13.5 किट्टल एकरी उतारा आले आहे
उन्हाळी सोयाबीन फुले किमया
एकरी किती बियाणं पेराच भाऊ
फुले संगम पेक्षा फुले किमया चांगले वान आहे
Kas kay
हो फुले सगम वर पिवळा मोझ्याक खुप येतोय त्या मुळे फुलें किमया जागले राहील
किमया चे average kiti
७२५वर रब्बी मध्ये येलो मोझ्याक येईल का
जमीन कसी पाहिजे
8 kivntal zale
टॅक्टर न 18 ईंचावर किती किलो पेराव आणि बियाण ओळखाव कस कि हेच फुले किमीया आहे
एकाद्या ने दिलेले बी 753 आहे कसे ओळखायचे
753हे वाढ पिवळसर ते
Tur pikat fule kimaya peral tr chalel ka
हो
70 divaszalt ajun shega purn nhi ba
Tumacha no send kara
भगार आहे
Tumhi peral hot ka
Phule Sangam Cha 753 cha Kalawati nignyacha Kiti aahe
एक शेंगा मध्ये किती बिया आहेत फुले किमया 753
बियाणे बरोबर नाही
खरात पाटील मो न दया
Very nice sir
चागली माहिति दिली
दादा बियाणे आपल्या कडे मिळेल काय phule kimya 753🙏🙏🙏
साहेब पिकाचा कालावधी सांगा फुले किमया 753🙏🙏🙏
@@gopalghuikar2454 95 te 105 divas
बियाणे कुठे मिळेल
Gangakhed taluka
@@munjagiram9708 number send kara sir