फुले संगम व फुले किमया मधील महत्वाचे 5 फरक . प्रा.श्री सचिन इंगोले || Agri Power ||

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 152

  • @abhimnayugoley4282
    @abhimnayugoley4282 Місяць тому +4

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ

  • @GanuRajput101
    @GanuRajput101 2 роки тому +22

    मुछो की स्टाइल तो जबरजस्त भाऊ,,,

    • @mayurijadhav-if9bx
      @mayurijadhav-if9bx Рік тому

      माहिती छान की मिश्या 🤣

  • @ankushburghate2110
    @ankushburghate2110 Рік тому +6

    फुले कीमाया बेस्ट वान आहे

  • @rahulingole6879
    @rahulingole6879 2 роки тому +1

    उपयुक्त माहिती. धन्यवाद सचिन भाऊ

  • @user-yi1nh1ff2s
    @user-yi1nh1ff2s 2 роки тому +3

    धन्यवाद दादा

  • @shrikrushnamehenge1853
    @shrikrushnamehenge1853 2 роки тому +4

    धन्यवाद

  • @dinkarkharate2605
    @dinkarkharate2605 2 роки тому +1

    धन्यवाद सर

  • @user-xb3bn8cw1j
    @user-xb3bn8cw1j 2 роки тому +2

    Very nice 💐💐💐

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 Місяць тому +1

    कोरडवाहू शेती साठी कोणती सोयाबीन बियाणे उपयुक्त राहील sir please reply.

  • @ddk3064
    @ddk3064 Рік тому +2

    Very nice information 👌👌

  • @ishwarbharkade8780
    @ishwarbharkade8780 2 роки тому +2

    दनेवाद

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 Рік тому +3

    छान माहिती आहे, सर जी! 🙏

  • @uttamghute9671
    @uttamghute9671 Рік тому +2

    माझ्या कडे फुलेसंगम (पाचपानं ) 3 एकर जोरात आहे

  • @samadhanshinde4244
    @samadhanshinde4244 Рік тому

    हे दोन्ही प्रकार एकरी किती पेरायची, व खत नियोजन सांगा विस्ताराने plz

  • @allmarathi5709
    @allmarathi5709 Рік тому +4

    Sir soybin lagvad ani fawarni yvstapan Sathi 1vidio banva

  • @jaganchaudhari1621
    @jaganchaudhari1621 Рік тому +2

    1dam right dada

  • @user-my7rq7lw5y
    @user-my7rq7lw5y 5 місяців тому

    Sir fule durva 992 baddal mahiti sanga

  • @ravindraa3455
    @ravindraa3455 Рік тому

    RVSM1135 marathwada sathi chalel ka

  • @user-my7rq7lw5y
    @user-my7rq7lw5y 5 місяців тому

    Sar fhule durva 992biyane milel ka

  • @pratikugale8840
    @pratikugale8840 Місяць тому

    Murmat जमिनीत हा वान येतो का sir pls reply

  • @HarshadaPathak
    @HarshadaPathak Місяць тому

    Mucho ki style jabardast bhau

  • @GanuRajput101
    @GanuRajput101 2 роки тому +1

    Sir ruchi soya 1001. 2001
    Hey vaan bhi khup charchet aye bara paiki avg ahe mahiti sanga

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому

      दोन्ही वाण चांगले आहे

  • @pravinthokal460
    @pravinthokal460 Місяць тому

    612 ची माहिती पाठवा

  • @damrupawara6438
    @damrupawara6438 2 роки тому +1

    Sir ,samruddhi, ha kapus kasa ahet yachi thodi mahiti dya

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому

      भाऊ मी पहिलाच नाही

  • @rajuuchale2622
    @rajuuchale2622 Рік тому +1

    सर, फुले संगम हे साडेतीन फुट च्या बेडवर, जोड वोळ दिड फुट टोकन पद्धतीने केली तर चालेल का? जमीन भारी आहे.

  • @itsdishant2306
    @itsdishant2306 2 роки тому +1

    सर ,मि मागच्या वर्षी पेरलं,130 दिवस झाल्यावर सुद्धा हिरव् राहील होत,तूर पिका त् दाणे काळे डाग पडलें 9305 चांगले आहे

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому

      काही तरी प्रॉब्लेम आला असेल ,
      105 दिवसाच पीक आहे

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 2 місяці тому +1

    Mala fule kimaya 2 qi zale magil varshi

  • @Om-qy8br
    @Om-qy8br 2 роки тому +1

    Maus 162 सोयाबीच्या वारायटी ला फांद्या येतात का. पेरणी मध्ये किती अंतर तेव्हा वे. बी किती किलो वापरावे भारी जमिनसाठी.

  • @gauravhingwe3430
    @gauravhingwe3430 2 роки тому +1

    सचिन भाऊ रुची2001 चिबड जमिनी मध्ये काशी राहील आणि मध्यम की भारी जमीन लागते या वाणाला

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому

      भारी पाणी न धरणारी जमीन

  • @sandipkedare8598
    @sandipkedare8598 2 роки тому +2

    खुप सुंदर माहिती धन्यवाद
    सोयाबीन पिकासाठी खते कोणते व किती कसे द्यावे

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому

      त्या विषयावर विडिओ आहे , पाहून घ्या भाऊ

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 2 роки тому +3

    मराठवाड्यात बीड जिल्ह्य़ात सदर व्हरायटी चांगल्या प्रकारे येईल का..?
    सदर व्हरायटीज ची हाईट किती..
    व ट्रॅक्टर ने पेरणी करता येईल का..?

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому +1

      ट्रॅक्टर ने पेरणी करता येते एकरी 22 किलो पडली पाहिजे ,
      चिबड जमीन किंवा पाण्याची व्यवस्था पाहिजे

    • @tawarbandu6318
      @tawarbandu6318 2 роки тому

      @@agripower_store सर..भारी जमीन आहे..दरवेळेस 335 पेरतोत..
      त्यामुळे फुले संगम 726 ला किती हाईट आहे..

  • @ganeshnaukarakar2629
    @ganeshnaukarakar2629 Рік тому +2

    खोड किडीचा प्रादुर्भाव कोणत्या वाणा वर जास्त आहे सर...

    • @agripower_store
      @agripower_store  Рік тому

      दोन्ही पण सारखे आहे , पण जर अंतर जास्त असेल तर प्रादुर्भाव कमी राहतो

  • @junedaliali1045
    @junedaliali1045 2 роки тому +1

    Sir mazya shetat soyabean khup unchi wadhun jate Ani shenga khupach kami lagte 2 tasatla antar 1 foot rahte please upay sanga

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому

      2 फूट अंतर ठेवा आणि 2 फूट उंची वाढल्या नंतर मला कॉल करा
      8459722496

  • @sanjayghodke9211
    @sanjayghodke9211 2 роки тому +4

    हलकी पण चिबाड जमिनीत चालेल का फुले संगम सर..

  • @chetandiware743
    @chetandiware743 2 роки тому +2

    सर फुले संगम मध्ये अंतर किती ठेवावं

  • @krushi_mitra_raju
    @krushi_mitra_raju 2 роки тому +4

    हे दोन्ही वाण मी यावर्षी लावणार आहे टोकण पद्धतीने

  • @shoaibbagwan6799
    @shoaibbagwan6799 Рік тому

    2 wadi til antar kiti thewave madyam bhari jamin aahe

    • @agripower_store
      @agripower_store  Рік тому

      जमीन काशी व व्हेरायटी कोणती लावली

  • @bhausahebhandibag9981
    @bhausahebhandibag9981 2 роки тому +2

    फुले संगम आहे

  • @umarfarukpathan3904
    @umarfarukpathan3904 Рік тому

    Kdm chi mahiti dya

    • @agripower_store
      @agripower_store  Рік тому

      झुडपी वाढणार वाण आहे फांद्यांची संख्या चांगली लागते सोबतच एका ठिकाणी तीन ते चार शेंगा असं प्रमाण असते खोडाचा आकार मजबूत असतो आणि शेंगांवरती केसांचा पातळ थर असतो

  • @digambarvairager2395
    @digambarvairager2395 2 місяці тому

    पाणी धरणारी जमीन आहे कोणती सोयाबीन लवाव

  • @marotiraokad1535
    @marotiraokad1535 Рік тому +1

    फुले किमया बेडवर लागवड करावी काय केली तर अंतर किती ठेवावे कळवावे हि विनंती

    • @agripower_store
      @agripower_store  Рік тому

      बेड वर चालते अंतर कमीत कमी 1.75फूट

  • @dilipraowagh6428
    @dilipraowagh6428 Рік тому +2

    726 full Sagamore v kbs kimya 753 hi dhoni van Cagle aahet pan Hevan Lavakr perave lagte nahitar pivlha mojhakla blhi padtat halyard jminit pernicious karu nahi

  • @nayanpatil1293
    @nayanpatil1293 Рік тому +1

    फुले किमया तूर पिकांमध्ये आंतरपिक म्हणून घेतले तर चालेल का??

  • @amanmohod8557
    @amanmohod8557 2 роки тому +1

    Ingole Saheb, Turicha Jatin Badal sanga vishech Charu ani bdn 716

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому

      ठीक आहे नक्की सांगतो

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 2 роки тому +1

    फुले संगम ची पेरणी केली तर कशी करावी दाट की पातळ करावी

  • @sirajkhanjagirdar5920
    @sirajkhanjagirdar5920 Рік тому

    Token kele tar chlte ka

  • @am7208
    @am7208 2 роки тому +3

    परभणी कृषी विद्यापीठाची 162 तसेच 612 सोयाबीन या दोन्हीतला फरक सांगावा

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому +3

      ठीक आहे भाऊ

    • @Om-qy8br
      @Om-qy8br 2 роки тому

      Maus 162 सोयाबीच्या वारायटी ला फांद्या येतात का. पेरणी मध्ये किती अंतर तेव्हा वे. बी किती किलो वापरावे भारी जमिनसाठी.

    • @sakshidalve8053
      @sakshidalve8053 Рік тому

      162 च्या ऐवजी 612 पेरा

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 2 роки тому +1

    सर सोयाबीन बी ची बीज प्रकिया कोणत्या बियाण्याची करायची घरची की कृषी केंद्र वरून आणले ते.plz सांगा

  • @jagdishpatil7646
    @jagdishpatil7646 2 роки тому +1

    भाऊ, दप्तरी चेतक बद्दल सांगा please...

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому

      नाही भाऊ त्या बद्दल नाही माहिती

    • @jagdishpatil7646
      @jagdishpatil7646 2 роки тому

      हरकत नाही भाऊ, संगम फुले मी टोकन करणार आहे..दप्तरी चेतक ८० दिवसात येते..असं सांगते कंपनी.

  • @dadakonda667
    @dadakonda667 2 роки тому +2

    सर फुले किमया 753 2fut अंतरावर पेरू शकतो का,,
    माझी जमिनी मध्ये soyabeen 1.5fut ट्रॅक्टरने पेरणी करून आरामशीर एकरी 10 क्विंटल होते ,, ते पण कुठलाही खात न टाकता वातावरण चांगले आसेल तर 10 क्विंटल पेक्षा जास्त ही होते

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому

      2 फूट अंतर ठेवा

    • @mr.hindifacts1227
      @mr.hindifacts1227 Рік тому

      दादा तुमचा नंबर द्या ना काम आहे

  • @rafikhanvlogs38
    @rafikhanvlogs38 2 роки тому

    Sar kapus lagvad karun 3 divas jhale drip ne pani sodle aata tannashak maru shakto ka

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому

      कोणतं उगवण पूर्व की उगवणी नंतरच

    • @rafikhanvlogs38
      @rafikhanvlogs38 2 роки тому

      @@agripower_store Ugvan purvl cha

  • @abhimnayugoley4282
    @abhimnayugoley4282 Місяць тому

    हॅलो भाऊ एकरी किती बियाणे टाकावे फुले किमया 753

  • @prakashpatel6189
    @prakashpatel6189 Рік тому +1

    Durva 992 milel ka sir 🙏🙏 original thod jari milale teri chalel

  • @surajmhaismare5676
    @surajmhaismare5676 2 роки тому

    Pane kivaa aeil nagpur gila

  • @sachinsahare4481
    @sachinsahare4481 Рік тому +1

    एकरी किती किलो बियाण्याचे प्रमाण वापरावे...

    • @agripower_store
      @agripower_store  Рік тому

      ua-cam.com/video/j8HjdZ-WppE/v-deo.html
      हा व्हिडिओ पाहून घ्या

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 Рік тому +1

    फुले दुर्वा कशी आहे सर

    • @agripower_store
      @agripower_store  Рік тому

      त्याचा पण विडिओ टाकला आहे भाऊ

  • @user-fs6vl2bm1z
    @user-fs6vl2bm1z Рік тому +1

    चिभंडी जमीन.आहे. फुले किमया कशी उत्पन्न 🙏

    • @agripower_store
      @agripower_store  Рік тому

      चांगली देईल , संपर्क रहा

  • @user-cz5rc8he6j
    @user-cz5rc8he6j 2 місяці тому

    Pole kimya cagli hai sar

  • @mayurdahule9705
    @mayurdahule9705 2 роки тому +2

    चिबड जमिनीसाठी कोणती व्हरायटी योग्य राहणार दादा..?

  • @vaibhavbodkhepatil9700
    @vaibhavbodkhepatil9700 Рік тому

    12.32.16+single super phosphate soyabean l chalel ka

  • @BADSHAHSIR964
    @BADSHAHSIR964 2 роки тому +2

    Saheb KDS- 726
    120 divs ghete
    105 nahi

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому +1

      105 दिवसातच येते भाऊ

    • @anuptarale7442
      @anuptarale7442 Рік тому

      @@agripower_store Mazi 110 divsat aali

    • @rahulpatil3628
      @rahulpatil3628 Рік тому

      Dada Bhari soil madhe Duration difference Yeto... 5 -10 days cha...

  • @santoshwankhade9334
    @santoshwankhade9334 29 днів тому

    Koradvahu vidhabatil jaminit chalat nahi ka he van

  • @beautifulfornature2153
    @beautifulfornature2153 11 місяців тому +1

    Bhaoo Tumhi lok kastkaranna pagal banswara.ya veritywar yellow mozak aani karpa raog yeto . Mi dublo aata tari itar lokanna dubawoo naka.

  • @kailaskale5775
    @kailaskale5775 Рік тому +1

    फुले संगम यांची ऊंची 3 ते 3.5 फुट वाढते

  • @rushikeshingole1541
    @rushikeshingole1541 2 роки тому

    Dada phule sangam changali ki js 9305

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому

      जमीन कशी आहे व पाण्याची व्यवस्था आहे का ?

    • @rushikeshingole1541
      @rushikeshingole1541 2 роки тому

      @@agripower_store jamin bhari kalichi ani pani pn bharpur

  • @kishorpatil4577
    @kishorpatil4577 Рік тому

    फुले संगम काढणीस आल्यानंतर जास्त प्रमाणात शेंगा फुटतात त्या तुलनेत फुले की मी याच्या शेंगा फुटतात की नाही

    • @agripower_store
      @agripower_store  Рік тому

      अस काही नाहीं जास्त दिवस हर पीक उभं ठेवलं तर कोणत्याही व्हेरायटीत ही समस्या येऊ शकते.
      त्याचा कालावधी आहे 15 दिवसाचा waiting period म्हणतात त्याला

    • @vaijanathlambade9745
      @vaijanathlambade9745 Рік тому

      फुले किमया बियानआहैका

  • @ramkishanjambutkar8641
    @ramkishanjambutkar8641 Рік тому +2

    फुले किमया याचा कालावधी किती आहे

  • @rajuchankhore1470
    @rajuchankhore1470 Рік тому

    नमस्कार सचिन सर खवसेचा फोन आल्ताका

  • @kadubagawali4982
    @kadubagawali4982 2 роки тому

    Bhau tumaca mo nabar dya

  • @asaramjaeed1831
    @asaramjaeed1831 2 роки тому

    Vikrant soyabean Kase Ahe

    • @pratappote4826
      @pratappote4826 2 роки тому

      म्हणजे9305 आहे चांगले आहे

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому

      चांगलं आहे

  • @tejesdere7906
    @tejesdere7906 2 роки тому +2

    Pdkv अंबा या वाना बदल माहिती देण्यात यावी

  • @sayajichothave2689
    @sayajichothave2689 2 роки тому +1

    4 mahine lagatat fule Sangam la ugach chukichi mahiti det jau naka

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому +1

      जरा , विद्यापीठाचे पुस्तक मासिक वाचत चला व स्वतःच्या शेतात अनुभव पण घाय

    • @sayajichothave2689
      @sayajichothave2689 2 роки тому

      @@agripower_store mich anubhav ghetalay

  • @vishalumak3606
    @vishalumak3606 9 місяців тому

    फुले संगम बोगस आहे बुस्टर कंपनी चे

  • @user-tq3qc4jn3c
    @user-tq3qc4jn3c Рік тому

    फोन नंबर पाठवा सर

  • @bhausahebhandibag9981
    @bhausahebhandibag9981 2 роки тому

    सर नॅनो युरीया फवारावाका

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому +1

      वाढ होत नाही आहे का ?

  • @vishalrajguru1237
    @vishalrajguru1237 2 роки тому +1

    335 हे वान 100ते105दिवस घेते फूले संगम कमीत कमी 115दिवस घेते आम्ही पण सोयाबीन पेरतो राव

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому

      माझं 107 दिवसात आलं होतं मग कस ?
      आणि ज्यांनी बियाणं बनवलं ते सांगतात 105 दिवसाच वाण आहे , मग कस ? तुम्हीच सांगा

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 2 роки тому +1

      @@agripower_store 115 divas lagatat sir, virus mule kadhi lawkar piwla hota

    • @shivshankarmankar8869
      @shivshankarmankar8869 Рік тому

      ​@@agripower_store335 बरोबर येत नाही सर

  • @sureshtayade5042
    @sureshtayade5042 Рік тому

    इंगोले सर यांचा फोन नंबर असेल तर पिठवा Pl

  • @gopalmahalle9668
    @gopalmahalle9668 2 роки тому

    अतंर नाही सांगितले

  • @amolrajurkar2642
    @amolrajurkar2642 2 роки тому

    Phule kimaya seeds kuta milel

    • @agripower_store
      @agripower_store  2 роки тому

      ते नाही सांगता येणार भाऊ

  • @pratappote4826
    @pratappote4826 2 роки тому

    मोबाईल नंबर द्या,

  • @ramkishanjambutkar8641
    @ramkishanjambutkar8641 Рік тому

    तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @kartiksinghbisen3437
    @kartiksinghbisen3437 2 роки тому +2

    धन्यवाद