शिवकाळातील सरदार पांढरे यांचा वाडा (गांजिभोयरे) Sardar pandhare wada ganjiBhoire

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лют 2024
  • #vlog #killa
    #छत्रपती_शिवाजी_महाराज
    #sagar_madane_creation
    #marathi #shivajimaharaj
    #sambhajimaharaj #sardar
    #Sardar_Pandharr_Wada
    #GanjiBhoire
    #nagar #vlogger
    #सरदार #पांढरे_सरदार
    #गांजिभोयरे
    #bhuikot #भुईकोट_किल्ला
    #वाडा #राजवाडा
    #शिवकालीन
    #इतिहास #सागर_मदने
    #viral #viralvideo
    #viralshort #ttending

КОМЕНТАРІ • 45

  • @aadipandhare15
    @aadipandhare15 3 місяці тому +5

    आता मी पांढरे ,पांढरे सरदार तेव्हा खूप महान.
    जो- जो पांढरे तोच लाईक कर❤❤😊😊

  • @user-fd2yi2rq8t
    @user-fd2yi2rq8t 2 місяці тому +1

    Sagar madane aapke video bohot ache hote hai . Aapke wajah se hume शिवकालीन गड देखणे मिले बोहत धन्यवाद . ऐसे काम करते रहो aur apna khayal rakho...

  • @kiranphad4985
    @kiranphad4985 4 місяці тому +3

    खूपच छान माहिती देता तुम्ही माझ्या आईला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 4 місяці тому +2

    खूप छान माहिती मिळेल धन्यवाद🎉

  • @waterman1187
    @waterman1187 3 місяці тому +2

    🚩🙏🚩👌👌👌

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 4 місяці тому +1

    पांढरे घराण्याचा सर्व इतिहास सनावळीसह समजला असता तर ज्ञानात आणखी भर पडली असती .

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 4 місяці тому +3

    जय शिवराय. जय महाराष्ट्र. 🚩

  • @factthings8326
    @factthings8326 4 місяці тому +7

    गावकऱ्यांनी हा वारसा जपायला हवा... स्वच्छता अभियान राबवावे

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 4 місяці тому +1

    🚩🙏सागर दादा तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏

  • @savitavekhande7515
    @savitavekhande7515 4 місяці тому +1

    जय शिवराय दादा तुम्हाला व सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 4 місяці тому +1

    वाडाची खुपच छान दिलीत. शिवजयंतीच्या हार्दिक सुभेछा जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pravindudhe9568
    @pravindudhe9568 4 місяці тому +4

    सागर भाऊ हे जे पड़झड दिसते ते पाहून आपल्या काळजात खूप आग लागते,माफी भाऊ,पण आपल्या राजांच्या गडकिल्ल्यांची ही अवस्था पाहून खूप दूख्ख वाटते

  • @pravin_Patil007
    @pravin_Patil007 4 місяці тому +1

    जय शिवराय 🚩❤khup mst

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 4 місяці тому +1

    छान भाऊ जय शिवराय , भाऊ खुप छान सभांशन जुन्या लोकाबरोबर हेही खुप आवडले

  • @asmitamore8922
    @asmitamore8922 4 місяці тому +1

    खूप छान माहिती.. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, 🙏🏻🚩 दादा तुला शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा..🙏🏻🚩

  • @dattudhaygude208
    @dattudhaygude208 4 місяці тому +1

    खूप छान व्हिडिओ.

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 4 місяці тому +1

    Apratim Vlog 💯👌👌🥰😍 khup sundar shabdat sampurna vadyachya itihasache varnan 💯👌👌 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs 4 місяці тому +1

    खूप छान माहिती 🎉

  • @prithvirajpandhare78
    @prithvirajpandhare78 3 місяці тому

    👍

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 4 місяці тому +1

    जय शिवराय ❤❤

  • @archanamunde7058
    @archanamunde7058 4 місяці тому +1

    Sager Madane dad video brhi khu sagar Madane dad video brhi cha video ❤❤👌👌👌

  • @saurabhgaikwad8444
    @saurabhgaikwad8444 4 місяці тому +1

    🚩

  • @sangitamadane7456
    @sangitamadane7456 4 місяці тому +1

    👌👌👌👍

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 3 місяці тому

    धन्यवाद भाऊ श्रीमंत सरदार खराडे पाटील तडवळे गावची फलटण गढी यांची पण माहिती द्यावी

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 4 місяці тому

    Khup sundar 🙏🙏🚩🚩

  • @vikaswagh3850
    @vikaswagh3850 3 місяці тому

    👌👌👌👌👌❤❤

  • @jitendrachavan3515
    @jitendrachavan3515 4 місяці тому

    ❤❤❤❤

  • @kiranphad4985
    @kiranphad4985 4 місяці тому +1

    तुमच्यामुळे माझ्या आईला किल्ले पाहायला आवडते, तुम्ही खूप छान माहिती देता.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 місяці тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻

  • @rajaramkolekar1202
    @rajaramkolekar1202 3 місяці тому +1

    पांढरे सरदार यांचे बद्दल ही माहिती द्यायला पाहिजे होती

  • @SantoshUgade-ex9xs
    @SantoshUgade-ex9xs 4 місяці тому +1

    सर जवळा तालुका पारनेर या गावच्या सोमवंशी सरदार याच्या वाड्याचे पण व्हिडिओ बनवा

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 4 місяці тому +1

    पांढरे यांचा गांजिभोईरे च्या वाडयाची चांगली माहिती दिली सागर मदनेजी त्याबद्दल आपले धन्यवाद सर.

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 3 місяці тому

      सरदार पांढरे यांचे वंशज सध्या काय करतात कोठे वास्तव्य आहे याबद्दल ही माहिती द्या

  • @digvijaypatil6016
    @digvijaypatil6016 4 місяці тому

    अक्कलकोट राजवाडा 🙏

  • @yuvrajborgalli5050
    @yuvrajborgalli5050 4 місяці тому +1

    Bhava सामानगड ला भेट दे

  • @RG-vc1fz
    @RG-vc1fz 4 місяці тому

    Shivapur wadyavar aaj paren 1 hi video koni banavlela nhi plz tumhi banava

  • @dipakkarpe9872
    @dipakkarpe9872 4 місяці тому +1

    भावा येणार आहे हे माहीत असते तर मी ही आलो असतो येथून फक्त 12 किलोमिटर गाव आहे माझ गांजी भोयरे येथून

  • @RG-vc1fz
    @RG-vc1fz 4 місяці тому

    Dada Pune madhe shivapur ethe Shivaji maharajancha wada aahe punyatil Lal mahal ch Kam chalu hote tevha 3_4 varsh jijau aani raje ethe rahile aahet pan te aajun konala mahit nhi krupaya ya var video banava

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 місяці тому

      नक्की प्रयत्न करेन 😍👍🏻👍🏻🚩🚩

  • @bhausahebmagare8819
    @bhausahebmagare8819 4 місяці тому

    जे आहे ते तुम्ही दाखवता खूप छान , पण जे काळाच्या ओघात नष्ट झाले त्याला तर आपण काही करू शकत नाही तुम्ही जे दाखवता ते पण खूप आहे आमच्यासाठी , मस्त सादरीकरण ❤ आणि भाऊ तुमची selfie stick कोणत्या कंपनीची आहे ते कृपया सांगा 😊

  • @ganeshkatkar950
    @ganeshkatkar950 4 місяці тому

    सरदार नाईकजी पांढरे हेच का?

  • @Shoaib_Patel_Vlogs
    @Shoaib_Patel_Vlogs 4 місяці тому +1

    दादा जुन्नर तालुक्यात नगर कल्याण हायवेवर बेल्हे नावाच एक गाव आहे. तिथे एक जुना राजवाडा आहे . तो नवाबाचा राजवाडा आहे. त्याला इथे गडी म्हणतात. तो शिवकालीन आहे. कृपया आपण इथे भेट द्यावी . Google map वर सर्च करुन पहावे . मी १० किमी लांब राहतो इथुन. आल्यावर मला फोन करा. वेळ भेटला तर मी पण येइन.

  • @mrs.sajidasindhu4622
    @mrs.sajidasindhu4622 4 місяці тому +2

    👍

  • @mrs.sajidasindhu4622
    @mrs.sajidasindhu4622 4 місяці тому +1

    👍