महादजी शिंदे यांचा जामगाव चा वाडा (Jamgaon Fort...documentary) by...Sunil Darekar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ • 181

  • @jayshrithaware4542
    @jayshrithaware4542 3 роки тому +21

    इतकं सुंदर ऐतिहासिक वारसा असून या कडे महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. खरं तर सर्वच ऐतिहासिक वारसा जतन करणे गरजेचं आहे.

    • @shrikrishnabhide3295
      @shrikrishnabhide3295 3 роки тому +1

      S.R.Bhide Mahadji Shinde originally comes from Shrigonda so why he built fort at Jamgaon? Please clarify

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 роки тому +2

      मुघल सरकार आहे ते काय करणार वसुली 😏

    • @naganathlamkane8389
      @naganathlamkane8389 2 роки тому +1

      👍

  • @laxmansasane2911
    @laxmansasane2911 3 роки тому

    खुपच छान बांधकाम ,अप्रतिम मनमोहक परिसर डोळ्यांचे पारने फेडणारे आहे सर्व काही

  • @padmawagh1530
    @padmawagh1530 3 роки тому +3

    खुप छान माहिती दिली. माझे माहेर जामगाव आहे. अगदी संपुर्ण बालपण आठवले

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 роки тому

      @@jaikisan6367 वसुली सरकार काय करत आहे 😔

  • @tukaramshivajiahire395
    @tukaramshivajiahire395 3 роки тому +4

    छान सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद शुभेच्छा अभिनंदन

  • @uttampalande953
    @uttampalande953 4 роки тому +7

    आदरणीय श्री.सुनील दरेकर सर
    आपण वाड्याबद्दल छान माहिती दिली आहे. आभारी आहे .

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому +23

    महादजी शिंदे सरकार यांचा भव्य वाडा तुमच्या मुळे पहायला मिळाला.
    हा वाडा अजुनही सुस्थितित आहे हे पाहुन आणखी बर वाटल.
    आपल्या ऐतिहासिक वास्तुंच जतन
    असच व्हायला हव.
    तुमचेही कार्य वाखाणण्या जोग आहे.
    आमच्या सारख्याना घरात बसुन हा
    ऐतिहासिक ठेवा पाहता आला.
    !! धन्यवाद !!
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @yuvrajjagtap1716
      @yuvrajjagtap1716 3 роки тому +2

      Khupach sunder wada aahe. Kadhitari pahayala jain.

    • @vijaygore3826
      @vijaygore3826 3 роки тому +1

      आमच्या नगर जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा

    • @sagarlad8188
      @sagarlad8188 3 роки тому +1

      @@yuvrajjagtap1716 mi pahila aahe must aahe pn hya vadya baddal khup kami mahiti milhte purn history. Nahi milhali. Kuth

  • @prakashshinde8952
    @prakashshinde8952 2 роки тому

    खुपच छान सर इतिहासाची जरुरत आहे पुढील पिढी साठी

  • @sushamadeshpande6177
    @sushamadeshpande6177 4 роки тому +3

    अतिशय उत्तम फोटो, माहिती मनापासून धन्यवाद

  • @hitakshidarekar939
    @hitakshidarekar939 3 роки тому +2

    👌👌👌👌!!!! Keep shooting , our gen needs to know what our Maharashtra is filled with !

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 2 роки тому +1

    सुनीलजी, निवेदन, छायांकन, दृक्श्राव्य संकल्पना उत्तम!कष्ट भरपूर घेतले आहे.
    पण,थोडी भर टाका,ऐतिहासिक संदर्भ, अभ्यासून ,उल्लेख केला तर आणखी परिपूर्ण प्रयत्न झाल्याचे समाधान मिळेल, तुम्हांला, आम्हाला. म्हणजे भाजी-भाकरी बरोबरच लोणचे,कांदा, पापड,चटणी, मिरची तोंडी लावायला आवडतं, अगदी तसंच.
    खुप खुप शुभेच्छा.

  • @sandhyakulkarni6765
    @sandhyakulkarni6765 2 роки тому +1

    Tumchi sanganyachi paddht khoop chaan aahe

  • @devanandsathe2318
    @devanandsathe2318 4 роки тому +8

    माहिती छान, मी चौथी पर्यंत जामगाव मध्ये शिकलो, आत्ता लेक्चर र स प महाविद्यालय पुणे येथे आहे, खूप खेळलो तेथे, 1970ते1975, आई वडील शिक्षक होते, वय 55 झाल्या नंतर ही मन जामगाव ला जाते, केळकर वाडा, हिराबाग, मोतीबाग , येथील चिंचा, आंबे, ताकमोडे हॉटेल, आणि अनेक इरसाल मित्र आठवतात , ठुबे सर, परांडे , पवार, साळवे, केदार, सकुंडे गुरुजी आठवतात, ती तालीम, आणि देवळे मळ गंगा, मंदिर, , आठवडे बाजार, आणि 1972 चा दुष्काळ, भाळवणी विमान अपघात, हा व्हिडिओ पाहून 45वर्ष मागे गेलो, अजुन खूप काही

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 3 роки тому

      सर,
      एवढा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आपण प्रयत्न करू या

  • @pratapsawant3722
    @pratapsawant3722 3 роки тому +2

    छान दरेकर साहेब तुम्ही फार चांगले काम करत आहात

  • @prakashbhavthankar1397
    @prakashbhavthankar1397 3 роки тому +1

    Sunder!khup chhan.dhanyawad.

  • @dipakhusale5649
    @dipakhusale5649 Рік тому

    मी बघितलं आहे खूप छान आहे

  • @yuvrajjagtap1716
    @yuvrajjagtap1716 3 роки тому +1

    Khupach sunder wada aahe. Kadhitari pahayala jain.

  • @sureshdeshmukh2257
    @sureshdeshmukh2257 4 роки тому +2

    खूप छान माहिती दिली सर

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 3 роки тому +5

    रायगडावरील वाडे याच पद्धतीने पुन्हा बांधण्यात यावे.
    जय शिवराय

  • @SanjayPatare64
    @SanjayPatare64 2 роки тому +2

    Nice info

  • @bhagwatkharde3667
    @bhagwatkharde3667 3 роки тому +1

    खूपच सुंदर आहे

  • @jetajadhav8281
    @jetajadhav8281 4 роки тому +4

    सुंदर माहिती . वाड्यात सुरू असलेल्या डी.एड . विदयालयाचा मी विद्यार्थी आहे .

    • @shirishmhase3288
      @shirishmhase3288 3 роки тому

      मॅडम प्री वेडींग ला परमिशन आहे का

    • @tatyasahebdhande4071
      @tatyasahebdhande4071 3 роки тому

      I am also student of the college

  • @shubhammali3352
    @shubhammali3352 4 роки тому +2

    छान माहिती दिली सर तुम्ही

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 11 днів тому

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @uddhavnagre6466
    @uddhavnagre6466 4 роки тому +2

    खुपच छान माहिती आहे

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 3 роки тому

    खुप सुंदर वाडा आहे.

  • @ganeshkamble5539
    @ganeshkamble5539 3 роки тому +1

    Khupach Sundar ahe

  • @swapnalisumbe2547
    @swapnalisumbe2547 3 роки тому +1

    खूप छान
    मी पण तेथे शिकते
    तुम्ही खूप छान माहिती सांगितली

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 3 роки тому

      महापराक्रमी कै.महादजी शिंदे यांच्या किल्ला परिसराचे सुशोभीकरण व जतन करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत,गावकरी उदासिन वाटतात.

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 3 роки тому +1

    जयमहाराषट। छानमाहीती

  • @sagarlad8188
    @sagarlad8188 4 роки тому +3

    Khup chan sr

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 роки тому

      जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @pratapsawant3722
    @pratapsawant3722 3 роки тому +1

    धन्यवाद साहेब खुप छान

  • @sunilkulkarni2423
    @sunilkulkarni2423 3 роки тому +1

    Govt. Ne kiti chan niga (maintain) tevliy...aani aaju baju chya lokana kiti abhiman aahe distey.....waaa re sarkar.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 роки тому

    जयहिंद!खूप सुंदर वाडा आहे.👌💐👌

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 роки тому

      🙏जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🚩🚩🚩

  • @shekharkulkarni1426
    @shekharkulkarni1426 3 роки тому

    Very interesting and awesome information...beautiful Fort...thanks sir

  • @shirishmhase3288
    @shirishmhase3288 3 роки тому +2

    Sir pre wedding la wada use karta yeto ka

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 3 роки тому +2

    तिथे राहायला कोणी आहे का 🤔

  • @balkrishnagore5491
    @balkrishnagore5491 3 роки тому +10

    महादजी शिंदे हे कोणाचे पुत्र होते त्याचे वडील कोण होते किती वर्षे या वाडयात होते तो काळ कोणता ? तसेच त्याची पत्नी/ पुत्र याबाबत अधिक माहिती हवी होती महादजी शिंदे यांची समाधी स्थान सद्या कोठे पाहवयास मिळते

    • @Berar24365
      @Berar24365 3 роки тому +5

      महादजी शिंद्यांच्या वडिलांचे नाव राणोजी शिंदे
      ते जामगावात दरबार भरवत असत सुमारे 25 वर्षे
      त्यांच्या मुलाचे नाव दौलतराव शिंदे
      त्यांची समाधी वानवडी पुणे येथे आहे

  • @raosahebwalunjsir5234
    @raosahebwalunjsir5234 3 роки тому +4

    माझे Ded याच वाड्यात झाले दोन वर्षे मी या वाड्यात वास्तव्य केले आहे .

  • @rsuku8836
    @rsuku8836 3 роки тому

    Beautyful fort.unvaluable property.super video
    Sukumar karnataka.

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 3 роки тому +4

    या वाडा चे इतिहास सांगायला पाहिजे
    केव्हा,कोणी का बांधला वाडा.
    त्याचे कारभारी कोण होते त्यांचे वंशज कुठे आहे.
    जामगाव चे काय महत्व होते हे सगळे सांगावे

    • @sandipjadhav2592
      @sandipjadhav2592 2 роки тому

      ते तेथेच गावात किल्ल्या समोर रहात आहेत त्यांचे आडनाव शिंदे आहे, आणि ते बौद्ध आहे ईतिहास आहे तो

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 3 роки тому +1

    फार छान

  • @pawarnavanath5972
    @pawarnavanath5972 4 роки тому +1

    खूपच छान sir ji

  • @V_Y_music
    @V_Y_music 3 роки тому

    Khup Chan video and nice information... Thanks for this video

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 2 роки тому

    आभारी सर. खूप छान माहिती दिली आपण. इथे जायचे कसे ते देखील सांगावे. अशाच वेग् वेगळ्या स्थाना ची माहिती देत राहा. आभारी

  • @pushpalatawagholikar7000
    @pushpalatawagholikar7000 3 роки тому +4

    माझे आजोळ आहे जाम गाव , बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या ,

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 роки тому

      🙏जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @rajendramalwade9592
    @rajendramalwade9592 Рік тому

    गावानेच निर्णय घेऊन अशी ठिकाणे पर्यटनासाठी खुली करावी त्यासाठी ठराविक शुल्क आकारून योग्य नियोजन व्हावे अशा ठिकाणांची पर्यटन विषयक जाहिरातबाजी व्हावी सर आपले माहितीबद्दल धन्यवाद

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 4 роки тому +1

    Khup khup sundar

  • @sushamadeshpande6177
    @sushamadeshpande6177 4 роки тому +4

    जामगाव कुठे आहे? वाडा पाहून पहावा वाटतोय.. आभार

    • @sagarlad8188
      @sagarlad8188 4 роки тому

      Parner bhalhvni road

    • @baburaokalwaghe4669
      @baburaokalwaghe4669 3 роки тому

      छान माहीती

    • @Berar24365
      @Berar24365 3 роки тому +1

      जामगाव पारनेर तालुक्यात असून पारनेर भाळवणी नगर रस्त्यावर आहे . सरदार महादजी शिंदे यांचा हा वाडा अतिशय भव्य मजबूत आणि प्रेक्षणीय आहे. जाम गावात रस्त्यालगत हा वाडा आहे . वाडा रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे. शिंदे घराण्याने तो 1950 च्या सुमारास रयतला दान दिला त्याच बरोबर 450 एकर जमीन दिली तसेच श्रीगोंदा येथे चार वाडे व 800 एकर जमीन दिली

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 роки тому

      🙏जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @dipakkelapure8508
    @dipakkelapure8508 2 роки тому +1

    Maintenance chi garaj आहे

  • @sharadpatrudkar4199
    @sharadpatrudkar4199 3 роки тому

    छान व्हिडीओ आहे

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 роки тому +1

    🙏🌼🚩🌼🙏

  • @shivnandanpardeshi3185
    @shivnandanpardeshi3185 4 роки тому +3

    वाड्याचा सविस्तर ईतिहास सांगावा।

    • @sagarlad8188
      @sagarlad8188 4 роки тому

      Khup kami vachayla milhto purvi dhada hota marathi madhe karmviranchya aathvani tyat ullekh aahe vadyacha

  • @gajananp9268
    @gajananp9268 3 роки тому +2

    रिकामे घर भुताचा वाडा.लोकाना दोष देण्यात अर्थ नाही.

  • @prataphadal9945
    @prataphadal9945 4 роки тому +1

    किती किलाे मिटर आहे

  • @machanicalengineer6156
    @machanicalengineer6156 3 роки тому +2

    माझ्या मामाच गाव आहे हे आमी सुट्टीला गेल्यावर या वाड्यात फिरायला जातो😊

    • @sureshpandharkar7871
      @sureshpandharkar7871 2 роки тому

      मामाचा पत्ता व फोन दे की

  • @ranjitbedresir6248
    @ranjitbedresir6248 4 роки тому +2

    very good information.....

  • @sagarborhade8153
    @sagarborhade8153 3 роки тому +5

    इतकया सुंदर ऐतिहासिक वेशीवरती जाहिराती कोणी व कोणाच्या परवानगीने पेटींग केल्यात
    असले उद्योग बंद करायला पाहीजे

  • @bhagyashreejaiswal3716
    @bhagyashreejaiswal3716 4 роки тому +1

    Chan sahal zali sir

  • @gorakhmali1150
    @gorakhmali1150 3 роки тому +3

    काय हो महाशय शिंदे सरकार सैन्य कोन होते त्यांचे वंशज कोठे आहेत ते क्रूपा करून सांगा नाही तर मी सांगतो जय आदीवासी जय सेवा जोहार

    • @kirtigawade3911
      @kirtigawade3911 3 роки тому

      Aahe ki vanshaj jyotiraditya scindia MP madhe rahtat

    • @parmeswarholkar1391
      @parmeswarholkar1391 2 роки тому

      महादजी शिंदे यांचे वंशज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आहे . वसुंधरा राजे शिंदे या राजस्थान च्या मुख्यमंत्री होत्या आणि माधवराव शिंदे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते होते . त्यांचे विमान अपघातात निधन झाले व त्यांचा मुलगा जोतीरादित्य शिंदे विद्यमान मोदी सरकारमध्ये मंत्री आहे .

  • @gulabchavan7454
    @gulabchavan7454 2 роки тому +1

    राजस्थानात जसें किल्ले ,वाढे जपलेले आहेत त्या प्रमाणे जपणूक करणे आवश्यक आहे

  • @satishnavale3306
    @satishnavale3306 4 роки тому +9

    शिंदे सरकार ग्रेट मराठा

  • @santoshkolhe5366
    @santoshkolhe5366 3 роки тому

    I have visited this place 30 years back. Lot of changes happened.

  • @thegodfather8135
    @thegodfather8135 3 роки тому

    🙏जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @Santkrupa.7755
    @Santkrupa.7755 3 роки тому +1

    Nice..👌👌👍

  • @vishalpatil8629
    @vishalpatil8629 3 роки тому

    सध्या यावर मालकी कोणाची आहे.

  • @gajanansawantsawant8091
    @gajanansawantsawant8091 3 роки тому

    Great ,bare vatale ek tari wada ajun Shaw as geth ahe adaraniy Mahadji Shinde hyanchya var ek film kadha mhanav ajun eka Bahadur Mavalya chi olakh hoil maharashtra la

  • @rajendragurjar831
    @rajendragurjar831 3 роки тому +2

    छान वाटलं आणि वाईटही.
    समुद्रात स्मारक उभारण्याचा घाट घालतायत पण ज्या स्मारकांची नीट व्यवस्था लावणं आवश्यक आहे ती मात्र दुर्लक्षित !
    महादजींच्या पराक्रमाबद्दलही बोलायला हवं होतं.

    • @dilipbarate8373
      @dilipbarate8373 3 роки тому

      खूप छान माहिती दिली दरेकर साहेब , पण त्यामध्ये कोठून कसे जायचे व अंतर किती आहे हे सविस्तर सांगावे. तसेच इतर इतिहास प्रेमिंनी ज्या सूचना केल्या आहेत त्यांचा विचार व्हावा. धन्यवाद.

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 3 роки тому +1

    सुंदर

  • @rajerr3863
    @rajerr3863 3 роки тому +1

    Khup apratim

  • @technicalganesh8605
    @technicalganesh8605 3 роки тому

    Sadhya tethe kaay aahe te pan sanga

    • @dhanapatil8258
      @dhanapatil8258 3 роки тому +3

      View पाहता शाळाच असावी

  • @chandrashekharudar1673
    @chandrashekharudar1673 4 роки тому +1

    छान👌👌

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 3 роки тому +6

    या वेशी ला रंग लाऊन जाहिरात कोणी केली अशा नालायक लोकाकवर कारवाई करावी

  • @pawarnavanath5972
    @pawarnavanath5972 4 роки тому +1

    Great information sir ji

  • @nalineejarande9187
    @nalineejarande9187 11 місяців тому

    माझे गाव जामगांव 🙏

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 3 роки тому

    जिल्हा कोणता आहे?

  • @rahulwaghamare6744
    @rahulwaghamare6744 4 роки тому +1

    Good information 👌

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 3 роки тому

    प्रवीण दरेकर यांचे कोण आपण ?

  • @shivramshirole4091
    @shivramshirole4091 3 роки тому

    Great historical place jamgaon parner

  • @haridhavare766
    @haridhavare766 3 роки тому

    सर,
    जामगावचे शिंदे घराणे व ग्वालियरचे शिंदिया घराणे यांच्यात काही संबंध आहे का ( नातेसंबंध)

    • @AnmolGyan55
      @AnmolGyan55  3 роки тому

      Ekach sarkar aahe

    • @pbloves
      @pbloves 3 роки тому +3

      उत्तर भारतात शिंदे च शिंदीया झालं, नंतर ब्रिटिशांनी scindia केलं
      ( उदा. उत्तर भारतीय भाषेत धुळे च उच्चlरण धुलिया होतं)

  • @ANILMAPARI-c9f
    @ANILMAPARI-c9f Рік тому

    Me thithe Rahilo ahe khup athavani ahet lahan puncha kaka mousi Ded college var hote Mahadeo mandir khup sundar ahe te yamadhe dakhavale nahi

  • @nivruttimutekar6572
    @nivruttimutekar6572 3 роки тому +1

    खुप.छान.वाडा

  • @Santkrupa.7755
    @Santkrupa.7755 3 роки тому

    जामगाव तालुका आणि जिल्हा कोणता ?

    • @pravinwagh6188
      @pravinwagh6188 3 роки тому

      अहमदनगर जिल्हा पारनेर तालुका.
      पारनेर _जामगाव रोडवर आहे.

  • @ROCKET09617
    @ROCKET09617 4 роки тому +2

    Very nice

  • @vinitadarawadeverynice7900
    @vinitadarawadeverynice7900 3 роки тому

    खूप छान

  • @rohidasmurkar3672
    @rohidasmurkar3672 4 роки тому +1

    Good information 👍 for Maratha Empire

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 2 роки тому

    महाराजांचा कार्यकाळ व बांधकाम चे इसवीसन ची माहीती द्यायला हवी होती

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 3 роки тому

    Good & important information 🙏🙏🙏

  • @vikassangde5668
    @vikassangde5668 3 роки тому +2

    Mi pahila aahe ha vada ..yekda pahun gya

  • @prafullsultane4955
    @prafullsultane4955 3 роки тому +3

    जुन्या ऐतिहासिक वारसा लाभलेला वास्तूंचे जतन झाले पाहिजे

  • @gajananp9268
    @gajananp9268 3 роки тому +2

    गावातील /हौशी लोकांनी देखभाल व दुरुस्ती करावी. सरकारने नको

  • @shamalakavadi1026
    @shamalakavadi1026 3 роки тому

    महादजी शिंदे यांचा मृत्यू को
    ठे झाला? कस झाला?

  • @yuvrajgaikwad7229
    @yuvrajgaikwad7229 3 роки тому +1

    महादजी शिंदे यांचा भव्य दिव्य वाडा दाखवलात. पण कोण होते महादजी शिंदे, काय त्यांची कारकीर्द ही महत्वाची माहिती मिळायला हवीय होती. ती न मिळाल्याने नक्कीच हिरमोड झाला.
    पुढे ऐतिहासिक वास्तू दाखवताना त्या वास्तूचा इतिहास आपणास माहित असावा.

    • @dineshsonawane7674
      @dineshsonawane7674 3 роки тому

      Great warrior ranoji shinde fought 40 battles in the reign of bajirao first and Balaji bajirao.their children 1) jayappa (murdered at nagore by abhaysingh 2) dattaji (died at burarighat in 1759) 3) jankoji (died at panipat)4) mahadji defeated rohillas,rajputs ,jat,British at talegaon, and recaptured Delhi in 1771 died in 1794 .main bharbhai.their descentdent daulatrao shinde defeated Arthur wellesely ,Duke of wellington

    • @adpatil9100
      @adpatil9100 3 роки тому

      U tube var mhadji shind tak sarv information. Metel

    • @adpatil9100
      @adpatil9100 3 роки тому

      Yanche vavnshaj jotiraditya shindya

  • @mainodinpatel2067
    @mainodinpatel2067 3 роки тому

    Very very nice

  • @hiralalpagare7163
    @hiralalpagare7163 3 роки тому

    जामगाव कोणत्या जिल्ह्यात.व कोणत्या तालुक्यातील आहे.??

    • @dhadas808
      @dhadas808 3 роки тому

      जिल्हा अहमदनगर, तालुका पारनेर, गाव जामगाव

  • @radhakrishnamurthy2382
    @radhakrishnamurthy2382 10 місяців тому

    Now it's 😢😢😢😢

  • @rajmah1081
    @rajmah1081 4 роки тому +1

    Good information

  • @kalyanjadhav3398
    @kalyanjadhav3398 3 роки тому +1

    Mast

  • @vishaldhoke2670
    @vishaldhoke2670 4 роки тому +2

    Wawa Sir

  • @anillokhande666
    @anillokhande666 2 роки тому

    दरेकर सर आम्हाला शिकवत होते

  • @neelabadve3287
    @neelabadve3287 4 роки тому +1

    Khoop chan

  • @sandeeppatil4853
    @sandeeppatil4853 2 роки тому

    The great maratha....patil baba...