बहादूरगड || धर्मवीरगड || जय शंभूराजे 🚩🚩 ||Bahadurgad || History Of Dharmaveergad Fort

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • बहादूरगड पेडगाव चा भुईकोट धर्मवीरगड -मुघल बादशाह औरंगजेबाशी ९ वर्षे झुंज देऊन एकही लढाई न हरलेले व कोणताही किल्ला न गमावलेले छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना संगमेश्वर येथे कैद करून १५ फेब्रुवारी १६८९ मध्ये याच गडावर आणण्यात आले . अपमानित करण्यासाठी त्यांची उंटावर बसवून विदुशकासारखे कपडे घालून त्यांची धिंड काढण्यात आली .इथेच या दोघांचे डोळे काढण्यात आले ,जीभ छाटण्यात आली ,त्यांची नखे काढून कातडी सोलून छळ करण्यात आला . दिनांक ११ मार्च १६८९ ला छत्रपती संभाजी महाराजांना वीरमरण आले . त्यांनी औरंगजेबाच्या सर्व मागण्या अमान्य करत मृत्यूला स्वीकारले,म्हणूनच या गडाला धर्मवीरगड म्हणून ओळखले जाते . या गडाला अवश्य भेट द्या .. आणि आपल्या या मराठमोळ्या चॅनेल ला जरूर Subscribe करा .
    Music-
    Future Gladiator by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...) Source: incompetech.com... Artist: incompetech.com/
    For Originz by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...) Source: incompetech.com... Artist: incompetech.com/
    Consort for Brass - Classical Rousing by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommon...) Source: incompetech.com... Artist: incompetech.com/

КОМЕНТАРІ • 155