250 वर्षांपूर्वीचा सरदार पळशीकर वाडा आणि भुईकोट किल्ला (पळशी) Palshikar Wada / bhuikot Killa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #Palshikar_Wada
    #bhuikot #vlog
    #sagar_madane_creation
    #shivajimaharaj
    #sardar #SardarPalshikarWada
    #PalshiFort

КОМЕНТАРІ • 66

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 8 місяців тому +5

    अप्रतिम, कोरीव रेखीव सुबक असा एकमेव नमुना असावा....

  • @Shivamraut1995
    @Shivamraut1995 8 місяців тому +6

    विलक्षण स्थापत्य शैली दादा ... जय शिवराय 🙏

  • @Swarupnarawade
    @Swarupnarawade 8 місяців тому +4

    💥जय शिवराय जय शंभुराजे दादा 💥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    💥🙏🙏दादा तुला माहित असलेलं वाचनासाठी शिवचरित्राच पुस्तक सागन 🙏🙏💥
    🚩🚩🚩🚩🚩💥दादा तुझे विडीओ खूप खूप छान असतात💥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pramodpalshikar1853
    @pramodpalshikar1853 3 місяці тому +1

    खूप सुंदर व्हिडिओ आणि माहितीसुद्धा. अप्रतिम रेखीव कोरीव काम. त्या काळात आजच्या सारखी विजेवर चालणारी यंत्र सामुग्री उपलब्ध नव्हती, तरी सुध्दा हस्तकलेने इतके अप्रतिम कोरीव काम करणारे कलाकार होते. त्यांना खरोखरीच हॅट्स ऑफ. इतकी वर्षे लोटली तरी वाडा अजूनही सुस्थितीत दिसतोय, म्हणजे वापरलेले सागवानी लाकूड किती उच्च प्रतीचे असणार हे लक्षात येते.
    अप्रतिम.......👌👌

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 6 місяців тому +2

    अप्रतिम, अतिशय सुंदर असं कोरीव, नक्षीकाम केलं आहे..खूपच सुंदर असा व्हिडीओ.. 👌🏻 बघताना मन प्रसन्न झालं..

  • @akshaychaudhari1336
    @akshaychaudhari1336 Місяць тому +1

    या वास्तू जपल्या पाहिजे महाराष्ट्राने
    आपल्या सारखं वैभव जगात सापडणार नाही. जय महाराष्ट्र

  • @raghunathpasale8363
    @raghunathpasale8363 8 місяців тому +5

    अहाहा!मी तर चॅट च पडलो बुवा!

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 8 місяців тому +3

    पळशीकर वाडा आणि किल्ला अप्रतिम कोरीव व सुरेख सुबक आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 8 місяців тому +3

    अतिशय सुंदर कोरीव नक्षीकाम 👌👌👌

  • @akashshah7552
    @akashshah7552 8 місяців тому +1

    Sagar bhau nashik madhil hari har fort दाखवा

  • @anant115
    @anant115 5 місяців тому +1

    Need to protect this wada

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 4 місяці тому +1

    पूर्वी प्रजा सुखी असेल असे वाटले , पण सांगता येत नाही . १२९६मधील खिलजीच्या स्वारीनंतर ४ooवर्ष मुस्लीम सत्तेच्या वरवंट्याखाली भरडलेल्या जनतेला शिवराय मिळाले . राजे झाले पण राजवाडे बांधले नाहीत कारण रयतेला सुखी करायचे होते . दिवस बदलले सरदार ,दरकदार , त्यांचे दिवाण अनेकांनी वाडे बांधले . त्याचे अनुकरण आज लोकशाहीतील समाजसेवक करताहेत . गरीब / स्वाभिमानी प्रजेची काळजी कधी ?

    • @shankarahire6979
      @shankarahire6979 8 днів тому

      त्या काळातील हे भ्रष्टाचारी

  • @santoshchavai7848
    @santoshchavai7848 8 місяців тому +2

    खूप छान माहिती हि छान धन्यवाद जयश्री राम

  • @nasinamulani9189
    @nasinamulani9189 6 місяців тому +1

    Very nice

  • @PratibhaPol-b4v
    @PratibhaPol-b4v 5 місяців тому +1

    🎉🎉थॅन्क्स

  • @shelkenaresh
    @shelkenaresh 7 місяців тому

    सागर टाकळी ढोकेश्वर मधील ढोकेश्वराचे मंदिर पण प्रेक्षनीय आहे. डोंगरामध्ये कोरलेली लेणी आहे.

  • @Patlacha_Panchnama
    @Patlacha_Panchnama 6 місяців тому +1

    जबर्दस्त

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 6 місяців тому

    हे वाड्याचे सौदर्य पाहताना मला अस जाणवल कि जणु एखादी सुंदर तरुणी म्हातारी झाली तरी तिचे सौंदय लपत नाही😊❤मला तर वाडा बघताना तिथे जणु एखादी राजकन्या फिरतेय असे दृश्य जाणवत होते. खुप प्रभावित झाले मी😊🙏💐🪔💖🚩

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 8 місяців тому +3

    जय शिवराय. जय महाराष्ट्र. 🚩

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 3 місяці тому +1

    जय होळकरशाही

  • @leenaupadhaya4205
    @leenaupadhaya4205 8 місяців тому +2

    Bandh kaam karnare kamgar yana Manacha mujra

  • @meenadeshpande6211
    @meenadeshpande6211 7 місяців тому +1

    Kiti kiti sunder

  • @RamGhadge-s9r
    @RamGhadge-s9r 4 місяці тому +1

    खुपच छान

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 8 місяців тому +2

    सुंदर आहे

  • @sharadsugwekar
    @sharadsugwekar 8 місяців тому +1

    You are doing very good job by exploring unknown Forts & Wadas
    on your U--Tube Chanel.
    Thank You.

  • @ShubhangiKamat
    @ShubhangiKamat 8 місяців тому +1

    Wa dolyanche paarne fitle keval apratim wada aahe tyache neat sangopang vhayla have to theva jatan kela pahije to paryatan sthal hou shakto. Utpann milel va dekhbhal hoiel Jay Shivaji 🙏

  • @SJEditsAnnapur5590
    @SJEditsAnnapur5590 8 місяців тому

    माझ्या गावापासून काही अंतरावर हा वाडा आहे.

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 8 місяців тому +1

    खूप छान 👌
    अतिशय सुंदर अस कोरीव काम केलेले आहे 💖
    जय शिवराय 🚩🙏

  • @omawachar6568
    @omawachar6568 8 місяців тому +2

    Nice video

  • @sunitaponde3445
    @sunitaponde3445 5 місяців тому

    हे गाव माझ्या आत्याचा आहे मी तिथे खूप वेळा गेलेली आहे

  • @pavanpruthvirajtalekar7102
    @pavanpruthvirajtalekar7102 8 місяців тому +1

    Wada public visit sathi available ahe ka?

  • @sachetandalvi4993
    @sachetandalvi4993 8 місяців тому

    Amhala varchya floor var jau dila nahi tumhi bare gelat 😮 aata jau detat ka parat

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 8 місяців тому +1

    Khup mast sager video thodi si mothi banav 20 te 25 mini ta chi

  • @gargimanerikar4624
    @gargimanerikar4624 8 місяців тому +1

    दादा खूप खूप चागली महिती दिलीस vibeo खूप खूप आवडला thank u 😊😊 जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 8 місяців тому +2

    खूप छान दिसत🎉

  • @subhashpadol7035
    @subhashpadol7035 6 місяців тому

    Very Nice Shabdh Nahi 9:59

  • @madhavrao1745
    @madhavrao1745 8 місяців тому +1

    We have visited this wada in 2019.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 8 місяців тому +1

    Apratim. Khoop. Sundar 💞

  • @narendrashinde3021
    @narendrashinde3021 8 місяців тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 6 місяців тому

    हा वाडा नाही राजवाडा च म्हणावा लागेल. आणि ज्यांनि हा वाडा बांधला त्यांना शिल्प कलेची खुप आवड होती असे जाणवते. फार् मन लाऊन वाड्याचे काम करून घेतले आहे. खुप हौसि असणार कलेची जाण आसणार त्यांना. खुप छान👌👌👌❤

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 6 місяців тому

    इतक सुंदर कोरीव काम असणारा वाडा मी आयुष्यात नाही पाहिला. खरंच अप्रतिम आहे. धन्यवाद इतकी सुंदर वास्तू दाखवल्या बद्दल.
    जय शिवराय

  • @anuragkatiyar3467
    @anuragkatiyar3467 8 місяців тому +1

    🚩❤🚩जय भवानी🚩❤🚩
    🚩❤🚩जय शिवाजी🚩❤🚩

  • @pravinkhodake4023
    @pravinkhodake4023 8 місяців тому +1

    Amchya devharyala ashi design ahe

  • @dilipmurkute8715
    @dilipmurkute8715 8 місяців тому +1

    या वाडयात राहणारे भाग्यवान च

  • @jaydeepshinde318
    @jaydeepshinde318 8 місяців тому +1

    तुम्ही खूप छान माहिती दिलीत 🎉

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 8 місяців тому +1

    जय मल्हार 🇮🇩जय शिवराय 🚩🙏🏻

  • @pushplatakumbhar1351
    @pushplatakumbhar1351 8 місяців тому +1

    Sagar khup divsani

  • @tusharjadhav711
    @tusharjadhav711 8 місяців тому

    Thank You very much to show us this beautiful residence

  • @swatiaphale3695
    @swatiaphale3695 8 місяців тому +1

    Nice to See u...Sir.

  • @hemlataavhad2899
    @hemlataavhad2899 3 місяці тому

    खूपच सुंदर

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 8 місяців тому +1

    Khup sundar 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 8 місяців тому +1

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @ashoktambe4844
    @ashoktambe4844 8 місяців тому +1

    मदने दादा खुप छान👏✊👍

  • @dr.vijaykumar8169
    @dr.vijaykumar8169 8 місяців тому +1

    अप्रतिम

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 8 місяців тому +1

    मस्तच

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 8 місяців тому +1

    छान छान भाऊ जय शिवराय

  • @laksmimahadev4743
    @laksmimahadev4743 8 місяців тому

    Khup chan aahe ha wada

  • @VikasAher-b2k
    @VikasAher-b2k 8 місяців тому

    ❤❤❤जय शिवराय सागर भाऊ❤❤