कोकणात कोंबडी हॅचरी उद्योग करणारा तरुण उद्योजक | गणेश ॲग्रो फार्म आणि हॅचरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 кві 2022
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण भेट देणार आहोत ते कट्टा मालवण येथील एका तरुण उद्योजकाला ज्याने चालु केला आहे कोंबडी हॅचरी उद्योग. गणेश अॅग्रो फार्म नावाने चालु केलेल्या उद्योगात एक्झोटिक कोंबड्यांची खरेदि विक्री देखील केली जाते.
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    Ganesh Agro Farm And Hatchery
    Ganesh chavan-+91 94044 96093
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

КОМЕНТАРІ • 111

  • @ganeshagrofarm3031
    @ganeshagrofarm3031 2 роки тому +9

    नमस्कार,

  • @prasadparab3248
    @prasadparab3248 2 роки тому +4

    सर्वात आधी Malvani life यूट्यूब चॅनलचे खूप खूप आभार...!!! आणि गणेश दादाचे खूप खूप अभिनंदन...!! १ बॅच फेल गेल्यानंतर जेव्हा पुन्हा नवीन सुरुवात करायची होती तेव्हा मला गणेश दादाच कॉन्टॅक्ट मिळालं. तेव्हापासून आता पर्यंत गणेश दादाच नेहमीच प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन मिळालं आहे. अगदी फीड पासून पिल्लांची काळजी घेणं ते विक्री पर्यंत सगळ्या गोष्टीत दादाच सहकार्य असतं. सगळ्यां टिप्स, ट्रिक्स, क्रियेटीव्ह आयडिया सगळं कोणताही आडपडदा न ठेवता दादा नेहमी सांगत असतो.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 роки тому +7

    ह्या सगळ्या नवऊद्योजकांतर्फ सर्वप्रथम मी तुझे आभार मानतो... ह्या सगळ्या उद्योजकांना तू जो प्लॅटफॉर्म दिला आहे आणि त्यांची इत्यंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 роки тому +8

    एकदम उत्कृष्ट प्रश्नावली आणि तितकीच सफाईदार उत्तरं. एक उत्तम इमफॉर्मॅटिव्ह व्हिडीओ ह्यापेक्षा आणखी काय वेगळा होवू शकतो. खरंच एक सहा गुंठे जमीन असेल तर कोकणातील तरुणांना मुंबईसारख्या शहरांत नोकरी निमित्त धाव घ्यायची गरजचं काय हा प्रश्न उदभवतो.खरंच आजचा कोकण एक पाऊल पुढे या वाटेवर चाललाय. पण कोकणातील हे सर्व लघु उद्योग परप्रांतीयकडे सुपूर्द करु नका, हिच नम्र विनंती 🙏 देव बरे करो 👍

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 роки тому +3

    छान माहिती दिली कोकणात असे किंवा इतर व्यवसायसाठी आपण छान माहिती दिली आहे कोकणातील मुलासाठी उपयुक्त आहे आवडला विडियो

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 роки тому +2

    एक महत्व पूर्ण माहिती चा आणखीन एक विडिओ धन्यवाद

  • @ssatam09
    @ssatam09 2 роки тому +4

    खूप सुंदर माहितपूर्ण विडिओ होता 👍

  • @adityarane4331
    @adityarane4331 2 роки тому +4

    खूप माहितीपूर्ण विडिओ बनवला लकी दादा

  • @vanitamankame9346
    @vanitamankame9346 2 роки тому +3

    खूप, छान आहे मिहिती दिली आहे

  • @ArvindYadav-de2lu
    @ArvindYadav-de2lu Рік тому +1

    गणेश दादा खूप down to earth .. आणि साधा आहे..माहिती देताना सुद्धा चेहऱ्यावर कोणताही उर्मट पणा किंवा अकडू पना दिसत नाही.. खुप खुप शुभेच्छा भावा...

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 2 роки тому +1

    खूप छान

  • @vivekghole1677
    @vivekghole1677 2 роки тому +1

    मला खुप अभिमान आहे कोकणा मधे असे औद्यजक आहेत 👌ग्रेट दादा

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому +3

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ होता

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 2 роки тому +2

    Khup chan ....asa kobadi palan udyog karayla mla avdel......

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 2 роки тому

    मराठी कोकणी मालवणी माणूस उद्योग करतोय फार छान👌 आणि दुसरा मालवणी माणूस त्याला प्रमोट करतोय.....हा दुग्ध शर्करा योग आहे...Go Forward 👍

  • @AMOLSAWANTVLOG
    @AMOLSAWANTVLOG 2 роки тому +4

    खूप छान माहिती दादा 😍😍😍😍😍😍😍

  • @vasantichiple1167
    @vasantichiple1167 2 роки тому +2

    खुप सुदर माहीती दीली

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 2 роки тому +2

    मस्त 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @pintyadada1378
    @pintyadada1378 2 роки тому +3

    Great lucky bhava 👍👍 thank you for sharing informative video ,

  • @tusharsakpal4361
    @tusharsakpal4361 Рік тому

    अप्रतिम सुंदर