कोकणात मातीची आकर्षक भांडी बनवणारा तरुण उद्योजक | Pot making with clay in Konkan | Pottery

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण भेट देणार आहोत ते मालवण- कसाल रोडवर असणाऱ्या गुरामवाड येथील श्री शेखर कुडाळकर यांच्या मातीची भांडी बनवण्याच्या कारखान्याला. हि मातीची भांडी आधुनिकरित्या कशी बनवली जातात? त्याच्या किंमती काय आहेत? माता कशी कुटली जाते? याची संपुर्ण माहिती या व्हीडीओद्वारे आपणास मिळणार आहे..
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    अधिक माहितासाठी संपर्क
    श्री शेखर कुडाळकर
    गुरामवाड, मालवण-कसाल रोड
    +91 94219 17427
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 421

  • @aniljoshi4084
    @aniljoshi4084 2 роки тому +8

    खरच अभिमान वाटतो आपला ही खरी संस्कृती आहे आपली खेडी स्वयंपूर्ण होती आणि आहेत ही कला जपली पाहिजे सरकारने यांना मदत केली पाहिजे ग्रामीण तसेच खादी ग्रामोद्योग किंवा इतर संस्था नी यांची मेहनत लक्षात घेऊन अजून सहकार्य करणे गरजेचे आहे

  • @namratarasam4772
    @namratarasam4772 2 роки тому +9

    खूप छान ‌महिती.परंपरागत व्यवसायाला आधुनिकतेची जोड.आपली भरभराट होवो.👍👍

  • @prakashmalewadkar5718
    @prakashmalewadkar5718 2 роки тому +6

    छान व्हिडीओ ! समाज बांधव आधुनिकतेची जोड देऊन पारंपरिक व्यवसाय करतो, हे पाहून आनंद झाला. धन्यवाद !

  • @Saj393
    @Saj393 2 роки тому +2

    जबरदस्त आहे देव देव बरे करो

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 2 роки тому +4

    अजून एक माहितीपूर्ण video, आपल्या कोकणातल्या उद्योजकांना मालवणी लाईफ हे हक्काचे platform देणारे लकी भाऊ यांना खूप खूप धन्यवाद. देव बरे करो 👍👍👍👌👌👌👌👌

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +7

    मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच👏✊👍 छान विडिओ बघायला मिळाला चांगली माहिती दिली धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 2 роки тому +1

    खूप सुंदर माहिती दिली काकांनी हातानी बनवलेली भांडी खूप सुंदर आहे तोड़ नाही त्याला

  • @shantarampalkar5288
    @shantarampalkar5288 2 роки тому

    फारचं सुंदर खुप छान तुचाल पुढे.

  • @anujsalunkhea5434
    @anujsalunkhea5434 Рік тому

    Khup chaan mahiti milali

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 Рік тому

    खुप छान दादा. तुम्ही पारंपरिक व्यवसाय करताय. त्याबद्दल कौतुक आहेच आणि अभिमान हि वाटला. काकांनी पण सुंदर दिवली बनवली. सर्व प्रक्रिया छान रितीने माहीत दिली. भांडी घ्यायला तरी मालवण ला यायला हवे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.धन्यवाद दादा. 🙏❤❤लकी दादा तुमचेही आभार. मी शोधत असलेली वस्तू योग्य माहितीसह आणि कृतीसह दाखवली. 👍🙏🙏

  • @sheetalschitnis
    @sheetalschitnis 2 роки тому +1

    खूप छान विडिओ
    किती कष्ट घेतात हे लोक
    आपण कोणतीही घासाघीस करू नये ,हे विकत घेताना

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 Рік тому +7

    Home delivery केली तर खूप छान business होईल दादांचा

  • @nitinpatil4120
    @nitinpatil4120 2 роки тому +1

    खूप छान एवढी सगळी माहिती बिंधास्त पाने मराठी माणूसच सांगूं शकतो .👌👌

  • @hitenrane343
    @hitenrane343 2 роки тому +1

    अप्रतिम अतिशय सुंदर .किमती सुद्धा रीझन e bal आहेत.

  • @rashmideshmukh7403
    @rashmideshmukh7403 Рік тому

    खूप छान माहिती

  • @shrutipanchal3312
    @shrutipanchal3312 Рік тому

    खूप छान माहिती

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 2 роки тому

    आई शपथ ..... एक नंबर यार ..
    जबरदस्तच👍👌👌🙏🏻🙏🏻

  • @santoshpatil111988
    @santoshpatil111988 2 роки тому +2

    Dilvery service chalu kara...khupach chhan

  • @rohanveta6394
    @rohanveta6394 2 роки тому +2

    Khup Chan video

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 2 роки тому

    चांगली माहिती, देतो, थँक्स

  • @sidgraphics31
    @sidgraphics31 2 роки тому +4

    kdk video dada khup bhari information 🙌🙌👌👌😍😍

  • @parthparab2986
    @parthparab2986 2 роки тому +1

    लकी दादा मानल तुला भावा सगळ्या कोकणवासी आम्ही तुझे आभारी आहोत

  • @savitamore2976
    @savitamore2976 2 роки тому

    Apratim.. Khup chan mahiti

  • @manaligaonkar9476
    @manaligaonkar9476 2 роки тому +1

    Dada tuza video pahun amhi ya factory madhe jaun alo. Chan bhandi ahet. 👍 .

  • @netrashedge1262
    @netrashedge1262 2 роки тому +1

    Khup chan mahiti.
    Sundar video

  • @mohanwakshe5300
    @mohanwakshe5300 7 місяців тому

    धन्यवाद. मालवणी लाईफ

  • @simongumes1896
    @simongumes1896 6 місяців тому

    Nice 👍👍👍

  • @urockofficial5482
    @urockofficial5482 2 роки тому +3

    Uttam wark 🙏👍🏻👍🏻Best of Luck Dada khup Sunder kaala ahe 👏🏻👏🏻

  • @sakshiparab6039
    @sakshiparab6039 2 роки тому +1

    khup chan pot , thanks for information

  • @Swapnilc.
    @Swapnilc. 2 роки тому

    खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ👌👍🙏🏼

  • @netraparanjpe1454
    @netraparanjpe1454 2 роки тому +1

    khupch chan vedio...aamhi he baghayla yeu shakto ka..

  • @suchitakambli8319
    @suchitakambli8319 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ, भांडी खूपच छान आहेत.

  • @anantaraskar7696
    @anantaraskar7696 8 місяців тому

    छान माहिती दिली
    मराठी उद्योजक सलाम.
    पुणे मध्ये घर phoch मिळेल का

  • @SCcreation-gn2tm
    @SCcreation-gn2tm 2 роки тому +2

    Chan video Dada cangli mahiti milali

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 2 роки тому +3

    खूप छान आणि माहितीपूर्ण vlog.👌🤗 कुडाळकर दादा आणि काकाचे कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा 🤗👌पारंपरिक व्यवसायला आधुनिकतेची जोड देऊन खूप छान काम करत आहेत.👍

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 роки тому +1

    Khupach chhan 1ch no.

  • @roloshirodkar1691
    @roloshirodkar1691 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिलीत दादा

  • @achyutarmani8126
    @achyutarmani8126 2 роки тому +9

    sir they should make a catlouge with price and link it to watts up no and develope packaging for online deliveries they will get lots of orders best of luck

  • @malini7639
    @malini7639 2 роки тому

    मशिन असली तरी मेहनत करण्याची तयारी व व्यवसाय लावून धरला तरच शक्य असते . ईतकी मेहनत केल्यावर त्याभांड्याना योग्य किंमत मिळालीच पाहिजे .

  • @sanchitatemkar3336
    @sanchitatemkar3336 Рік тому +1

    Aamhi kal ch yanchya kadun bhandi ghetali khup chhan aahet

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 2 роки тому +1

    होम.डिलिव्हरी.देता येईल का?

  • @k.maheshaa
    @k.maheshaa 2 роки тому +1

    Khup chaan...

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 роки тому +22

    खुपच छान, मस्तच, माहितीपूर्ण व्हिडिओ, लकी दादा ग्रामीण भागातील छोट्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना तुझ्या व्हिडिओ मुळे खुपच फायदा होतो.छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नमस्कार.

  • @Me_AkashJadhav
    @Me_AkashJadhav 2 роки тому +1

    मस्त...

  • @Rashtrabhakta
    @Rashtrabhakta 2 роки тому +7

    Accidentally came across this video , loved this video as well as other videos on your UA-cam channel, happy that you are supporting local businesses through your channel, would love to watch many more Marathi businesses flourish,definitely going to buy these products and spread the word among my friends.Would like to watch many more such informative videos.

  • @rahulgatlevar3591
    @rahulgatlevar3591 11 місяців тому

    Love your work.wish to visit one day.i am very fond of pottery.is it possible to buy cooking pots .

  • @samidhanalawade5266
    @samidhanalawade5266 Рік тому

    का नाही आवडणार.obviously माझे कोकण माझी kokani माणसं..गावी गेले की नक्की तिथूनच घेणार मातीची भांडी....❤️❤️❤️❤️❤️i love my कोकणी people

  • @maheshkoli8980
    @maheshkoli8980 2 роки тому +1

    Sunder mahiti, aapan chiken handi madhye chikan shijauu shakto ka

  • @nayak07
    @nayak07 2 роки тому +2

    Amazing, you are doing a fantastic job. With kind wishes from London.

  • @saddamsatarkar9526
    @saddamsatarkar9526 Рік тому

    Good job

  • @sam-lf1ix
    @sam-lf1ix Рік тому

    ह्या मध्ये केमिकल वापरले जाते का साहेब

  • @anandpawaskar8938
    @anandpawaskar8938 2 роки тому +1

    Nice shekhar dada..

  • @smitabagade2039
    @smitabagade2039 2 роки тому +1

    GOOD JOB
    BROTHER 👍👍👍👍👍

  • @leenamadye1749
    @leenamadye1749 Рік тому +1

    Courier ne pathavatat ka mati chi bhandi?

  • @redmia8463
    @redmia8463 11 місяців тому

    कुठे आहे हे?

  • @lalitapuri5164
    @lalitapuri5164 2 роки тому

    कोण त्या गावात आहे हे दुकान

  • @amitmayekar6663
    @amitmayekar6663 2 роки тому +1

    Dev bare karo.....nice....

  • @vivekhire5495
    @vivekhire5495 2 роки тому +10

    Nice video, thanks for promoting the local people hard work .
    Very informative. 👍👍

  • @sssrawasha
    @sssrawasha Рік тому

    चुलीवर किती वेळ चढवून चिकन करता येते?

  • @pandityerudkar5252
    @pandityerudkar5252 2 роки тому +1

    Super

  • @vshiwalkar
    @vshiwalkar Рік тому

    दादा खूप छान. समजा काही मागवायचे असेल तर ते डिलिव्हरी देतील का मुंबईला???पैसा आपल्या कोकणातच जाईल उगाच बाहेरच्या लोकांकडून घ्यायला नको.

  • @nikitasawant427
    @nikitasawant427 2 роки тому +4

    Sundar .I am from same village. Next time we will definitely come and meet you. Keep it up.

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 2 роки тому +7

    Khub Chan Vlog Lucky Dada. Informative Vlog on Mud Made Products. All the Best to Kaka and Dada for the Success of their Business. Kalji Ghya

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому +1

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words

  • @maheshmagar2845
    @maheshmagar2845 2 роки тому +3

    Dada pahile hya vastu 'patent '
    karun ghe.vdeshi lokani apli patravali swatachya navavar patent karun getali ahe

  • @SmitaMunagekar-d3k
    @SmitaMunagekar-d3k Рік тому +1

    नमस्कार दादा, मला आवश्यक ती मातीची बरीच भांडी इथे वापरण्यासाठी घेतलीत पण गावी अगदी चूल किंव्हा इतर आवडती मातीची भांडी कशी न्यायची ........पण तुमच्या या व्हिडिओ मुळे मला गावी आल्यावर खरेदी करता येईल आणि मातीच्या भांडत जेवण बनायची माझी बालपणापासूनची आवड मला जपता आलीय....येईल. इकडे सायन कुंभार वाडा येथून भर गर्दीतून हाताच्या फोडा सारख जपून भांडी आणताना जी हळवी मनस्थिती झाली होती..... खरच फायदा नाही झाला तरी चालेल पण नुकसान होता कामा नये.....पण या व्हिडिओ मुळे मनाला दिलासा मिळालाय.
    तुम्ही खूप चांगल काम केलय......मेहनत आणि कला कोणतीही असो..... जपली आणि विकसित व्हायला हवी.
    खूप छान माहिती दिलीत. मे मध्ये गावी गेल्यावर मला मालवणमधील या कलाकार बंधूंकडून खरेदी करता येईल🎉 27:27

  • @jayshankarpandey5251
    @jayshankarpandey5251 2 роки тому

    विद्रभात कोठे अशी भांडी बनवतात

  • @vandanamakeshwar3586
    @vandanamakeshwar3586 2 роки тому +1

    मला शिकायचं आहे पॉट बनवायला तुमचे क्लासेस वगरे आहे का

  • @gauri585
    @gauri585 11 місяців тому +1

    Khup chan ani upyogi mahiti... Appreciate efforts taken to make video

  • @prashantpatil6978
    @prashantpatil6978 2 роки тому +3

    Very nice information for all people
    and your information language
    very simple to understanding
    Thanks for you

  • @deeparajai2668
    @deeparajai2668 Рік тому +1

    Amhala order karyach suvidha sanga belgaum.

  • @मावळाछत्रपतीचा-ध9ङ

    चीनच्या वस्तु खरेदी करण्या पेक्षा आपल्या आजुबाजुला तयार होणाऱ्या वस्तु खरेदी करुया. आपल्या माणसाला मोठ करा. चीन ला आर्थिक बळकटी देण्यापेक्षा आपली माणस, आपला देश आत्मनिर्भर करुया..... जय हिंद 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳❤

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому +1

      Thank you so much 😊
      जय हिंद

    • @मावळाछत्रपतीचा-ध9ङ
      @मावळाछत्रपतीचा-ध9ङ 2 роки тому

      @@MalvaniLife तुमचे ही आभार आपल्या कोकणातील लोकांचे उद्योग धंदे ह्या digital screen वर आणतात असंच काम चालु राहु देत... आत्मनिर्भर बनण्यासाठी लोकांना समोर आणायलाच हवं. आपण आत्मनिर्भर बनणे म्हणजे देशाला बळकटी येणे....🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 2 роки тому +2

    तुमचं हे काम खूप छान ज्यात तुम्ही या छोट्या कारागिरांना पुढे आणण्याचे काम करत आहात.कष्ट करून मुंबईला न जाता गावातच राहून रोजगार शोधणाऱ्या या कोकणवासीयाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो,त्याला खूप शुभेच्छा

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 Рік тому +1

    Very creative, beautiful and detail info. Thanks for sharing with us with respect and pride for your goods. Divinity lies in your hands. From Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦

  • @sumandeshpande6119
    @sumandeshpande6119 Рік тому +2

    खूप छान माहिती दिलीत आणि ह्या ग्रामीण कलाकारांना त्यांची कला दाखवण्याचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देताय, त्यांच्या वस्तू विक्री साठी ते सोप जाते

  • @kshamasawant1821
    @kshamasawant1821 2 роки тому +2

    माहिती मिळाली,बरे वाटले, आम्ही आता गांवी गेलो की नक्कीच जाऊन भेट देऊ,व खरेदी करू धन्यवाद 🙏🙏देव बरे करो 🙏

  • @yogeshbhagat183
    @yogeshbhagat183 2 роки тому

    काळ्या रंगाची नाहीत काय

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 2 роки тому +3

    छान माहिती कारक विडीयो,कुंभार समाज्या ची भरभराट होवो ही सदिच्छा,धन्यवाद लकीदादा।

  • @shwetagurav140
    @shwetagurav140 2 роки тому +3

    कितीही मशीन आली तरी कलाकाराचा परीस स्पर्श झाल्याशिवाय काम पुर्ण होत नाही! त्यांच्या कलाकारी ला सलाम! आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून जुनं जपायचा प्रयत्न खूप छान. Use and throw चा जमाना असताना sustainable जगायला सुरुवात झाली आहे. ह्या उपक्रमाला मदत करायला हवी. हे सगळं घरपोच मिळाला तर ग्राहक आणि उत्पादक दोघांना मदत होईल. मला सगळी भांडी घ्यायला आवडेल.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words 👍

  • @SS-xj6qd
    @SS-xj6qd 2 роки тому +3

    Dada, mala matichi bhande pahij tr order kashi karaychi?

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      Contact details are in the description box 👍👍

  • @Dop_pravin_kumbhar
    @Dop_pravin_kumbhar 2 роки тому +11

    अभिमान आहे कुंभार असल्याचा 👌👌👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому +1

      👍👍👍

    • @prakashkumbhar694
      @prakashkumbhar694 2 роки тому +1

      नमस्कार.मी पण कुंभार आहे.

    • @rashmijadhav2905
      @rashmijadhav2905 2 роки тому +2

      Mipan kumbhar ahe.🙏

    • @prakashkumbhar694
      @prakashkumbhar694 2 роки тому +1

      @@rashmijadhav2905 नमस्कार. कुठे असतात तुम्ही.

    • @rashmijadhav2905
      @rashmijadhav2905 2 роки тому +1

      @@prakashkumbhar694 wada,palghar🙏

  • @yogitavichare3164
    @yogitavichare3164 Рік тому +1

    Dada lavkar chalu kara n online . Mla havi aahet matichi bhandi

  • @pratapchaudhari7702
    @pratapchaudhari7702 2 роки тому +1

    Amhala pahije tr kase magu shakto

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      Contact details are in the description box 👍

  • @aartivelankar6618
    @aartivelankar6618 2 роки тому +2

    खूप सुंदर माहिती दिली, आपला हा उद्योग उत्तरोत्तर भरभराटीस येवो हीच सदिच्छा👌👍💐🙏

  • @user-le3wh8xc3u
    @user-le3wh8xc3u 2 роки тому +5

    Bhau..
    Please make Authentic Kolhapuri Chappal making and selling video.. whenever possible 🙏🏻
    - Kuthun ghyaychi
    - kashi banawtat
    - original chappal kashi olkhaychi
    - price
    - types
    Thank you in advance

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ होता

  • @sugandhabait3751
    @sugandhabait3751 2 роки тому +1

    फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार
    विठ्ठला तू वेडा कुंभार
    नमस्कार

  • @SSPhysics
    @SSPhysics 2 роки тому +1

    All questions answered. Thanks.

  • @jyotig6199
    @jyotig6199 Рік тому +2

    मातीची भांडी गॅस वर वापरली तर चालतील काय?

  • @RutujaRecipeMarathi
    @RutujaRecipeMarathi 2 роки тому +1

    Khup chan mla khup aavdli dada bhandi mla pn ghychet khup chan aahet. Please stcn 🔔

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 2 роки тому +2

    मालवणी लाईफमुळे कोकणच्या कानाकोपऱ्यातील लहान मोठे उद्योग जगभरात पोचत आहेत. त्यांची माहिती सर्वांना मिळत आहे. खरोखरंच खुपच कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब. माहितीपूर्ण व्हिडिओ. 👌👍

  • @darpanamali91
    @darpanamali91 2 роки тому +2

    खुप खुप छान आहेत. 👌 मातीची भांडी.आणि खूपच नाविन्य पूर्ण.सुंदर

  • @ulhassawant7700
    @ulhassawant7700 2 роки тому +1

    मला १०० m.l.चा चहाचा कुल्हड मिळेल का? काय भाव मिळेल धंद्यासाठी?

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      For more details please contact mr Shekhar….

  • @akashparkhi3728
    @akashparkhi3728 2 роки тому +2

    लकी दादा तुमचं काम खरंच खूप छान आहे. आणि चांगला प्रोत्साहन देता. आणि तुमचे व्हिडिओ माहिती पूर्ण असतात. 👍

  • @rahuldewoolkar4608
    @rahuldewoolkar4608 2 роки тому +2

    Mi guramvadi madhe ch rahato

  • @avinashgjadhav
    @avinashgjadhav 2 роки тому +2

    Nice video 👍 what's background music.. it's very good. Please tell music title

  • @suwarnapawar4180
    @suwarnapawar4180 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिलीस.. 👍👌👌👌आम्ही नक्की भेट देऊ

  • @rekhajadhav977
    @rekhajadhav977 Рік тому +1

    Khul chan mahiti dilit

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 2 роки тому +1

    खुपच छान🙏🙏 पारंपारीक कलेच कसब पाहायला मिळाल. धन्यवाद.🙏🙏

  • @pushpadandale6850
    @pushpadandale6850 7 місяців тому +1

    खूप छान आहे

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 2 роки тому +3

    Kup vegalya subject vercha video ahe akdum best. Quality kup Chan.👌👌👍