भरडखोल बंदरावरील फिश लिलाव मार्केट 😍 | ताजी स्वस्त Fish Market | S For Satish | Bharadkhol, Kokan
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- भरडखोल बंदरावरील फिश लिलाव मार्केट 😍 | ताजी स्वस्त Fish Market | S For Satish | Bharadkhol, Kokan #BharadkholFishMarket #KokanFishMarket #FishAuctionBharadkhol #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another UA-cam channel - / @satishratate
"Absolutely loved today's vlog, Satish! Superb storytelling and engaging content. 🌟 People connect more with UA-camrs than cinema stars, and you're definitely a hero for the real audience. Keep shining! ✨
Thank you ❤️❤️😊🙏
भ मीक
@@SFORSATISH
P
खुप सुंदर नजारा माझ्या गावाच्या बाजुला आहे.नजारा बघुन मला गावची आठवण आली.धन्यवाद सतीश.
खर खूप सुंदर नजारा आहे तिकडला खूप छान विडिओ बनवीला मस्त आहे आमच्या इकडे असे बघायला मिळत नाही ऐवडा मोठ्या मासा पहिल्या दा बघायला मिळाला👌👌👌👌👌👌
वा लय भारी मच्छिमार्कट केवढा मोठा मासा पकडला होता खुप मेहनत करतात ही लोक म्हणून एवढा खजिना त्यांना मिळतो एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो ❤❤❤
🙏🙏😊❤️
खुप छान व्हिडिओ..भरडखोल मच्छीमार्केट छान आहे आणि ताझी मच्छी मिळते..मी सुद्धा या मच्छीमार्केट ला भेट दिलेली आणि vlog सुद्धा केलेला.. श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल मच्छीमार्केट मच्छी लिलावासाठी प्रसिद्ध आहे..❤
खूपच छान.... पुढच्या वेळेस जरूर भेटू आपण🙏❤️😊
Excellent vlog........kevdhi fish..... Paakat fish (Stin-Gray) kevdha motha....my god.....👌👍🚩
mast
ethe harne peksha swast aahet mashe
mast
Hoy
खुपच छान विडीवो बनविली आहेस सतीश दादा भरडखोल गावामदली ,👌👌👍
Fish market explore was too good.
Ati Sundar Khup Chaan Video Brother Best of luck INsha Allah God Bless you I M From Mhasla
❤️🙏🙏
खुपच सुंदर भरडखोल मच्छि लीलाव
सतीश तुम्ही आमच्या गावात आलेलात. आरवी बीच आता चांगला डेव्हलोप होणार आहे. शासनाकडून त्याला 14 कोटी रुपये पास झाले आहेत. तो ज्या वेळेस डेव्हलोप होईल ना त्या वेळेस नक्की या. तुम्ही विडिओ दाखवल्या मुळे जास्त लोक व्हिसिट करतील.
Thank you...
Jarur yein🙏❤️😊
@@SFORSATISH tya veles nakki mala bhetaych aahe tumhala ani family la
सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन तु खुपच भारी भारी विडीवो दाखवतो सगळया गावातले सिनेरी फार सुंदर दिसते समुद्र किनारा एक नंबर छानच नजारा वाटला असेच छान छान विडीवो दाखवत रहा
Thank you❤️❤️
Nice music also in this vlog
Thank you❤️🙏🙏
Location is good, but best fish we can get is only at Malvan.
Khup chan video dada ❤❤❤❤❤❤
Dada tumi aadgao cha fish market pan baga खूप chan ahe
धन्यवाद दादा आमच्या गावी गेल्या बदल
Fish market exllent 👍
श्रीवर्धन येथे जीवनाबदर यथे धक्का आहे तीथे video करा
Khup chan Vlog! ❤
He fish bhav ch dhakkachi ahe ..pan ek navin place mahit jhali tumch mule .. thanks kay naav kuthe ahe he place
Khup chan video
खुप सुंदर 👌👍
Ekdam bhari bajar, vishesh mhanje pakhat macchi.
❤️🙏
Amhi Dive agar la jato tevha Bharadkhol varun mase gheun te hotel madhe ( Anandyatri madhe rahto amhi) banvayla deto. Mast bharpur khayla miltat tehi swastat.
Te paplet nahi kalet ahe. Paplet mhanun viktat
Mast खूप खूप छान 👌👌👌👍👍👍❤❤
Satishdada helmet cemera vapara please ur sefty on the road baki vdo super❤
Very nice video ❤❤❤❤
Aree wahh jabbrdast satish bhau
Good vlog ❤
खुप छान🎉👌
Masat 👌 👌
Super fish market 👍👍
Nice dada aamcha gav kasa vatla bharadkhol❤❤ nice na
Are wahh diveagarla jaanar aahes dada maaz gaaav
🙏❤️🙏
दिघी कोळीवाडा मध्ये नाही आलेत...
Which camera ? ?
GoPro 10
Dada khup Chan video aahe please ek request aaheji pan jaga dakhvta tithe Mumbaihun kase jayeche te pan please guide kara
Mi navinumbai yethe rahate
Chan Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Diveagar pn shan aahe
V.good
Very Nice fhish market dada
Very nice video
Nice video
Dada chandore taluka mangaon dist Raigad video dakhawa please lavakar sanga
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
dada tuzya mule navin gava Ane beach chi information bhete...
Thank you
Hi satish Dada me pan tumchi Subscriber ahe he maza gave ahe Kas vatal maz gav
खूपच छान😍❤️😊🙏
दादा आमचं गाव आहे खूप छान वाटत आहे
mastach 🐟
Nice
Mast blog
Aamcha shriwardha
भरडखोल फिश मार्केट ला जाण्यासाठी नवी मुंबई वरुन कोणती वाहन सुविधा आहे. 🙏🙏🙏
मुंबई तो borli,श्रीवर्धन गाडी भेटेल , ट्रॅव्हल्स या st...borli la उतरून मिनिडोर भरडखोल...4/5 तास मुंबई वरून भरडखोल..
Chaan 😂
Ek no vlog, nice auction, big fish, mast
👌👌👌❤️🤗
कर्नाटकला kadi येणार भावा....? NH ६६
Karu plan
Apan Ann mahnun khato paytan jara baju kadle pahije
First 🥇
Are bhava jara location details madhe sang. Tu kuthe aahes tech mahit padat nahi.
Bharadkhol
Aamca Aravi gavala Jaya
Paplet khup mahag detat
Swrag manaj amch shrivrdhan
Satish bhau o patwa
Maj gaon
I think you dont eat fish, its so costly
Satish hey kutlay gaw ahey ani ta gawa ha jillah kutlagaw ahey