कोकणातील 10 LOW बजेट बिझनेस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • कोकणातील 10 LOW बजेट बिझनेस, konkatil 10 Low Budget Business
    For Latest Update Follow me on INSTAGRAM: / pragat.loke
    भारतातील कोकण हा प्रदेश भारता पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भात शेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहेपौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णूचा सहावा अवतार असलेल्या श्री परशुरामाने केली. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वत: परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले व तेथे त्यांनी शूर्पारक (सोपारा) देशाची निर्मिती सागरापासून केली, असा उल्लेख महाभारताच्या शांतिपर्वात आढळतो.
    पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वत:च्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशुरामाने सह्याद्रीवरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्यानंतर परशुराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले.
    कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मिती देखील परशुरामाने केली [१] अशी पौराणिक कथा खुप प्रसिद्ध आहे. यातील काही ब्राम्हणांस चितेतून पुन्हा जीवदान देऊन पुढील आयुष्य जगण्याचे वरदान मिळाले म्हणून त्यांना चित्पावन असे नाव पडले. गौड सारस्वत [२] व केरळ मधील नंबुद्री [३] ब्राम्हणांच्या उगमासंदर्भात देखील याच प्रकारच्या परशुराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात रत्‍नागिरी या जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र व प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशुराम मंदिर आहे. कोकणात मसाला पिकांची शेती सुरु केली तर शेतकऱ्यांच्या नगदी उत्पन्नात नक्की वाढ होईल. आणि यासाठीच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाची टीम मनापासून झटतेय. सध्या काळ्या मिरीच्या मसाला पिकाची शेती बरीच चर्चेत आहे. कारण मसाला शेती असली तरी त्याने शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा आणला हेच खरं आहे.
    काळी मिरी, अर्थात एक मसाल्याचं पिक. कोकणातलं वातावरण या पिकासाठी अतिशय पोषक आहे. दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठानं या पिकाच्या लागवड आणि संशोधनावर बरंच काम केलंय. काळ्या मिरीचं पिक झाडावर उंच जातं. त्याची काढणी करणं अवघड जातं. यासाठी कृषी विद्यापिठातल्या तज्ज्ञांनी खास बुश पेपर वनस्पती विकसीत केली असून त्यावर काळ्या मिरीचं उत्पादन घेणं सोपं जातंय.
    बुश पेपर वनस्पतीची लागवड करणं शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतंय. काळ्या मिरीची लागवड करणं तसं सोपं काम आहे. या झाडाच्या सावलीत काळी मिरी अतिशय सहज वाढतेय. विशेष म्हणजे वेलींना आधार देण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज पडत नाही.
    काळी मिरी जवळपास 5 ते 6 मीटरपर्यंत उंच वाढते. पण बुश पेपरमुळं काळ्या मिरीची उंची नियंत्रीत होऊन तिचं मुबलक उत्पादन घेणं आणि उत्पन्न वाढवणं सोपं जाणार आहे.
    शपेपर वनस्पतीची लागवड करणं आणि तिचं संगोपन करणं कोकणात सोपं आहे. या आधार देणाऱ्या वनस्पतीच्या लागवडीसाठी फारसा खर्चही येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हा प्रकल्प उत्तम पद्धतीने राबवू शकतो.
    Loading...
    काळ्या मिरीची शेती कोकणात वाढली तर त्याचा इथल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण सुधारण्यास नक्कीच फायदा होणार आहे. आंबा आणि काजूच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेलं कोकण काळ्या मिरीच्या उत्पादनासाठी ओळखलं जावं यासाठी बुश पेपरचा सपोर्ट नक्कीच कामी येणार आहे

КОМЕНТАРІ • 251

  • @PragatLoke
    @PragatLoke  4 роки тому +1

    FOLLOW Me on INSTAGRAM : instagram.com/pragat.loke/

    • @indiangoatteam8658
      @indiangoatteam8658 4 роки тому +1

      Sir kindly provide me ur contact details. I wanna talk to u

    • @bharatparvate654
      @bharatparvate654 3 роки тому

      खूप छान माहिती दिलीस प्रगत दादा

  • @swapnilkcsity
    @swapnilkcsity 4 роки тому +33

    0:50 गांडूळ खत
    2:20 काळी मिरी
    3:43 रिअल इस्टेट एजट
    5:09 हैड्रोफोलिक चारा
    6:15 प्रशिक्षण केंद्र
    7:54 कोकम
    8:40 औषधी वनस्पती
    9:33 ताडी
    11:15 होम स्टे
    13:35 मी नाही सांगणार .. ते जाऊन बघा 😁
    Comment like करा म्हणजे इतरांनाही दिसेल
    Thank you प्रगत दादा

  • @shaileshbhave2868
    @shaileshbhave2868 4 роки тому +11

    सुंदर माहिती मिळाली. खरंच कोकणात business करायला विचार करण्या सारखा आहे

  • @vivekdalvi6047
    @vivekdalvi6047 4 роки тому +51

    बाकी सगळे उद्योग ठीक आहेत पण कोकणात रिअल इस्टेट चा उद्योग प्लीज करू नका..... जे मुंबई मध्ये झालं पुण्यामध्ये झालं ते कोकणात करू नका.

    • @Sport_prediction
      @Sport_prediction 4 роки тому +2

      Barobar aahe Mitra 👍

    • @tanayharyan7706
      @tanayharyan7706 4 роки тому +1

      Correct..

    • @digambarmore8428
      @digambarmore8428 4 роки тому +1

      वेळेनुसार update व्हायला हवं, सगळं विकून टाकण नाही तर, कोकणचा पर्यटन शी जोडन

    • @siddh3921
      @siddh3921 4 роки тому

      Right. Pan jar hi Sandi dusra Gujarati, Sindhi be Keli tar mahagat padel.

    • @sandhyaachrekar3804
      @sandhyaachrekar3804 4 роки тому

      Khara aahe

  • @alkagaonkar5748
    @alkagaonkar5748 4 роки тому +4

    Hello....खुप छान आणि मोठ्या प्रमाणात आपल्या कोकणात बिझनेस होवु शकतो. ...आणि करतात ही....पण लोकांना एकत्र करण्यासाठी एका निश्नांत अॅडमिनची गरज आहे...जो सर्वांना योग्य मार्ग दाखवु शकेल आपआपले कौशल्य दाखवुन स्वःताबरोबर कोकणाचा पण विकास होण्यात हातभार लागेल...

  • @yogeshjogle8792
    @yogeshjogle8792 4 роки тому +8

    खूपच छान महिती दिली प्रगत .. 👍
    गांडूळ खत हा एक पर्याय आवडला .
    हळदी ची शेती हा एक खुप कमी खर्चाचा एक पर्याय आहे जो आपल्या कोकणात सहज केला जातो.
    तुम्हाला जर या सर्व क्षेत्रातील कोणी जाणकार व्यक्ती मिळाल्या तर त्यांना तुमच्या channel वर नक्की आणा ..

    • @nikhilmore6305
      @nikhilmore6305 4 роки тому +1

      हो पण ओल्या हळदीचे प्रोसेस म्हणजेच ती शिजवण्याची प्रोसेस कुठे करायची

    • @dapoliplotsatparnakutir1166
      @dapoliplotsatparnakutir1166 4 роки тому +1

      Real estate, tourism मध्ये मी आहे alrdy दापोलीत, काही मदत हवी असेल तर नक्की सांगा, mrs, uttekar 8007500338

    • @user-ht4nw9gv8l
      @user-ht4nw9gv8l 4 роки тому

      Dada mi pan lavle halad mahad

  • @MalvaniLife
    @MalvaniLife 4 роки тому +4

    Superb video pragat
    Keep it up

  • @amg9073
    @amg9073 4 роки тому +17

    This is called think differently and people will follow you.

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 4 роки тому +2

    खुप सुंदर माहीती दीलीत आपण नेहमी कोकणाला डावलल जात पण गोष्टी ने उजाळा मिळेल नक्कीच . मी पण रीअल इस्टेट चालू केलय लोकांची फार मागणी आहे तशी आणी कृषी खात्यात असल्याने तिथुन नवीन प्रोजेक्ट पण शिकतोय असच मार्गदर्शन आपण कराव शुभेच्छा

  • @vinaychawan7582
    @vinaychawan7582 4 роки тому +5

    Pragat nice never seen such a good video of business info. about konkan

  • @vinodacharekar3452
    @vinodacharekar3452 4 роки тому +6

    शुभ दिपावली from-विनोद आचरेकर,-कोलोशी,कणकवली,सिंधुदुर्ग.

  • @kaustubhkoyande6405
    @kaustubhkoyande6405 4 роки тому +2

    Thanks Dada business badal chan mahiti dili mla pn khi tri business kraycha hota chan idea..... Business mind 🤝

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 4 роки тому +1

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ!!!!!! तरूण बेरोजगाराना उत्कृष्ट मार्गदर्शन
    ज्योती गुप्ते

  • @vijaylokegaonkar2274
    @vijaylokegaonkar2274 4 роки тому +1

    Khup, khup chaan mahitee dilees, poat tidkeene sangitalyaa baddal dhannyavad, best wishes for u r future.

  • @dagadusutar5943
    @dagadusutar5943 4 роки тому

    प्रगत तुम्ही जे अमेरिकेबद्दल माहिती दिली ना ती खुप छान वाटली आम्हाला घरी बसून अमेरिकेत तील घरांची माहिती म्हणा तेथील सर्व प्रकारचे रस्ते शाळा तेथील वाहतुकीचे नियम खूप आवडले तुम्हाला धन्यवाद

  • @kokanheavenontheearth9863
    @kokanheavenontheearth9863 4 роки тому +2

    प्रगत खूप उपयुक्त माहिती

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 4 роки тому +1

    Khupch chan mahiti dilis pragat. hya sathi konkni
    lokanni prytn krayla hvet.
    upyukt mahiti dilya bddl
    dnywad.

  • @VCGOKHALE
    @VCGOKHALE 3 роки тому +1

    Pragat superb video ahe only 54k is so under rated.
    Khul chan ahe anni logical ahe.
    Biofloc anni hydroponics is cost intensive but apart from that every other thing is easily possible with absolutely low budget 👍👍👍

  • @neelamshinde8307
    @neelamshinde8307 4 роки тому +1

    माहिती उपयुक्त आहे थँक्यू

  • @minakshisarang1376
    @minakshisarang1376 4 роки тому +3

    Sir khup chan mahiti dili tumhi tumhi pan biasness kara sir kokanat barech lok rikami basle aahet tyanchya kade kam naahi mhanun 10,000 chy nokari sathi mumbai madhe yetat kokani manus biasness made aalela pahayla avdel amhala 👍🏻

  • @sachinvelaye6194
    @sachinvelaye6194 4 роки тому +1

    Best aahe pragat .... business karayala pahije aaplya lokanni....ani sources tar aahetach aaplyakade available...good ideas

  • @ketanpawar9746
    @ketanpawar9746 4 роки тому +6

    परसातील कुक्कुटपालन हा सुद्धा एक चांगला बिजनेस आहे....

  • @rajanpingulkar80
    @rajanpingulkar80 2 роки тому +1

    Good

  • @milindshirsekar5709
    @milindshirsekar5709 4 роки тому +3

    तुम्ही अप्रतीम माहिती दिलीत दादा👌👍

  • @jugeshtumbare4928
    @jugeshtumbare4928 4 роки тому

    तूमचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाही .ईतकी छान माहीती दिलीत ,मला आश्चर्य वाटतय की एव्हडे बिझनेस आहेत आपल्या कोकणात ! त्यात होम स्टे ची कल्पना छान वाटली .मी सद्या पुण्यात आहे पण मला गावी जायचय .मला बिझनेस संदर्भात माहीती हवी असल्यास मदत कराल ?

  • @power3045
    @power3045 4 роки тому +3

    Very few from Maharashtra have the vision like you

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 4 роки тому

    Khup chan information dili tumhi.. Tyanusar gavala chote business karu shakto👌👌Thanks Pragat Loke🙏ani tumhi chan bolta👌👌

  • @ravindramhatre1005
    @ravindramhatre1005 3 роки тому

    Very good India for business

  • @victorxtc
    @victorxtc 4 роки тому +3

    Very interesting pragat .keep it up

  • @KokankarAvinash
    @KokankarAvinash 4 роки тому +1

    खूप छान information दादा 👌

  • @nandkish0rdeshmukh799
    @nandkish0rdeshmukh799 4 роки тому +2

    खुप छान भाऊ माहिती दिली आहे

  • @jeevansangharsha6271
    @jeevansangharsha6271 2 роки тому +1

    खुप छान माहीती💐🙏💐

  • @amolgawas7430
    @amolgawas7430 3 роки тому

    Chan mahiti dili

  • @santoshmhatre6521
    @santoshmhatre6521 4 роки тому +2

    Very nice sir

  • @pritiwagurmekar9406
    @pritiwagurmekar9406 3 роки тому

    Thanks

  • @jyotihire9178
    @jyotihire9178 4 роки тому +4

    Khup chan mahiti dili.
    Parprantiya aplya gavat nako.

  • @prasadsathe5847
    @prasadsathe5847 4 роки тому +1

    खूप चांगली माहिती दिली

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 3 роки тому

    ऊतम व्यवसाय मार्गदर्शन धन्यवाद विडीओ भारी वाटला तुमचे काम भारी आहे

  • @rahulthorat2039
    @rahulthorat2039 3 роки тому

    वाह dada far chan information

  • @atmaramnewalkar4938
    @atmaramnewalkar4938 2 роки тому

    खुपच छान👌

  • @sunandadesai3533
    @sunandadesai3533 4 роки тому

    खुप छान

  • @ramdasnikam1313
    @ramdasnikam1313 4 роки тому +2

    Beautiful low job information Mr. Pragatji. Thanks for sharing this information with innovative ideas.

  • @sandeepjachak1972
    @sandeepjachak1972 3 роки тому

    अप्रतिम माहीती खुप छान धन्यवाद सर

  • @uddeshbile9394
    @uddeshbile9394 4 роки тому

    Nice helpfull video pragat... Kharch kokom ch branding jhal nahi.. Foreigner lok ekada govyat kokom chi powder search karat hote pan tyana kadhi bhetli nahi. Mazya kde pan tyanch uttar navat.

  • @nehakshirsagar4024
    @nehakshirsagar4024 3 роки тому

    Khup chan mahiti anek dhanyabad 🙏

  • @gaurirane3555
    @gaurirane3555 4 роки тому

    खुप छान माहिती आहे. धन्यवाद

  • @ratnakarmanvatkar682
    @ratnakarmanvatkar682 4 роки тому +1

    Khup chhan mahiti dili dada

  • @vrushalimohite4084
    @vrushalimohite4084 4 роки тому +2

    Awesome bro

  • @aniruddhasapre4511
    @aniruddhasapre4511 4 роки тому +10

    फार सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली.आपला फोन नंबर दिलात तर बर होईल आणि तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडेल. Thanks

    • @ganeshjagtap7149
      @ganeshjagtap7149 4 роки тому

      Mango export kasay keratit teycha video phatava please

  • @mussaddiquefakih2110
    @mussaddiquefakih2110 3 роки тому

    Nice

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 4 роки тому

    चांगली माहीती दिली. धन्यवाद

  • @rupeshsawant7076
    @rupeshsawant7076 2 роки тому

    Amazing information & nice thoughts. Thanks Pragat

  • @Aryan_kushe_02
    @Aryan_kushe_02 3 роки тому

    दादा मस्त माहिती मिळाली.thanks

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 4 роки тому +1

    प्रगत खूप उपयुक्त माहिती दिलीस मी सुद्धा गावी जागा बघतेय पण मालवणला पाहिजे

    • @yogeshdalvi5148
      @yogeshdalvi5148 4 роки тому

      बाळलेश्वर गणपती पाली येथे जागा पाहिजे असल्यास मला कॉल करू शकता 9028701944 योगेश दळवी रायगड पाली मुंबई गोवा हायवे

  • @bhaskarzemse6659
    @bhaskarzemse6659 4 роки тому +3

    I am real estate business consultant for last 32 years.Now shifting to Tambadi village near Roha on Roha Tala/Murud road where i will undertake organic farming soon.

  • @sanjivnivatkar
    @sanjivnivatkar 4 роки тому

    खूप छान माहिती मिळाली ,

  • @namratabagawe3961
    @namratabagawe3961 4 роки тому

    Very informative vedio...... thanks a lot

  • @rupaiyengar1505
    @rupaiyengar1505 4 роки тому +2

    good information

  • @sahils819
    @sahils819 4 роки тому

    Khup Changli Mahiti Dili Dhanyavad

  • @VaastukaarGuru
    @VaastukaarGuru 4 роки тому

    खुप च छान माहिती दिलीत दादा तुम्ही... मी सध्या दापोली ला फार्म साठी जागा शोधतोय....

  • @RNAssociate
    @RNAssociate 4 роки тому

    Very good pragat asech video banva business baddal

  • @digitalcadtraining5576
    @digitalcadtraining5576 4 роки тому +1

    Mastach information aahe dada...out of the box thinking

  • @ameykadam5956
    @ameykadam5956 4 роки тому

    एक No. प्रगत दादा....

  • @manishramdas
    @manishramdas 3 роки тому

    It was amazing hearing from you Pragat 👍 Thank You Buddy for such an interesting ideas! for start up. Wil come up with as you suggested 👍

  • @ssawant7526
    @ssawant7526 4 роки тому

    Khup chaan information

  • @navinkawade5379
    @navinkawade5379 4 роки тому +4

    bamboo farming ha 1 option ahe

  • @08rushabhdayate27
    @08rushabhdayate27 3 роки тому

    Apan Bolto ki export karu shakto market madhe jatat on sell kasa karaicha plz help about that...mla kharach janmabhumi la karmabhumi banvaichai

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 роки тому

    Good Information Thanks

  • @afzaldhopaunkar4439
    @afzaldhopaunkar4439 4 роки тому

    U r good honest Human being

  • @chandrakantnaik7482
    @chandrakantnaik7482 4 роки тому

    Very good information, expressing is also very good.

  • @shariqshaikh8054
    @shariqshaikh8054 4 роки тому

    Nice video ...and about information-> excellent 👌👌👌

  • @prakashkhade3574
    @prakashkhade3574 4 роки тому

    Very Nice Information Thanks.......

  • @pramodkuwlekar5027
    @pramodkuwlekar5027 4 роки тому

    सुंदर, उत्तम माहिती

  • @nayanchavan6470
    @nayanchavan6470 4 роки тому

    Pragat dada mi 5 varsha purvi Mumbai kayamchi sodun Ratnagiri la rahayla aalo.pan kay karayche suchat navte.tujhya video mule mala mast prerna milali..thanks

  • @aliukaye6507
    @aliukaye6507 3 роки тому

    Bhavo aanand jhala chaan video

  • @santoshguru6604
    @santoshguru6604 4 роки тому

    Pragat
    khupach aup ukat mahiti, dhanyawad
    aaple gav , mithbav javal aahe ka.

  • @anandsawant4507
    @anandsawant4507 3 роки тому

    Loke! You're doing a great job may inspire many young & old in Konkan to improve upon their income

  • @afzaldhopaunkar4439
    @afzaldhopaunkar4439 4 роки тому

    I am from vijaydurg I will insha'Allah follow Ur advise

  • @sangeetanaik2842
    @sangeetanaik2842 4 роки тому

    Thankyou,you have provided good innovative ideas...

  • @anuyasawant96
    @anuyasawant96 4 роки тому

    Khoop chan information

  • @sandhyapawar5858
    @sandhyapawar5858 4 роки тому

    थँक्स, खूप छान.

  • @gaurimestri4359
    @gaurimestri4359 4 роки тому +1

    Supar

  • @Mystories72
    @Mystories72 4 роки тому +4

    Excellent information Lord bless you
    And would like all Kokani to be successful in
    Please requesting all Kokani donot sell pur property to outsider Prapranti only to kokani Like Kerala
    Please please be together in any cost of like.
    Kokani ad kokan is Lord persurama heaven
    Do not spoil.
    Ganesh Palav one kokani

    • @sajanojikocharekar9634
      @sajanojikocharekar9634 4 роки тому

      Yes I agree with you

    • @power3045
      @power3045 4 роки тому +1

      Around 40 present has already been purchased by Gujrati and Marwadi and some northist
      Same happening in Pune , Nashik , Aurangabad

  • @manojtendulkar6823
    @manojtendulkar6823 3 роки тому

    You have a nice mind
    God bless you

  • @vijaymeshram6745
    @vijaymeshram6745 4 роки тому

    Very informative video, thanks

  • @shashikantkambli7271
    @shashikantkambli7271 4 роки тому

    You are grate bhau very nice your businesses thing and knowledge young boys learn more . I am very happy to your presentation thanks bala kambli malvan revandi

  • @milindname2154
    @milindname2154 4 роки тому

    Good video. Important information

  • @chanchalakambli3886
    @chanchalakambli3886 4 роки тому

    Good information.

  • @chandrakantgurav1305
    @chandrakantgurav1305 4 роки тому

    honest ani manapasun vdo banwla ahe

  • @maheshsataminternalpeace3905
    @maheshsataminternalpeace3905 4 роки тому

    Great information to add on if do series of plant and nursery in kokan region

  • @pratikmore3767
    @pratikmore3767 4 роки тому

    Black paper business I like it👍👍

  • @rajeshramchandrashedge9553
    @rajeshramchandrashedge9553 4 роки тому

    अगदी बरोबर दादा

  • @umeshsalaskar3224
    @umeshsalaskar3224 4 роки тому +5

    Bhava khi zhala na tari kokanatil Jamin hi kokanatil mansanach vika NYT kokanachi Avstha Mumbai sarkhi hoyla vel NY lagnar parprantiyana aplya jamini jar viklya tr udya te aplyala pn vikayla mage NY yenar

  • @sandeepbhojane1801
    @sandeepbhojane1801 4 роки тому

    Amazing mitra

  • @SohamSangeet
    @SohamSangeet 4 роки тому

    Mast information video aahe
    Ithe kunihi Marathi sangeet khas karun natyageet ani bhajan premi aslyas Soham sangeet channel nakki paha... Darsjedar sangeet upload hot aAhe

  • @manishtendulkar7069
    @manishtendulkar7069 4 роки тому

    Thanks you helpful information dada

  • @Mystories72
    @Mystories72 4 роки тому +1

    Additional to this video
    Mostly Aud is getting plantation in kerla
    Which land soil is same like our land.
    Any one know please comments or reply
    Because Arab world having more demand and values.
    Crpto mushroom.
    Fish prowns cultivation export

  • @tusharkelkar3183
    @tusharkelkar3183 4 роки тому

    Khup chhan mahiti

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 4 роки тому

    Bhava snghrsh+prayatna+mehanat manje maze konkanchi bhumi

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 роки тому

    Good info