कोकणातील काथ्या उद्योग भाग -२ । कशी बनवली जाते काथ्याची रश्शी । coir factory in konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • मित्रांनो कोकणातील विविध लहानमोठे उद्योग आपण तुमच्या पर्यंत घेउन येत आहोत. याआधी तुम्ही तिलापीया मत्सशेती, जिताडा मत्सशेती, कॅलिफोर्निया३० फार्म शेळीपालन, मुगड्याची झाडु अश्या अनेक उद्याेगांची माहिती तुमच्या पर्यंत पोहचवली यामुळे उद्योजकालाही फायदा होतो आणि आपल्या सबस्क्राइबरला देखील फायदा होतो.
    अश्याच एका नव्या उद्योगाची माहिती आज आपण या व्हीडीओमध्ये धेउन येत आहोत.मालवण तालुक्यातील हडी गावातील काथ्या उद्योगाची संपुर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. पहिल्या भागांत नारळाच्या सोडणापासुन काथ्या कसा बनवला जातो आणि आजच्या या दुसऱ्या भागात काथ्यापासुन रश्शी कशी बनवली जाते ते आपण पाहणार आहोत. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    कोकणातील काथ्या उद्योग भाग-१
    • कोकणातील काथ्या उद्योग...
    ------------------
    अधिक माहितीसाठी संपर्क-
    महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, कुडाळ, सिंधुदूर्ग
    ०२३६२-२२१७०४
    ------------------
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 503

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 4 роки тому +26

    अशाच छोट्या मोठ्या उद्योगातून आत्मनिर्भर कोकण, आत्मनिर्भर महाराष्ट्र, पर्यायाने आत्मनिर्भर भारत या संकल्पनेस मूर्त स्वरूप येण्यास जास्त वेळ लागणार नाही अशी आशा वाटते. अतिशय माहितीपूर्ण व्हिडीओ.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much kaka 😊

    • @Marathi_Trading
      @Marathi_Trading 4 роки тому +1

      स्वालंबी हा मराठी शब्द आहे... आत्मनिर्भर हा हिंदी.....कृपया स्वालंबी व्हा आणि हिंदी भाषेला नकार द्या... जय मराठी

    • @ramraodesai7657
      @ramraodesai7657 4 роки тому

      Ex

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 4 роки тому +11

    विषय चांगला निवडला . आपण मुलाखत छान घेतली . प्रश्न छान विचारले .व संबंधीत तज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले .जेथे कच्चा माल सहज उपलब्ध आहे तेथील महीलांच्या उन्नतीसाठी एक चांगला पर्याय आहे .सरकार कडुन सबसिडी मिळाली तर उत्तम . उत्कृष्ठ व्ही .डी.ओ.बनविला . धन्यवाद .

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Nakkich
      Thank you so much for your support and kind words 😊

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 3 роки тому

    *खरंच फार सुंदर ! हा प्रोजेक्ट खूप आवडला ! सोडणाच्या काथ्यापासून गाद्या सुद्धा छान बनवता येतील !*

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 4 роки тому +10

    खूप मस्त वीडियो 👌👌❤️संपूर्ण माहिती खूप चांगल्या प्रकारे दिली.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +2

      Thank you so much 😊

    • @rajeevajgaonkar4152
      @rajeevajgaonkar4152 4 роки тому +1

      महोदय, फार छान माहिती दिलीत.कायद्या कुटणे ,दोरी वळणे इ.कामकाज कोकणात पूर्वापार चालतच होतं.मात्र त्याला आधुनिक तंत्रज्ञान किंवा केरळ वा तामिळनाडू साथ नव्हती.
      आज काॅयर बोर्ड वा भारत सरकार तसे तंत्रज्ञान उपलब्ध करून देत असेल,आर्थिक मदत देत असेल तर त्याचा सत्वर वापर केला गेलाच पाहिजे.
      तसेच आणि एक दुर्लक्षित भाग म्हणजे काजू बोंडांची दारू टाळण्याचा व्यवसाय राजमान्य करणे हा होय.
      कोकणचा बोंडू गाळपासाठी गोव्यात राहण्यापेक्षा महाराष्ट्राचं गाळला गेला,तर काय वाईट आहे? भले तो फेणी म्हणवणार नाही ,पण त्याची गुणवत्ता तरी वाढवता येईल. पेरणीला टक्कर देणारं एक मराठी पेय तरी करता येईल. महाराष्ट्राची पत,सुबत्ता,अर्थकारण तरी सुधारेल

    • @nandkumarmohite1152
      @nandkumarmohite1152 2 роки тому

      कोकोपीट चां रेट सांगितला नाही.

  • @sachinparab4480
    @sachinparab4480 2 роки тому +1

    🌹🙏जय श्री माताजी 🌹🙏
    तुझा प्रतेक विडीवो फारच सुंदर आहे.

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 4 роки тому +1

    खुप सुंदर माहीती दिली साहेबांनी ,आपल्या कोकणात उद्योग वाढले पाहिजेत

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Nakkich
      Thank you so much 😊

  • @sameerkulkarni7257
    @sameerkulkarni7257 2 роки тому

    दादा, सलाम तुझ्या हे व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांना आणि तुझ्या निःस्वार्थी मानसिकतेला...all the very very best.

  • @ganeshshinde8686
    @ganeshshinde8686 4 роки тому +3

    नारळाच्या काथ्या पासून रशी बनवून खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली.
    💐💐👌👌💐💐

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Thank you so much 😊

    • @ganeshshinde8686
      @ganeshshinde8686 4 роки тому +1

      " धन्यवाद "
      💐💐 💝💝💝💝 💐💐

  • @satishjadhav5757
    @satishjadhav5757 4 роки тому +2

    शाब्बास, खरच खूप खूप अभिनंदन, 🌹🌹आपल्या सिंधुदुर्गात ल्या छोट्या छोट्या व्यवसायाविषयी अतिशय सुरेख पध्दतीने माहिती दिली आणि सरकारी अधिकारी यांनी छान माहिती दिली खरोखरच अप्रतिम कार्य आहे, खूप खूप धन्यवाद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Thank you so much
      Thanks for your kind words 😊

    • @bhagavathks7703
      @bhagavathks7703 3 роки тому

      @@MalvaniLife very good atmanirbhar yojana implimented here . Thank you very much. Become interest to do in my village at Udupi, Karnataka.

  • @anandkargutkar3206
    @anandkargutkar3206 4 роки тому +1

    फारच छान सुंदर माहिती दिलीत

  • @govindrajam249
    @govindrajam249 4 роки тому +3

    Part-2.....pan awesome....kathya chi rasshi....chan ashi banvatat....mastach aahe.....vlog....big thanks to Rajesh Sir...Jitendra Sir and Malvani Life......👌👌👍👍

  • @usnaik4u
    @usnaik4u 4 роки тому +1

    अशा या लघुउद्योगामुळे आपल्या कोकणी लोकांना स्वयंरोजगार मिळेल आणि त्यांची भरभराट होईल. आपला कोकणी माणूस जो शहराकडे रोजगारासाठी जातोय तोच उद्या कोकणा मध्ये राहून मोठा उद्योजक होऊ दे हिच ईश्र्वर चरणी प्रार्थना 🙏🏻. देव बरे करो 👍🏻

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Nakkich dada
      Thank you so much
      Dev bare karo 😊

  • @kunalpatil4262
    @kunalpatil4262 3 роки тому

    Sunder ...video

  • @sachin1978able
    @sachin1978able 4 роки тому +1

    आपण खूप सुंदर आणि चांगले व्हिडीओ बनवता, ज्याला गाव सोडायचे नाही पण मुंबई ही मजबुरी आहे अशा तरुणांना आपले ब्लॉग्स म्हणजे आशेचा किरण आहेत. ज्यांना कोकणात राहून कोकणासाठी काही करावेसे वाटते त्यांच्यासाठी नेमके किंवा अचूक म्हणून आपले इन्फॉर्मेटीव्ह व्हिडीओ सिद्ध होऊ शकतात. आपणास खूप खूप शुभेच्छा .

  • @pramodchavan1424
    @pramodchavan1424 4 роки тому +1

    प्रथम तुझे खूप खूप धन्यवाद.. तुझा ह्या उपक्रमाने कोकणातील उद्योग आणि उद्योजक हयांना खूप प्रेरणा देणारे आहेत. तुझ मनपूर्वक अभिनंदन.. !!!!

  • @sangeetamantri7856
    @sangeetamantri7856 2 роки тому +1

    व्वा, खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती.
    असेच समाजाचे मार्गदर्शक व्हा.
    तुमचे खूप खूप धन्यवाद.
    || जय हिंद ||
    || जय महाराष्ट्र ||

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      Thank you so much 😊
      जय हिंद जय महाराष्ट्र

  • @umeshsalunke35
    @umeshsalunke35 4 роки тому +2

    Khup Chan saheb
    Asec videos cha fayda amhala jala payje... Khup Chan mahiti

  • @Gopalmukhmale412
    @Gopalmukhmale412 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली..धन्यवाद सर👍

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 4 роки тому

    होतकरू छोट्या उद्योजकांनी पहावा असाच उपयुक्त व्हिडिओ...

  • @vasantpatwardhan1266
    @vasantpatwardhan1266 4 роки тому +1

    खूप छान माहिती. धन्यवाद.

  • @pratibhafodkar6622
    @pratibhafodkar6622 2 роки тому

    नमस्कार सर काथ्याची उद्याेग खुो छान माहीती मिळाली आभारी आहोत

  • @sameeranbhavne2131
    @sameeranbhavne2131 4 роки тому +1

    खूप सुंदर माहिती दिलीस भावा

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ

  • @sumedhthorat5356
    @sumedhthorat5356 4 роки тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती देणारा विडिओ आहे.
    श्री. कांदळगावकर आणि श्री. वजराटकर यांचे विशेष आभार, अगदी व्यवस्थित माहिती दिली.
    Good work 👍👍👍

  • @nileshchaugule5781
    @nileshchaugule5781 3 роки тому +1

    खूपच छान माहिती दिली भाई तू

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 роки тому +1

    काथ्या पासून रस्सी बनवण्याची माहिती व प्रात्यक्षिक खूप छान 🤗👌👍

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 4 роки тому +1

    लकी खूप चांगले काम करतो आहेस. तुझ्या माहिती मुळे खूप रोजगार निर्माण होऊ शकतात.🙏🙏🙏🙏👌👌👌 देव बरे करो!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Thank you so much 😊
      Dev bare karo

  • @satyawanrane1433
    @satyawanrane1433 4 роки тому +4

    खूप छान दादा👌👌💐💐

  • @vivekkadam2861
    @vivekkadam2861 3 роки тому +3

    Very nice and useful information, you are really helping people to become Atmanirbhar

  • @suchitakambli8319
    @suchitakambli8319 4 роки тому +1

    खूप छान विडिओ.

  • @mahendradevgadkar8078
    @mahendradevgadkar8078 2 роки тому

    खूप सुंदर माहीती

  • @deepakkadam64
    @deepakkadam64 Рік тому +1

    Mast bhari

  • @darshanakocharekar6943
    @darshanakocharekar6943 4 роки тому +1

    Khup chaan. Aata mashinmule dori banvan khup easy zale aahe.Maze aajoba haatane banvayche tyala vel lagaycha.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Ho nakkich ...
      Thank you so much 😊

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 3 роки тому +1

    भाई वा ..कोकणातील उद्योगांची पूर्ण माहिती प्रथमच आम्ही आपल्या Channel च्या माद्यमातून बघत आहोत. याचा खूप फायदा नवीन उध्योग सूरू करणार्या सर्व वयाच्या लोकांना होईल..

  • @sachinmarathevlog1756
    @sachinmarathevlog1756 4 роки тому +1

    खूप चांगला उपक्रम आहे हा

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 4 роки тому +1

    काथ्या उद्योग बाबत आधुनीक तंत्रण्याणाची छान माहिती. गावातील महिला आणि तरूण उद्योजगाना सुवर्ण संधी मिळून त्यांचे आर्थिक रहाणीमान सुधारण्यास उपयोग होईल.

  • @ratikantparadkar6816
    @ratikantparadkar6816 4 роки тому +1

    फारच छान video.
    तुमचे सर्व video मला पाहायला फार आवडतात.
    मी नियमितपणे तुमचे video पाहात असतो.
    तुमचे video अभ्यासपूर्ण व पूर्ण तयारीनिशी
    शुट केलेले असतात.
    तुम्हांला खूप खूप शुभेच्छा !!!!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much for your support and kind words 🙏

  • @rupeshshinde8081
    @rupeshshinde8081 4 роки тому +1

    आपला हे दोन्ही विडिओ पाहा खुप छान वाटले 👍आता बनले आत्मनिर्भर भारत super nice post 👍👍🙏

  • @jyotsnadhuri6754
    @jyotsnadhuri6754 4 роки тому +1

    कल्पना सुंदर आहे

  • @songkida1218
    @songkida1218 4 роки тому +1

    बेस्ट आहे

  • @swapnilnarvankar8804
    @swapnilnarvankar8804 4 роки тому +1

    Khup chan

  • @Atharvcoc
    @Atharvcoc 4 роки тому +1

    असेच छान छान व्हीडीओ बनवत लोकांना उद्योग उभारायला चालना द्या.

  • @vitthalnikam4917
    @vitthalnikam4917 2 роки тому

    Very nice information.

  • @adityatambe2464
    @adityatambe2464 4 роки тому +2

    Lucky Dada kathya pasun rassi ( Dori) banvanyachi video khup chhan aahe. & khup chhan mahiti milali.(naralachya sondyan pasun Tayar kelela kathya & kathya pasun tayar keleli dori)

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Thank you so much aditya
      Thanks for your kind words 😊

  • @nbkokanvlogs
    @nbkokanvlogs 4 роки тому +3

    आपल्या कोकणा मध्ये उद्योग वाढवण्यासाठी असेच नवीन नवीन उद्योगांची माहिती मिळणारे व्हिडिओ टाक मित्रा जेणेकरून आपली कोकणातील मुले ही बाहेर जाणार नाहीत . छान भावा. सकाळ पासुन आतुरता लागली होती केव्हा अपलोड होतोय व्हिडिओ याची 👍👍👍👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much for your support and kind words 😊

  • @zubairshaikh2402
    @zubairshaikh2402 3 роки тому +1

    भावा तू मन खुश केलंस बघ खरच तुझं खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏

  • @user-vn6ig1ih5i
    @user-vn6ig1ih5i 3 роки тому

    दादा खुप खुप धन्यवाद हा व्हिडिओ दाखविल्याबद्दल

  • @rameshjavirkashthshilppain575
    @rameshjavirkashthshilppain575 3 роки тому

    खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @amitpatil5320
    @amitpatil5320 3 роки тому

    दादा खूप छान माहिती मिळाली मना पासुन धन्यवाद मी पुण्यात लोणावळा येथे राहणाऱ्या आहे माला व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायचे आहे.

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 4 роки тому +1

    खूप छान माहिती आपण देता आहात जेणेकरून कोंकणातील हित्करूना याचा नक्कीच फायदा होईल. देव बरे करो

  • @aniket.sakpal
    @aniket.sakpal 4 роки тому +1

    मस्त वाटलं बघून. मी मुंबईतला पण गाव कोकणातलं. इतकी वर्ष IT काम करतो पण आता कोकणात काहीतरी करावं अशी इचछा आहे

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 3 роки тому

    nice viedo

  • @poojachipkar1935
    @poojachipkar1935 4 роки тому +3

    Nice...👍

  • @kk846
    @kk846 4 роки тому +2

    खुप छान उपक्रम 👌👌

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 4 роки тому +1

    मस्त वीडियो 👌👌सविस्तर माहिती समजून सांगितली आहे

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    मित्रा तू दिलेली माहिती खरंच खूप छान होती

  • @girishkuvar1492
    @girishkuvar1492 4 роки тому +1

    Very nice and helpful information ...You are doing a great Job 👍🏼👍🏼

  • @balkrishnarawool3450
    @balkrishnarawool3450 4 роки тому +1

    साहेब योजना खुप छानच आहे याबद्दल आपले अभिनंदन मि पण कोकणातील आहे आपली भेट नक्कीच घेइन

  • @maheshsataminternalpeace3905
    @maheshsataminternalpeace3905 4 роки тому +1

    Great Kokan

  • @gopalphatak4386
    @gopalphatak4386 4 роки тому +1

    अतिशय उत्तम माहिती मिळाली आभारी आहे।

  • @mangeshgulekar9097
    @mangeshgulekar9097 4 роки тому

    खुप सुंदर

  • @latabule6436
    @latabule6436 4 роки тому

    खूप छान माहिती मिळाली लकीदादा.मस्त व्हिडीओ👌👌👌

  • @vedantkuwar2876
    @vedantkuwar2876 4 роки тому

    Business vishay sang mla khup interesting vata he vidio pahun nice informative video plz nakki banav ajun vidio .

  • @pintyadada1378
    @pintyadada1378 4 роки тому +2

    Your both video very informative thanks to you for your efforts to make such type of video

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Yes sure....
      Thank you so much 😊

  • @manohartaral6561
    @manohartaral6561 4 роки тому

    मी दोन्हीही विडिओ बघितले खूप छान माहिती दिलीत नक्कीच याचा फायदा होईल ज्यांना शेतीबरोबर जोड धंदा मिळेल

  • @shaileshanabhavane4591
    @shaileshanabhavane4591 4 роки тому +1

    खुपच सुंदर विडिओ आहे

  • @vinodnandviskar8616
    @vinodnandviskar8616 4 роки тому +1

    Chan

  • @nikhilrahate1938
    @nikhilrahate1938 3 роки тому

    DaDa mi ha video rpahun khup inspire zaloy thank u so much dada🙏🏻 for this अप्रतिम information about kathya making process❤️ खूप kahi बनवता yel ya pasun खरंच

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 4 роки тому

    खूप छान माहीती..

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 роки тому +2

    Khup Sundar Mahiti👌 👍🙏

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 4 роки тому +1

    Khup chaan video lucky tujya asha video mule aplya sindhudurg madhe lokana rojgar milel 👌👌👌👍 dev bare Karo 😊

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Thank you so much 😊
      Thanks for your kind words 😊

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Dev bare karo sandesh dada 😊

  • @jyotidesai4439
    @jyotidesai4439 4 роки тому +1

    छान अशा माहिती ची आपल्या कडून अपेक्षा

  • @namitakambli8399
    @namitakambli8399 4 роки тому +1

    छान माहिती दिली जाते

  • @rekhaponkia6011
    @rekhaponkia6011 4 роки тому +1

    Knowledgeable nice video

  • @darshanabane3712
    @darshanabane3712 4 роки тому +1

    Khupch chan information dilit 👌👌👌

  • @SuperMahesh1982
    @SuperMahesh1982 4 роки тому +1

    Khup Khup Dhanyavaad, Kokanaat kaay Karu Shakato yachi mahiti milali sampurnsakhol mahiti dili tyabaddal saranche aabhar

  • @rajeshmhapankar7
    @rajeshmhapankar7 4 роки тому +1

    Malvani life rocks ❤️
    छान माहिती
    It will help us.detail info.

  • @virajmayekar6020
    @virajmayekar6020 4 роки тому +1

    १ नंबर

  • @dhananjaybondre9849
    @dhananjaybondre9849 4 роки тому +3

    Good one..really good information & relayed person explanation also good....Go ahead like same subject in Konkan ....Great...Thanks

  • @dhaniscreations6225
    @dhaniscreations6225 4 роки тому

    लकी...सरांनी खूपच छान माहिती दिली...👌 व्हिडिओ बघून असं वाटतं कि कोकणात विकास होत आहे आणि तो झालाच पाहिजे...सगळे आत्मनिर्भर होतील👍 कमी पैशात कसा व्यवसाय करता येतो हे कळलं 🤘धन्यवाद 🙏

  • @dr.arundhatibhave4003
    @dr.arundhatibhave4003 3 роки тому +1

    very good presentation

  • @ajitgaichor4729
    @ajitgaichor4729 4 роки тому +1

    1 no. Video ahe...!!!!

  • @ganeshshinde8686
    @ganeshshinde8686 4 роки тому +2

    " Very nice comments "
    👌👌 " Lacky dada "👌👌

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 4 роки тому

    मस्त खूप छान माहिती मिळाली👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @chinmayipawaskar4521
    @chinmayipawaskar4521 4 роки тому +1

    Khupach chhan udyog aahe ha👌

  • @netranagesh5561
    @netranagesh5561 3 роки тому +1

    Nice information you give.

  • @yogeshsalvi7288
    @yogeshsalvi7288 4 роки тому +1

    Great Work Khup chhan

  • @tushardiwadkar2166
    @tushardiwadkar2166 4 роки тому +1

    Lucky the great..Ha video pan khup mahiti purvak zhala..Khup mehnat aahe jitendra dada chi...All the best..Dev Bare Karo...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much dada
      Dev bare karo 😊

  • @tusharpatil1757
    @tusharpatil1757 4 роки тому +1

    धन्यवाद दादा छान माहिती मिळाली👍

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 4 роки тому +2

    Continuation madhe, informative ani productive tech zala da, khup chan👌🏻👍🏻barech beginners na hycha fayda hou sakto, zar konala asa project chalu karaycha asel tar, karan tyat investment jast nahi. Rural areas madhe rozgar milu sakto lokan 👌🏻👍🏻

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Nakkich
      Thank you so much for your support and kind words 😊

  • @devinejesus8069
    @devinejesus8069 3 роки тому

    Very good information. May God Bless you.

  • @dileshdesai1935
    @dileshdesai1935 4 роки тому +2

    Great bhava👍👍

  • @arjungawade2033
    @arjungawade2033 4 роки тому +3

    Dada you done very amazing job by creating this amazing informational vedio.. My humble request to you. Plz, Do not stop this making informational vedio ...make many and many vedio on the information about sindhudurgas many aspects.. This are very useful to us for competitative vedio.. Tx dada💐💐

    • @arjungawade2033
      @arjungawade2033 4 роки тому

      *competative exam

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Yes definitely...
      Thanks for your support and kind words 😊

  • @nileshbavkar5050
    @nileshbavkar5050 4 роки тому

    Nice video bro आणि खुप छान माहिती दिली आहे या व्हिडिओ मध्ये keep it up

  • @abhishek_j2024
    @abhishek_j2024 4 роки тому

    लय भारी..!!👌👌

  • @the_abhijeet_bandgar
    @the_abhijeet_bandgar 4 роки тому +2

    धन्यवाद दादा

  • @avinashgawade1402
    @avinashgawade1402 4 роки тому +1

    Khup mast abhari ahe lucky dada

  • @nehakshirsagar4024
    @nehakshirsagar4024 3 роки тому +1

    Dada tuza pratyek video ha inspirational aahe n nehmi ek vegli information deun jato.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      Thanks for your support and kind words 😊

  • @devkambli970
    @devkambli970 4 роки тому +1

    Superb video. Lot of information. Really it will help for people starting small business. U r superb person. Keep it up.

  • @shivajinalawade6128
    @shivajinalawade6128 4 роки тому

    Very nice and informative video. It will help people like us to setup small Agro industry in my coconut Farm