शाडू माती आणि कागदी लगद्याच्या गणेश मूर्ती |भालचंद्र गणेशमूर्ती कला केंद्र | गणेश मूर्तींचे प्रदर्शन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज या व्हीडीओमध्ये आपण आपल्या कोकणातील युवकांनी चालु केलेल्या भालचंद्र गणेश मुर्ती कला केंद्राला भेट देणार आहोत आणि तेथील गणेश मुर्तींची माहिती जाणुन घेणार आहोत.
    नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
    #kokan #ganpati #ganeshidol #ecofriendly #ganpati #ganeshotsav #kalakendra #ganeshchaturthi #trending #viral #viralvideo #sindhudurg #kankavli #ganpati #ganesh #murti #pradarshan #exhibition #sale
    भालचंद्र गणेश मुर्ती कला केंद्र, लक्ष्मी विष्णू हॉल, कणकवली
    श्री पराग धालवलकर
    9325810960/8149156061
    श्री पिंटू डीचोलकर
    8087865238/7972664068
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 18

  • @pratikparkar1791
    @pratikparkar1791 13 днів тому

    Thanks mitra, video pahun lagech call kela ani murti book keli 🙏

  • @sunilshiledar7424
    @sunilshiledar7424 Місяць тому +1

    खुपच छान आकर्षक मुर्ती आहे , गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Місяць тому +1

    ओढ आगमनाची.... गणपती बाप्पा मोरया....

  • @sachingawade6974
    @sachingawade6974 Місяць тому +3

    असे पेण वरुन मुर्ती आणुन इथल्या थानिक कलाकारांच्या पोटावर पाय आणला आहे

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 Місяць тому

    Mitra Khup chaan ani mahitipurna asa ha video hota

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Місяць тому

    Very nice, mast👌👌

  • @saipawaskar3283
    @saipawaskar3283 Місяць тому

    Mast ❤❤❤❤❤

  • @paragpilankar1488
    @paragpilankar1488 Місяць тому

    Hi lucky bhava tumchya ya video chi vat baght hoto amcha pan ganpati bappa ithunach yeto thanks great vlog keep it up 👍 😁😁

  • @s3jvlogs
    @s3jvlogs Місяць тому +1

    ❤❤❤😊🙏

  • @saipawaskar3283
    @saipawaskar3283 Місяць тому

    Ganpati Bappa morya

  • @sanketyejare423
    @sanketyejare423 Місяць тому +3

    रत्नागिरी भेटु शकले गणपती बाप्पा

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Місяць тому +1

    आमच्या पप्पा ने गणपती आणला....

  • @VishalAmberkar-cd5eq
    @VishalAmberkar-cd5eq Місяць тому

    ❤❤

  • @loveyourself-fe5rt
    @loveyourself-fe5rt Місяць тому

    👍🙏

  • @vivekthakur3637
    @vivekthakur3637 Місяць тому

    3 foot paper ganesh chi price kiti

  • @KalpanaNarkar-jb5co
    @KalpanaNarkar-jb5co 19 днів тому

    Mala ganpatila pitambar nesavata tyancha address pathava pl

  • @5384yykll
    @5384yykll Місяць тому

    दगडूशेठ हलवाई गणपती नाही का?