RABBIT FARMING | कोकणातील ससा पालन | The Abungu Rabbit Farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज या व्हीडीओमध्ये आपण कोकणातील युवकाने कुडाळ तालुक्यातील आपल्या निरूखे या गावी नव्याने चालु केलेल्या ससा पालन व्यवसायाला भेट देणार आहोत आणि दि अबुंगू रॅबीट फार्म या नावाने चालु केलेल्या ससा पालन विषयीची संपुर्ण माहिती घेणार आहोत.
    नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
    #malvanilife #rabbit #rabbitfarming #kokan #sindhudurg #konkan #farming
    For more details
    The Abungu Rabbit Farm
    Nirukhe, kudal
    Mr Nilesh Narayan Gosavi
    9833904902
    Mr. Tejas Kadam
    9403839656
    abungubynilesh@gmail.com
    The Abungu movement youtube channel
    • ससे पालन - एक खुपऽऽऽ ज...
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram.....

КОМЕНТАРІ • 290

  • @nitinmore623
    @nitinmore623 2 роки тому +55

    लकी भाऊ मी पण 50 ससे पाळले होते. पण भयानक प्रॉडक्शन आणि विक्री व्यवस्था अर्थात बाजारपेठ नसल्यामुळे एक वर्षांनंतर फुकट वाटून टाकले.

    • @theabungumovement3741
      @theabungumovement3741 2 роки тому +2

      Aamhi tumhala bajarpeth available karun deu shakto.. nakki contact kara

    • @nitinmore623
      @nitinmore623 2 роки тому +5

      @@theabungumovement3741 भाऊ मी सगळे ससे पिंजर्‍यासकट फुकट देऊन टाकले.

    • @theabungumovement3741
      @theabungumovement3741 2 роки тому

      @@nitinmore623 arere khup late bhetlat mala tumhi🤦

    • @dastagirtamboli3280
      @dastagirtamboli3280 2 роки тому

      ✔️

    • @rohanbhogale1051
      @rohanbhogale1051 2 роки тому +2

      Bajarpeth swata nirman karavi lagte

  • @nandkumargavhane1335
    @nandkumargavhane1335 2 роки тому +10

    कृपया यांत गुंतवणूक करताना सावध राहा. सुरवातीला काही नग विकले जाते पण नंतर घेण्यासाठी टाळाटाळ करतात.
    It's a big fraud, similar fraud happened in the past in south Maharashtra

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 роки тому +9

    मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच छान माहिती पुणँ विडिओ बघायला मिळाला तरूण ऊदयोजक शेतकरी यांच्या करीता चांगली माहिती मिळेल मस्तच कोकणातील ऊदयोजक जगभरात प्रसिद्ध होऊंदे लकी कांबळी असेच चांगले काम करत आहेत अगदी😄😃😁 मनापासून धन्यवाद बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 роки тому +21

    विषय कोणताही असो मालवणी लाईफ च्या माध्यमातून नेहमीच कोकणातील वेगवेगळ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विडिओ बनवले जातात आणि ते पण परीपूरण माहिती चे असतात धन्यवाद

  • @santoshtanawade2378
    @santoshtanawade2378 2 роки тому +1

    मी सुध्धा कोकणात ससे पालन पहिल्यांदाच बघतोय धन्यवाद !!! लकी दा,,,

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 2 роки тому +1

    नवीन प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त करणारा व प्रेरणा देणारा अनोखा, उत्कंठावर्धक व मार्गदर्शक व्हिडिओ. धन्यवाद मालवणी लाईफ. 👌👍

  • @deesonsdalvi86
    @deesonsdalvi86 2 роки тому +26

    Pet mhanun theek aahe Changla aahe.
    Pan khanya sathi, as he said Meat.
    Itkya Masoom Janavara la Khanar,
    Ek naradhamach Asu shakto.
    Pet mhanun Paala...
    Pot Bharayla .Kombdi, bakre , maase khup aahet🙏🏻

    • @pramodbhaidkar4601
      @pramodbhaidkar4601 2 роки тому +8

      Me tumchya bhavnancha aadar karto, me suddha shakahari/mansahari ahe. Pn jasa tumhi rabbit la masoom mhanalat tasa tr kombdi, bakre, maase he sudha masoomch ahet.☻

    • @theabungumovement3741
      @theabungumovement3741 2 роки тому +2

      Nakkich mi tumchya bhavnancha aaadar karto.. pan yanchya meat che health benefits khup aahet.. For more details watch our channel ua-cam.com/channels/snSVSlsfZWKIe3f6H4hN0A.html

    • @Dd_12348
      @Dd_12348 2 роки тому

      "Be vegan" animal agriculture मुळे climate change होतंय so कोंम्ड्या बकऱ्या पण बंद करा

    • @theabungumovement3741
      @theabungumovement3741 2 роки тому

      @@Dd_12348 tumchya be vegan sathi khup shubhecchya.. tumhi pet mhanun nakkich gheu shakta🤗🙏

    • @maheshrane4085
      @maheshrane4085 2 роки тому +2

      WA kay logic aahe komabdi aani masse kha pan sasa nako , 😂

  • @Scorpio-on1sl
    @Scorpio-on1sl 2 роки тому +7

    छान वाक्य 👌आमचे ससे चावत नाहीत..ते फक्त प्रेम करतात ..मग आम्ही त्यांना खातो ..
    रक्ताचा पैसा करण्यापेक्षा या दुनियेत अनेक व्यवसाय आहेत..पण त्याला बुध्दी लागते .. निष्पाप प्राण्याला मारणं ढ आणि आळशी माणसांची काम आहेत...आणि हा चॅनेल असले थुकरट व्यवसायांचा आदर्श तरुणांसमोर ठेवत आहे ...आता एक काम करा मनुष्य पालन व्यवसाय खूप छान आहे . तो पण करा .. बर झाल या जगात माणसांसाठी रोग येत आहेत ..या सृष्टीवरून माणूस नष्ट होऊदे..सर्व प्राणी सुखाने राहतील

  • @Dd_12348
    @Dd_12348 2 роки тому +7

    किती क्रूर पणे प्राणी पाळतोय माणूस ज्यांना मुक्त संचार केला पाहिजे ते पिंजऱ्यात बंद आहेत।

    • @tejaskadam5490
      @tejaskadam5490 2 роки тому +1

      For your kind information these are not Hare which are in the jungle but these are Rabbits

    • @theabungumovement3741
      @theabungumovement3741 2 роки тому +1

      क्रूर हा खूपच निगेटिव्ह शब्द आहे.. जर यांना आम्ही मुक्त संचार साठी सोडलं तर हे प्राणी काही तासभर सुद्धा जगणार नाहीत.. आणि आम्ही त्यांची जितकी काळजी घेतोय तितकी कदाचित ती स्वतः सुद्धा घेणार नाहीत.. तुम्हीही यातील काही प्राणी घेऊन आमच्या या प्रयत्नात हातभार लावू शकता.. धन्यवाद 🤗🙏

    • @brockbrock2348
      @brockbrock2348 2 роки тому

      @@theabungumovement3741 ahoo Kay fayada tumcha ya farm chaa tumhii meat Sathich business kartay shame on u😡😡

  • @bhairavanathgurav1579
    @bhairavanathgurav1579 2 роки тому +2

    माहीती मस्त दिली आहे 👌👌

  • @spacemanufacturerandsuppli7094
    @spacemanufacturerandsuppli7094 2 роки тому +2

    एकदम भंकस हा व्यवसाय आहे याला मार्केट नाही. बारामती आणि आसपासच्या परिसरात हा बिझनेस झाला होता. But मार्केट नाही. Manun sase जंगलात सोडून द्यावे लागेल.

    • @akshaybhosale2020
      @akshaybhosale2020 2 роки тому

      Ho बरोबर आहे मी पण असंच केले

  • @vidyadhar30
    @vidyadhar30 2 роки тому +5

    पंजाब-हरियाणा मध्ये ससे पालन फेल झालं.
    कोकणातील उदयोन्मुख ससे पालन करणाऱ्यांना शुभेच्छा.

  • @sureshkaranje7390
    @sureshkaranje7390 2 роки тому +1

    खुप खुप चागली माहिती दिली.

  • @buntysalve5786
    @buntysalve5786 2 роки тому +2

    एक वेळ साप पाळा पण ससे नको
    ती घाण ते खड्डे ते उंदरा सारखे पिल्ले
    खायला तर बकरी पेक्षा जास्त लागते
    चुकून पण करू नका

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 2 роки тому +4

    सशां ची जागा जंगलात मुक्त वावरात. अशा तुरुंगात नाही. जगा आणि जगू द्या. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manum2239
    @manum2239 2 роки тому +1

    फसवणूक की पासुन सावध रहा

  • @mrhatsen
    @mrhatsen Рік тому +1

    One big dislike, i think ye video cha main purpose time pass hota not business, Karan business related basic basic prashna Ani information missing aahe😅😅

  • @SahilKolambkar
    @SahilKolambkar 2 роки тому +5

    पुन्हा एकदा एक उत्कृष्ट व्हिडिओ. टेक्निकल बाजू सुद्धा उत्तम. त्याच बरोबर चॅनल च्या माध्यमातून स्थानिक व्यवसाय पुढे आणण्याचा तुझा नेहमीचा प्रयत्न वाखाणण्यासारखा असतो. मालवणी लाईफ चॅनल हा कायमच सबस्क्राईबर संख्येत कोकणातला सर्वात मोठा चॅनल असायला हवा. देव बरे करो 🙏

  • @abhijeetsansare1905
    @abhijeetsansare1905 2 роки тому +1

    Ek no info ...khup chan

  • @gurugurav3605
    @gurugurav3605 2 роки тому +2

    Congratulations Nilesh Dada

  • @adityapuranik
    @adityapuranik 2 роки тому +5

    Grilled cages madhe thevla ahe which is the most wrong thing to do. They develope infections in their paws in longer run. Please try to learn a bit about it. Avoid grilled cages!

  • @rohitraut6652
    @rohitraut6652 2 роки тому +4

    काहीतरी नवीन बघायला भेटल 💐🙏 कन्टेन्ट भारीच शोधतोस आणि समोर आणतोस🙌 अशीच चॅनेल ची वाढ होऊदेत🙏

  • @rakeshkarkare5521
    @rakeshkarkare5521 2 роки тому +4

    निलेशदादाने खूपच छान आणि एकदम नवीन माहिती दिली याबद्दल त्याचे मनापासून आभार.

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 2 роки тому +14

    YOU ARE A STAR, 'MALVANI LIFE' IS NOT JUST A UA-cam CHANNEL, IT'S A BONDING BRIDGE. IT DOESN'T MATTER HOW MANY VIEWS YOU GOT, YOU JUST ROCK WITH EVERY SINGLE FRAME. YOU ARE UNDOUBTEDLY THE BEST UA-camR WE HAVE. Dev Bare Karo 👍👌👌👍

    • @Scorpio-on1sl
      @Scorpio-on1sl 2 роки тому +1

      छान वाक्य 👌आमचे ससे चावत नाहीत..ते फक्त प्रेम करतात ..मग आम्ही त्यांना खातो ..
      रक्ताचा पैसा करण्यापेक्षा या दुनियेत अनेक व्यवसाय आहेत..पण त्याला बुध्दी लागते .. निष्पाप प्राण्याला मारणं ढ आणि आळशी माणसांची काम आहेत...आणि हा चॅनेल असले थुकरट व्यवसायांचा आदर्श तरुणांसमोर ठेवत आहे ...आता एक काम करा मनुष्य पालन व्यवसाय खूप छान आहे . तो पण करा .. बर झाल या जगात माणसांसाठी रोग येत आहेत ..या सृष्टीवरून माणूस नष्ट होऊदे..सर्व प्राणी सुखाने राहतील

    • @RahulSontakke-r9q
      @RahulSontakke-r9q 9 місяців тому

      Khar aahe

  • @buntysalve5786
    @buntysalve5786 2 роки тому +1

    एकमेव बिझनेस आहे की जिथे Customer नसतो 🤣🤣🤣🤣

  • @sairatmatkal
    @sairatmatkal Рік тому +1

    sir, i suggest to make a video informative but text also, please follow liberal hindu channel, u will little bit idea, but good video and like it becoz i m also a malvani manus 👌👌👍

  • @rahulchougaleshetkari
    @rahulchougaleshetkari 9 днів тому

    ससे पालन केल्यानंतर विक्री करायची कुठे आणि कीती ला हा 🐰 ससा विकियचा म्हणजे एका ससाचे दर काय ते सांगा

  • @ssatam09
    @ssatam09 2 роки тому +3

    सुंदर माहिती पूर्ण विडिओ होता 👌👌

  • @ganeshvithalraojadhav3663
    @ganeshvithalraojadhav3663 7 місяців тому

    हेअर आणि रॅबिट यांच्यात चवीमध्ये फरक असतो का? कोणता चवीष्ट आसतो

  • @rushikeshkatkar424
    @rushikeshkatkar424 2 роки тому +1

    Great info

  • @swatitikonkar5319
    @swatitikonkar5319 2 роки тому +2

    Hi dada mazya kade 2 sase ahe. Mala kahi prashana vicharyche. Mala sasa palan karnarya sir cha contact number milel ka

    • @theabungumovement3741
      @theabungumovement3741 2 роки тому

      नक्कीच पूर्णपणे मदत मिळेल आमची यूट्यूब चैनल रिफर करू शकता
      ua-cam.com/channels/snSVSlsfZWKIe3f6H4hN0A.html

  • @sushantjadhavsj60
    @sushantjadhavsj60 2 роки тому +9

    ससो पालन ह्या मी पहिल्यांदाच बघलय 👍👍 एक नवीन माहिती मिळतेय 👍 मालवणी लाईफ भारीच असा

    • @tejaskadam5490
      @tejaskadam5490 2 роки тому +1

      महाराष्ट्रात सध्या तरी ससे पालन दुर्लक्षित आहे
      परंतु इतर राज्यांत ससे पालन खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं

  • @MilindGaikwadCL
    @MilindGaikwadCL 2 роки тому

    Australia country या देशात सध्या माणसापेक्षा ससे भयानक वाढले, चार ससे चौदा हजार झाले नंतर लाखो झाले आणि मग करोडो, नुकसान भरपुर केले शेतीचे व देशाचे, अमेरिकन लोक हैराण झाले

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 2 роки тому +2

    झिला, तुझे सगळे विडीओ नविन माहिती घेवन येतत.आजय एका नविन फार्मीगची माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.🙏

  • @abhishekpawar4550
    @abhishekpawar4550 2 роки тому +2

    Kya Masta life zagtoyas Mitra wa sudar kya videos Asatat tuzay sarkha life mala pan zagayatay kiti Firtoyas manasata Ayusha kiti sundar Ahe

  • @ArjunWaybhase
    @ArjunWaybhase 11 місяців тому

    नाही तुम्ही हे चुकीचे बोलले की जन्मल्या नंतर डोळे उघडतात नाही उघडत डोळे .

  • @ramnathgosavi4553
    @ramnathgosavi4553 2 роки тому +2

    मालवणी lifechya माध्यमातून खूप छान माहिती मिळाली.निलेश तुझ अभिनंदन . सशांचे प्रकार कळले.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @shatrukantchoudhari5779
    @shatrukantchoudhari5779 2 роки тому +2

    खूप छान व्यवसाय बघाला वाटतो पण ससे कोण घेत नाही.दादा बोलतो की 1,2 हजाराला जोडी 300रु पेटशॉप वाले विकत असतात.मासासाठी आपल्याकडे मागनि नाही..

  • @shreyasgosavi320
    @shreyasgosavi320 2 роки тому +3

    खुपच छान माहिती आणि एक नवीन उद्योजक त्याच्या एका छान अश्या आकर्षक उद्योगाची माहिती.... खुपच छान...
    आपण नेहमीच असे नवीन मनोरंजन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आणत रहा.
    देव भले करो☺️🙏

    • @namathkolhe6674
      @namathkolhe6674 2 роки тому

      बुटके नारळ लागवड माहिती द्या

  • @nehasawant5928
    @nehasawant5928 2 роки тому +1

    खूप छान आणि नवीन माहिती मिळाली .....खूप खूप धन्यवाद तरुणांनी नक्कीच ह्याचा विचार करावा.…...पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @pramodbhaidkar4601
    @pramodbhaidkar4601 2 роки тому +2

    Sundar video. Fakt rabbits chya sickness bddl kahi points cover karayla pahije hote.

    • @theabungumovement3741
      @theabungumovement3741 2 роки тому +1

      Nakkich sir.. tase yala jast disease hot nahit.. pan aamhi aamchya channel var te lavkarach cover karu.. here's the link ua-cam.com/channels/snSVSlsfZWKIe3f6H4hN0A.html

  • @kerkarkiran
    @kerkarkiran 2 роки тому

    नीट चौकशी करून गुंतवणूक करावी, कारण आपण या आधी इमू पालन आणि कडकनाथ कोंबडी पालन यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहिले आहे.

  • @chetanjadhav1015
    @chetanjadhav1015 2 роки тому +1

    Dada Market Kut ani kas nirman kel ha question miss nako krt jau because sadhya hyachi pn far garaj ahe

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 роки тому +2

    नेहमप्रमाणेच छान सविस्तर माहिती दिली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sameer.pawar_sam83
    @sameer.pawar_sam83 2 роки тому +1

    खुप मस्त, अशी माहिती दिल्याबद्दल खुप लोकांची मदत होईल, it is called sindhu udyog, 👍💐🙏 जय मालवणी आणि जयथय मालवणी 💐🍫🎂

  • @rajdandawate7331
    @rajdandawate7331 2 роки тому +1

    पण सश्यांना मार्केटच नाही.

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 2 роки тому +1

    Hi lucky atishay sunder mahiti anhi ha vavsay mi pahilyanda pahatoy khup chaan video 👌👌👌👍😊 Dev bare Karo

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 2 роки тому +1

    फारच छान माहिती दिली त्या बद्दल आपण दोघांचे आभार , मार्केट कोठे आणि कसे आहे, कोंबडी पेक्षा हा व्यवसाय कसा किफौशिर आहे, प्रत्येक ससा किती खर्च लागतो. प्राणी दगावण्याची प्रमाण किती आहे. याची चव कोंबडी पेक्षा चागलं आहे का,कुपया आपल्या च्यानल वरून माहिती द्यावी ही विनंती, धन्यवाद!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      अधीक माहिती आपणांस the abungu movement या युट्युब चॅनलवर नक्कीच मीळेल 👍

  • @deadpoolofdharavi4561
    @deadpoolofdharavi4561 2 роки тому +1

    ससे मांसाहार करण्यासाठी विकता की घेणाऱ्यांवर अवलंबून आहे ....

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      घेणाऱ्यावर अवलंबुन आहे

  • @mangeshmisal8403
    @mangeshmisal8403 2 роки тому +1

    निलेश सर तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @anilbotle823
    @anilbotle823 2 роки тому +1

    एक चांगला आणि वेगळी माहिती असलेला व्हिडिओ बघायला मिळाला

  • @aforashish7
    @aforashish7 2 роки тому

    Mukya pranyanna kapnyacha dhandha karta tumhi lok

  • @ramdasshetye7062
    @ramdasshetye7062 Рік тому +1

    Very much informatve

  • @mangeshnanhe7383
    @mangeshnanhe7383 2 роки тому

    Sir.. please vikri aani market baddal video banva... ani shakyato ya prashnavar comment madhe uttar dya.. je ki amha pet lovers la helping rahil...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      Nakkich….. aapnas adhik mahiti hawi aslyas the Abungu movement ya Chanel war milnar. He tyanche swatahche chanel aahe . Video madhye dilelya contact details war tumhi Sampark karu shakta .

  • @vivekkalekar2820
    @vivekkalekar2820 2 роки тому +2

    Khup chan dada. Pahili bhet aapli zali...

  • @bnkexperiments1427
    @bnkexperiments1427 2 роки тому

    Rabbit farm kind sense basic problem *MARKETING*

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 2 роки тому +1

    Bhai 1number sase palan 👌tumche bhau pahtat farch utaam yekun chan vatle 🙏

  • @nileshmargaj
    @nileshmargaj 2 роки тому

    खूपच सुंदर दादा 😍🔥🔥🔥

  • @Harmony989
    @Harmony989 2 роки тому

    खूप भित्रा, कोमल,नाजूक प्राणी आहे हा..मोठा आवाज झाला तरी प्राण जातो याचा..याला खातात ?? अनेक प्राणी आहेत खाण्यासाठी, याला सोडून द्यावे असं वाटतं..

  • @milindd8309
    @milindd8309 2 роки тому

    Why to slaughter innocent rabbits, what goes around comes around. You give them love they love you more. As a pet , it’s good idea but not for killing them.🙏🏿

  • @priyankvast7407
    @priyankvast7407 2 роки тому +3

    उत्कृष्ट माहिती.

  • @yatinhumane9573
    @yatinhumane9573 2 роки тому +1

    खुप सुंदर विडिओ बनवतोस भाई

  • @shridharraut2571
    @shridharraut2571 Рік тому

    Mahiti zan pan marketing badal sagitl nahi

  • @user-zl3se
    @user-zl3se 2 роки тому +1

    रानटी ससे खायला सुद्धा टेस्टी लागतात

  • @classyudyog
    @classyudyog 2 роки тому +1

    Thumbnail madhe Kaka "CHANDRAKANT PATIL " Distay Rao

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      😊😊😊👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      चंद्रकांत दादा पाटील काकाचे बालपणीचे मीत्र आहेत.

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 2 роки тому +1

    अतिशय उत्कृष्ठ माहीती व फार्मरचे अभिनंदन लवकरच भेटीन.व्यवसाय चालू करणे साठी.

  • @satishstilloo6178
    @satishstilloo6178 2 роки тому +1

    उत्तम माहिती, पण इनिशीयल इन्व्हेस्टमेंट ( शेड/ पहिल्या 70+30 सश्याची कॉस्ट/ट्रेनिंग खर्च वगैरे) , साधारणपणे महिन्यात किती सशे विकले जातात/काही एजन्सी आहेत का की ज्या लोटने विकत घेतात थोडक्यात मार्केट डिमांड - जरा माहिती द्याल तर उत्तम म्हणजे पुढचा विचार करता येईल

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      कमेंट द्वारे दिलेल्या प्रतीक्रिये बद्दल धन्यवाद. नक्कीच आमच्या कडुन काही प्रश्न राहुन गेले. आपणास जर अधिक माहिती जाणुन घ्यायची असल्यास आपण डिस्क्रीप्शन बॅाक्स मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करु शकता. वा त्याच्या the Abungu movement या युट्युबचॅनलशी संपर्क करु शकता…..

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      कमेंट द्वारे दिलेल्या प्रतीक्रिये बद्दल धन्यवाद. नक्कीच आमच्या कडुन काही प्रश्न राहुन गेले. आपणास जर अधिक माहिती जाणुन घ्यायची असल्यास आपण डिस्क्रीप्शन बॅाक्स मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करु शकता. वा त्याच्या the Abungu movement या युट्युबचॅनलशी संपर्क करु शकता…..

  • @kishorkadm1984
    @kishorkadm1984 2 роки тому

    लोक भिकेल लागले आहेत असे धंदे करून...कोणताही व्यवसाय करण्या आगोदर मार्केट रिसर्च करा.

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 Рік тому

    बाजार पेठ किंवा विक्री कशी करता.

  • @raj-qq6zs
    @raj-qq6zs 2 роки тому +1

    भाऊ तू कोणता कॅमेरा वापरतोस

  • @यशवंतलुबाळ
    @यशवंतलुबाळ 2 роки тому

    तुमचा नंबर आम्हाला व्हाट्स विकासासाठी हाये का पाळण्यासाठी विक्री

  • @MangeshHanamghar-Pune
    @MangeshHanamghar-Pune 2 роки тому +1

    ससे पालन केलं आहे खूप छान पण विक्रीसाठी मार्केट कसें आहे मार्केट आहे का

    • @theabungumovement3741
      @theabungumovement3741 2 роки тому

      खूप छान मार्केट आहे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमचा यूट्यूब चैनल तुम्ही रिफर करू शकता
      ua-cam.com/channels/snSVSlsfZWKIe3f6H4hN0A.html

  • @newmodaksachaosenterprise3916
    @newmodaksachaosenterprise3916 Рік тому +1

    Sushant Sawant Ghatkopar maja Modak sacha business aahai tari tuma cha phone number milai ka

  • @paragnarvekar7508
    @paragnarvekar7508 2 роки тому +2

    Chhan mahiti!!!

  • @sairatmatkal
    @sairatmatkal Рік тому

    sir , please put text in video ,like location ,or any information which in short details in short form, becoz their are other viewers or visitors who don't know the place or unknown about lenguage or , may be they want to visit or for business

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती दिली आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि त्या सरांला आणि तुला मनापासून सलाम

  • @ravisawant623
    @ravisawant623 Рік тому

    Kokanat beer shopee & desi daru cha business kasa karu shakto mahiti dyal ka? License process, overall cost .

  • @R269K
    @R269K 2 роки тому +1

    Best of luck for rabit farming bhava

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie5618 2 роки тому +2

    Excellent anchoring and best information given by Dada in such a short time. Most importantly the commentary and camera are well synchronized. 100 marks.

  • @siddhuapte7588
    @siddhuapte7588 2 роки тому +2

    दादा खूप छान माहिती दिलीत

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    खुप छान आहे नविन प्रयोग

  • @siddheshgawthe6939
    @siddheshgawthe6939 Рік тому

    लकी भाई खुप छान माहिती पुरवता तुम्ही .
    तुमचे मनापासून आभार ....

  • @katkar1984
    @katkar1984 2 роки тому

    Khup Chan dada asech video banvat ja... Jenekarun jyana konala ase business karayache asatil... Tyana mahiti milat jail...

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 2 роки тому

    Jithe mumbai t kokani londhe yet ahet v sthayik hot ahey tethe he tarun gaavi jaun kahitari kamal karat ahet.
    Ase navin prakache video banava.
    Sunder prayatn.

  • @ajayshinde7931
    @ajayshinde7931 2 роки тому

    He sase tumchya vr prem kartat na.....
    Mg tri pan tumhi tyana meat sathi vikta...
    Tepn swatachya faydya sathi

  • @thedentalgentalman
    @thedentalgentalman 2 роки тому

    Yevdhya premani pakdun photo kaadtay . Pan shevti kuthe jaanar sasee🙃

  • @shettyganesh8278
    @shettyganesh8278 Рік тому +1

    Nice video explanation given

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 2 роки тому

    He amchya gavat dekhil ahe rabbit farm.
    Sindhudurga vaibhavwadi arule

  • @janardhanpawar3053
    @janardhanpawar3053 Рік тому +1

    Very nice

  • @jitenpujare586
    @jitenpujare586 2 роки тому +2

    👌🏻👌🏻👌🏻

  • @BaluMamabhaktistatus
    @BaluMamabhaktistatus 2 роки тому +2

    छान माहिती दिली👍

  • @satishstilloo6178
    @satishstilloo6178 2 роки тому +2

    हे ""ABUNGU"" चा अर्थ काय?

  • @VideshNatekar
    @VideshNatekar 6 місяців тому

    Mazya कडे ससे आहेत

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 2 роки тому +2

    छान माहिती दिली 👍👍

  • @errorwindows
    @errorwindows 2 роки тому +1

    मराठी बोलनं मस्त

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 роки тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @smitapawar1280
    @smitapawar1280 2 роки тому

    yevadhya chotya chotya cage madhe thevana kitpat yogya aahe.jiv aahe to vastu nahi.

  • @yogeshchavan7503
    @yogeshchavan7503 8 місяців тому

    Nilesh u r extremely doing well

  • @aniketpilankar3761
    @aniketpilankar3761 Рік тому +1

    Khup chan

  • @SonamPatil-p8t
    @SonamPatil-p8t 8 місяців тому

    Vikat milel ka

  • @pralhadpatil6687
    @pralhadpatil6687 2 роки тому +2

    👌