"३६५ दिवस " ताव मारू शकता १ वाटी रेशनिंगच्या तांदळाचा खातच रहावा असा टेस्टी नाश्ता I Nashta I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2024
  • "३६५ दिवस " ताव मारू शकता १ वाटी रेशनिंगच्या तांदळाचा खातच रहावा असा टेस्टी नाश्ता I Nashta I
    #healthy #instantnasta #Shandarmarathirecipe #healthynasta #breakfast #riceflour #nashta #healthybreakfast #recipes
    #idli #idlirecipe #instantbreakfast #instantidli #sauthindianrecipes #nashtarecipes #marathirecipe
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ वाटी रेशनिंगचे तांदूळ ( १ कप तांदूळ ) रात्रभर भिजत ठेवा किंवा ३ तास भिजत ठेवा / soak 1 bowl of reshaning rice overnighat or for 3 hours
    पाव वाटी उडद डाळ ( १/४ कप ) रात्रभर भिजत ठेवा किंवा ३ तास भिजत ठेवा / soak 1/4 bowl urad dal overnight or for 3 hours
    तांदूळ व उडद डाळ मिक्सरला वाटून घ्या / grind the rice and urad dal very finely
    चवीनुसार मीठ / salt to teste
    १० मिनिट रेस्ट द्या / 1o minutes rest
    अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे ( ५ तो ६ चमचे ) / half a bowl of roasted peanuts
    ३ चमचे फुटाणे / 3 tsp roasted gram
    १ टमाटर / 1 toamato
    ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या / 7 to 8 cloves of garlic
    १ चमचा जिरे / 1 tsp cumin
    थोडेसे कडीपत्ता / a little bit curry leves
    ३ लाल सुख्या मिरच्या / 3 dry red chilli
    थोडीशी चिंच / a little bit of tamarind
    चवीनुसार मीठ / salt to teste
    ४ चमचे पाणी वापरून बारीक वाटून घ्या / grind it finely using 4 tsp of water
    २ ते ३ चमचे गरम तेल / 2 to 3 tsp hot oil
    १ लहान चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 small tsp mix musterd cumin
    थोडेसे कडीपत्ता / curry leves
    २ ते ३ लाल सुक्या मिरच्या / 2 to 3 red dry chilli
    पाव चमचा हिंग / 1 tsp asafoetida
    १ चमचा जिरे / 1 tsp cumin
    २ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या / 2 green chilli chopp
    १ कांदा बारीक कापलेला / 1 onion chopp
    थोडीशी कोथिंबर / green coriander
    आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा / half tsp ginger garlic pest
    पाव चमचा सोडा / 1/4 tsp beking soda
    ३ ते ४ तास बॅटर सेट होण्यासाठी ठेवले कि सोडा किंवा इनो वापरण्याची गरज नाही / no need to use or inno once the batter is left to set for 3 to 4 hours
    अर्धा चमचा तेल / half tsp oil
    थोडेसे मिस मोहरी जिरा / a little mix musterd cumin
    चिमूटभर सफेद तीळ / a pinch of white sesame seeds

КОМЕНТАРІ • 14