Це відео не доступне.
Перепрошуємо.

एकादशी स्पेशल फराळ एक कच्चा बटाटा एक उकडलेला बटाटा एक वाटी साबुदाणा मूठभर कोथिंबीर काय बनते पहा फराळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024

КОМЕНТАРІ • 109

  • @Dhwnish-.....
    @Dhwnish-..... Місяць тому +52

    आई खूप छान बनवलं तू फराळ फराळ मला भरपूर आवडला तुझा फराळ हा खरच मस्त होता आणि तुझे पदार्थ मला आवडतात तर तिला माहीतच आहे मी तुझ्याकडे हमेशा मांग करत असतो तू माझा हट्ट पुरवत असते हमेशा

    • @sitanehare
      @sitanehare  Місяць тому +6

      Thanks dear

    • @sharmilabhide133
      @sharmilabhide133 Місяць тому +1

      😊वो धो धोशंश नवं​@@sitanehare

  • @Activity_time-SITANEHARE
    @Activity_time-SITANEHARE Місяць тому +7

    आप बापरे मस्त दाखवलं छान मग ती ताई खरंच जबरदस्त रेसिपी आहात खरंच आवडली मला तुमची उपवासासाठी एकदम उत्तम आहे आणि खरंच बनवून पाहणार आहे मस्त आहे खरंच

  • @AadvikNehare
    @AadvikNehare Місяць тому +5

    ताई खूप छान पद्धतीने तुम्ही दाखवलेला आहे उपवासाचे पदार्थ असं काही चटपटीत खायला असले की मजा येते उपवासाची मी उद्या नक्की बनवून पाहणार आहे तुमचा पदार्थ

  • @user-uc6pi2sh7p
    @user-uc6pi2sh7p Місяць тому +4

    खूप सुंदर असतात तुमच्या रेसिपी आजची उपवासाची तर भारीच बनवली आहे मी नक्की बनवून पाहणार आहे कशा पद्धतीने लागतील उद्याचे एकादस आहे उद्याच बनवणार आहे मावशी खूप तुमच्या रेसिपी खूप आवडतात मला मी पाहत असेल आणि सहजपणे सोप्या पणे सांगता खूप प्रेमाने सांगता

  • @HiraNikam-tm8pu
    @HiraNikam-tm8pu Місяць тому +4

    खरंच खूप मस्त झाले उपवासाचा फराळ

  • @PushpaKale-ze7cz
    @PushpaKale-ze7cz 9 днів тому

    पण रेसिपी छान केली ताई

  • @AadvikNehare
    @AadvikNehare Місяць тому +3

    ताई खूप छान तुम्ही एकादशी स्पेशल दाखवलेला आहे असं काहीतरी वेगळ्या तोंडाला चव आणण्याचा खाल्लं तर मजा येते खरंच आणि छान पद्धतीने दाखवले आहे मी नक्की करून पाहणार आहे उद्या एकादशीला

  • @aarnikanehare3439
    @aarnikanehare3439 Місяць тому +3

    Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha khupac cahan

  • @user-ic4jh5ot9w
    @user-ic4jh5ot9w Місяць тому +2

    काकू मस्त बनवले तुम्ही फराळाचे पदार्थ उपवासाला असा असल्यावर काय मज्जाच आहे मग खरंच मी आज बनवायला प्रयत्न करणार आहे खूप छान खूप छान दाखवू खूप छान अगदी पद्धतशीर दाखवला आहे आणि आवाज तुमचा फार छान आहे आवड काकू तुमचे मसाले पण खूप जबरदस्त आहे

  • @surekhajayhanumanniture5416
    @surekhajayhanumanniture5416 23 дні тому +1

    Must ani super tai

  • @sapnakadam8739
    @sapnakadam8739 Місяць тому +2

    Waw aapratin recipe aahe very nice aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha khupac cahan

  • @alkathoke1634
    @alkathoke1634 Місяць тому +2

    खुपच छान बनवलाय उपवास
    फराळ, उद्या बनवून पहाते

  • @anupriyasalvi6091
    @anupriyasalvi6091 Місяць тому +1

    Khupch Chan asech Chan Chan recipi dhakhava👌🏻🙏🏻

  • @DhwnishNehare
    @DhwnishNehare Місяць тому +2

    Waw kupac cahn aahe reecpi very nice

  • @JayariDalal
    @JayariDalal Місяць тому +1

    👍👍👍

  • @harichandranehare922
    @harichandranehare922 Місяць тому +1

    खूप छान तुम्ही उपवासाचा पदार्थ दाखवला नवीनच होता मस्त लागला तो छान वाटला छान छान पदार्थ तुमच्या आवडतात मला मी पाहत असतो हमेशा

  • @sapnachavan6479
    @sapnachavan6479 Місяць тому +2

    Waw aapratin recipe aahe mastic yummy recipe

  • @maliniwatharkar1693
    @maliniwatharkar1693 Місяць тому +2

    फारच छान हुश्शार आहे तुम्ही

  • @arnavsandbhor5445
    @arnavsandbhor5445 Місяць тому +1

    Kharach khupach chhan recipe ahe..
    Upavasala tech tech khaun kantala yeto.. ase kahitari vigle chatpatit kel ki chhan vatat..
    Tumchya recipe chhan asatat mast...
    Apratim ahe dish😊

  • @arnavsandbhor5445
    @arnavsandbhor5445 Місяць тому +1

    Udya mi karanar ahe
    Mi parat pahili hi recipe 😋
    Mast

  • @bhagyashreechandane8550
    @bhagyashreechandane8550 Місяць тому +1

    खुप छान बनवले पदार्थ

  • @sushamadicholkar5013
    @sushamadicholkar5013 Місяць тому +1

    खूप छान आहे रेसिपी.

  • @mayadewde4533
    @mayadewde4533 Місяць тому +1

    खूप छान

  • @user-lg1hh7gg9i
    @user-lg1hh7gg9i Місяць тому +1

    खूप सुंदर असतात तुमच्या रेसिपी खूप छान

  • @sangitashinde1336
    @sangitashinde1336 Місяць тому +1

    ताई मी ऊध्याच करून बघते बरका खुप छान केला पदार्थ👌👍

  • @meenabayas9602
    @meenabayas9602 Місяць тому +1

    Khup chan

  • @madhukartibude5969
    @madhukartibude5969 Місяць тому +1

    Khupach chan

    • @sitanehare
      @sitanehare  Місяць тому

      फोन करा मला

  • @TanhajiMudhale
    @TanhajiMudhale Місяць тому +1

    आपला मसाला कसा मिळतो. किलो/अर्धा किलो चा भाव किती ते पण सांगा.

    • @sitanehare
      @sitanehare  Місяць тому

      ताई स्कीन वर नंबर दिलेला आहे ते फोन करा मला

  • @user-bk5cy2uu1h
    @user-bk5cy2uu1h Місяць тому +1

    मस्तच झालं

  • @user-pc6rv7jl3b
    @user-pc6rv7jl3b Місяць тому +1

    सुंदर आहे व्हिडिओ ताई 😊

  • @madhurisahare1957
    @madhurisahare1957 Місяць тому

    Tech tech kiti Vela sangtebai dusarepan kam aahet ki

  • @VidyaShitole-n7x
    @VidyaShitole-n7x Місяць тому +1

    Kup chan

  • @user-fv9qf1eu4w
    @user-fv9qf1eu4w Місяць тому +1

    Very nice andtesty

  • @lunkarnsoni1796
    @lunkarnsoni1796 Місяць тому +1

    Super

  • @user-vl4tu9zv5k
    @user-vl4tu9zv5k Місяць тому +1

    Waw kupac cahn 😊😊😊😊😊😊😊

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 Місяць тому +1

    Khupchchan recepipy ahe v sangnyachi paddhat pan sopy ahe

  • @smitakokitkar4159
    @smitakokitkar4159 Місяць тому +1

    खूप छान ताई

  • @bhalchandramirashi4337
    @bhalchandramirashi4337 13 днів тому

    परातीत घ्या यचं काढून

  • @madhukartibude5969
    @madhukartibude5969 Місяць тому +1

    Tai lal tikht Kay bhav ahe

    • @sitanehare
      @sitanehare  Місяць тому +1

      स्किन वरती फोन नंबर दिलेला आहे फोन करा मला

  • @alkakaphare5129
    @alkakaphare5129 Місяць тому +2

    Khupch sunder mala aavdale

  • @aadviknehare2924
    @aadviknehare2924 Місяць тому +1

    Waw kupac cahn

  • @sunitakapole2159
    @sunitakapole2159 Місяць тому +2

    Kothimbir uapasala chlat nahi

    • @sitanehare
      @sitanehare  Місяць тому

      Thanks dear

    • @neelimasagare9977
      @neelimasagare9977 19 днів тому

      कोणी खाते ,कोणी नाही ।पण है टार पाने असतात ,खायला हरकत नाही।

  • @vanitakunte335
    @vanitakunte335 Місяць тому +1

    कुठे राहता .....

    • @sitanehare
      @sitanehare  Місяць тому

      मुंबईला राहते

  • @PushpaKale-ze7cz
    @PushpaKale-ze7cz 9 днів тому

    किती बोलता ताई तुम्ही

  • @kalpanachavan9676
    @kalpanachavan9676 Місяць тому +1

    Aww mastic yummy recipe

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 Місяць тому +1

    Chchan Ashe phharalache

  • @dattatrayabelamkar6302
    @dattatrayabelamkar6302 Місяць тому +1

    ❤😂🎉😢😮😅😊

  • @sunandachavanke6694
    @sunandachavanke6694 Місяць тому +1

    काय भाव.मसाला

    • @sitanehare
      @sitanehare  Місяць тому

      नंबर दिलेला आहे फोन करा

    • @sitanehare
      @sitanehare  Місяць тому

      स्क्रीनवर नंबर दिलेला आहे फोन करा

  • @poojalad5240
    @poojalad5240 9 днів тому

    Badbad khup karte

  • @sunitaIzak
    @sunitaIzak Місяць тому +1

    Taking to much boaring

  • @sunandasuryawanshi6094
    @sunandasuryawanshi6094 Місяць тому

    Kahi kalat nahi

  • @AadvikNehare
    @AadvikNehare Місяць тому +3

    ताई खूप छान पद्धतीने तुम्ही दाखवलेला आहे उपवासाचे पदार्थ असं काही चटपटीत खायला असले की मजा येते उपवासाची मी उद्या नक्की बनवून पाहणार आहे तुमचा पदार्थ

  • @PushpaKale-ze7cz
    @PushpaKale-ze7cz 9 днів тому

    पण रेसिपी छान केली ताई

  • @AarnikaNehare
    @AarnikaNehare Місяць тому +1

    Waw kupac cahn aahe reecpi very nice

  • @user-rx7zq4iv5d
    @user-rx7zq4iv5d Місяць тому +1

    Waw waw kupac cahn 😮😮😮😮😮