एकादशीला वेळेवर फराळ होण्यासाठी अर्ध्या चमचा तेलाने बनवा १५ मिनिटात १२ उपवासाचे घावणे Upvas Ghavan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • एकादशीला वेळेवर फराळ होण्यासाठी अर्ध्या चमचा तेलाने बनवा १५ मिनिटात १२ उपवासाचे घावणे Upvas Ghavan
    #आषाडीएकादशी२०२४ #upvasghavan #upvasrecipe #vratkirecipe #vratkakhana #upvas #upvasachepadarth #nasta #marathirecipes #recipes #neerdosa #dosa #sabudanarecipes
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ वाटी वरईचे तांदूळ ( २०० ग्राम ) / 1 bowl of wheat rice
    पाव वाटी साबुदाणा ( ५० ग्राम ) / 1/4 bowl of sago
    रात्रभर किंवा ६ तास तरी भाजीत ठेवा / soak overnight or at least for 6 hours
    १ कप पाणी / 1 cup water
    चवीनुसार उपवासाचे मीठ / fasting salt to taste
    अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे / half a bowl of roasted peanuts
    ३ हिरव्या मिरच्या / 3 green chilli
    अर्धा चमचा काळी मिरी पावडर / half tsp black peppar powder
    २ लहान तुकडे आलं / 2 small pieces of ginger
    हिरवी कोथिंबीर / green coriander
    चवीनुसार उपवासाचे मीठ /fasting salt to taste
    २ चमचे दही / 2 tsp curd
    २ चमचे गरम तेल / 2 tsp hot oil
    १ चमचा जिरे / 1 tsp cumin
    २ हिरव्या व लाल मिरच्या बारीक कापलेल्या / 2 green and red chillies finely chopped

КОМЕНТАРІ • 9

  • @sudhanevrekar7962
    @sudhanevrekar7962 Місяць тому +3

    सोप्प्या पध्दतीने घावण दाखवले आहे नक्कीच करून बघणार धन्यवाद

  • @chhayasonawane786
    @chhayasonawane786 Місяць тому +1

    मस्त

  • @user-ow6dq2ez5r
    @user-ow6dq2ez5r Місяць тому +1

    सर्वच उपवासाचे पदार्थ मस्त आहेत नक्की करून बघणार

  • @Tanishchavan2517
    @Tanishchavan2517 Місяць тому

    Madat dada🎉🎉🎉🎉🎉

  • @user-fr4of6vx6x
    @user-fr4of6vx6x Місяць тому +1

    छान आहे डॉ सा

  • @shradhadhavale1813
    @shradhadhavale1813 Місяць тому

    छान पध्दतीने समजावून सांगता, मुद्देसूद धन्यवाद.

  • @shradhadhavale1813
    @shradhadhavale1813 Місяць тому +1

    उपवासाला मिरी पावडर, आमचूर पावडर पण चालत नाही पण बरेच लोक मिरी पावडर वापरतात

    • @jhdtyjshbb
      @jhdtyjshbb Місяць тому

      मीरे चालतात