ना मसाले ना दही ना सोडा १५ मिनिटात कोणतेही तांदूळ भिजवून मस्त पौष्टिक जाळीदार नाश्ता I Breakfast I
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- ना मसाले ना दही ना सोडा १५ मिनिटात कोणतेही तांदूळ भिजवून मस्त पौष्टिक जाळीदार नाश्ता I Breakfast I
#Breakfast #healthynasta #Shandarmarathirecipe #rice #recipes #healthybreakfast #tandalachepadarth #heldinashta #instantnasta #riceflourbreakfast #riceflournasta #nashtarecipes #uttapam #southindansrecipes #nastarecipe #breakfastrecipes #instantbreakfast #cooking #recipes #marathirecipes #treding
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ कप तांदूळ स्वच्छ धुवून त्याला गरम पाण्यात १५ मिनिट भिजत ठेवा / wash a cup of rice and soak it in hot water for 15 minutes
३ ते ४ चमचे तेल / 3 to 4 tsp oil
१ चमचा उडीद डाळ / 1 tsp urad dal
१ चमचा चण्याची डाळ / 1 tsp gram dal
२ चमचे कच्चे शेंगदाणे / 2 tsp raw peanutes
१ चमचा जिरे / 1 tsp cumin
४ लसणाच्या पाकळ्या / 4 cloves of garlic
२ लाल सुक्या मिरच्या / 2 red dry chillies
थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
१ कांदा / 1 oinon
१ टमाटर / 1 tamotos
अर्धा १ चमचा मीठ / haf tas salt
थोडीशी चिंच / a little bit of tamarind
कोथिंबर / green coriander
३ ते ४ चमचे पाणी वापरून चटणी बारीक वाटून घ्या / mix the chutney finely using 3 to 4 spoons of water
तांदळा बरोबर अर्धा कप पाणी वापरून बट्टेर पातळ व बारीक वाटून घ्या / mix the batter thinly and finely using half a cup along with the rice
२ ते ३ लहान चमचे तेल / 2 to 3 small tsp oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin
१ चमचा सफेद तीळ / 1 tsp white sesame
१ हिरवी मिरची बारीक कापलेली / 1 green chilli finely chopped
थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
१ कच्चा बटाटा किसलेला / 1 raw potato grated
अर्धी वाटी बारीक कापलेली कोबी / half a bowl of finely chopped cabbage
अर्धी वाटी बारीक कापलेली ढोबळी मिरची / half a bowl of finely chooped red chillies
१ गाजर किसलेला / grate 1 carrot
१ कांदा बारीक कापलेला / 1 onion finely chopped
१ टमाटर बारीक कापलेला / 1 tomato finely chopped
१ लिंबाचा रस / juice of 1 lemon
चवीनुसार मीठ / salt to teste
बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर / finely chopped green coriander
बॅटर पातळ पाहिजे त्या नुसार पाणी मिक्स करा / mix water as needed to make the batter thinner
सोपी चवदार रेसिपी आहे आवडली❤
खूप च छान रेसिपी झटपट तयार केली.
खूप छान सांगितले भाऊ 👍👍
Wow masatch receope share abhar
Nice akdam mast
छानच रेसिपी दाखवली आहे
खरंच खूपच छान नाश्ता .व सोप्या रेसिपीज
किती छान समजावून सांगितले आहे. फारच सुंदर रेसिपी. खरंच खूप छान वाटले.😊
झटपट आणि सोप्या पद्धतीने सांगितलं आहे आणि नक्कीच चटपटीत चवदार असणार आम्ही घरी करून पाहू चटणी सुद्धा फार सोप्या पद्धतीने सांगितले आहे आम्ही बनवून बघू
Khupch chan 😊
खूप छान रेसिपी.👌🏻
खूपच छान सुंदर नास्टा
साधी सोपी सुंदर रेसिपी दादा 🙏🏼🙏🏼
Mast
खूप छान
Atishay postik nashta khup aabhar
खूपच छान नाष्टा!
फार छान रेसिपी
Khoopch chan😊
🌹👌🌹जाळीदार डोसा झाला झटपट,खा हं आता मस्त पटापट⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️❤️⭐️👌❤️⭐️👌❤️❤️⭐️👌❤️⭐️👌🙏
खुप छान माहिती दिली
Kharokhar Khoopach Chavishth Aani Sopi Recipe Aahe, Aabhaar ❤❤❤
सोपी आणि छान आहे रेसीपी
सुंदर रेसिपी
नक्की ट्राय करू,धन्यवाद
खूपच छान रेसिपी दाखवली
छान
काय छान नाश्ता झालाय!
Khup Chan recipi
😋😋👌👌
👌छान रेसिपी 👌
Chan ahe recipi.
Khup chan aahe recipe🎉
Very good recipi
Koopch mast aani sopi thanks
Khup Chan Recipe aahe
छान विडिओ रेसिपी
छान वाटले
Ekdam chhan recipe n sopi pan aahe.
Nice
Khupach Sundar Recipe Iwill Try It Thanks😊
खूप छान नकी बनवणार धन्यवाद
🎉v😮 ft good
खुप छान आहे
Ekdam unique receipe
Khup mast ahe redepi 😊
Bahut badhiya hai
फार च सुंदर
छान रेसिपी
Khup chaan recipe
Chan nashta
koop chan ahe recipient ahe thanks
Khup chan receipe
खूप छान रेसिपी 👌
तुमच्या सर्वच रेसिपी छान, सुटसुटीत करायला सहजसोप्या जास्त झंझट नसलेल्या असतात. सांगणे अगदी छान असतें.
Chhan bhau resipi aahe
Khupch chhan
❤❤
Khup sunder tumhi pharch sopa padatine sangata like it 🎉
साधा सोप्पा पदार्थ खूपच छान
खूप छान खूप आवडली रेसेपी
अप्रतिम
Verry good resipy
Kup chhan
Khup chyan 😊
Khup chan
खुप सुंदर नास्ता बनवला बेटा
Very nice recipe 😊
मी आज पर्यंत खूप रेसिपी पाहिल्या पण सर्वात जास्त मला तुमची रेसिपी आवडली सरळ साधी. मला पण खूप आवड आहे नवीन नवीन रेसिपी बनवण्याची मी नक्की बनवून बघेल. 😊
खूप सुंदर
.. आहे.
Khup chan 😊
Khoop chan receipe aahe mast thanks
मस्तच😊
पाव वाटी साला सकट मूग डाळ भिजत घाला तांदळा बरोबर मग वाटा.पौष्टीक होईल
G i
Lľh&hhhhhhhh&
@@snatoshgandle11313:06 😅❤
Khupchan
Very nice easy recipes
Nagpur
. खूपच सुंदर
मस्त
Very good
खूप छान 👌🏻👌🏻😊
खुप च छान
The best
खूपच सुंदर नास्ता आहे. 😁👌👌👌
खूपछान नाश्तादाखवलात
खूपच छान आहे ❤❤
खूप सोप्या रीतीने तुम्ही सांगता आणि सुंदर सांगितले
Khup chhan aahe recipe
खूप छान सुंदर बनवले
खुपछान.
🍴👨🍳Yummy and tasty 😋
Chhan! 👌
Khup Chaccha Recipe I Will Try It Thanks😊
My best wishes for your channal testy delicious recipe best breakfast easy to make thanks
खूप छान नाष्टा सांगितला दादा🙏🙏
Kupch Chan dada nashata
Kharach khup sunder aahe
❤❤❤❤
👌👌👍👍
Nice 👌
खूप छान अशीच सोपी रेसीपी दाखवा
Chaan
Lai bhari dada 👌🏻👌🏻
खुप छान दादा ❤
Khup bolta
Nice 👌👌👌👌
एकदम सुंदर रेसिपी धन्यवाद