मिक्सरचा वापर न करता ह्या ३/४ चुका टाळून हॉटेल सारखा प्लेट ढोकळा बनवायची अचूक पद्धत I Plet Dhokla I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • मिक्सरचा वापर न करता ह्या ३/४ चुका टाळून हॉटेल सारखा प्लेट ढोकळा बनवायची अचूक पद्धत I Plet Dhokla I
    #instant #dhokla #Shandarmarathirecipe #pletdhokla #pletidli #idlirecipe #instantdhoklarecipe #dhoklarecipe #healthy
    #breakfast #nashta #nashtarecipe #nastarecioe #healtybreakfast
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ कप चण्याचे पीठ / 1 cup gram flour
    १ कप बारीक़ रवा / 1 cup of fine semolina
    अर्धा कप दही / half cup curd
    १ लिंबाचा रस / juice of 1 lemon
    पाव चमचा हळद पावडर / 1/4 tsp turmeric powder
    पाव चमचा हिंग / 1/4 tsp of asafoetida
    २ चमचे तेल / 2 tsp oil
    १ चमचा साखर / 1 tsp suger
    ३ हिरव्या मिरच्या ३ ते ४ लसणाच्या पाकळ्या छोटासा आल्याचा तुकडा ठेचा / 3 green chillies 3 to 4 vloves of garlic a small piece of ginger crushed / /
    चवीनुसार मीठ / salt to teste
    किमान १ कप पाणी थोडं थोडं वापरता बॅटर तय्यार करा / make a batter using at least 1 cup of water little by little
    १५ टी २० मिनिट बॅटर सेट होण्यासाठी ठेवा / keep it 15 to 20 minutes to set batter
    पाव चमचा बेकिंग सोडा वापरा / 1/4 tsp beking soda
    ४ ते ५ तास पीठ भिजत ठेवल्यावर सोडा किंवा इनो वापरण्याची गरज नाही / no need to use soda or ino after soaking flour for 4 to 5 hours
    ४ ते ५ चमचे तेल / 4 to 5 tsp oil
    १ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin
    ३ ते ४ हिरव्या मिरच्या उभे कापून घ्या / cut 3 to 4 green chillies vertically
    थोडेसे कडीपत्ता / a little bit of curry leaves
    २ ते ३ लाल सुख्या मिरच्या / 2 to 3 red dry chilies
    चिमूटभर साखर / a pinch of suger
    ३ ते ४ चमचे पाणी / 3 to 4 tsp water

КОМЕНТАРІ • 44