साऊथची लोकं डाळ वडा तासन तास कुरकुरीत चवदार राहण्यासाठी हा १ जिन्नस वापरतात | Dal Vada | Nasta |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • साऊथची लोकं डाळ वडा तासन तास कुरकुरीत चवदार राहण्यासाठी हा १ जिन्नस वापरतात | Dal Vada | Nasta |
    #डाळवडारेसिपी #dalvadarecipe #Shandarmarathirecipe #southindianrecipes #southindiannasta #nastarecipe #snacksrecipe
    #chanadalvada #chanadalrecipe #nashtarecipemarathi #dalvada
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ कप चण्याची डाळ २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा / soak 1 cup gram dal in water for 2 to 3 hours
    चण्याच्या डाळीला मिक्सरला जाडसर वाटून घ्या / grind the chickpeas thickly with the mixer
    १ चमचा अक्खे धने जाडसर वाटून घ्या / spread a spoonful of coriander seeds thickly
    १ चमचा चिल्ली फ्लेक्स / 1 tsp of chilli flakes
    १० ग्राम अदरक किसून घ्या / garate 10 grm of ginger
    बारीक कापलेला कडीपत्ता / finely chopped coriander leaves
    पाव चमचा हिंग / 1/4 tsp asafoetida
    बारीक कापलेला कांदा / finely chooped onion
    भिजत ठेवलेली डाळ वापर / use soaked dal
    चवीनुसार मीठ / salt to teste
    १ चमचा तांदळाचं पीठ / 1 tsp rice flour
    १ चमचा गरम तेल / 1 tsp hot oil
    ७ ते ८ हिरव्या मिरच्या / 7 to 8 green chilli
    बारीक कापलेली कोथिंबीर / finely chopped green coriander
    अर्धा लिंबाचा रस / juice of half a lemon
    ३ ते ४ लसणाच्या पाकळ्या / 3 to 4 cloves of garlic
    १ चमचा फुटाणे / 1 tsp roasted gram
    चवीनुसार मीठ / salt to teste
    थोडंसं पाणी वापरून बारीक वाटून घ्या / grind it finely using little water

КОМЕНТАРІ • 31

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 місяців тому +11

    खूप छान रेसिपी चना डाळ वडे,👌👌👍 दादा तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत एक नंबर, आहे. 👌👌👍
    मी तर नक्की करून बघणार 👍

  • @ghanshamtolani
    @ghanshamtolani 5 місяців тому

    Wa
    The best

  • @poojaiyer9803
    @poojaiyer9803 5 місяців тому

    Fantastic Dada...Agdi correct recipe aahe...Aamhi same asech banavtho....Aapla explanation faar chaan aahe...Agdi easy to understand

  • @shobhashirsat6512
    @shobhashirsat6512 5 місяців тому +1

    Wow

  • @shobhaoswal9355
    @shobhaoswal9355 6 місяців тому +3

    वाह खुप खुओ छान पद्धति शिकवली आपणास फार फार आभार

  • @anitakulkarni2183
    @anitakulkarni2183 6 місяців тому

    खूप छान सांगण्याची पद्धत नक्की करून बघणार

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 5 місяців тому

    धन्यवाद दादा खूप छान सांगण्याची पद्धत खूप सुंदर.

  • @bollywoodoldsongsbyvilasja3222
    @bollywoodoldsongsbyvilasja3222 6 місяців тому

    Nice crispy dal wada video

  • @sangeetagupte
    @sangeetagupte 5 місяців тому

    खुपच मस्त 👌👍

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p 6 місяців тому +3

    काय सर हे ❤ मी आगदी आसेच सेम वडे बणवते काहीच फरक नाही खरंच सर्व हेच असेच बणवते सर मी😊

  • @virattraders3585
    @virattraders3585 5 місяців тому

    Mouth watering ....khup chan recipe ...Thank you

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 5 місяців тому

    Masst👌👌

  • @mangaltalpe9395
    @mangaltalpe9395 3 місяці тому

    Aprapim Recipe

  • @user-ut3jd2fk7y
    @user-ut3jd2fk7y 5 місяців тому

    छान माहिती

  • @shyamalakotian6307
    @shyamalakotian6307 5 місяців тому

    Mast chaan

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 6 місяців тому +1

    एकदम झकास.

  • @gopalanantwar
    @gopalanantwar 5 місяців тому

    छान वाटली, साधे बुआ

  • @spicyandtastyy
    @spicyandtastyy 6 місяців тому +1

    Khup chan recipe nakki try karen thank you 🙏

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 6 місяців тому +1

    खूप छान

  • @rupalinimkar6518
    @rupalinimkar6518 6 місяців тому

    आज मला हवी तशी रेसीपी मिळाली धन्यवाद

  • @hemangidhotre8758
    @hemangidhotre8758 6 місяців тому +1

    Aprtim recipe❤

  • @medhakulkarni1383
    @medhakulkarni1383 6 місяців тому +2

    सर, भाजक्या पोह्यांचा चिवडा दाखवा. आणि चिवड्याला तेल किती वापरायचे ते अचूक प्रमाण सांगा. कारण चिवडा कोरडा पडतो. आणि कांदा लसूण न घालता चिवडा दाखवा.

  • @vijayaamte9858
    @vijayaamte9858 6 місяців тому

    Chanbanawile ahe

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp 6 місяців тому

    NICE PRESENTATION,,......... MANGALWAR..,.........30///02///2024..…

  • @NeelkanthParatkar
    @NeelkanthParatkar 6 місяців тому

    दादा विदर्भातले दिसून राहिले

  • @shobharawal9985
    @shobharawal9985 6 місяців тому +1

    किती बोलतो बाबा तू एक वडा बनवण्यासाठी

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  5 місяців тому

      mi bolanarch nahi tar tumhla parfect kas kalnar recipe kashi banwaychi tai jara samjun ghya tumhi support nahi karnar tar kon karnar