गावरान कुक्कुटपालनात खुडूक कोंबडीची ओळख🙏🦃
Вставка
- Опубліковано 24 січ 2025
- गावरान कुक्कुटपालनात खुडूक कोंबडीची ओळख🙏🦃#desipoultry #video #gavarankukutpalan #poultryfarming
सदर व्हिडिओमध्ये गावरान कुक्कुटपालन करत असताना अनेक प्रश्न येतात . आम्ही शेतकऱ्यांना खरी आणी योग्य माहिती पुरविण्याचा नेहमी प्रयत्न करतो . महत्वाचं म्हणने शेतीला ते सोनेरी दिवस पुन्हा यावे , शेतकरी समृद्ध व्हावा असे आपले प्रयत्न असतात. आमच्या प्रयतात तुमचा सपोर्ट मिळो हिच विनंती.💯🙏🙂
#शेतकरी #maharashtra #farmerlife #organic #poultry #desipoultry #video #गावरान #desipoultry
एक नंबर माहिती देताय ताई ,जे माहिती देताय सर्वांणा त्याचा मोबदला तुम्हाला नक्की भेटेल आमच्या आशिर्वादाने तुम्ही खुप मेहणत घेताय
तुम्ही नक्कीच व्हाल
Khup chaan mahiti dilit.. asech information det raha. Khup khup shubhechha !! 🙏🏻😊
Nice Information Tai
खूप छान
शेतकऱ्याला कोणत्याही शिक्षणाची पदवीची गरज नाही आहे, त्यांचे कष्ट च त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये हुशार बनवते हीच त्यांची खरी ओळख आहे खूप खूप अभिमान शेतकरी असल्याचा..... धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल
सोपी करून माहिती दिली. धन्यवाद!👍
छान माहिती दिलीत ताई 👍
Nice didi 🎉🎉
Good information
छान माहिती
Mam tumchya saglya vedio madhil mahiti atishay garjechi असते
Thank you 😊
Chan ❤❤
Nice👍👏
Nice
खूपच मस्त 👌
Tai tumhi kiti kombdya pasun survat keli hoti
Namaste 🙏 😊
Video
🐔🐓💟💟
Kombadi andi Lavakar Kasha deatat
ताई मला कोबंडी पहिजे आहेत तुमचाया कड़े मिलतील काय
✋
ताई कोंबडी आंब्यावर कशी बसवावी
छान माहिती सांगितली👌👌 ताई तुमचं शिक्षण काय झाला आहे🤔🤔
Tai tumchya kade 10 te 12 khuduk Kombdi + aandhi bhettil ka
Tai कोंबड्यांचा व्हिडिओ बनवा ना प्लीज
❤❤❤❤
आम्ही प्रयत करून पाहु ताई
सोपी करून माहिती दिली.
या बादलीत काय टाकला आहे
Mla bagaychi aahe ti video plz taka
खुडुक कोंबडी कशी घालवता तुम्ही
तेच अँन्ड तिलाच ठेवायचं का
Tumhi pudhe e chalaa devache ashirwad..
tai tu kas olkhtes hyach kobdich hich andii aahet mhanun asa prasn tula padtch asel
mg tu ky kartess
Tai mi pan rumche video bagun Aaj komdi vikat aanli va Aaj aandynvar basvli
Kuduk komdi kashi basvtat
Tai mala tumchi video khup avdate
Thanks Dada 😊🙏
ताई मि नविन10 गा कोंबडी आनले आहे पन त्या अंडी घालत नाही
Tell you to several o'clock
Tai tuz education kay aahe
ताई तुम्ही कोंबडी अंड्यावर बसवताना विडीओ करा
Ho nakki 😊🙏
Tai , tumcha address patwa
तुमचा जिल्ह्य कोणता
सातारा जिल्हा .
तूझे घर दाखना ताई
ताई फक्त गावरानच कोंबडी बसते आरआर कोंबडी खुड नाहि बसत
ताई आपल्या कडे फक्त गावराण कोंबड्या आहेत '
ताई वाई मधे मला गावरान पिले किंव्हा कोमडी भेटतील का
लवकरच भोर मध्ये आपल pure गावरान प्रोडक्शन करणार आहे आता माझ्याकडे 40 पिल्ले तयार आहेत
@@guddumistry7863
कोंबडी खुडूक होवुन अंडी उबवायला बसत नाही ओरीजनल गावरान कोंबड्या आहेत अगोदर. पिलले काढलेली आहेत पण आता खुडूक रहात नाही कारण काय आहे. उपाय योजना मार्गदर्शन करावे ही विनंती करतो
दादा , कोंबडीचं वय किती आहे ?🙏
taai incubator madhli pille khud kombdi khali Kashi gheil
❤❤