bhava good work....maje pan poultry farm aahet jalgaon madhe 2 इंजिनीअर्स फार्म नावाने..आणि स्वतःचे चिकन शॉप pan aahe...ya kadhi Jamal tar bhau... आपल्याला भेटून आनंद होईल..बेस्ट ऑफ लक फॉर युवर फ्युचर...
तुम्ही गावातच सर्व पक्षी विकू शकता स्वतः कापून देऊ शकता आणि लोक बाँयलर पैक्षा गावठी आवडीने खातील परंतु यासाठी लोक काय म्हणतील हे डोक्यातून काढून टाकावे लागेल एक कोंबडी फक्त कापण्यासाठी 50 रु घेतात आणि कोंबडीचे वेगळे
खूप छान अनुभव सांगत आहेत सर फार्म पन खुप छान आहे
Mast niyojan केलंय sir
गणेश भाऊ फार्म 1no आहे आणि लिंबू बाग पण मस्त आणि सर जेते जाता तीते ट्रेनिंग घेता आणि जवळच्या माणसांना शक्य होते ट्रेनींग घेण खूप छान कामगिरी आहे तुमची
,,🙏
खुप छान व्हिडिओ बनवला आहे उमेश भाऊ
पाटील साहेब,छान मुलाकात झाली. 🎉
उमेश भाऊ... Gentleman and truth Person... I have visited at Umesh Bhau Farm ... खूप प्रामाणिक व दूरदृष्टीचा उद्योजक आहे....
धन्यवाद सर🙏
एकदम छान सर निवोजन शिळे अन्न निवोजन सगळ्यात भारी वाटलं
bhava good work....maje pan poultry farm aahet jalgaon madhe 2 इंजिनीअर्स फार्म नावाने..आणि स्वतःचे चिकन शॉप pan aahe...ya kadhi Jamal tar bhau... आपल्याला भेटून आनंद होईल..बेस्ट ऑफ लक फॉर युवर फ्युचर...
नक्की दादा
नेसर्गिक साधन सामुग्री नी परिपूर्ण असा फार्म. 🥰🐓
Very nice information 👌👍
एकच नंबर आहे नियोजन साहेब तुमच ❤
सुंदर नियोजन
जबरदस्त नियोजन सलुट आहे सर तुम्हाला
खूप चांगले नियोजन. अभिनंदन असो....
एक नंबर शेतकरी
लय भारी राव साहेब उमेश भाउ
खूप छान माहिती सर
Very nice sir
खूप छान माहिती दिली 👌
मस्त खुप छान नियोजन आहे साहेब..
धन्यवाद उमेश सर 🙏
अतिशय उपयुक्त व छान मार्गदर्शन केले धन्यवाद 🙏❤🎉
खूप छान माहिती दादा साहेब
खूप छान नियोजन ,जबरदस्त मुलाखत
शुभ सकाळ खूप छान
Sunder Farm
Khup chan farm aahe sirancha
मस्त च आहे ! 👍👍
खुप छान मुलाखत
खूप छान 🎉🎉
Khup chhan
Best dada❤
सर पेरू बागेत चालेल का कुक्कुट पालन माहिती फार चांगली दिली आहे
हो करू शकतात
नक्की करु शकता
चालत काही आडचण नाही
Wow, it's awesome poultry farm😅and better system 👌👌
Good information
सर सात गुंठे मथ्ये कूकूटपालन करणार आहे कोणती झाडे लावू
सुंदर
nice
शेवगा मध्ये कोंबडी चालेल का साहेब
1no
अंडे मिळतील का पीवर गावरान
Good
सर वेग वेगळे फळ बागेत जर अशे फ्री range कुकुट पालन केलं तर पक्षी फळ खातील का बागेतील ज्यांनी नुस्कानी होण्या ची शक्यता होईल ?
खाद्य कमी टाकले तरच असे होईल
Good video, stop background music........
ok नेक्स्ट टाइम काळजी घेतली जाईल
शुभ सकाळ 🙏
Very Nice Sirji. 👌👍❤
Bush paper Kali miri lava
Rainy season hald lava
Cchan ❤🎉❤
Sasa rabit pala
Pan gavaran kombdya kuthe vikaychya market kuthe aahe?
मार्केट स्वत तयार करायला लागते😀
तुम्ही गावातच सर्व पक्षी विकू शकता स्वतः कापून देऊ शकता आणि लोक बाँयलर पैक्षा गावठी आवडीने खातील परंतु यासाठी लोक काय म्हणतील हे डोक्यातून काढून टाकावे लागेल एक कोंबडी फक्त कापण्यासाठी 50 रु घेतात आणि कोंबडीचे वेगळे
Sir kombdya chya sheptina konta rog zala aahe...
Male jast hote mhanun fight karayche
@@ganeshghaytadak9631
Sir apla number milel ka farm la bhet deu shakto ka
फार्म चा विषय नाही आहे उमेश सर नक्की आपण नवीन ट्रेनिंग सेक्शन चालु करा पुण्यात या फार्मवर
Number bhetl ka yancha me shirur cha ahe plz dya
Address
❤❤❤
गावठी कुक्कुटपालनासाठी जागा मिळेल
Kute
👌👍
सर कोण कोणत्या बागेत कुकुट पालन करू शकतो आपण
सर्वच🙏
शेंद्रिय
Kimaya 300 pn nahi
मला अझोला कल्चर पाहिजे पाठवा नितीन रामभाऊ शिंदे
कॉल करा
दादा गावरान अंडीचा दर काय भेटतो.
१० रू ते १५रु
डाळिंब बागेत करता येईल काय❓
हो
डाळिंब बागेत औषध फवारणी जास्त असते
राजहन्स नाहीत बदके आहेत
शेतकरिदादा निवृत्त सैनिक आहेत का?
नाही हो पण ईच्छा होती त्यांची
खुप ईच्छा होती
Address
@@yogeshbambe2980 कुनाचा हवाय एँड्रेस
Ganesh bhau apla number milel ka tumchuya farm la bhet deu shakto ka
😂
Nice