कुक्कुटपालन व्यवसायासाठी कमी खर्चात कम्पाऊंड कसे करावे.🐓😊🙏 low budget compound for poultry

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 737

  • @SangeetaKamble-iz1ws
    @SangeetaKamble-iz1ws Рік тому +61

    सारखी सारखी कोकणाबद्दल बोलत जाऊ नका तुझं कोकण तुझ्याताशीच ठेव आली मोठी व्हिडिओ करायला स्वतःला खूप मोठी शहाणी समजू नकोस सारखा सारखा आम्हाला सांगत जाऊ नको तुझ्या कोकणाबद्दल तुझं कोकण घाल खड्ड्यात

    • @shuddhnttayade9424
      @shuddhnttayade9424 Рік тому +6

      Tai bambu sheti kashi karaychi🎉

    • @MangeshHanamghar-Pune
      @MangeshHanamghar-Pune Рік тому +20

      चमकणाऱ्या प्लास्टिक च्या पट्ट्या आडव्या उभ्या बांधा त्या उन्हात चमकल्याने घारी चे डोळे रिप्लेश होतं

    • @suryabendal4285
      @suryabendal4285 Рік тому +77

      🙏कोकण प्रेमी🙏तिला कोकण चा खूप अभिमान आहे . तुला तिचे विडिओ आवडत नसेल तर नको बघू अशी कमेंट्स करु नको परत कोकण विषय अशी कमेंट्स अली तर आम्ही कोकणी बांधव सहन करणार नाही कोकण कर सुध्दा ताई चा विडिओ बाघतात कायदेशीर कारवाई करूच पण आम्हाला तुजा पर्यत येयला लावू नको आम्हाला खूप आभिमान आहे कोकण चा हि शांततेतील चेतावणी आहे उद्रेक करायला लावू नको.

    • @abhimanyugawade4376
      @abhimanyugawade4376 Рік тому

      ​@@shuddhnttayade9424बांबू मूळ लावायचे rs 100- 150 chya rate mdhe miltil
      5 फुट anter ठेवून

    • @amitgavit6597
      @amitgavit6597 Рік тому +12

      Kokan pn bhartatch ahe to pn aaplach aahe....

  • @arunpatil7518
    @arunpatil7518 9 місяців тому +45

    ज्या मानसाचा मदतीला बाई हस्ते ना त्याची प्रगति कोनिच थाबऊ सेकत नाही
    खुप चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @bapuraut6939
    @bapuraut6939 9 місяців тому +20

    ताई तुम्ही कोंबडयांना अप्सरा म्हणता. हे खूप छान वाटले.

  • @sandeeppardhi9163
    @sandeeppardhi9163 10 місяців тому +11

    खुप छान..आणि शेतकऱ्याने शेतकऱ्याला मदत व मार्गदर्शन करत राहायला हवे..हे खुप छान बोललात ताई..

  • @madhukarmorey8945
    @madhukarmorey8945 9 місяців тому +24

    ईश्वर तुमचे कष्टाला यश देवो, हीच सदिच्छा.❤

  • @vijayjagtap4931
    @vijayjagtap4931 Рік тому +52

    नैसर्गिक बोलणे. कुठलाही बढेजाव नाही. माहितीपूर्ण व्हिडिओ.🎉 thanks

  • @nilkantharaokale3486
    @nilkantharaokale3486 Рік тому +25

    खुप छान व्हिडिओ, तुंम्ही दोघे पत्नी कष्टाळू वृत्तीचे असूल्याचे दिसून येते, आपल्याला खुप खुप धन्यवाद 🙏🏻

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 Рік тому +22

    ताई, दादा खूप छान माहिती दिली आपलं मनापासून धन्यवाद!!!

  • @subhashtalakeri8718
    @subhashtalakeri8718 7 місяців тому +4

    ताई आणि दादा खूप छान नियोजन केलेले आहे आणि असंच आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करत राहावा आणि आम्हीही तुमच्यासारखे यशस्विनी सुखरूप जीवन जगू शकतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

  • @bhagwanpatil2196
    @bhagwanpatil2196 7 місяців тому +1

    अतिशय महत्त्वपूर्ण व उपायुक्त माहीत आपण दिलीत धन्यवाद 🙏

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 Місяць тому +2

    माझे मन देखील शेती व शेतीतील उद्योग यातच रमते देवाने मला शेती देखील भरपूर दिले आहे,मी देखील कोंबडी पालन,शेली पालन,फळबाग केलेली आहे,माझी अर्धांगिनी तशी पाहिले तर गुणवंत आहे,परंतु तिला शेती व शेतीतील कामे काहीच जमत नाही, भावा तुला गृहलक्ष्मी खूप साथ देणारी भेटली आहे नशिबाने अशा जोड्या भेटतात.

  • @dattagadhave1058
    @dattagadhave1058 Рік тому +34

    घार किंवा तत्सम पक्षा पासुन संरक्षण साठी आपण कुठलीही जाळी न लावता शेवगा लागवड करा 10x10 वर कोंबडयांना खादय पण उपलब्ध होईल व को बड्यांची कॅल्शीयमयी पुर्तता होईल

    • @manojbhilare7288
      @manojbhilare7288 7 місяців тому

      वादळ किंवा अतिृष्टी भागात शेवगा पीक मोडून पडते. त्याला पर्याय तुती वापरता येईल

    • @manojbhilare7288
      @manojbhilare7288 7 місяців тому

      तुती कुट्ट जनावरांना ही चालतो

    • @Mr_indian_motivation
      @Mr_indian_motivation 5 місяців тому +1

      Nice information

  • @sanjaybangar6394
    @sanjaybangar6394 Рік тому +8

    खूपच छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभारी आहोत. या vedio मधून नक्कीच प्रेरणा घेवून नवीन बंदिस्त कोंबडी पालन व्यवसाय सुरू करावा.

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Рік тому +5

    खूप छान, तरूणांना प्रोत्साहन देणारा व्हिडीओ आहे

  • @louizanafernandes8410
    @louizanafernandes8410 9 місяців тому +2

    खूप खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद देवाचा आशीर्वाद असो

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 Рік тому +8

    ताई खूप खूप छान तुझ्यासारखे गावाकडील प्रत्येक महिलेने असे काही ना काही जोडधंदा केला पाहिजे

  • @babaraoavhad9806
    @babaraoavhad9806 Рік тому +5

    खुप खुप छान माहिती सांगितली आहे ताई धन्यवाद

  • @sudhakarkajale
    @sudhakarkajale 21 день тому

    खूप छान ताई माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल आम्हाला सुद्धा इच्छा होती की आपण काहीतरी शेतीला जोडधंदा करावा

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 Рік тому +3

    माहीती खूप सुंदर व महत्वाची आहे

  • @prakashutpat-de7qb
    @prakashutpat-de7qb 9 місяців тому +1

    आज काल शेतकरी हि माहिती पुर्ण व्हिडिओ करतात हे पाहून आनंद झाला,गो अहेड

  • @dattakhairnar9416
    @dattakhairnar9416 Рік тому +9

    नाशिकमध्ये पेस्टिसाइड चे दुकानात द्राक्ष बागेवर टाकण्यासाठी जी पातळ नायलॉन नेट मिळते तशी नेट तुम्ही वरतून टाकू शकता आणि पाच गुंठे क्षेत्रासाठी एक 1500 रुपयाचे नेट मध्ये काम होऊन जाईल

  • @SunilRathod-bk8jy
    @SunilRathod-bk8jy Рік тому +2

    Bamboo kujunaye tyasathi 2 feet chi plastic carry bag or plastic bottle use kara

  • @veenatawade815
    @veenatawade815 9 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत. तुमच्या कष्टाला सलाम.

  • @ravindragaikwad8284
    @ravindragaikwad8284 Рік тому +3

    ताई तुमचे शेती वरचे व्हिडिओ माय नेहमी पाहतो. खूप माहितीपूर्ण असतात. हॅट्स ऑफ टू यू.....

  • @SiddheshwarPawar-m1i
    @SiddheshwarPawar-m1i Рік тому +20

    Dada and Tai खूपच छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभारी आहोत. या vedio मधून नक्कीच प्रेरणा घेवून नवीन बंदिस्त कोंबडी पालन व्यवसाय सुरू करावा.

    • @santoshbhagade7023
      @santoshbhagade7023 Рік тому +1

      तेच तेच शब्द जास्त प्रमाणात वापरता कमी वेळेत चांगली माहिती सांगत चला

  • @SamadhanSonwane-i5h
    @SamadhanSonwane-i5h 3 місяці тому

    खूप खूप छान माहीत सांगितली आहे ताई...

  • @navanathphalake3196
    @navanathphalake3196 2 місяці тому

    खूप छान ‌माहीती दिली.

  • @bhaushahebrajput3020
    @bhaushahebrajput3020 2 місяці тому

    खूप खूप छान माहिती दिली दादा आपण धन्यवाद

  • @____animehunter_____
    @____animehunter_____ Рік тому +4

    मस्त व्हिडिओ आहे शेतकरी आपला प्रोडक्ट च्या माध्यमातून स्वताचा ब्रांड कसा बनवता येतो हे छान प्रकारे समजावून सांगता तुम्ही दोघे.
    ताई मी प्रियांका सुतार रा. ईचलकरंजी
    या तुमच्या व्हिडिओ मुळे लोकांना स्वता उद्योजक बनवण्यासाठी प्रेरणा मिळते आहे मी तुमची मनापासून आभार मानते ताई .🙏🙏

  • @nileshsohani2914
    @nileshsohani2914 Рік тому +22

    खूप छान 👍,100 च्या 1000 कोंबड्या होऊ दे All the best

  • @narayanpatil.7953
    @narayanpatil.7953 11 місяців тому

    व्हिडीओ एकदम छान झालेला आहे. धन्यवाद.

  • @mukunddongare9065
    @mukunddongare9065 3 місяці тому +1

    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🌹

  • @dhanpalkulmethe6996
    @dhanpalkulmethe6996 3 місяці тому +2

    ताई वरून घार येऊ नये म्हणून तुम्ही माशे पकडण्याची जाळी वापरली तरी जमेल आणी स्वस्तात पण मिळेल खूप छान भाऊजीला माझा 🙏🙏🙏

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 8 місяців тому

    Khup chhan protection Zale only plastic Jalil umhatun kalantarane tukde rotatable.tarechi zali asel tar more protection honr pn expensive hoil.

  • @Veronica-d5h
    @Veronica-d5h Рік тому +3

    Maaza farm मधे, हे खुप chan option आहे. Thank you and God Bless you. ❤

  • @SaniyaThale-k7z
    @SaniyaThale-k7z Рік тому +1

    तुमचा प्रयत्न खूप चांगला आहे अशीच प्रगतीकडे वाटचाल

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 9 місяців тому +1

    छान माहिती ,छान व्हिडीओ संसारासाठी जोडधंदा म्हणजे कुकुटपालन व्यवसाय .तुमची भरभराट होवो .ही शुभेच्छा

  • @maheshdhanawade2288
    @maheshdhanawade2288 3 місяці тому

    Khub Sundar mahiti dili aapan dhanyawad tumchya pudchya watchalis shubhechya

  • @jaywantbobade6663
    @jaywantbobade6663 Рік тому +3

    छान नियोजन ताई व भावजी

  • @manojedvankar9631
    @manojedvankar9631 Рік тому +1

    एक नंबर माहिती दिली आहे धन्यवाद

  • @shaikhabdulgani8325
    @shaikhabdulgani8325 Рік тому +3

    आपली माहिती खुप छान आहे मला ती मला आवडली आभारी आहे

  • @sambhajikobal4980
    @sambhajikobal4980 3 місяці тому

    खुप छान माहिती दिली, धान्यवाद

  • @dasharathkadam27
    @dasharathkadam27 8 місяців тому

    छान माहिती दिली.01no. Vlog👌👌

  • @sagarjagtap1994
    @sagarjagtap1994 7 місяців тому

    खूप मस्त माहिती दिली

  • @vijayugale8330
    @vijayugale8330 9 місяців тому

    खूपच छान मार्गदर्शन

  • @bapuraut6939
    @bapuraut6939 9 місяців тому

    ताई तुझा आवाज आणि बोलण्याची पद्धत खूप छान आहे.

  • @ShantaramPatil-yi1ch
    @ShantaramPatil-yi1ch 4 місяці тому

    👍👌 खूप छान ईश्वर आपल्या कष्टाला भरभरून यश देवो ही प्रार्थना

  • @ashokragade6517
    @ashokragade6517 3 місяці тому

    छान माहिती दिली आहे.

  • @santoshkolap7727
    @santoshkolap7727 9 місяців тому +1

    खूप छान दादा आणि दीदी आम्ही प्रत्यक्ष येणार आहोत फार्म पाहण्यासाठी.

  • @vilasbandre7100
    @vilasbandre7100 11 місяців тому

    खूप छान माहिती दिली, आभारी आहोत, खूप मोठा व्यवसाय करा, शुभेच्छा

  • @vishnupatil4782
    @vishnupatil4782 8 місяців тому

    चांगली माहिती

  • @laxmanguhade2400
    @laxmanguhade2400 Рік тому +3

    खूपच छान नियोजन 5 गुंठे क्षेत्रासाठी पूर्ण जाळी व बांबू यावर ऐक व्हिडिओ बनवा ताई

  • @antop328
    @antop328 9 днів тому

    Very nice

  • @Rajebhaujayatpal
    @Rajebhaujayatpal Місяць тому

    Very very nice

  • @truthseeker8264
    @truthseeker8264 Рік тому +1

    खूपच सुंदर माहिती

  • @satishtawade7225
    @satishtawade7225 8 місяців тому

    Good job.

  • @anildongre6883
    @anildongre6883 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे ताई

  • @SunilMore-g7f
    @SunilMore-g7f 29 днів тому

    खुप च छान आहे ❤❤❤❤❤

  • @santoshsakpal4621
    @santoshsakpal4621 Рік тому

    खूप छान माहिती देता तुमी

  • @dnyaneshwarbhujbal2505
    @dnyaneshwarbhujbal2505 4 дні тому

    खूपच छान ताई. 🌹🌹

  • @sunilramekar6076
    @sunilramekar6076 Рік тому +1

    वीडीवो खूप छान बनवला आहे

  • @balasaheblavhate9470
    @balasaheblavhate9470 6 місяців тому

    छान घरटे बनविले आहे ताई

  • @dnyaneshwarrodge6578
    @dnyaneshwarrodge6578 11 місяців тому

    खूप छान माहिती दिली. दोघांनी
    खूप सखोल माहिती दिली.तुम्हा दोघांची अशीच प्रगती होत राहो. धन्यवाद

  • @somnathlagdive9848
    @somnathlagdive9848 5 місяців тому

    dada tumhi prime focus Technologies la kam kartat ka ?

  • @sansal3322
    @sansal3322 Рік тому +2

    खूप छान माहिती 🐓🐓

  • @gundyasabale1202
    @gundyasabale1202 6 місяців тому

    छान माहिती दिली आहे

  • @pandharinathshinde6482
    @pandharinathshinde6482 2 місяці тому

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे. याचा सर्वांना चांगला उपयोग आणि फायदा होईल. आपण करत असलेल्या कार्याला आमचा सलाम ❤

  • @AnantaPatil-i9p
    @AnantaPatil-i9p 9 місяців тому

    खुप छान माहिती दिली धनेवाद

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 3 місяці тому

    खूपच छान व्हिडिओ

  • @vaibhavsakpal2099
    @vaibhavsakpal2099 11 місяців тому

    खुप छन महिती दिलीत धन्यवाद

  • @NagendraNikumbh
    @NagendraNikumbh 2 місяці тому

    🎉 so wonderful thanks 🎉

  • @prajaktabotre7821
    @prajaktabotre7821 11 днів тому

    Khup chan

  • @BhanudasGaude
    @BhanudasGaude 3 місяці тому

    Shevagachi jada pan lava jene karun kombadyana khayala pan milel aani shenga tyachi foole sukavleli bhaji karayla milel v pavsalyat panachi bhaji khayla milel v ha shotasa joddanda hoil.

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 11 місяців тому +1

    Best video बनविला

  • @shrimantgaikwad2968
    @shrimantgaikwad2968 4 місяці тому

    Fencing che atil bajus 20 by 5 ya antaravavarti shevgyachi jhade lava mhanaje tyacha pala khady mhanun vaparats yeil Ani gharipasun kombadyanche rakshan hoil jhadimule gharila Khali yenyas adachani rahate tyamule ti khali yet nahi .

  • @AanilKamble-wk8bu
    @AanilKamble-wk8bu 9 місяців тому +5

    ताई घारी साठी जुनी माशाची जाळी वरतून बांधावी स्वस्त मध्ये बसेल बांबूला खालून डांबर लावणे बांबूचे आयुष्य वाढेल

    • @KrishnaBaul
      @KrishnaBaul 3 місяці тому

      खूप छान आहे ताई वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह खुप छान

  • @vijaykumarwaghule
    @vijaykumarwaghule Рік тому +5

    Short but sweet video and useful information regarding farmers

  • @SunilJadhav-yp2wh
    @SunilJadhav-yp2wh 10 місяців тому

    अतिशय सुंदर आहे

  • @bhanudasjore8000
    @bhanudasjore8000 8 місяців тому

    ताई, तुम्ही vdo फार फार छान तयार करता. शेतीची माहिती हि सविस्तर सांगता.

  • @prakashsurve6244
    @prakashsurve6244 Рік тому +18

    या भावात जाळी कुठे मिळेल कृपया सांगा

  • @prabhakarthaorat208
    @prabhakarthaorat208 Місяць тому

    ताई तूमचे विडीओ पाहून माझी बायको मला शेती कामात खूप मदत करते तूमच्या विडीओ पाहून तीला खूप खूप ऊर्जा मिळते

  • @B.V.Shinde
    @B.V.Shinde 4 місяці тому

    खुपच सविस्तर व छान माहीती दिलीत निश्चीतच याचा ईतर शेतकऱ्यांना फायद होईल धन्यवाद .🙏🙏

  • @tejasjoshi3356
    @tejasjoshi3356 11 місяців тому

    Sadhyachi garaj ahe apla vyavsay nirman kara chotsa ka hoina pn apl te aapal ast. Dusryachi chakari krnyapeksha br ahe

  • @dattarampalav5089
    @dattarampalav5089 10 місяців тому +1

    खूपच छान !

  • @dinkarmore7308
    @dinkarmore7308 Місяць тому

    ताई दादा पहिले तुम्हाला नमस्कार करतो 🙏 कोंबड्या जाळी याची किती छान माहिती दिली👍👍 याच्या व्यतिरिक्त वरती लावण्यासाठी जाळी आहे माशांसाठी जाळी असते तशी एक नायलॉनची जाळी भेटते बाजारात आम्ही आहेत पाचोरा तालुका सावखेडा तुमचा खूप खूप धन्यवाद

  • @baban20111
    @baban20111 2 місяці тому

    chan tai

  • @tanajighule-915
    @tanajighule-915 Рік тому

    Khup chan tumche vedeo khup chan astat kokani rahaniman and shetkari che problem sangata khup chan

  • @BINDHAST.Marathi.68
    @BINDHAST.Marathi.68 2 місяці тому

    Thank you universe 🎉

  • @savitaanerao3683
    @savitaanerao3683 7 місяців тому

    छान प्लॅन आहे...

  • @vijayjadhav6652
    @vijayjadhav6652 2 місяці тому

    खूपच छान ताई लय भारी

  • @soikkpdfhij700
    @soikkpdfhij700 Місяць тому

    Tai lomba khotun analaya konti kombade analo ,profit,kiti ,kiti pakshi ahyat, ,Andi deta ke nahi ,market of egg, how many prise ,chan jali kami kharat. Lok tell me reply, I want to interest mukut palan
    😅thanks,video.😅😅😅

  • @shivajithorat2353
    @shivajithorat2353 Рік тому +1

    अप्रतिम.....

  • @pradipcutiepie2933
    @pradipcutiepie2933 11 місяців тому +1

    Khup छान

  • @vitthallokhande7845
    @vitthallokhande7845 2 місяці тому

    ताई खुप छान वाटत

  • @riteshparab4955
    @riteshparab4955 8 місяців тому

    Very good video ❤❤❤❤

  • @anshgaikwad4127
    @anshgaikwad4127 Рік тому +2

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 9 місяців тому

    खूप खूप सुंदर माहिती देता तुम्ही ताई तुम्ही जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤

  • @marotibattewad-c7d
    @marotibattewad-c7d Місяць тому

    mast

  • @btpandit3300
    @btpandit3300 Рік тому +1

    फार छान 🙏

  • @gautamkhillare2324
    @gautamkhillare2324 Місяць тому

    You both are hard workers and support each other. You will never be poor in life.
    All the best.