गावरान खुडूक कोंबडी कशी ओळखायची ? khuduk kombdi kashi olkhaychi !! खुडूक कोंबडी ओळखण्याची पद्धत 💯🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • #khudukkombdikashiolkhaychi, #Malharagrofarm, #khudukkombdi,
    🙏नमस्कार मल्हार एग्रो फार्म मध्ये आपले स्वागत 🙏
    गावरान कुक्कुटपालन करत असतांना आपल्या समोर बरेच प्रश्न असतात त्यातील एक म्हणजे गावरान खुडूक कोंबडी khuduk kombdi कशी ओळखायची ? त्या साठी आपण म्हणजेच मल्हार एग्रो फार्म द्वारा तुमच्या गावरान खुडूक कोंबडी कशी ओळखायची ? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बनवलेला हा व्हिडिओ
    कोणत्याही क्षेत्रात उतरण्याआधी khuduk kombdi kashi olkhaychi त्या व्यवसायाचे पूर्ण शिक्षण घेणे अति गरजेचे असते किंवा किमान माहिती तरी ठेवा. अश्याच कुक्कुटपालन बाबत अति महत्वाचा विषय बाबत Malhar agro farm चा माहिती देण्याचा हा लघु प्रयत्न
    जय जवान, जय किसान, जय छत्रपती शिवाजी महाराज
    मल्हार एग्रो फार्म फेसबुक ग्रुप लिंक
    / 19621. .
    gavran kombadi palan,
    gavran khuduk kombadi,
    gavran kombdi,
    gavran kombadi,
    gavran kukut palan,
    kombadi palan,
    gavran khuduk kombdi,
    gavran kombdi visayak mahiti,
    gavran kombadi andyavar basvanyachi paddhat,
    gavran kombadi price,
    gavran kombadi market,
    gavran kombadi kashi olkhavi,
    gavran kombadi lasikaran,
    gavran kombadi palan shed,
    gavran kombadi palan mahiti,
    gavran kombadi poultry farm,
    gavaran kombadi palan,
    pure gavran kombdi

КОМЕНТАРІ • 58

  • @gavranbollywood7627
    @gavranbollywood7627 Рік тому +1

    जबरदस्त!!!

  • @ppd8607
    @ppd8607 4 дні тому

    नमस्कार मॅडम चांगली माहिती दिलीत. अशाच प्रकारे देशी कोंबडा व कोंबडी कशी ओळखावी यावर एक व्हीडीओ तयार करावा कारण कोंबडा व कोंबडी खरेदी करताना समजत नाही खरोखरच देशी आहे किंवा नाही? त्यामुळे फसगत होते. आपन योग्य माहिती देऊ शकाल कृपया व्हीडीओ तयार करावा विनंती आहे.

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  4 дні тому

      हो नक्कीच बनवेल दादा 🙏🏻

  • @amittelure702
    @amittelure702 Рік тому

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही. 😊

  • @jkmelody2547
    @jkmelody2547 Рік тому

    ताई तुमचे व्हिडीओ खूप छान असतात.
    गावरान कोंबडी एका महिन्यात किती अंडी देते आणि किती दिवस खुडूक राहते यावर एकदा व्हिडीओ बनवा.

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 Рік тому

    Informative video

  • @maheshpingale8180
    @maheshpingale8180 Рік тому +2

    ताई माझ्या गावरान कोंबड्या 2/3 महिन्यापासुन खुडूक होत नाही आहे
    त्या खुडूक होण्यासाठी काही उपाय सांगा प्लिज🙏🏻

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому +1

      ओरिजिनल गावरान आहेत का नक्कीच

    • @maheshpingale8180
      @maheshpingale8180 Рік тому +1

      @@malharagrofarm ho

    • @maheshpingale8180
      @maheshpingale8180 Рік тому +1

      @@malharagrofarm 2 ahet tya

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому +1

      9403515877मला या नंबर वर तुम्हाला जमेल तेव्हा फोन करा मग बोलू काय प्रॉब्लेम आहे ते

    • @maheshpingale8180
      @maheshpingale8180 Рік тому +1

      @@malharagrofarm ok

  • @abhik6305
    @abhik6305 Рік тому +1

    ताई गावरान कोंबडा कसा ओळखायचं या वर विडिओ बनवा ताई
    गावरान च्या नावाखाली खूप फसवणूक होते आमची

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому +3

      हो नक्कीच पण मी एकदा तो व्हिडिव्ही रेकॉर्ड पण केला होता पण चुकून काही दिवसांनी डिलिट झाला माझ्याकडूनच 😆😆😆

    • @abhik6305
      @abhik6305 Рік тому

      @@malharagrofarm लवकर बनवा वाट पाहत आहे

  • @yogeshsahane-ro8nh
    @yogeshsahane-ro8nh 7 місяців тому

    😮😮

  • @sharadmarathe9497
    @sharadmarathe9497 Рік тому +1

    jar aaplya kade ek peksha anek kombdya ne pille dileli asel. tar tyana 15 20 divsat baher sodne kathin hote mhanje lavle Yeon pille uchaltat. Ani jar 2 3 kombdya jar ektra aplya tar tya ek mekana martat. jari apli room mothi asli tar tyanchi fight hot rahate. mag hyachavar upay kay.

  • @akshayakshayparade5091
    @akshayakshayparade5091 Рік тому +1

    Komdi khuduk kasi karavi kmdila khuduk honya sati kay khadya tyave

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому +1

      कोंबडीला आपण खुडूक नाही करू शकत तिचे 15,20 अंडी देऊन झाले कि ती आपोआप खुड येते.

  • @vijaybotalji30
    @vijaybotalji30 Рік тому

    ताई माझा एक प्रश्न आहे कि कोंबडीला कोंब आले आहे जर ते कोंब कापले किंवा काढलं तर अंड्याची उत्पादन कमी होते का किंवा ते कापले च पाहिजेल असे काय आहे का किंवा नाही कापले तर चालेल का ? उत्तर द्या
    🙏 ताई

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому

      9403515877 मला या नंबर वर तिचा विडिओ करून पाठवा

  • @sohandalvi7342
    @sohandalvi7342 Рік тому +1

    1 किव्हा 2 महिन्यापूर्वीची आंडे कोंबडी खाली बसवली तर चालेल का ..

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому

      नाही आणि ते असेही खराब झाले असतील

    • @sohandalvi7342
      @sohandalvi7342 Рік тому

      धन्यवाद ,

  • @sushantmadane4519
    @sushantmadane4519 Рік тому +1

    ताई गावरान कोंबडी कशी ओळखतात त्यावर व्हिडीओ बनवा

  • @akshaydhoke2494
    @akshaydhoke2494 Рік тому +1

    आभाळ गर्जत असल्यास कोंबडी अंड्यांवर बसल्यावर काही प्रोब्लेम होतो का..?

  • @kishor1810
    @kishor1810 Рік тому +1

    गावरान कोबंडी खुडूक येत‌‌ नाहीं खुडूक आणण्यासाठी काय उपाय करावे

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому +1

      सर्व प्रथम कमेंट केला धन्यवाद दादा. ती ओरिजिनल गावरान कोंबडी नसेल कारण गावरान कोंबडी जास्तीत जास्त 15, 20अंडी देतात त्याच्यावर त्या अंडी घालत नाहीत. आणि तेव्हढें अंडी दिले कि लगेच खुडूक होते. 🙏

  • @aaryapatil8556
    @aaryapatil8556 Рік тому

    Tai mazya kombdya khudukch hot nahi.khuduk jonya sathi upay sanga.

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому

      फेसबुक पेजला जॉईंट व्हा आणि त्यावर कोंबडीचे फोटो किंवा व्हिडीओ टाका पाहून सांगते

    • @aaryapatil8556
      @aaryapatil8556 Рік тому +1

      mazya phone madhe fb suru hot nahiye.mazya kade 6 kombdya aahet aani 1 kombda aahe.kombdya aanun 2/3 mahine zale kadhi kadhi andi ghaltat pan khuduk hot nahit

    • @maheshpingale8180
      @maheshpingale8180 Рік тому +1

      @@aaryapatil8556same condition

  • @motivationvidio8824
    @motivationvidio8824 Рік тому

    दिदि 1 दिवसा चे पिल्ले आहेत तर ते (कोबडी किंवा कोबडा आहे हे किती दिवसात समजून येते) मला कळवा.....!

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому +1

      तेतर 2 दिवशी पण कळते पण मग तुम्हाला ओळखता यायला पाहिजे

    • @motivationvidio8824
      @motivationvidio8824 Рік тому +1

      धन्यावाद ताई

  • @Allyt007
    @Allyt007 Рік тому

    2 mhinya che pile bhetil ka

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому

      आता सद्या नाहीयेत भाऊ

    • @Allyt007
      @Allyt007 Рік тому

      Kadi bhetil tai aani tumcha Aaderess kudla aahe. Aani phone no bhetl ka...

  • @kiranjogdande3667
    @kiranjogdande3667 Рік тому

    Tumhi Vikata ka Gavran Kombdya?

  • @vijaybotalji30
    @vijaybotalji30 Рік тому

    ताई तुम्ही हि बघू शकतात कि तुम्ही एक कोंबडी घ्या व तिच्या शेपटी च्या आसपास एक फुटकुळी गत आहे ते तुम्हीही बघू शकतात ताई
    मला कोंबडी पकडण्यास व विडिओ काढण्यास अडचण येत आहे त्यामुळे तुह्मीही बघू शकतात ताई
    🙏 ताई

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому

      ठीक आहे

    • @harishgavhale5885
      @harishgavhale5885 Рік тому

      शेपटीच्य वर ऑयल ग्लैंड अस्ति त्याच्या मधून ऑयल निघते .

  • @dhanshrikhanvilkar2972
    @dhanshrikhanvilkar2972 Рік тому

    गावरान कोंबडी किती दिवस खुडुक बसते

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому

      15दिवस किंवा काही कोंबड्या जास्त दिवस पण खुडूक असतात ते त्यांच्यावर अवलंबुन असते

  • @sanjukoli4284
    @sanjukoli4284 6 місяців тому

    मला एखादी खुडूक कोंबडी भेटेल