खुडूक कोंबडी कशी ओळखावी | Hen Laying Small Egg | कुकुटपालन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • : OFFICIAL TAGS : #BhaktiAgroFarm #कुकुटपालन #deshichicken #देशीमुर्गीपालन #देशीकोंबडीपालन #Henfarming #मुक्तसंचार #गावठी_कोंबडी #मुक्त_संचार_कुकुट_पालन #desi_poultry_farm #deshi_kombadi_palan #desimurgifarm #desimurgifarming #desimurgi #marathi
    ========================================
    ==============
    : VIDEO DESCRIPTION :
    या व्हिडिओ खुडुक कोंबडी कशी ओळखवी, कोंबडी अंड्यावर येतानाची लक्षणे, अंडी कमी देणाची कारणे या बद्दलची चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा.
    ========================================
    ==============
    Make sure not to miss a single video from भक्ती अ‍ॅग्रो फार्म ! Click here to 🔔 Subscribe for more tips just like this : bhaktifarm.pag...
    ========================================
    ==============
    : CHANNELS LINKS :
    📃Channel Description : www.youtube.co...
    🎬 Most Popular Upload : bhaktifarm.pag...
    🎬 Most Recent Upload : bhaktifarm.pag...
    ========================================
    ==============
    : SOCIAL LINKS :
    👥 - FACEBOOK: / bhaktiagrofarmofficial
    📸 - IG: / lokhandewaghamare
    🐦 - TWITTER : / bhkatiagrofarm
    ========================================
    ==============
    : ABOUT OUR CHANNEL :
    Our channel topic related to Gavran kombadi palan, Poultry farming, Gavran poultry farm, maharashtra, Poultry farming business plan, कोंबडी पालन व्यवसाय माहिती, कोंबडी पालन कसे करावे, कोंबडी पालन अनुदान, kukut palan vyavsay, gavran kukut palan yojana maharashtra online form 2022, kukut palan business kukut palan in marathi, gavran poultry farming, poultry farm business plan in marathi, And poultry farming egg production.कुकुट पालन, देशीमुर्गीपालन, देशीकोंबडीपालन, पोल्ट्री, मुक्तसंचार, गावठी_कोंबडी, मुक्त_संचार_कुकुट_पालन, kukutpalan, desi_poultry_farm, deshi_kombadi_palan,
    desimurgifarm, desimurgipalan, desimurgifarming, desimurgi, कुकुटपालनासाठी_शेड, कुकुटपालनासाठी_कमी_खर्चातील_शेड, कुकुटपालन, गिरीराज, कडकनाथ, poultry, poultry_farm, farming, sheti, शेती, So please watch full video.
    ========================================
    ==============

КОМЕНТАРІ • 73

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 2 роки тому +10

    बाई तुमचं शिक्षण किती आम्हाला माहीती नाही परंतु तुमचे गावठी कोंबडी बद्दल बारीक निरीक्षण कऱून तूम्ही तुमचत त्यातली आवड हि तूमचे आई मावशी गावातिल इतर बायका यांचे मध्ये कोंबडी बदृलबोलणे हेच खरे शिक्षण आहे .आणि तुम्ही सर्वांना ज्ञान देता तुमचे आभिरी आहे.

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      धन्यवाद असाच सपोर्ट कायम राहू द्या

  • @Rafiktadavi1993
    @Rafiktadavi1993 Місяць тому +1

    बारीक झिंगे 👌

  • @user-xy2du4bv7y
    @user-xy2du4bv7y Рік тому +1

    धन्यवाद ताई आपण खूप चांगली माहिती देता धन्यवाद.

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      धन्यवाद असाच सपोर्ट कायम राहू द्या 🙏

  • @akshaywatekar3230
    @akshaywatekar3230 8 місяців тому +1

    खरंच खूप मस्त माहिती दिली तुम्ही. 🙏🏻🙏🏻

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 2 роки тому +2

    ताई तुम्ही खुपच मोलाचे मार्गदर्शन करत आहात..धन्यवाद

  • @sattarmukri3278
    @sattarmukri3278 Рік тому +1

    ताई तुम्ही छान माहिती देता
    तुमचे व्हिडिओ आम्ही सर्व पाहतो.

  • @chandrashekharsahebraopati6421

    खुप छान माहिती

  • @nirmalakacheriya6224
    @nirmalakacheriya6224 Рік тому +1

    तूमचा व्हिडीओ पाहून खरच खूप छान माहीती मीळते आताआम्ही पण हा व्यवसाय चालू करत आहे

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      धन्यवाद आणि व्यवसायास हार्दिक शुभेच्छा 🎉💐

  • @tanajinikam3492
    @tanajinikam3492 Рік тому +1

    ताई अतिशय छान माहिती दिता

  • @rajupalaskar8824
    @rajupalaskar8824 Рік тому +1

    खूप छान माहिती देतात ता ई तुमची माहिती आणि आमचे व तुमचे अनुभव सारखेच आहेत आम्हीसुद्धा कोंबडी पालन करतो आणि विशेष म्हणजे माझी बहीण सुद्धा तुमच्या सारखीच दिसते आणि ती सुद्धा तुमच्या सारखीच बडबड करते म्हणून आम्ही तुमचे व्हिडिओ घरातील सर्व सदस्य आवर्जून आवडीने बघत असतो धन्यवाद

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 Рік тому +2

    ताई तुम्ही आपला घरातला माणूस आहे त्याला माहिती द्याची आहे अशा प्रकारे माहिती देता. खूप छान तुम्हाला नव वर्षाचा हार्दिक सुभेच्छा

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      भक्ती ऍग्रो फार्म चे श्रोते म्हणजे आमचा परिवार च समजतो आम्ही 🙏 नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @atulkumarpawar6534
    @atulkumarpawar6534 Рік тому +1

    Good information for new farmer

  • @dagdubharkad4069
    @dagdubharkad4069 2 роки тому

    धन्यवाद ताई
    खूप चांगली माहिती दिली .

  • @sarjerodanve6150
    @sarjerodanve6150 Рік тому +1

    खुपचछान

  • @ashwinirespectgirl3176
    @ashwinirespectgirl3176 11 місяців тому +1

    ताई मला एक विचारच आहे साँरी पण विटाळ किंवा बीना अंगोळ करता कोंबडी जवळ जायच नसत का

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  11 місяців тому

      अस काही नसत या अंधश्रद्धा आहेत.

    • @ashwinirespectgirl3176
      @ashwinirespectgirl3176 11 місяців тому

      @@BhaktiAgroFarm मी कोंबडी बसवली होती पण ती 5पील्ले काढलीत बाकिची मेलेली जन्म लीत म्हणून सगळी बोलीत ,डोक्यावर पाणी घेऊन मग कोंबडी सोडायची मी 22अंडी घातली होती त्या आगोदर पण दोन कोंबडी बसवली होते तेव्हा तर सगळी अंडी खराब झालीत 😔😔😔😔

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  8 місяців тому

      😞

  • @PrajaktaRaut-lf5lp
    @PrajaktaRaut-lf5lp 10 місяців тому +1

    माझी कोंबडी 8दिवस झाले अंडी घालत नाही करारते पण जाग्यावर बस नाही

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  10 місяців тому

      जाग्यावर बसत नाही म्हणजे नक्की काय?

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Рік тому +1

    Lay bhari sir

  • @anitanikam56
    @anitanikam56 8 місяців тому +1

    गावठी कोबडी अंडी घालुन नंतर खुडूक होत नाही परत आठ दिवसानी अंडी घालते तर कोंबडी खुडूक होण्यासाठी काय करावे कृपया माहीती द्या

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  8 місяців тому

      नर मादी प्रमाण सांगा

  • @vinodrankar8527
    @vinodrankar8527 Рік тому

    फ्रि रेंज मध्ये फिरण्यासाठी कोंबडीला किती जागा लागते

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      फ्री रेंज मध्ये एकदम सोगळी जागा हवी यासाठी 1का गुठ्यात 100 पक्षी असावेत.

  • @hemrajchandekar7264
    @hemrajchandekar7264 Рік тому +1

    ताई. तुम्ही फार छान माहिती देतात मि विदर्भाचा राहणारा येथे कोणालाच सुकट समझत नाही येथे झिंगे म्हणतात
    तुम्ही लहान झिगाचा चूरा म्हणा

  • @sopanannachinchwade8236
    @sopanannachinchwade8236 2 роки тому

    ताई धन्यवाद
    माझ्या प्रश्नाचे उत्तर आपल्या व्हिडिओ मधून मिळालं त्याबद्दल आभारी आहे

  • @JayMeldiAgroFarm
    @JayMeldiAgroFarm Рік тому +1

    ताई पिवर गावरान कोंबडी आणि कोंबडा कासा वोळखावी

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      पिवर देशी कोंबडी कशी ओळखायची याचा व्हिडिओ अपलोड केला आहे 🙏

  • @VishalShinde-hd7zt
    @VishalShinde-hd7zt Рік тому +2

    कोंबडी अंडीवर बसल्या नंतर तरक्या झाल्या तर काही उपाय सांगा ताई

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      मेडीकल मध्ये पावरड मिळते.

  • @VishalPatil-yl5hm
    @VishalPatil-yl5hm 9 місяців тому

    आमची कोंबडी अंडी देत नाही कारण काय असेल सांगा

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  9 місяців тому

      संपूर्ण माहितीचा व्हिडिओ अपलोड केलेला तो बघा.

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog 2 роки тому +1

    फार्म वरती रोग येऊ नये म्हणून काळजी कशी घ्यावी यावर पण एक व्हिडिओ बनवा.

    • @madhurimaheshvlog
      @madhurimaheshvlog 2 роки тому

      @@BhaktiAgroFarm लवकर आना.माझा फार्म वरती रोग आला आहे.
      आणि पावसाळी शेड ची काळजी कशी घ्ययची हे पण सांगा

  • @pravinraut682
    @pravinraut682 Рік тому +1

    उन्हाळ्या त Kombdi चि कशी काढ जिं Ghyavi संगा ताई

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      व्हिडीओ लवकरच अपलोड करू

  • @mangesh96k55
    @mangesh96k55 2 роки тому

    तुमचे मिस्टर पण खूप चांगली माहिती देतात तर , आम्हांला अस वाटत की त्यांची ही व्हिडिओ बनवावं

  • @amolkamble4621
    @amolkamble4621 Рік тому

    Khuduk kombadi olakhane khup sope aahe fakt ticha tura pandhara hoto(lal disat nahi)

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      चांगली खुडुक कोंबडी हे ओळखता येतील.

  • @kuldipchavan9313
    @kuldipchavan9313 2 роки тому

    Shed cha video banva Tai..shed kasa asava/ mukt sanchar madhe compund jali Kashi asavi yavar

    • @madhurimaheshvlog
      @madhurimaheshvlog 2 роки тому

      हा असच व्हिडिओ बनवा

  • @jayashreeekal5928
    @jayashreeekal5928 2 роки тому +1

    ताई तुमचं गाव कोणत

  • @surajpatil7090
    @surajpatil7090 2 роки тому +1

    मॅडम, तुमच्या फार्म वरून गावठी कोंबड्या मिळतील का? मी दोन तीन प्रशिक्षण शिबिरे attend केली आहेत. फार्म तयार करणे सुरू आहे. जिल्हा - जळगांव

    • @surajpatil7090
      @surajpatil7090 2 роки тому +2

      पिले विकत घ्यायची आहेत.

  • @buddhamratnaparkhe976
    @buddhamratnaparkhe976 Рік тому

    मॅडम कोबडी किती माह नंतर कोंबडी अंडी घालते?? Fast time कोंबडी????

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      जन्माला आल्यानंतर 6 महिन्यांनंतरच देशी कोंबडी अंडी द्यायला सुरवात करते

  • @eclipsecreations6908
    @eclipsecreations6908 2 роки тому

    नमस्कार ताई... मी मनीष जाधव रा. आमोंडी, ता. आंबेगाव, जि. पुणे... माझ्या कोंबडीची 12 पिल्ले होती .. शिकारी प्राण्यांमुळे जगली नाहीत ...मी खाद्यामध्ये सोयाबीन, मका, तांदूळ, बाजरी, ज्वारी, सुकटीचा भुसा देतो...पण तरीही ती कोंबडी लहान अंडी देते.. यावर काही उपाय सांगा..

  • @pranitagaikwad8245
    @pranitagaikwad8245 2 роки тому +1

    माझ्या कोबंडीने आज पिल्ले काढले आहेत तर त्या पिलां बाहेर सोडुन की १ महिना नंतर सोडुन बाहेर. आम्ही रोज नोकरीसाठी जातो. पण आम्ही त्यांना सकाळी पुरेसे अन्न देतो आणि ते कंपाऊंडमध्ये असतात. कावळे येतात.

  • @mangesh96k55
    @mangesh96k55 2 роки тому

    यांची चोंच कट करायची गरज आहे का ?

  • @yuvrajmisal1703
    @yuvrajmisal1703 2 роки тому

    मला 50 गावठी कोंबडी बंदिस्त पालन करायचं आहे

  • @jayashreeekal5928
    @jayashreeekal5928 2 роки тому

    सुक्टला आम्ही गोलमा म्हणतो

  • @dagdubharkad4069
    @dagdubharkad4069 2 роки тому

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे माझ्या एका कोंबडीने आठ आंडे घातली होती .

  • @krushnagore3146
    @krushnagore3146 2 роки тому

    Bhakti agro afresh ani mobaile numbar sanga

  • @amoltiwalkar1853
    @amoltiwalkar1853 Рік тому +1

    तूमचा फोन नंबर ताई

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  Рік тому

      Discription मध्ये फोन नंबर दिलेला आहे

  • @ajaybhalerao7511
    @ajaybhalerao7511 Рік тому +1

    सुंदर माहिती