खरच ही ताई खूप हुशार आहे. कुक्कुटपालन या धंद्याविषयी फारच अभ्यास केलेला आहे. कोंबड्याबद्दल फारच आस्था आहे. आपल्या जवळ असलेले ज्ञान, अनुभव इतरांना अगदी मनमोकळेपणाने सांगत आहे. निस्वार्थी भावना आहे. कुक्कुटपालन या व्यवसायात ही ताई खूप यशस्वी होईल. असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जा. ताई तुझे मनापासून आभार व शुभेच्छा....!
ताई खूपच हुशार आहे तिला शेतीची आणि ग्रामीण भागाची पूर्ण माहिती आहे अशा महिला प्रामाणिक असतात
खरच ही ताई खूप हुशार आहे. कुक्कुटपालन या धंद्याविषयी फारच अभ्यास केलेला आहे. कोंबड्याबद्दल फारच आस्था आहे. आपल्या जवळ असलेले ज्ञान, अनुभव इतरांना अगदी मनमोकळेपणाने सांगत आहे. निस्वार्थी भावना आहे. कुक्कुटपालन या व्यवसायात ही ताई खूप यशस्वी होईल. असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जा. ताई तुझे मनापासून आभार व शुभेच्छा....!
😊🙏
tumhi dileli mahiti aaj paryant kontya hi channel ne dileli nahi - khup chaan ashich matihi shetkari bandhavana purvat jaa...great job
धन्यवाद अपन दीलेली माहिती खरंच उपयोगी आहे
खूप छान काळी पील आहे. 👌👌
ताई पिलांना पाणी देण्याची आईडिया खूप छान आहे. खोलगट भांड्यात पाणी दिल तर पिल्ल पाण्यात पडून खूप मारतात. 👍👍
ताई. माझ्या घरी पण गावरान कोंबडी आहे. कोंबडी. बसवताना. झुला. तयार करायचं. एक ही अंडे बाद होणार नाही. सक्सेस होईल. माझा अनुभव करून पहा. 👍👍👍
आशीर्वाद ताई तुला. हरिओम 🌹❤️
मॅडम तुम्हाला खूप ज्ञान आहे खूप खूप चांगलं ज्ञान आहे
Tai tumcha panyacha jugaad mala khup awadla 👍
मस्त माहिति दिली धन्यवाद: 🎉🎉🎉🎉
Tai tumhi sangitleli mahiti sarl dokyala smjt ....... thank you 👍🙏
खुप छान सोप्या भाषेत समजावुन सांगितले ❤❤❤❤❤ ताई ❤❤ धाराशिव ता जि गांव भंडारी
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली ताई
ताई खूपच छान माहिती दिली
सुंदर माहिती दिली आहे ताई तुम्ही
ताई खुप चागली माहिती दिली आहे.
Veri nice information
फार छान ताई 🙏🏻
Thanks, too good ....keep it up
khupach chyan mahiti dili tai👌🙏🙏
Chhan video banvla aahe tai dhanvad tai 💯🙏🙏
खूप चांगल्या पद्धतीन विश्लेषण करता दीदी तुही
Khup chan mahiti dili tai
छान आहे ताई तुमच बिझनेस,
Very good knowledge Tai
खुप छान ताई
Didi khup bhari. Thanks
✨✨Pilanchya Khadya vishayi Khup Mahtvachi Mahiti Dili Tai Tu........💯❤❤❤
खूप छान माहिती दिली.
,,🙏🙏धन्यवाद माहिती दिली ताई 🙏🙏
ताई तुझं शिक्षण काय आहे सांग ना ग प्लीज!
Bcom
मस्त माहिती देता, धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा
Very nice Shital Tai❤
छान माहिती
खूपच छान ताई
Mast mahiti deta
Khup chhan tai
ब्युटीफूल
Khup chahan mahiti sister
Bhari mahiti dili
खूब स्यान जानकारी दिल्ली
Next video on kukutpalan please❤
Pillachya dokyavar pathivarche les jayant upay kay
Tai ek asach ek video banava kukutpalnacha aata kashya aahet kombdya
Nice information sister 👍
Very nice 👌👌
ताई अशाच प्रकारचे कुकुट पालन विषयी विडिओ बनवत जा ताई
हो दादा.😊🙏
Dada maze pan video bagha
लई भारी ताई, खूपच छान
Mast video, 👌👌
Tai aamchya kombdya aande khatat kahi upay sanga please
खूप छान
Thank dear माय गौड़ ब्लेस्सींग you
Good video
छान
ताई कोंबडी बनवतांना अंडी किती दिवसाचे पाहिजे व किती टेवायचे रिप्लाय द्या ताई प्लिज
शिक्षण सांगा प्लीज खूपच सुंदर
अप्रतिम 👍
Nice 👌
Tai kombdice vjan vadhnyasathi kay khayla dyav
मॅडम कोबडीखाली दूसरी कोंबडीची अंडी ठेवली बनविताना तर कशी ओळखते?
ताई खूप छान
Chhan
Nice
Kombdi sed pashi sap yet astil tr ky karave
Komdichi rate Kay chalu aahe tumchya kade
ताई कमीत कमी व जास्तीत जास्त किती दिवसाच अंड खुड कोंबडी खाली बसवावे
Tai corn mix kela tr chaltey kaa
Ho
❤❤❤❤
तू खूप सुंदर दिसतेस
गावरान कोंबड्या चे विक्री मार्केट कोणते आणि कसे मिळवायचे??
सूकठी म्हणजे काय
विठ्ठल विठ्ठल ताई
Solid
सूट झलितर aawshad काय आहे
सुकट म्हणजे मासा काय
गरमी च्या time मध्ये 18 ते 19दिवसा मध्ये पिलं काढतात. 🙏
ताई तुमच्या अप्सरा कुठे आहेत
ताई एका वर्षात किती प्रॉफिट होते 😊
चांगलाच प्रपंचा वाढवलाय
शितल बुद्धिमान आहे, जुन्या जाणत्या वयस्कर व्यक्ती गत बोलते
Bilkul barabar
Mast
Tumi raighad chya ka
मला कुक्कुटपालन करयाचे आहे आणि शेळी पालन पण करयाचे आहे महिती पाहिजे
Tumache gav konte
ताई को बगीचे रोग व घरगुती उपाय सांगा
Comdie kotun खरेदी करायचा आहे
👌👌👌
सुकटी म्हणजे काय ताई
❤❤❤👌👌
Tu mala khup avdtes
शेतीनिष्ठ शेतकरी ताईसाहेब
पील कीतीदीवसाल चरायलासोडायलापयज
ताई तुमचं शिक्षण किती आहे
ताई तुम्हीं VN app ला Subscribe केल आहे का monthly payment करता का
प्लीज रिप्लाई दया
Nahi Tai 😊🙏
Vaccination par karave ka?
Ho karave
लस द्यावी की नाही??
ताई आपल्याला शोटे पिले पाहिजेत तर काय रेट मदे भेटतिल तर सांगा
Mala.margdarsn.karal.ka
बी.काॅम शिक्षण तरी गावी, आताच्या मुली मी शेती करनार नाही
एका दिवसाचे पिल्ले मिळू शकेल का ताई
दादा तुम्हाला किती पिल्लांची आवश्यकता आहे .😊🙏