माझ्या कोंबड्या दररोज किती अंडी देतात ?एकदाच बघा डोळे उघडतील! Gavran kombdi palan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 114

  • @pandurangdubale7279
    @pandurangdubale7279  6 місяців тому +40

    नवीन कोंबडी पालन करणाऱ्या व्यक्तीस माझी विनंती आहे बाजारामध्ये जाऊन पिवर गावरान कोंबड्या 10 ते 15 घेऊन यावे पाच नर असावेत मग बघा कोंबडी पालन किती छान सुरू होत आहे🙏

    • @ajitpustode
      @ajitpustode 6 місяців тому +1

      ❤❤❤

    • @SHR2324
      @SHR2324 6 місяців тому +1

      नंबर द्या ना गुरजी

    • @sudhirfulare1123
      @sudhirfulare1123 2 дні тому

      तुमचा नंबर पाठवा

  • @krishnashivam8133
    @krishnashivam8133 6 місяців тому +12

    माझ्याकडे पिवर गावरान कोंबड्या आहेत, आणि काटेकोर नियोजन आहे वीस वर्षापासून पण, खोटं वाटतं असल तर पाहायला या पण काही असो पिवर गावरान कोंबड्या एवढे अंडे नाय देणार कुठे तरी चुकतंय दादा, माझा अनुभव आहे म्हणून बोलतोय दादा राग येऊन देऊ नका 🙏🏻

    • @user-cy3nz7gq8h
      @user-cy3nz7gq8h 6 місяців тому +1

      Hii kuth ahe tumcha farm kombdi cha

    • @vinyaaa
      @vinyaaa 6 місяців тому +1

      खादय बदला

    • @user-yh8sw7tz8o
      @user-yh8sw7tz8o 6 місяців тому

      कोंबड्या किती आहेत

    • @rajuvihirakar9603
      @rajuvihirakar9603 Місяць тому +1

      200 ande pahije hote

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 6 місяців тому +12

    याला म्हणतात खरे कमी खर्चात कोंबडी पालन
    आणि भाऊ तुमची मेहनत

  • @pandurangdubale7279
    @pandurangdubale7279  6 місяців тому +10

    एक लक्षात ठेवा एका हप्त्याची 1000 अंडी दाखवली तर भव्य कोंबडी पालन बघून तोट्यात जातात भरपूर जण म्हणून दाखवत नाही🙏

    • @SHR2324
      @SHR2324 6 місяців тому +3

      म्हणून दाखवत जायचं 😂😂

  • @amitpatil9235
    @amitpatil9235 6 місяців тому +7

    मस्त नियोजन केले आहे भाऊ

  • @uttamchaure913
    @uttamchaure913 6 місяців тому +1

    दादा,कमी खर्चात अतिशय छान कोंबडी पालन केले आहे.

  • @chayaskitchenrecipesvlog9037
    @chayaskitchenrecipesvlog9037 5 місяців тому +2

    मस्त छान नियोजन केले दादा 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-dz6xx3pw4d
    @user-dz6xx3pw4d 6 місяців тому +5

    खुप छान मायथी भाऊ ❤❤

  • @AshvinDhurveblog
    @AshvinDhurveblog 6 місяців тому +3

    खुप छान भाऊ

  • @nitindabhade2989
    @nitindabhade2989 6 місяців тому +1

    खूप छान नियोजन आहे

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 6 місяців тому +1

    छान माहिती कमी खर्चात

  • @सतिशदुबाले
    @सतिशदुबाले 6 місяців тому +4

    छान❤

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 6 місяців тому +4

    पांडुरंग भाऊ सम्पूर्ण दिवसाचे खाद्यपदार्थ नियोजन सांगा

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  6 місяців тому +3

      नक्की पुढील व्हिडिओ अगदी प्रामाणिकपणे बनवूया👌🙏

  • @mirzat7866
    @mirzat7866 6 місяців тому +2

    Aajar aani vaccination var video banva dada

  • @NitinShinde-x2m
    @NitinShinde-x2m 6 місяців тому +3

    खाद्य नियोजन व पाण्यात काय ओशध टाकतात

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 6 місяців тому +2

    हिवाळ्यात खुप महाग विकतात . १५ रपयाला १ म्हटंल तरी रोज पडतो १५००

  • @shubhamwankhede6359
    @shubhamwankhede6359 6 місяців тому +3

    Kiti kobdya mage 80 ande nighale sanga

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs 6 місяців тому +1

    ❤ खुप छान👏✊👍

  • @user-xj5xg1rq3b
    @user-xj5xg1rq3b 6 місяців тому +1

    खुपचं छान

  • @sanjaybhumare1674
    @sanjaybhumare1674 6 місяців тому +2

    दादा 20अंड्याचा पार्सल पाठवता का तालुका जवळा बाजार फोन पे ला पैसै पाठवतो

  • @Kartikipuregavran04
    @Kartikipuregavran04 6 місяців тому +1

    Mix gavran aahet ka thode

  • @raviwaimallinone6091
    @raviwaimallinone6091 Місяць тому +1

    Very nice

  • @navnathdeokar7598
    @navnathdeokar7598 6 місяців тому +1

    Very Nice 👍👍👍👍👍👌👍👍👍👍👍👍👍

  • @gavranbhajyachimaya6817
    @gavranbhajyachimaya6817 6 місяців тому +4

    दादा गावरान कोबडी वळकाची कसी दादा आपल गाव कोनच

  • @roseghadge871
    @roseghadge871 7 днів тому +1

    🎉🎉🎉

  • @sharadjagtap3878
    @sharadjagtap3878 21 день тому +1

    खरं संगा पिवर गावरान ची किती आणि कावेरीची किती अंडी आहेत या मध्ये

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  21 день тому

      @@sharadjagtap3878 झाल अस की गावरान खुड कोंबडी खाली कावेरी कोंबडीचे अंडी ठेवली मग काय सरसगटलाल अडी निघतात

  • @user-lk8pb1km2s
    @user-lk8pb1km2s 6 місяців тому +1

    Dada komdyna khadya Kay deta.

  • @hiramanchaure8998
    @hiramanchaure8998 6 місяців тому +5

    आपल्या कडे किती कोंबडया आहे

  • @NaeemAsif100Punjabilog
    @NaeemAsif100Punjabilog 6 місяців тому +1

    Nice form

  • @royalstatus7236
    @royalstatus7236 6 місяців тому +1

    Bhau tumchyakade kombdya kiti aahe

  • @rameshbhosale5720
    @rameshbhosale5720 5 місяців тому +1

    Kombadya Andi khatat ka khat astil tar talya paryay sanga 🙏🙏mi satarkar

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  5 місяців тому +2

      अर्धा चमचा चुना 10 लिटर पाण्यात टाकाकोंबड्यांना पिण्यासाठी द्या

    • @rameshbhosale5720
      @rameshbhosale5720 5 місяців тому

      @@pandurangdubale7279 Thanks bhu

  • @rajendrabalip5738
    @rajendrabalip5738 6 місяців тому +1

    Total komdi kiti aahet

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 6 місяців тому +2

    ❤❤

  • @sandeepnarwade7458
    @sandeepnarwade7458 6 місяців тому +1

    Ekun komdya kiti aahet

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 5 місяців тому +1

    ❤❤❤chan video

  • @gorkshnathmungase8593
    @gorkshnathmungase8593 6 місяців тому +1

    😮

  • @chavanvinod7786
    @chavanvinod7786 6 місяців тому +2

    Bhai 80 Ande kitne murgiyon Ne Diya yah batao

  • @aniketkonde7018
    @aniketkonde7018 6 місяців тому +1

    Dada कोबडी che andi kadhi survate hote

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  6 місяців тому

      सहा महिन्याच्या नंतर लगेच🙏

  • @user-vl9rm2fb6h
    @user-vl9rm2fb6h 6 місяців тому +3

    Kombdya 30 aani aandi 56 fasvat ahe ha

  • @rahulnimbalkar950
    @rahulnimbalkar950 6 місяців тому +1

    दादा गावरान कोंबडी खुडुक च बसत नाही काय करावे लागेल .

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  6 місяців тому

      ते नैसर्गिक असते पण आपल्याकडे एक उपाय आहे कोंब डी जा ठिकाणी बसली त्याच ठिकाणी बसू द्या आपोआप बसलाआणि

  • @pawantambe4159
    @pawantambe4159 5 місяців тому +1

    साप येत नसतील का ... सपासाठी काही उपाय ...???

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  5 місяців тому

      मुंगूस आहे भरपूर त्यामुळे साफ नाही🙏

  • @manoharpawali1190
    @manoharpawali1190 6 місяців тому +1

    Video purn banava impotent he ahe ki kiti kombadya pasun kiti andi nighali te tumhi sangatach nahi.het

  • @prakashgamare8878
    @prakashgamare8878 6 місяців тому +1

    सर मातीच्या भांड्यात अंडी ठेवण्याचं काय कारण..
    Please सांगा

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  6 місяців тому +2

      अंडी फार दिवस टिकतात साधारण एक ते दोन महिना👌👌👌👌🙏

  • @akshaynagre1060
    @akshaynagre1060 6 місяців тому +1

    Bhai 80 Ande Diye murginey To murgieya kitni hai batho or muragey bi batho

  • @haribhalerao458
    @haribhalerao458 6 місяців тому +1

    कुठले गाव आहे.

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw 5 місяців тому +1

    Nashik madhey deta ka 100 pahijet

  • @ajitlad8584
    @ajitlad8584 6 місяців тому +2

    सर तुम्हच्या कोंबड्या 100%गावठी आहेत का? या इतर गावरान ब्रीड आहे कृपया उत्तर जरूर द्या मी वाट पाहतोय 🙏

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  6 місяців тому +1

      गावरान कोंबड्या आहेत सर्व कावेरी कोंबडीचे अंडे गावरान कोंबडी खाली ठेवतो म्हणून कोंबड्यांना वजन येते असं का करतो सुरुवातीला कावेरी कोंबडीची अंडी ठेवूनच गावरान कोंबडी खाली पिल्लं वाढवली होती आता ज्या कोंबड्या पिल्लं काढत आहेत त्या कोंबड्या खाली पूर्ण प्युअर गावरान अंडी ठेवली आहे तुम्हाला बघून वाटतं फार मोठ्या मोठ्या कोंबड्या आहेत इतर कोंबड्या असतील पण दादा खायला इतका आहे त्यांना मेथी घास वगैरे म्हणून त्यांची वजन वाढ आहे पण एक लक्षात ठेवा माझ्याकडे संपूर्ण कोंबड्या गावरान आहेत काही गावरान कोंबड्या खाली कावेरी कोंबडीचे अंडे ठेवल्यामुळे वजन वाढत आहे👌🙏

    • @bharatbhavsar6686
      @bharatbhavsar6686 6 місяців тому

      चुकीचं बोलतो एकदम काही पण फसवा फसवी बनवू नको मी पण एक शेतकरी आहे माझ्याकडे पण.कोबडया.आहेत.

    • @bharatbhavsar6686
      @bharatbhavsar6686 6 місяців тому +3

      ही कावेरी जातीच्या कोंबड्या आहेत त्या एवढे अंडी देऊ शकता पण पिवर गावठी कोंबडी एवढे अंडे देऊ शकत.नाही

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 6 місяців тому +1

    नगर जिल्यात भेटतच नाही पीवर गावरान

  • @user-ni8zi9bx9j
    @user-ni8zi9bx9j 6 місяців тому +1

    100pilla khadhle sagle mele 5ch rahilet .kobde kombdya pan melya itke oshadh karun manach udsla ata

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  6 місяців тому

      नंबर द्या तुमचा कस काय इतके पिल्ले मेले बघू आपण

  • @samirsuroshe9221
    @samirsuroshe9221 5 місяців тому +2

    50 kombdyanpasun. Roj 10.te 15 Andi miltat ek anubhav.. Jyanna vataty Like kara

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  5 місяців тому

      तुमचे अगदी बरोबर आहे पण त्यात भरपूर फरक आहे 50 कोंबड्या असतील तर वर्षाची सरासरी तीस हमखास निघते🤝👌👌🙏

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 6 місяців тому +1

    Katerina ahe

  • @nitagawade30
    @nitagawade30 6 місяців тому +3

    खाद्य कोणते वापरता कोंबड्यांना

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  6 місяців тому

      तांदूळ गहू मका मिक्स🙏

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap5765 22 дні тому +1

    Yacha vidio pahu naka gavran nahi fasvto lokana

  • @Urp2608
    @Urp2608 6 місяців тому +1

    हा खूप zut आहे आमचा केडे 70 मुर्गी वय 30/35 आणि तरीही Andi nightat ashe aple lok kht boltata Ani muragi eka jagi Andi sarv det nahi alag alagdetat zuta

  • @madhavdubala4321
    @madhavdubala4321 6 місяців тому +1

    गावठी कोंबडीची अंडी ही पांढऱ्या रंगाची असतात.

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  6 місяців тому

      40 पांढरे आहे आणि 40 लाल आहेत

  • @nikhilshelke4501
    @nikhilshelke4501 6 місяців тому +1

    Khudai hot nahi ka bhai kombdya

  • @pooja__213
    @pooja__213 Місяць тому

    Tumchi 1 kombdi divsala kiti Andi dete .... Vicharnyache karan ase ki tumcha jevdya sed made kombadya nahit tyacha peksha jasta andich gola kele......lokana fasavat jau naka karan garib loka tumcha bagun karnar aani loss janar manun boltoy karan pishache song nahi getayet......mala tar vatay tumacha 😂kombada pan andi det Asnar

  • @gajanansontakke8597
    @gajanansontakke8597 Місяць тому +1

    दादा हा तुमचा नंबर पण नाही आमच्याकडे तो नंबर पाठवा

  • @57gurudattasonawane26
    @57gurudattasonawane26 6 місяців тому +1

    Video stop करत पहा एकुण कोंबड्या ४२-४५ आहेत आणि अंडी ६० कसं शक्य आहे हे? 😮😂

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  6 місяців тому +1

      कित्येक व्हिडिओमध्ये दाखवले आहे 200 ते 250 ते 300 सर्व कोंबड्या सकाळी 11:00 वाजता व्हिडिओ काढला पण त्या अगोदर 7:00 वाजताच कोंबड्या चारायला जातात🙏

  • @ganesh3265
    @ganesh3265 6 місяців тому +1

    Pandurang pan ladachach he

  • @Ravirajubale
    @Ravirajubale 6 місяців тому +4

    😂 एका दिवसाचे आहेत का ही अंडी

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  6 місяців тому

      यामागील व्हिडिओमध्ये मी सांगितले होते जर 1000 अंडी दाखवली तुम्हाला तर काय परिस्थिती होईल👌👌

    • @Ravirajubale
      @Ravirajubale 6 місяців тому

      @@pandurangdubale7279 सकाळी कोंबड्या सोडत आहात तुमच्या कोबड्या काय रात्री ला अंडी देतात का

  • @cartoonshorts1141
    @cartoonshorts1141 6 місяців тому +1

    आमच्या इथे 5 रुपयाला आहे अंड

    • @milindamrute2465
      @milindamrute2465 6 місяців тому +1

      Mumbai la या एक dozen English ande 84rs आहे😊

  • @GanpatJadhav599
    @GanpatJadhav599 6 місяців тому +1

    Phone number pathava

  • @jameelahmad6276
    @jameelahmad6276 6 місяців тому +1

    Very nice

  • @Candytp4tm
    @Candytp4tm 2 місяці тому +1

    ❤❤❤❤❤

  • @user-vl9rm2fb6h
    @user-vl9rm2fb6h 6 місяців тому +4

    Kombdya 30 aani aandi 56 fasvat ahe ha