पारंपारिक धनगरी लग्नाचा पहिला दिवस सुवासिनींचा | पोळ्या, मटण आणि बरच काही😍| dhangari lagn | siduhake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 кві 2024
  • पारंपारिक धनगरी लग्नाचा पहिला दिवस सुवासिनींचा | पोळ्या, मटण आणि बरच काही😍| dhangari lagn | siduhake
    #dhangarijivan
    #lagn
    #siduhake #banaihake

КОМЕНТАРІ • 304

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  3 місяці тому +51

    शेतात होणाऱ्या धनगरी लग्नातील आत्तापर्यंत न पाहिलेला जूना रीतिरिवाज, प्रथा-परंपरा👇🏻
    ua-cam.com/video/CRxJG2v0NyU/v-deo.html

  • @Shanta-io4lh
    @Shanta-io4lh 3 місяці тому +95

    ह्याला म्हणतात कन्टेन्ट, खरंच UA-cam मराठी कॉम्युनिटी मधला जर कोणता चांगलं चॅनेल असेल तर ते फक्त तुमचंच. खरंच खूप भारी वाटतं कि तुम्ही जे करताहात ते अभिमानास्पद आहे नाहीतर बाकीचे क्रिएटर्स ने तर महाराष्ट्र लाजवेल अशी काम केली आहेत. मराठी असल्याचा अभिमान आहे आणि आपला मराठी माणूस एवढा पुढे जातोय हे बघून खूप आनंद मनापासून.

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 3 місяці тому +181

    खूपच दिवस झाले होते video बघून अरे ‌सुंदर लग्न सोहऴा‌‌। किती समझदारी आहे बांया मध्ये जेवढेही हाय फाय लग्न होत असतील पण ते सर्व फिके आहेत कारण ‌तुमचे कष्ट मय जीवन आणि फिरता संसार हे बघून मन भरून आले दादा ‌आपण महाराष्ट्र ची शान आहेत जय भीम जय मल्हार 🙏 बाऴूमामाचया‌नावाने चआंगभल🙏🙏🙏🥲

  • @karanghatul995
    @karanghatul995 3 місяці тому +54

    तुमची खरी संपत्ती म्हणजे एक ही negative comment नाही

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 3 місяці тому +62

    पारंपारिक पद्धतीने सुहासिनी जेवणाचा सोहळा पाहण्यासाठी मिळाले भर ऊन्हात पुरणपोळी बनविली जाते हे फक्त धनगर समाजाचे परंपरा व जून्या रूढी परंपरा जपली पाहिजे बाकी धनगरी लोककला लय भारी ❤❤🎉🎉😅

  • @panduranggore8715
    @panduranggore8715 3 місяці тому +15

    कष्टमय जीवनात समाज परंपरा जपने, कुठलीही भटकंती जीवनात सुविधा नसतांना सर्वांचा मान संन्मान राखने व विवाह सोहळयाची परंपरा जपने, मी पण या समाजातील कोकणातील समाज कार्यकर्ता आहे, सिदु हाके परिवाराला भेटण्याची ईच्छा आहे प्रत्यक्षात परिवाराच्या व्यथा समजुन घेण्याची ईच्छा आहे, नेहमी विडीयो पाहुन कष्टमय जीवन जगने काय आहे ,हे कष्टाच्या पलीकडेचे आहे ,सलाम अशा कुटूंबांना.

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 11 днів тому +1

    Banaibai is very comfortable and confident in front of the camera. Puts other ladies at ease. Worth seeing her in any videos. Keep up sweet Banaibai with your courage, endurance, we just love you to pieces. I am 79 yrs Young and know what I am seeing. Just enjoy your innocence and naivety on your shows where you are the STAR, no one else. Keep growing, my sweet lady. 💫💫🌟🌟☀️☀️🌈🌈😍😍🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦

  • @omkarmohite5468
    @omkarmohite5468 3 місяці тому +5

    खूप छान आहेत रुढी परंपरा महिलांना सलूट एवढ्या उन्हात स्वयंपाक बनवला :खूप खूप छान वाटले

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 3 місяці тому +68

    छान दादा मस्त व्हिडिओ टाकता खूप भारी वाटतय
    सर्व युट्यूब चॅनलमधे फक्त धनगरी जिवन एवढाच व्हिडिओ अतीशय सुंदर बघायला छान वाटतो
    बाकीचे लोकाचे व्हिडिओ भांडणं भावाभावाची,जावाजावाची आणी हेणतेच धुण धूणे याशिवाय काही नाही
    युटयबने चॅनेल चखल केले ते लोकांच्या मनोरंजनासाठी भाडणासाठी नाही हे कोणा कोणाला कळत नाही
    बघा ह्या चे व्हिडिओ किती छान

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 3 місяці тому +22

    सिदुभाई तुम्ही आम्हाला कोकणातील धनगरी लग्न दाखवत आहात त्याबद्दल धन्यवाद.
    कोणताही मोठा हॉल नाही, लॉन नाही. मोकळ्या वावरत मांडव टाकून सर्व पै पाहुण्यांनी प्रेमाने तयार केलेला स्वयंपाक एकच नंबर आहे.
    दिवसभर पारपरिक विधी आणि संध्याकाळी छान बेंजोवर नाचणे एकदम भारी आहे.
    आता पुढील व्हिडिओत लग्न आणि मानपान दाखवा.
    धन्यवाद

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 3 місяці тому +3

    जगात भारी ,धनगरी ❤❤ जय मल्हार जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 3 місяці тому +32

    खरोखरच सुंदर असा पारंपारिक पद्धतीने लग्न सोहळा साजरा करताय आपली संस्कृती विसरली नाही हे तुम्ही दाखवुन देताय एवढा लवाजमा घेऊन लग्नालाआलात खुप कौतुकास्पद आहे

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 3 місяці тому +12

    छत्रपतींच्या, साधुसंत,थोर विचारवंत, समाजसुधारक, असलेल्या महाराष्ट्रात धनगरी बांधव श्रद्धेने, आत्मियतेने आपली रुढी परंपरा संस्कृती चालिरीती छान जोपासताना.... मानाचा मुजरा जय शिवराय

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 3 місяці тому +6

    तुमच्या पद्धती लग्नाच्या खूप छान आहे. नाचण गाण जेवण खूप छान no show बाजी आपल्या आपल्या मस्त धमाल लहान na पासून मोठ्यान पर्यंत. अंबानी च्या लग्नात पण येवढी धमाल नाही जी तुमच्या कडे आहे. छान 😊खरच तुम्ही सगळे खूप छान हात. आणि हो किसन अर्चना कुठे दिसले नाही. ते दोघ नाही aaleka

  • @tanajilohar1363
    @tanajilohar1363 3 місяці тому +1

    खूपच कष्टातून प्रपंचा उभा करावा लागतो उन्हातान्हातून भटकंती करीत लेकरा बाळांना सांभाळावे लागते भरपूर कष्टाळू समाज❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @deeparangole435
    @deeparangole435 3 місяці тому +3

    खूप छान लग्नाचा व्हिडिओ दादा पहिल्यांदाच पारंपरिक विधी पहिल्या

  • @roshanijoshi8732
    @roshanijoshi8732 3 місяці тому +1

    किती सुंदर. खूपच छान

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 3 місяці тому +13

    मागच्या वर्षी पण बघितल होत एक लग्न 🎉 खुप छान वाटते

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 3 місяці тому +3

    खूपच वेगवेगळ्या प्रकारे कसरत करून किंवा अंगच्या कलेचं प्रदर्शन करून, निव्वळ आनंद वाटता पण आणि सगळे मिळून चांगलीच मजा करता! 😊😊

  • @RJ-mu3ed
    @RJ-mu3ed 3 місяці тому +21

    🎉❤😊 एकच नंबर लग्न बानाई ताई एकच नंबर

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 3 місяці тому +8

    अतिशय सुंदर परंपरा आणि संस्कृती च दर्शन झालं❤

  • @mankarsantosh2442
    @mankarsantosh2442 3 місяці тому +1

    1number ekdam chan video baghun khup chan vatle

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 3 місяці тому +37

    अतिशय सुंदर संस्कृती

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 3 місяці тому +4

    Mast dada तुमच्या रीती परंपारा आहेत. आणि हा video बगताना खूप मज्जा आली. हा बँड कोकणातला आहे ka. पण 👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐❤️❤️❤️🎉🎉🎉🎉

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 3 місяці тому +4

    छान लग्न.
    जळ (जल), सुवासिनी, गंद/गण.
    मस्त डान्स.

  • @jayshreebokade5754
    @jayshreebokade5754 3 місяці тому +1

    खुब छान पद्द्ति आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻लग्नाच्या 👌🏻👌🏻👌🏻👌🏻लय भारी वीडियो दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 3 місяці тому +10

    एकदम मस्त तयारी चालू आहे लग्नाची 👌👌

  • @anantadhabe9763
    @anantadhabe9763 3 місяці тому +1

    Bhau ani banai cha mast ha shabd khup chan watto

  • @SuperSongs02
    @SuperSongs02 3 місяці тому +11

    Khup Chan video 👌🏻👌🏻👌🏻

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 3 місяці тому +2

    Chhan khup chhan lagnn sohla

  • @arogyadayitruptirecipe6771
    @arogyadayitruptirecipe6771 2 місяці тому +1

    खुप छान विडीओ बनवला 👌👌

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 3 місяці тому +1

    खूप छान.. 🙏🏻

  • @maheshnakkawar8223
    @maheshnakkawar8223 3 місяці тому +1

    खूपच भारी डांस 👌🏻

  • @shriramkapde365
    @shriramkapde365 3 дні тому

    छान छान छान छान छान

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 3 місяці тому +3

    Khup enjoy kela lagnath majja alina 👌😘💐🌹

  • @mangalaburade2948
    @mangalaburade2948 2 місяці тому

    👌👌👌 खूप मस्त आगळा वेगळा लग्न सोहळा मनाला खूप छान वाटले 👌👌👌

  • @PravinShinde-bu5uv
    @PravinShinde-bu5uv 3 місяці тому +1

    अभिमान आहे धनगर असल्याचा

  • @vishalpol4482
    @vishalpol4482 3 місяці тому +1

    Khup bhari video

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 3 місяці тому +1

    खूप छान🎉🎉

  • @abajichormale2990
    @abajichormale2990 3 місяці тому +1

    खूप छान लग्न

  • @vaishalibhoir2233
    @vaishalibhoir2233 3 місяці тому +2

    खुप छान आणि सुंदर, सुवासिनी पुरणपोळीचा नैवेद्य एवढ उन असतानाही एकीच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलले नाही उत्साह आणि आनंद अजून काय पाहिजे असत राव आयुष्यात. तुम्हाला सगळ्यांना माझ एकच सांगण आहे तुमची परंपरा, तुमच निरागसपणा जपा आमच्या पेक्षा तुमच आयुष्य खुप सुंदर आहे.

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 3 місяці тому

    एक नंबर 👌❤🎉

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 3 місяці тому +1

    खूप छान😊

  • @user-tu6zm9zk4v
    @user-tu6zm9zk4v 3 місяці тому

    खूप छान 🙏🙏🙏🌹

  • @dattudhaygude208
    @dattudhaygude208 3 місяці тому

    खूप छान खुप शुभेच्छा.

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 3 місяці тому +1

    खूपच मस्त ❤❤

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 3 місяці тому +1

    छान मज्जा करा .परत आहेच आपलं काम काम आणि काम. ❤❤❤

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 3 місяці тому

    खुप खुप chan 🎉🎉🎉🎉

  • @monalipatil-br8hd
    @monalipatil-br8hd 3 місяці тому +1

    लय भारी 😊

  • @sunandashinde7984
    @sunandashinde7984 3 місяці тому +2

    किती छान

  • @PravinHarad
    @PravinHarad 3 місяці тому +2

    खुप छान ❤

  • @chayanarkar7271
    @chayanarkar7271 3 місяці тому +1

    खूप छान पारंपरिक लग्न सोहळा. 👌🏻👌🏻

  • @maziaaiswamiaai4502
    @maziaaiswamiaai4502 3 місяці тому

    जय मल्हार। श्री स्वामी समर्थ

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 3 місяці тому +2

    खूप छान दादा धन्यवाद🎉

  • @PTMarathi-
    @PTMarathi- 3 місяці тому +1

    जय मल्हार ❤

  • @sunitathombare2574
    @sunitathombare2574 3 місяці тому +1

    Khup chan

  • @parshurampawar4784
    @parshurampawar4784 3 місяці тому +1

    खूप छान

  • @poonamhiramani63359
    @poonamhiramani63359 3 місяці тому

    खुप खुप छान सुंदर अप्रतिम मला खूप आवडला व्हिडिओ 👌👌🔥🔥👏👏👏

  • @RanvirChauhan-mv4mk
    @RanvirChauhan-mv4mk 3 місяці тому +1

    Khub chan dada

  • @archanakurhe
    @archanakurhe 3 місяці тому +1

    खूप खूप छान मस्त 💯💯👏👏

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 3 місяці тому

    Mast lagn Dada 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @siddhushingade2864
    @siddhushingade2864 3 місяці тому

    Chaan vatale❤❤

  • @snehakadam703
    @snehakadam703 3 місяці тому

    लग्नाचा सोहळा छान झाला भाऊ 👌

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 3 місяці тому

    खूप खूप छान दादा व्हिडिओ खूपच छान काढला आहे 🎉🎉

  • @savitagangawane3958
    @savitagangawane3958 3 місяці тому

    Khup chan ahe❤

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 3 місяці тому +2

    मन भरून आल

  • @vandananavale6559
    @vandananavale6559 3 місяці тому +4

    खूपच सुंदर

  • @sushilamhatre7198
    @sushilamhatre7198 3 місяці тому

    खुप छान खूप प्रेमळ लोक. सलाम.

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 3 місяці тому

    Khup Chan Video

  • @kalpanabangude2319
    @kalpanabangude2319 2 місяці тому

    आम्ही लहान पणी आमच्या शेतात धनगर समाज लग्न आसच होते खूप खूप छान तुमच्या कडे वयाच्या अठ नसते खूप लहानपणी लग्न होत 💐💐💐💐💐❤

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 місяці тому

    छान 👌👌

  • @shantilalghongade4983
    @shantilalghongade4983 2 місяці тому

    🎉 जय मल्हार

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 3 місяці тому +7

    खूप छान व्हिडिओ आहे मनाला समाधान वाटते बघून तुमची परंपरा वेगळीच आहे बघायला आवडतं असंच रोज एक व्हिडिओ टाका

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 3 місяці тому

    खूप छान तुमच्या लग्नातील रूढी परंपरा

  • @dishachoramale2084
    @dishachoramale2084 3 місяці тому

    Khup Vela pahila video and punha punha pahawasa vatato

  • @varsheth1978
    @varsheth1978 3 місяці тому

    Khup Chan.❤

  • @user-qf9xb8fy6b
    @user-qf9xb8fy6b 3 місяці тому +1

    Super dada ❤

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 3 місяці тому

    Khupch chan.

  • @pravinpawar-ug4xo
    @pravinpawar-ug4xo 3 місяці тому +4

    लय भारी दादा

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 3 місяці тому

    किती छान व्हिडिओ 👌👌❤❤

  • @jyotigholap8696
    @jyotigholap8696 3 місяці тому

    एकच नंबर

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 3 місяці тому +4

    खूपच सुंदर संस्कृती, धनगरी जीवन समृद्ध परंपरा आणि पिढ्यान् पिढ्या चालत आलेली.देखणा व्हिडिओ.

  • @shatrughnaghutukade6602
    @shatrughnaghutukade6602 3 місяці тому

    खुप छान😂😂👌👌

  • @radhiiiiikaaaa
    @radhiiiiikaaaa 3 місяці тому +1

    Dada aaj khup chaan dista aahat ❤ whit shirt 👌 Mastpaiki 🔥😍

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 3 місяці тому

    मस्त भन्नाट

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 3 місяці тому

    Khup sundar ahe vidio लग्न sohla chhan झाला आहे मस्त

  • @user-gc2zg6yd7r
    @user-gc2zg6yd7r 3 місяці тому

    Khup chan vidio

  • @sumedhdabhade956
    @sumedhdabhade956 3 місяці тому

    खूप छान video

  • @Minakshichiduniya
    @Minakshichiduniya 3 місяці тому

    खूप छान दादा🎉❤❤

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 3 місяці тому +1

    Very beautiful ❤❤

  • @nightowl5574
    @nightowl5574 3 місяці тому +3

    खुप छान👌👍

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 3 місяці тому

    Khup Chan dada

  • @pratikshawaghmode2201
    @pratikshawaghmode2201 3 місяці тому +1

    Khup khup chan vatal lagn baghun 🥰 kharach khari majja lagnachi ashi aste 😍 Nhi tr Ajakal che Hall lawn baghun baghun kanatala ala hota mla 😂😂😂 pn tumcha vedio baghitla ki khup chan vatat ☺️

  • @user-ll6fk8io6j
    @user-ll6fk8io6j 3 місяці тому

    👌👌👌👌💐💐💐

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 3 місяці тому +3

    लय भारी बानाई ताई ❤❤

  • @manishakapse9839
    @manishakapse9839 3 місяці тому

    खुप छान 🎉🎉

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy 3 місяці тому

    खुप खुप छान

  • @latashinde7816
    @latashinde7816 3 місяці тому

    Kuch Chan Ahe Lagan 🎉🎉

  • @alpanatikhile208
    @alpanatikhile208 3 місяці тому

    मस्त 🎉

  • @pb5447
    @pb5447 3 місяці тому +3

    Kashala phije Ac hall.table chair.Aachare swympak bnyla.ethe bgha fakt Anand n anand.mn agde trupt zal bghun.khup khup chaan vatly.ata jo show hoto na lagnacha ty bghun kstre hoty.tumha saglyna shubhecha.lagna dkhvlybddl.😊