पुन्हा एकत्र आलो, सागर झाला लय खूष! | जंगलातून दोघांनीच केला प्रवास | dhangari jivan | sidu hake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 314

  • @ENGINEERMADAM
    @ENGINEERMADAM 7 місяців тому +210

    बनाई खूप संसारी आहे..दादाच्या संसारात लक्ष्मीचं आहे.. रानात पण पोठभर जेवाव असे पानाचे ताट, वाटी तयार केली... सुटसुटीत वाढले.. आजिबात गचाळ पणा नाही..good बानाई

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 7 місяців тому +79

    अरे वा खुपच सुंदर सर्व जण एकत्रित आले खूपच बरे वाटते सागर ला बाणाईचा लऴा आहे 🎉

  • @jayashripatil1600
    @jayashripatil1600 7 місяців тому +48

    आपली माणसे भेटल्याचा आनंद तुम्हां सर्वान मध्ये दिसत आहे.. तुम्हीं किती निसर्गाशी मिळून जुळून राहतात.. पळसाची पाने वापरतात प्लास्टिक जवळ जवळ नाहीच.. तुम्हीं लोकच खरे पर्यावरणाचे रक्षण करतात.. प्राणीमात्रांवर प्रेम करतात.. भूतदया ही तुमच्या रक्तातच भिनली आहे..

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 7 місяців тому +66

    सिंदू दादा शेत मालक तुमच्या सोबत अगदीं आपुलकीचे बोलले ❤ गावाकडे जायला शुभेच्छा पण दिल्या त्यांनी आणि लवकर परतून या असा निरोप पण दिला त्यांनी 🎉🎉

  • @ExcitedBubbles-nu3tf
    @ExcitedBubbles-nu3tf 6 місяців тому +10

    सागर आणि तुमच्या सर्व मुली मुलांना खूप शिकवा. चांगले शिक्षण दया आणि मोठी बनवा अधिकारी बनवा शिक्षण खूप महत्त्वाचे आहे

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 7 місяців тому +37

    दादा प्रयोगशील शेतकरी आहेत. आणि मेहनतीप्रमाणे उत्पन्न मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले ते ऐकुण फार बरं वाटलं.

  • @anjanniwachami8282
    @anjanniwachami8282 7 місяців тому +12

    जोडीदार चांगला पाहिजे एक स्त्री ला ती कुठे पण सुखी राहू शकते ..❤❤❤.

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 7 місяців тому +24

    आणि बाणाने बनवले व पंचपक्कानालाही लाजवेल असे ताट खूप नशीबवान आहात दादा सर्व कुटुंबाची माया मिळते सागराची तर आम्हाला ही खूप आठवण येत होती
    तुम्ही असंच आनंदी सुखी रहा

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 7 місяців тому +11

    हा भेटीचा व्हिडिओ खूप सुंदर आहे.
    मेंढ्या, कुत्रे व माणसं भेटली.
    बिचकुले मामा यांची ही भेट झाली.
    वाड्याला वाडा भेटला फार सुंदर. ❤❤

  • @sharadapawar5926
    @sharadapawar5926 7 місяців тому +4

    बाणाई ने खुपच गाणे म्हटले. निसर्गाचे आणि त्यांचे कीती जवळचे नाते आहे.

  • @atuldhanger1218
    @atuldhanger1218 7 місяців тому +3

    वा किती सुंदर शेवटी सागर फार आनंदाने त्याच्या मोट्या पप्पांच्या आणि आई खुशीत आला खरच खूपच छान वाटले

  • @sonalisasane7552
    @sonalisasane7552 7 місяців тому +5

    त्या दादांचा स्वभाव देखील छान आहे खूप छान माहिती सांगितली व उदाहरणे पण शेतीवरचे दिली आणि झाडांची माहिती देखील दिली खरंच कुठेतरी माणुसकी आहे खरंच छान स्वभाव बोलले दादा म्हणले परत या तुम्ही आमच्या शेताकडे

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 7 місяців тому +16

    बानाई चा आवाज फारच छान आहे,कष्टातही कस सुखी रहाता येते हे तुमच्याकडून शिक्षणाचा सारख आहे. जय मल्हार.

  • @manishakharat2656
    @manishakharat2656 7 місяців тому +28

    बानाई ताईची गीतंने मनमोहन केलं 😊❤❤❤❤❤सागर ची खुप कमी मेहसुस होत होती आज नंतर नाही होणार गोड बाळ आहे

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 7 місяців тому +19

    खरंच दादा तुमचं कष्टमय जीवन बघुन खूप वाईट वाटतं आणि हेवा पणं निसर्गाच्या सान्निध्यात रानमेवा खकिती आनंदाने बाणाई साथ देतेय

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 7 місяців тому +44

    खूपच छान व्हिडियो ❤❤सागरला बघून खूप आनंद झाला🎉🎉

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 7 місяців тому +1

    जय श्रीराम, दादा ,बाणाई छानच गाणे म्हणते,जंगलात सुध्दा बाणाई किती निटनेटके जेवण वाढते!सागर खुप गोड बोलतो,बाणाईला भेटला छानच!

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 7 місяців тому +23

    दादा तुमच्या प्रमाणे आम्हला पण खूप आनंद झाला सागर ल भेटून सर्व एकत्र आले छान वाटल पुढचा प्रवास सुखाचा होऊ दे

  • @nitinohol4544
    @nitinohol4544 7 місяців тому +28

    कोकणातील माणस खूप प्रेमळ आहेत.

  • @umalad6041
    @umalad6041 7 місяців тому +2

    अरे वा वा सगळे जण एकत्र आले बघून खूप आनंद झाला असेच एकत्र रहा

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 7 місяців тому +5

    बाणाई kay सुंदर गाणे म्हटले. टचकन डोळ्यात पाणि आलं. सुंदर. जीवनात तुम्हाला सर्व सुख मिळो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. खूप खूप शुभेच्छा बानायी व दादा 🙏🏼💐

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS 6 місяців тому

    काय माहित गाणे ऐकून डोळ्यात पाणी आले....बानाई ताई❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 7 місяців тому +7

    शेती आहे. ते दादा खूप छान आंब्याची झाड खपली गहू किती काय काय शेतात करतात शेतीच उत्पन्न खूप छान आहे.
    तुम्हाला पण खूप छान मदत करतात. घरच्या सारख बघतात. एकमेकांना छान मदत करतात. वहिनी गाण खूप छान बोलतात. 😊सागर भेटायला धावत पळत आला कुत्र पण शेपटी हलवत होते सागरला बघून छान एकत्र झाले खूप भारी video👌👌👍

  • @rameshdeore4110
    @rameshdeore4110 7 місяців тому +2

    बाणाई ताई खूप छान गाणी म्हणतात.ऐकुन छान वाटले.असेच गाणें म्हणत रहा.

  • @pranalinadavadekar4499
    @pranalinadavadekar4499 7 місяців тому +4

    सर्व कुटुंब एकत्र बघून खूप आनंद झाला सागर ला बघून बर वाटल

  • @sohamdiwate5896
    @sohamdiwate5896 2 місяці тому +1

    बाणाई सिद्धू दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 День тому

    खूप छान दादा❤

  • @sohamdiwate5896
    @sohamdiwate5896 2 місяці тому

    बाणाई खूप संघर्ष मध्ये जीवन आहे तुमचं

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 7 місяців тому

    किती चांगल वाटत तुमचं हें रांना वनातला रहाणं मला खुप आवडत असं वाटतं तुमच्या कडे येऊन राहावं

  • @maliniwani207
    @maliniwani207 7 місяців тому +2

    बानाई छान गान म्हणाली जेवन तर एक नंबरच खुप छान व्हिडिओ एकत्र भेट झाली खुप छान वाटले, राम लक्ष्मण ची जोडी असेच रहा, खुप छान व्हिडिओ🎉🎉❤❤

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 7 місяців тому +1

    🙏💐 खूपच कष्ट परमेश्वर सर्वांचं रक्षण करो हीच बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार ❤🎉

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 7 місяців тому +1

    खूप छान फॅमिली आहे तुमची असेच राहा छान एकत्र

  • @snehabhandari2247
    @snehabhandari2247 7 місяців тому +3

    बाणाई ताई गाणे खुप छान तुमचे जीवन खुप कष्टाचे आहे तरी पण तुम्ही खुप आनंदी आहात 🙏🏻🙏🏻👍🏻

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 7 місяців тому

    सर्वांना एकत्र बघून खूप आनंद वाटला

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 7 місяців тому +5

    असं वाटतं राम लक्ष्मण सीता च जंगलात चालतं आहेत खुप छान बंधू प्रेम आपुलकी आहे वीडीओ खुप छान सागर भेटला आनंद वाटला

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 7 місяців тому +1

    किसन फक्त एक नंबर बोलतो छान 👌👌

  • @snehamen6835
    @snehamen6835 7 місяців тому +2

    Khup anand zala ajcha sundar 😊video pahun

  • @surekhac2956
    @surekhac2956 7 місяців тому +1

    खूप छान अहेहा व्हिडिओ. खरे सुखी आहात. परमेश्वराची कृपा अशीच तुम्हावर राहू देत.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 7 місяців тому

    आय,आन दादा यांची खूप मदत झाली तुम्हाला---👍👌🙏

  • @vanmalasatav1453
    @vanmalasatav1453 7 місяців тому +8

    बानई. खुप छान आवाज. खुप सुदंर गाणे.

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 7 місяців тому +2

    किती चालता तुम्ही पडल्या पडल्या झोप लागत असेल. नाहीतर आम्ही अर्धा तास चालले तरी पाय दुखून येतात. आज सागर ला पहिल्या वर बरं वाटल. बनायला मिठी मारली तो ही तुम्हा सर्वाना पाहून खुश झाला. पळसाच्या पानावर जेवण खूप छान वाढले. अर्चना la खुप दिवसानी पाहिल असेच खुश रहा सगळे. आणि आपल्या घरी लवकर परता धन्यवाद

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 7 місяців тому +2

    सगळे परत एकत्र आले आपल्या जबाबदार्या पार पाडुन खुप बर वाटल अपार कष्टात संघर्षात नात्यात ला जिव्हाळा प्रेम आदर आपुलकी टिकवून आहात खुप छान वाटत 😍👌👍👍👍👍👌👌🙏🙏

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 6 місяців тому

    Khupch chhan dada Banai tr pratykshat Lakshmich aahe.

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 7 місяців тому +2

    खरंच बानाईचे कवतुक करावे तेवढे कमीच आहे.खुप छान.👌🙏

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 7 місяців тому +1

    Aaj ksl bhari vatto video bghaila sgli jn akatra aale .asech chan sobat raha ani video bnvat rha .❤👍🙏

  • @PravinHarad
    @PravinHarad 7 місяців тому +4

    तुमचा प्रवास सुखाचा हो❤

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 7 місяців тому

    बाणाई गाण खुपच सुंदर.आवाज गोड आहे.सर्वांना एकत्र बघुन छान वाटल.सागरने मिठी मारली.माझ्या डोळ्यात पाणी आले.असेच आनंदाने रहा.

  • @GorakshanathKharat
    @GorakshanathKharat 7 місяців тому +1

    Dhanyawad ji

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 7 місяців тому +3

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान आहे 👌👌💐💐

  • @vaishalibhoir2233
    @vaishalibhoir2233 7 місяців тому

    बापरे ए्वढ लांब चालायच आम्ही विचार पण करु शकत नाही. पण तूम्ही तेही अंतर हसत खेळत पार करता मानल तुम्हाला. किसन भाऊ पण नेहमी मदतीला येतात हे बघून बर वाटलं. सगळ्यांना परत एकत्र बघून आनंद झाला.

  • @vilasgurav9362
    @vilasgurav9362 7 місяців тому

    खरच शब्द नाही तुमच्या कर्तुत्वाला

  • @anusayakhose2983
    @anusayakhose2983 7 місяців тому +2

    बानाईताईची तबेत बरी नाही वाटत आवाज बसलाय आजुन ताईच्या तुमच्या सगळयाच्या कष्टाला सलाम आहे दादा 🙏

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 5 місяців тому

    बणाई. खरच ग. कशी काय ताकद आहे ग?मैलन मैल चालतंय...तुम्ही. मेंढरं घेउन. नाही तर आम्ही... हातपाय दुखतात,डोकं दुखतेय....😮😮😮😅😅मला जरा या मेंढरं विषयी सांग ना..कशी काय न चुकता तुमच्या बरोबर येतात...एका मागे एक....बनाई छान गातेस ग😅😅 खरंच किती सुखी समाधानी कुटुंब... खूपखूप आशीर्वाद तुला ...

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 7 місяців тому

    आज सगळे एकत्र पाहून खूप छान वाटतय बानाईचा आवाज खूप छान आहे. कष्टमय जीवन आहे पण तुम्ही सगळे फार आनदी आहेत. असेच रहा शुभेच्छा

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 7 місяців тому +7

    दादांनी छान आशीर्वाद दिले

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 7 місяців тому

    खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @rajashreegaikwad6438
    @rajashreegaikwad6438 7 місяців тому

    खूप खूप छान एकत्र कुटुंब आहे तुमचे असेच आनंदी रहा सगळे जण

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 7 місяців тому +16

    वा आज खरी दिवाळी.एकता हिच खरी ताकद.

  • @sachinshendage2259
    @sachinshendage2259 6 місяців тому

    खूप छान बोलतेय रान मालक❤

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 7 місяців тому

    बाणाई आवाज छान आहे तुझं गाणं लयभारी 👌🏻👌🏻

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 7 місяців тому

    खूप छान वाटले सगळ्यांना एकत्र बघून आसेच एकत्र रहा आम्हाला बघायला आवडेल

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 7 місяців тому

    Banai tai khupch Chan aplya dhangari mendarchya sagle kutumb yekarat pahun khup anand jala

  • @ganeshpatil9947
    @ganeshpatil9947 7 місяців тому +1

    Mast video dada aamchya gavala pn ya ki❤❤❤❤❤❤

  • @archanawankhede3273
    @archanawankhede3273 7 місяців тому +1

    Sarva Kahi sagra sangit te pan ranat❤ kharacha tu great aahe vahini ❤ kautuk karav tavdah Kami ❤khush raha❤❤

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 7 місяців тому +2

    खूप छान वाटलं सागरपाहला🎉🎉

  • @manalirane1547
    @manalirane1547 6 місяців тому

    Banaee ekdam laxmi ahe tumchi dada

  • @deeparangole435
    @deeparangole435 7 місяців тому

    मस्तच आजचा व्हिडिओ दादा किती प्रेम सर्वांचे पुढचा प्रवासासाठी शुभेच्छा

  • @vaijayantimankar
    @vaijayantimankar 7 місяців тому +4

    बनाई गाण खुप छान👌❤😊💐

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 7 місяців тому

    खूप छान👌👌💐

  • @SanjayArgade-k4l
    @SanjayArgade-k4l 7 місяців тому +10

    सर्व तुम्ही एकत्र आले, खूप छान टाटल

  • @ujwalakodgaonkar1049
    @ujwalakodgaonkar1049 7 місяців тому

    बनाई चा आवाज छान🙋💐

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 6 місяців тому

    शेतकरी दादा छान मदत केल्याचे सांगतात एकमेकांना आदर असला तर छान

  • @AshaMangate-ux8un
    @AshaMangate-ux8un 7 місяців тому

    Banai tai khupch chan

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 7 місяців тому

    समाधानी शेतकरी सुखी जीवन

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 7 місяців тому +2

    किसन दादा, सागर, अर्चना वहिनी यानां बघुन खुप आनंद झाला. एकत्र कुटुंब मस्त वाटतं. असेच एकत्र राहो.

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 7 місяців тому +18

    दादा पुढील प्रवास सुखाचा विना कटकटीचा जाओ.. लवकर घरी सुखरूप जा...

  • @latakamble4977
    @latakamble4977 7 місяців тому

    Tumhi sarwa yekatra Aalat chhan vatale banai Waheeni gaane mast vatale video khup chhan vatala bhayala maja aali

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 7 місяців тому +2

    दादा बाणाई गावाकडे येताय खुप आनंद झाला आपली भेट व्हावी हिच इच्छा आहे 🙏🙏🙏

  • @SuperSongs02
    @SuperSongs02 7 місяців тому +5

    आज सागर खूप दिवसानी व्हिडिओ मध्ये दिसला...खूप छान व्हिडिओ 👌🏻👌🏻👌🏻

  • @HarshBhosale-ks4xg
    @HarshBhosale-ks4xg 7 місяців тому

    Khup divsani Sagar bhetla

  • @sherlokholmes7578
    @sherlokholmes7578 7 місяців тому

    Sundar aavaaj

  • @sulbhadeshmukh-c2g
    @sulbhadeshmukh-c2g 7 місяців тому

    जय मल्हार दादा

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 7 місяців тому

    खुपच छान वाटले दोघी भाऊ भेटले. आणि सागर ला बघून खूप आनंद झाला. बाणाई ला काय पक्की मिठी मारली सागराने मन अगदी भरून आले. आईला साष्टांग नमस्कार🙏🙏 तुम्हा सर्वांना 🙏🙏बच्चे कंपनी ❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤

  • @AlkaSakhare-yn5kj
    @AlkaSakhare-yn5kj 7 місяців тому

    खर च खूप कसटाचे जीवन आहे हे शब्द च नाही किती ऊन पाऊस धुळ माती कमाल आहे सागर आई ला बघून खूप खुश झाला

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 7 місяців тому

    ❤❤❤.......नमस्कार... छान.... ❤❤.... मस्तच...❤....

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 7 місяців тому +1

    Happy family hake family. God bless to all.

  • @shilabhosale7878
    @shilabhosale7878 7 місяців тому

    मस्त विडिओ आहे सगळी एकत्र आला आता खुप छान विडिओ येतील

  • @varshapatil3901
    @varshapatil3901 7 місяців тому

    खुप छान दादा ❤❤❤❤❤,

  • @neetawagh3036
    @neetawagh3036 7 місяців тому +2

    सागर ला बघून खूप छान वाटल 19:20

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 7 місяців тому

    फारच खडतर जीवन तरीही खूप आनंदी. असेच रहा.

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 7 місяців тому

    Khupch Chan vlog Banaya khupch smart aaha 👍👍👍👌👌👌

  • @anitakad1231
    @anitakad1231 6 місяців тому

    भानाई खुप छान ❤❤🎉🎉

  • @D.rtaksal123
    @D.rtaksal123 5 місяців тому

    दादा तुमचा जोडा विठ्ठल रुक्माई सारखाच दिसतो

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 7 місяців тому +1

    जीवनातला आनंद काय असतो ते आपल्याकडून शिकावं. आपला प्रवास सुखाचा होवो हीच बाळू मामा कडे प्रार्थना केली आहे.

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 7 місяців тому +3

    दादा तुमचं कुटुंब पुन्हा एकत्र आलं पाहून खुप बरं वाटलं सागर आणि बाणाई ताई चा जिव्हाळा पाहून खुप बरं वाटलं आपुलकी जिव्हाळा हा मनापासून निभवावा लागतो तो बाजारात विकत मिळत नाही तुमचं कुटुंब हा जिव्हाळा जपतो आहे हा आनंद खुप मोठा आहे तुम्ही लवकर तुमचं गाव जवळ करा कारण आता पावसाळा फक्त्त काहीच दिवसात चालू होईल गेल्या वर्षी सारखं यावर्षी होऊ नये

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 7 місяців тому

    खूप छान व्हिडिओ होता आजचा सगळे भेटले या व्हिडिओमध्ये आणि सागर कसा धावून आला खूप छान जेवण रस बी मस्त.... 👌👌❤

  • @sunandanewaskar9730
    @sunandanewaskar9730 7 місяців тому

    बाणाई खरोखर एक लक्ष्मी आहे स्वच्छता खूप आहे दादा तुम्ही फार नशीबवान आहात साक्षात लक्ष्मी आहे तुमची

  • @ChhayaManvur
    @ChhayaManvur 7 місяців тому +1

    Mast ahe

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 7 місяців тому

    Banai lakashmi aahe khup bharabharat hovot mulana shishanat pudhe jaudyat 👍

  • @SunitaGurav-k5y
    @SunitaGurav-k5y 7 місяців тому +1

    Khup Chan watle ekatra alat 👌🙏