Old couple Marriage: आजोबांनी आजीला Valentine's Day ला प्रपोज केलं आणि लग्न झालं (BBC Marathi)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 832

  • @BahishkritAwaaz2
    @BahishkritAwaaz2 Рік тому +169

    आश्रम चलाकाचे हार्दिक अभिनंदन. कोणत्याही Social Stigma ला बळी न पडता धाडसाने निर्णय घेतला.
    आजोबा आज्जीना पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @Amit1789love
    @Amit1789love Рік тому +54

    माणसाचा एकटेपणा खूपच भयावह असत. आजी आजोबा यांनी जो निर्णय घेतला तो खूपच छान आहे.. कोणीतरी आपलसं म्हणणार पाहिजे ....God bless you . आजी आजोबा. So much Love.

  • @शिका-झ3ग
    @शिका-झ3ग Рік тому +186

    "लोकं काय म्हणतील"या वाक्याला फाट्यावर मारत लोकं आता जगू लागलेत प्रत्येकाला आपल्या आयुष्याची किंमत कळू लागली आहें.... दोघांना ही या क्रांतिकारी घेतलेल्या निर्णयाबद्दल खूप शुभेच्छा

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni Рік тому +86

    खूपदा " लोकं काय म्हणतील" या भितीने योग्य अयोग्य कळत असूनही मनासारखं जगायचंच राहून जातं.... बरं झालं, आज्जी आजोबांनी त्यांना योग्य वाटला तोच निर्णय घेतला. दोघानाही खूप शुभेच्छा 🙏

  • @preetilondhe1284
    @preetilondhe1284 Рік тому +80

    हया आजी आजोबा ना खुश बघुन वाटले, की, Human psychology "किती महत्वाची आहे. "नकारे, आपल्या लोकाना असे वारया वर सोडू. प्रेम द्या त्याना." God bless you आजी आजोबा ❤️🌹🌴🌲🌿☘️

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 Рік тому +227

    आजी आजोबांना..पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 🌹🌹

    • @adityap4312
      @adityap4312 Рік тому +3

      Murkhpana....liberlism chya navakhali

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 Рік тому +51

    आजी तुम्ही अजिबात रडू नका आणि कुठेही अपराधी वाटून घेऊ नका. तुमचं आयुष्य तुमचं आहे. आता छान जगा दोघेही एकमेकांसोबत. खूप शुभेच्छा 🙏

  • @simpkn947
    @simpkn947 Рік тому +328

    आजी रडू नका, काही नालायक लोकांना लग्नाचा खरा अर्थच कळला नाही, त्यांच्यासाठी लग्न म्हणजे फक्त शरीरसंबंध अशा गलिच्छ लोकांच्या मनात असेच घाणेरडे विचार मनात येणार...लग्न म्हणजे एखाद्या व्यक्तीची साथ मिळणे, मनातलं शेअर करण्यासाठी कोणीतरी हवं असतं हे या लोकांना कळणार नाही.. तुम्ही जे केलं ते बरोबर केलंत तुम्ही बाबांसोबत खुश रहा...

  • @nareshsidam346
    @nareshsidam346 Рік тому +66

    हीच तर खरी गंमत आहे ज्या गोष्टीत आपण आधार शोधत असतो त्याच गोष्टीला इतर लोक गरजे च नाव देतात..

  • @sachinjadhav3453
    @sachinjadhav3453 10 місяців тому +61

    खरचं उतार वयात कुणाचा तरी आधार हवा व लागतोच खूप खूप छान केलं दोघांनी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👌🙏

  • @Chhatrapati_Shivaji_Maharaaj
    @Chhatrapati_Shivaji_Maharaaj Рік тому +276

    रडू नका आजी, आपल्याला निरोगी आयुष्य लाभो व आपण कायम आनंदी असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

    • @veenapatil7388
      @veenapatil7388 Рік тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @vikramtembhurne9510
      @vikramtembhurne9510 Рік тому

      फारच छान

    • @sachinwalwatkar6020
      @sachinwalwatkar6020 Рік тому

      Ju

    • @SumanSuman-do1qf
      @SumanSuman-do1qf Рік тому

      ​@KIRTI Vlog decor कककककककककककककककक

    • @rekhagodambe1306
      @rekhagodambe1306 Рік тому +1

      रडू नका आजी तुम्ही घेतलेला निर्णय योग्य होता.आता आनंदी आणि उत्साही रहा पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना. 👏👏👏👌👌

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Рік тому +58

    आजी आजोबा आपला निर्णय हा योग्य आहे, आपल पुढील आयुष्य सुखकर आनंदी जाओ हिच शुभेच्छा, समाज भाऊबंधकी फक्त बोलता वेळ आली कि पहिले ते पळ काढता त्यांचा विचार न केलेलाच बरा, शेवटी आपल आयुष्य सुखकर आनंदी कस जगता येईल ते जास्त म्हत्वाचे ,

  • @सत्यवानअनारसे

    जीवनात घेतलेला अप्रतिम निर्णय आहे हा !!!!!जग काय काहिही म्हणणार पण ज्या मानसिक गोष्टींची गरज असते त्या गोष्टी कोणी देत नाही.
    पोटाला जेवण कोणी देत नाही.
    त्यामुळे अशी अनेक लग्न व्हायला हवीत ,कोणाचाच विचार न करता आजी आजोबा पुढील आयुष्य जगत राहा,शुभेच्छा💐💐

  • @chand2324
    @chand2324 Рік тому +34

    खुप छान काम केलेत ,,,डोळ्यात पाणी आले माझ्या😢😢😢,,आजी आजोबा तुम्ही जे केलत ते योग्यच केलत,जग फक्त नावं ठेवायला असत ,जगाकडे नका लक्ष देऊ🙏,तुम्हांला आधाराची गरज होती तेव्हा तुमचा आधार कोणी बनलं नाही ऐवढेच लक्षात ठेवा व आंयुष्यात पुढे चालत रहा,तुमच्या आंयुष्याच्या पुढच्या वाटचाली साठी लाख लाख शुभेच्छा 💐💐असेच नेहमी ऐकमेका सोबत रहा व खुश रहा ,देव तुम्हाला जगातलं संगळ सुख देवो🙏

  • @muktapathak4964
    @muktapathak4964 10 місяців тому +10

    ज्या दिर जावांनी आणि भावांनी तुम्हाला इथे ठेवलं, त्यांचा विचार कशाला करता आजी?
    खूप छान निर्णय घेतला तुम्ही.

  • @meghabahirgaonkar9240
    @meghabahirgaonkar9240 Рік тому +14

    तुमच्या निर्णयाला आमचा 100%पाठिंबा आजी आजोबा🙏🙏

  • @rishilokhande8472
    @rishilokhande8472 Рік тому +117

    आपल्या दुःखात जर आपला समाज आपला होत नसेल तर त्या समाजाची पर्वा करणेच निरर्थक.... वेळाने का होईना पण प्रेमाला प्रेम मिळालं 💐♥️ अभिनंदन आजी आणि आजोबा ♥️💐

    • @Tuhizir
      @Tuhizir Рік тому +4

      मी माझ्या साठी आणि मॉम साठी पप्पा शोधणार आता पण आई नाही म्हणते पण मला पण पप्पा पाहिजेत 😞

    • @shradhakamble6666
      @shradhakamble6666 Рік тому

      @@Tuhizir very good👍 best wishes for you

    • @sritapatil198
      @sritapatil198 Рік тому

      @@Tuhizir ho tai khushal shodh

    • @sntellaringart7841
      @sntellaringart7841 Рік тому

      सहमत

    • @Tuhizir
      @Tuhizir Рік тому

      मम्मा नाही म्हणते दोन बहिणी आहोत आम्ही आणि लोकं चांगली नसतात अस म्हणून ती लग्न नाही करत आहे , खूप टेन्शन मध्ये असते ती , तीला वाटत जस आपल्याला कुणी फॅमिली हवी तशी च समोरच्याला पण वाटत असेल तर ठीक

  • @pradeepgadhepatil1192
    @pradeepgadhepatil1192 Рік тому +24

    खूप छान निर्णय.. तुम्हा दोघांना आवडल तुम्ही केल या मध्ये बाकी लोकांचं पोट दुखायच कारण नाही. आधार 👍

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Рік тому +49

    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍👍👍

  • @MJ-mh2lb
    @MJ-mh2lb Рік тому +122

    This is called real marriage.. No dowry, no gold, no showoff, No business... just pure two souls ❤️❤️

    • @kalpanakhilari6769
      @kalpanakhilari6769 Рік тому +2

      नझंझझझझझंझझझझ

    • @ashishthosar1740
      @ashishthosar1740 Рік тому

      Yedzav

    • @rudhfdisidurudi
      @rudhfdisidurudi 10 місяців тому

      Prtekl lokni tri apla la jiv lavnara hv ast. Jena family ahe te nahi smjt skt. Lgn fkt sex yevda ch nst. Nav tevanare fkt lgnala sex ch smjata. Lokcay vicar cukiche ahe.

    • @MohanDevarde
      @MohanDevarde 3 місяці тому

      . ​@@ashishthosar1740

  • @Sheela1000
    @Sheela1000 Рік тому +96

    खूप छान वाटते 🎸 खरे प्रेम हेचं आणि ह्याच वयात. 💓

    • @yashwantpardeshi3806
      @yashwantpardeshi3806 Рік тому +5

      यात चुकीच काही नाही दोघे ही खुश रहा

    • @adityap4312
      @adityap4312 Рік тому +4

      Mg tarun pan lagn karu naka....old age madhe kara

    • @someshwarkirwale532
      @someshwarkirwale532 Рік тому +5

      आजी आजोबा एक लक्ष्यात घ्या कि ज्या आपले म्हणता त्या आपल्या लोकांनी आश्रमात राहन्याची टाईम आनली त्यांचा काय विचार करायचा छान पैकी जीवन जगायचे

    • @bhikajigalande2555
      @bhikajigalande2555 11 місяців тому +2

      छान छान आहे दोघांनी आनंद रहाव

    • @bhikajigalande2555
      @bhikajigalande2555 10 місяців тому

      शिलाजी ज्यांना वर्ध असरमात सोडले त्यांनी,,स्वपनात विचार केला नशेल की आमचे ,,आई वडील वर्ध असरमात लग्न करतील म्हणून,, शिलाजी मला सुद्धा खुपच छान वाटले,, दोघांनी गुनगोविंद संसार करावा,, हे अगदी बरोबर आहे

  • @Momnson777
    @Momnson777 Рік тому +11

    सर तुम्ही खुप छान काम केले आहे. या वयात जोडीदाराच्या सोबतीची उणीव भासते. 👍👍👍

  • @amolmusale8432
    @amolmusale8432 Рік тому +23

    खुपचं सुंदर आपलं आयुष्य असेच सुख-समृद्धी ने आरोग्य संपन्न होहो

  • @Raphel8989
    @Raphel8989 Рік тому +66

    खुश रहा,देव तुमच्या पाठीशी कायम राहो.हीच ईश्वचरणी प्रार्थना.

    • @subhash.g.2869
      @subhash.g.2869 Рік тому

      देव पाठीशी असता तर वृध्द आश्रमात कसे काय...

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 Рік тому +1

      Dev devi danav he purviche lok hote. Ishwar ha ek aatma ahe. Ugach ishwaracha apman karu naka ? Arth kalat nadel tar lihu naka

    • @subhash.g.2869
      @subhash.g.2869 Рік тому

      @@ranjananikam7390 ईश्वर आहे...मग आश्रमात हे जिवंत आत्मा कसे.

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 Рік тому

      @@subhash.g.2869 Barobar, Ishwar ha nirman karta aatma ahe. Manushyacha aatma ha nirmiti aatma ahe. Donhi ek nahi

    • @subhash.g.2869
      @subhash.g.2869 Рік тому

      @@ranjananikam7390 वृद्ध दाम्पत्य कोणाचे "आत्मा "आहेत..,...,..,...,..

  • @maheshs6238
    @maheshs6238 Рік тому +12

    वा!! खूप छान आणि स्तुत्य निर्णय,या जोडीला उर्वरीत वैवाहीक जीवनाच्या खूप शुभेच्छा!! या वृद्घाश्रम चालकालाही सादर प्रणाम.त्यांनी एक नवा आदर्श घालून दिला व या दोघी दुःखी जीवांचे जगणे सुसह्य केले.अभिनंदन.

  • @NK-ly3cp
    @NK-ly3cp Рік тому +26

    वयाने आमचा पेक्षा दुप्पट मोठे आहात, आशीर्वाद देऊ शकत नाही पण सदिच्छा नक्कीच देवू शकतो.

  • @bharatbhosale4244
    @bharatbhosale4244 10 місяців тому +3

    आजी आणि आजोबाना माझा सलाम........ लोकांच्या बोलण्यावर जाऊ नका आणि इथून पुढे नातेवाईकांचा विचार करू नका आश्रम आणि तेथील अध्यक्षाना माझे कोटी कोटी प्रणाम

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 9 місяців тому +2

    बापंरे 😅😅😂😂 खुपच छांन 🎉🎉

  • @ajitatatake5903
    @ajitatatake5903 Рік тому +9

    अगदी योग्य निर्णय आहे आज्जी तुमचा ,अभिमान वाटतो पोरे आपल्या वाटेला निघुन जातात ,मागे वळुन बघणारे असे किती आहेत ,अगदी बरोबर केलेत तुम्ही

  • @Vijaykmr11
    @Vijaykmr11 Рік тому +13

    वाह! सुंदर निर्णय!!! साथ देणारा हात शेवटपर्यंत असायलाच हवा!!!

  • @jaspreetprada2944
    @jaspreetprada2944 Рік тому +9

    प्रत्येकाला आपलं आयुष्य सुखाने जगण्याचा अधिकार आहे, आयुष्य हे एकदाच मिळते आणि ते आनंदी होऊन जगावं, आपल्या रीती परंपरा तेच सांगतात, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्या..ही एक सुंदर प्रेमकथा आहे, लेखक असतो तर नक्की एक कथा लिहिली असती यांच्या जीवनावर

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Рік тому +13

    आजी ,आजोबा गोड जोडी.
    आरोग्य पूर्ण शुभेच्छा पुढील प्रवासस.
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @avinashshinde8400
    @avinashshinde8400 Рік тому +26

    समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील या भीतीने लाखो जीव कुढत जिवंत पणी मेल्याच आयुष्य जगत आहेत... इतरांसाठी स्वतः च्या इच्छा मारून जगण्याला अर्थ उरतच नाही.. आयुष्य तुमचं आहे.. काय योग्य काय आयोग्य तुमचं तुम्हाला कळतं असतच... मग समाजाचा माज समाजात राहूद्या, तुमचं आयुष्य तुम्ही जगा..
    आजी आजोबा दोघांना ईश्वराने दिलेलं आयुष्य जगून या जगात जायचं आहे.. जो पर्यंत जिवन्त आहेत तो पर्यंत एकमेकांचे सुखी सांगाती...

    • @pandharinathmadval7292
      @pandharinathmadval7292 Рік тому +1

      काका/काकी आपण उत्तम आरोग्य जपा,,,,,,आपला आदर्श वंदनीय आहे,,
      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
      👍👍👍👍🙏🙏👍👍👍👍

    • @daulatbansode3147
      @daulatbansode3147 Рік тому

      खुप छान 👌👌

  • @shitalingavale5993
    @shitalingavale5993 Рік тому +2

    आजी, आजोबा तुम्ही खूप लकी आहात.ह्या वयात जे नात निर्माण होत ना ते कधीही न तुटणार असत.तुम्ही दोघे ही एकमेकांना आधार देत रहा.तुम्हाला चांगले आरोग्य मिळू दे ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना....तुम्ही दोघे एकमेांच्या साठी आहेत हे लक्षात ठेव...श्री स्वामी समर्थ...🙏🙏

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog Рік тому +14

    खुप छान निर्णय 👌👍 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @महाराष्ट्रपोलीस-म7स

    आजी आजोबा सर्व प्रथम तुम्हला खूप खूप शुभेच्छा💐💐 ह्या वयात पण अतिशय योग्य निर्णय तुम्ही घेतला खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे.👌👌 आणि एकच सांगेन तुम्हला पुढील निरोगी आयुष्यसाठी खूप खूप शुभेच्छा.💐🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @madhavipawar5901
    @madhavipawar5901 Рік тому +8

    खुप खुप खुपच सुंदरररररररररररर प्रेम महणजे शरीर च नाही तर आयुष्यात मिळणारी साथ😍💐

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Рік тому +15

    ऋणानुबंध हे असे असतात. ❤❤आजी आजोबांना एकमेकांचा आधार मिळाला. त्यांना सुख/शांती व समाधान मिळाले आहे. त्यांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 10 місяців тому +2

    खूप छान

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke Рік тому +34

    *७५ वर्षाचे आजोबा व ७० वर्षाची आजीबाई विवाहबंधनात!!* अनाथ आश्रमात खुलल्या लग्नाच्या रेशीमगाठी अन साजरा झाला व्हँलेनटाईन डे!!!!!
    एक सामाजिक आधाराचे वास्तव व अनोखा विवाह

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +16

    Hat's Off 👍वैवाहिक जीवनातील तारुण्य हे कौटुंबिक सुखं शांती, वैयक्तिक आवडी निवडी आणि अपत्य संगोपनात जातं. पण सांसारिक जीवनाची खरी गाथा ही उतार वयात सुरु होते. आणि त्यावेळी जोडीदाराचं असणं हे अत्यंत महत्वाचे असते. आजोबांनी घेतलेला निर्णय अभिमानास्पद आणि स्वागतार्ह आहे. आजी आजोबांना मनःपूर्वक शुभेच्छा.. 💐💐

    • @subhashpophale474
      @subhashpophale474 Рік тому

      अगदी बरोबर🙏

    • @MinaMangaljohre
      @MinaMangaljohre 8 місяців тому

      आजी-आजोबांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 Рік тому +3

    खुपच छान, खरच आहे, हया वयात कोणीतरी सोबत हवीच, आपल्या सुखदुःख ात साथ हवीच, देव तुम्हांला सुखी समाधानी आणि आरोग्यदायी आयुष्य देवो ही प्रार्थना,

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 Рік тому +3

    लोक कोण मेरे मन को भाया में खुशी में जी गया आजी तुम्ही तुमच्या दोघांचा आनंद बघा या वयात वैगेरे बोलायला लोक आहेतच ते बोलत रहाणार तो पर्यंत जगा तुमच्या खुशी चे महत्व तुम्हीच ठरवा आणि ते केले खूप छान मस्त एन्जॉय लाईफ पार्टनर

  • @seemakadam2677
    @seemakadam2677 10 місяців тому +1

    हा व्हिडिओ बघितल्यानंतर काय बोलावे खरंच आजोबा आजींच्या या नव्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि आश्रमाचे चालक जानी हा छान निर्णय घेतला त्यांचे मनापासून खूप खूप आभार

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 Рік тому +11

    खूप छान निर्णय घेतला आजी - आजोबांनी. तुम्हा दोघांनाही सुख समृद्धि आणि उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नेहमी सोबत आनंदी राहा.

  • @prachikate7951
    @prachikate7951 Рік тому +14

    Khup chhan!!!!..... Abhinandan.... Aani pudhil aayushya sathi manapsun shubeccha 🙏💐

  • @hemangipednekar7547
    @hemangipednekar7547 Рік тому +1

    आजी रडू नका .
    लोक काय बोलतील हयाचा विचार करू नका.
    तुम्ही खूप छान निर्णय घेतला. पैसा असेल तोपर्यंत च माणूसकी, पैसा संपला माणूसकी संपली.
    प्रेम मिळायला भाग्य लागते. आजी तुम्ही भाग्यवान आहात तुमचे अश्रू पुसायला आजोबा आले.
    तुमच्या भावना ज्यांनी समजून घेवून हा धाडसी निर्णय घेतला त्या सर्वांचेच आभार

  • @suhaspatil8522
    @suhaspatil8522 Рік тому +1

    मी कडक बोलतो, अर्थात हे माझे वैयक्तिक विचार आहेत, आजोबा 75 वर्षे आणि आजी 70 वर्षे, म्हणजे दोघांच्या आयुष्याचे अवघे काही वर्षे उरलीत, यात देव ना करो पण दोघांपैकी एकाने जर जगाचा निरोप घेतला तर दुसऱ्याच्या वाटेला पुन्हा दुःख च येणार. म्हणून मला हे लग्न करणे योग्य वाटतं नाही.

  • @ishwarikedar
    @ishwarikedar Рік тому +11

    पण वय झालं आहे दोघांचं पण ते अजून बरेच वर्ष सोबत रहुदेत देवा पण एक ना एक दिवस दोघांपैकी एक जणाला जावं लागेल राहणारा जो कोणी असेल त्याला पुन्हा हे दुःख पेलावल की नाही माहीत नाही😭 मुल मुली असल्या तरी आयुष्याच्या शेवट पर्यंत नवरा बायको च एकमेकांचे आधार असतात बाकी मुल सुद्धा नाही

  • @malinigite
    @malinigite Рік тому +6

    ताई रडू नका. चांगला निर्णय घेतला. नातलगांचा विचार करु नका. 💐💐🙏🙏

  • @akshaybankar6180
    @akshaybankar6180 Рік тому +54

    Happiness is everything...
    Be happy and keep smiling 👍👍

  • @jaythorat3467
    @jaythorat3467 Рік тому +28

    आजी खूप छान केलं....😍😍😍proud of you both🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @kundangaikwad13
      @kundangaikwad13 Рік тому

      आजी खूप छान अशा वेळेस एकमेकांना एकमेकांची गरज असते तरुणपणी तर कुणी कुणाला साथ देईल पण म्हातारपण एकमेकांना गरज मनातले दुःख एकमेकाला सांगता येते अशा प्रकारे आपण लग्न करून

  • @savitajoshi2234
    @savitajoshi2234 Рік тому +2

    आई बाबा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा भरपूर आयुष्य आणि प्रेमळ सोबत पाहून ऊर अभिमानाने भरून आलंय. तुमच्या सोबत असणाऱ्यांना एव्हढे सुंदर आणि माणुसकीचे दर्शन बघायला मिळाले धन्य आहे आम्ही हे पाहून की इतक्या वाईट अनुभवात ही हिरवळ आहे तुमच्या सुंदर नात्याची

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 Рік тому +2

    अगदी योग्य निर्णय. डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य. फारच सुंदर. आजी आणि आजोबांना त्यांच्या भावी वैवाहिक जीवनासाठी माझ्याकडून लाख लाख मंगलमय शुभेच्छा 👌👌👌

  • @sangitakeware6332
    @sangitakeware6332 Рік тому +9

    भावनिक गरज ,आधारासाठी अगदी योग्य आहे

  • @Pardeshi1990
    @Pardeshi1990 Рік тому +12

    खुपच छान। खर बघायला गेले तर आपले नातेवाईक आपल्याला नाव ठेवण्यात पुढे असतात। आधार म्हणून सोबत जोडीदार पाहीजेच। ज्या वेळी त्याची गरज पाहीजे त्या वेळी ते सोबत नसतात। ही वेळ जेव्हा त्यांच्यावर येईल तेव्हा ते सुद्धा हेच करतील।
    ज्या नातेवाईक ला दुख लागत असेल त्याला म्हणाव जा चुल्यात घूस।

  • @ranjanaate5118
    @ranjanaate5118 Рік тому +3

    खुप छान एका नविन वाटचालीला सुरूवात झाली ,समाजातील रूढी ,परंपरा झुगारून नविन आयुष्याला सुरुवात केली खुप छान वाटलं हे बघून 👌🙏🌹💐💐

  • @prakashsakhare6985
    @prakashsakhare6985 Рік тому +5

    आजी आजोबा तुम्हाला निरोगी आरोग्य लाभो तसेच तुम्ही आयुष्यभर आनंदी जीवन जगा.

  • @shobhasantoshkitchen
    @shobhasantoshkitchen Рік тому +7

    आपण कायम आनंदी असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏

  • @lokeshjadhav7879
    @lokeshjadhav7879 Рік тому +29

    Progressive thought (in benifit of healthy society) are always welcome. wishing this couple prosperous married life ahead .

  • @samuelsp204
    @samuelsp204 Рік тому +28

    Kya baat...♥️
    No matter who is with you aaji but all good hearted people are with you.
    I will definitely visit you in kolhapur.

  • @chikusonivideos5323
    @chikusonivideos5323 Рік тому +6

    तुमची जोडी कायम निरोगी आणि आनंदी राहो हीच प्रार्थना ..

  • @vikaschanne22117
    @vikaschanne22117 Рік тому

    आजी आजोबा खूप चांगला निर्णय घेतला तो म्हणजे तुम्हाला एकमेकांची जास्तच गरज आहे कोणी कोणाचं नसत तुम्हाला देव सर्व सुखा देवाने द्यावे हिचा ईश्वरचरणी प्रार्थना

  • @rashmipatil5405
    @rashmipatil5405 Рік тому +4

    Congratulations Aaji -Ajoba khup chan nirnya ghetla tumhi..👏👏👏💐🎉

  • @hanmantdeshmukh770
    @hanmantdeshmukh770 Рік тому +2

    ताटीवर वर जायचा टाईम झाला अन् हे म्हातारपणी लग्न करतात. वृध्द आश्रम मध्ये काय मिळतं न्हवते. अन्न, वस्त्र निवारा, medicine सर्व मिळत होते. फक्त ....... मिळत न्हवता, त्यासाठी एकाकी महसुस करत होता, त्यासाठी लग्न केले.

  • @sidheshwar9483
    @sidheshwar9483 9 місяців тому +1

    खर तर याच वयात आधाराची गरज असते ,चागलं केलं आजी आजोबा

  • @aratishingare7896
    @aratishingare7896 Рік тому +1

    खूपच सुंदर .दोघंही आनंदी राहा. कोणतंही दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये.हीच ईश्वचरणी प्रार्थना!

  • @mr.kbahire596
    @mr.kbahire596 Рік тому +2

    जिंदगी एकाने निघत नही सोबत जोडीदार पाहिजे त्याशिवाय जगण्यात अर्थ नही

  • @anantdhumak3983
    @anantdhumak3983 Рік тому +16

    एकमेकांना खरा आधार मिलाला !अभिनंदन

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 Рік тому +14

    क्रांतिकारी विचार चांगला प्रतिसाद भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @rakeshshinde7
    @rakeshshinde7 Рік тому +1

    निरोगी मन प्रत्येकाची गरज आहे हक्क आहे. खूप छान वाटल.❤

  • @smitapatil5983
    @smitapatil5983 10 місяців тому

    प्रथम तुमच्या दोघांचे अभिनंदन कारण आयुष्यभर ज्या नालायक मुलांना सांभाळलं त्यांच्या तोंडावर मारलेली ही खूप मोठी चपराक आहे. कळू त्यांना आपल्या आई वडिलांना उशीरा का होईना देवाने त्यांना न्याय दिला. तुमच्या मुलांशी ही त्यांची मुले अशीच वागू देत म्हणजे कळेल त्यांना तुम्हाला किती दुःख झाले असेल तुमच्या वागणूक बद्दल. आजी आजोबा आनंदी जीवनाच्या खूप शुभेच्छा. 💐

  • @rajendrapatil3333
    @rajendrapatil3333 10 місяців тому +2

    फारच छान!

  • @sachinmahamuni5139
    @sachinmahamuni5139 Рік тому +15

    काळाच्या पुढचा घेतलेला निर्णय. खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा!🌺🌺🌺🙏🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196 Рік тому +2

    आजी आजोबा तुमचं मनापासून अभिनंदन
    🙏🙏🙏🙏🇮🇳💐💐💐💐💐💐
    झालं गेलं मागचं दोघंही विसरा आणि
    दोघंही एकमेकांच्या प्रेमात रहा काळजी घ्यावी.
    पुन्हा एकदा अभिनंदन

  • @Santosh.1123
    @Santosh.1123 Рік тому +1

    कोरोना मधून कळलं समाज, नातेवाईक ह्या फक्त वरवरच्या गोष्टी आहेत वाईट काळात खूप कमी लोक मदत करतात कधी ओळख नसलेली लोक खूप मदत करून जातात पण जवळचे लोक फक्त स्वार्थासाठी येतात. तुम्हाला खूप शुभेच्या. उतार वयात निर्णय घ्यायला धाडस लागत ते तुम्ही दाखवलं.🎉🎉

  • @deepmalapatil509
    @deepmalapatil509 Рік тому +12

    छान झाले मानसिक आधाराची गरज मूळ असते या वयात कोणी तरी सुख दुःख वाटून घेणारा जोडीदार प्रत्येक एकट्या पडणाऱ्या व्यक्तीला लागते चांगले झाले पण आता ह्यांना राहायला कुठे आश्रमातून काढू नका त्यांना इथेच ठेवा

  • @poornimarokade4750
    @poornimarokade4750 Рік тому +9

    खूप छान पण कुणी तरी पुढाकार घेऊन ह्या गोष्टी शक्य तितक्या लवकर व्हायला पाहिजे पुर्न विवाह संस्था उघडल्या पाहिजेत जोडीदार विना पोटची मुलं देखील आई किंवा वडीलांकडे लक्ष देत नाही किंवा त्यांच्या कामाच्या व्यापामुळे व्रुद्ध आई वडिलांकडे लक्ष देणे होत नाही म्हणून त्यांना मानसिक आधार देण्यासाठी त्यांना समाजाणेच एकत्र आणण्याची गरज आहे

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 Рік тому +2

    योग्यवेळी योग्य निर्णय.कोणीही कोनाच नसतं तेव्हा आपणच आपले व्हायचे असंत.👌👍👍👌

  • @simpledrawing247
    @simpledrawing247 Рік тому +6

    मानसिक आधार , एकमेकांची सुख दुःख वाटून घेणं, आपलं म्हणणं कोणीतरी ऐकून घ्यावं , भावना समजून घेणारं , आपल्या आवडी निवडी जपणारं ... या गोष्टींची प्रत्येक वयात गरज असते... अगदी ३ वर्षाचे बालक असो वा म्हातारे / वयस्कर ... प्रत्येकाला आपलं असं हक्काचं माणूस असावं....😢

    • @sanjayparab3160
      @sanjayparab3160 Рік тому +1

      आपण माझ्या मनातलं बोललात.संजय परब.

  • @swatinerurkar4770
    @swatinerurkar4770 Рік тому +4

    🙏 खरंच आज आपला समाज सुधारत आहे, वृध्दापकाळात ‌एकट राहणं,हे अतिशय कठीण आहे, एकमेकांना मानसिक आधार मिळतो.
    सामाजिक कार्यकर्ती.❤️

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 Рік тому

    खुप छान निर्णय घेतलाय आज्जीने वआजोबानी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दुसऱ्या वरती अवलंबून राहण्यापेक्षा हे कधीही चांगलेच .आजोबा तुमची काय ईष्टेट असेल ती सर्व विकून वृध्दाश्रमातच रहा .तुमच्या दोघांच्या नंतर वृध्दाश्रमालाच दान करा धन्यवाद

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 Рік тому +3

    आई बाबा तुमच दोघांचीही अभिनंदन कोणाचा विचार न करता एकमेकासाठी जगा

  • @wisesoul269
    @wisesoul269 9 місяців тому +1

    Congratulations 💐💐💐💐

  • @vinodpawar2662
    @vinodpawar2662 10 місяців тому +1

    Khup chhan kel aaji aajoba doghe sukhane raha hi shubhechha

  • @Aaivsmulgi
    @Aaivsmulgi 10 місяців тому +1

    खुप छान आजी आजोबा आनंदी रहा

  • @swapindian8233
    @swapindian8233 Рік тому +2

    खुप मस्त दोघांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @anilzade8886
    @anilzade8886 Рік тому +4

    खरच वृद्धाश्रम संचालकांनी आजी आजोबांचा लग्न लावून खूप पवित्र काम केलं. माझा सलाम त्यांच्या कार्याला. 💐💐🙏🏻

  • @sangitapatil9785
    @sangitapatil9785 Рік тому +2

    आजी आजोबा तुम्ही योग्य तोच निर्णय घेतलात👌👍🙏

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 Рік тому +1

    खूप खूप छान आजी आणि आजोबा मनापासून अभिनंदन 🎉🎉

  • @suhaskamble1213
    @suhaskamble1213 10 місяців тому +1

    सुंदर निर्णय खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @vikramtembhurne9510
    @vikramtembhurne9510 Рік тому +4

    आजी-आजोबांना मनापासून शुभेच्छा त्या आश्रमात आनंदी रहा

  • @mimkalp
    @mimkalp Рік тому +2

    Very nice. आजोबा. आजी. आयुष्य लाभो एकमेकांना आधार देण्यासाठी.

  • @nilamkhaire3372
    @nilamkhaire3372 10 місяців тому

    Babanche vichar khupach chan ahet...khup khup abhinandan🎉🎉🎉❤

  • @ajaykandar8208
    @ajaykandar8208 3 місяці тому

    खूप चांगला निर्णय. आजी आजोबांना मनापासून शुभेच्छा

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 10 місяців тому

    खुप छान मला खुप आनंद झाला आहे. खुप खुप शुभेच्छा तुम्हाला आनंदाने सुखात रहा.हसत रहा.

  • @sandushachandiwade4764
    @sandushachandiwade4764 Рік тому +2

    खुप खुप शुभेच्छा आजी आजोबा.लोक कोण नस्त.आजोबा बरोबर बोलतात . आपल्या शी हक्काचे कोणी तरी बोलणारे पाहिजे च .आणि दादा खुप वर्षा पुर्वी मी हे ऐकले आहे . आश्रमात महिला व पुरुष यांची मीटिंग घेतात आणि त्यांना विचार ल जात .जर तुम्हाला कोणा सोबत राहायचं असेल तर तुम्ही तुमचा जोडीदार निवडून राहु शकता .असं सर्व आश्रम मधे केले पाहिजे.कोणी लांबचे तर राहुदे पण संख्ये पण आपले नसतात. दादा आजी आजोबा च लग्न लाऊन दिलंत आणि त्यांना तिथेच राहाला सांगितले दादा खुप खुप धन्यवाद तुला 🎉💐💐🙏🙏👍👍💯

  • @Capy52
    @Capy52 10 місяців тому +1

    आयुष्यात जोडीदार खूप महत्वाचा आहे❤

  • @balashabpawar8849
    @balashabpawar8849 Рік тому +1

    खुप छान निर्णय आहे

  • @dushyantjadhav1123
    @dushyantjadhav1123 Рік тому +1

    खरच सांगतो आजी आजोबा हे खूप महत्त्वाचे आपण केले आहे उतार वयात आधार हा आसावा लागतोच t