कौल मटण फ्राय रेसिपी | Kaul Mutton Fry Recipe | BanaisRecipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • कौल मटण फ्राय रेसिपी | Kaul Mutton Fry Recipe | BanaisRecipe
    #kaulmutton
    #कौलमटन #mutton
    #मटण
    #धनगरीमटण
    #muttonrecipe
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarijivan
    #dhangarrecipe
    #धनगर
    #balumama
    #siduhakevlog
    #siduhake
    #धनगरीस्वयंपाक
    mutton dhangari special

КОМЕНТАРІ • 235

  • @satyamyewale7241
    @satyamyewale7241 5 місяців тому +336

    आज सकाळी पेपर ला बातमी वाचली. पारनेर तालुक्यातील . तुमच्या सारखा च. वाडा आहे.त्यांची लहान मुलगी बिबट्याने.. झोपेत असताना. आई वडिलांच्या मधून उचलून घेऊन गेला . 😢खूप खूप वाईट वाटलं..तुम्ही सगळे काळजी घ्या.. ही विनंती..मी पुणेकर

    • @jyotikhare1293
      @jyotikhare1293 5 місяців тому +1

      Ho kalji tumhi..

    • @Priyavirendravlogs
      @Priyavirendravlogs 5 місяців тому +3

      हो 😢😢जुन्नर तालुक्यात आमच्या इकडे सारख्या अश्या घटना घडत आहेत ,पण कोणी अजून त्यावर निर्णय घेत नाही आहेत 😢..

    • @dadasahebbhilaremh.....3178
      @dadasahebbhilaremh.....3178 5 місяців тому

      सत्य घटना.मी संपूर्ण बातमी ऐकली आहे.
      संपूर्ण माहिती साठी जुन्नर टाइम्स सर्च करा..

    • @pradipbadhe6710
      @pradipbadhe6710 5 місяців тому

      आमच्या जुन्नर तालुक्यातील शिरोली गावात घडलेली घटना आहे,----आमच्या तालुक्यात अतिशय गंभीर प्रश्न आहे----आजपर्यंत दोन,चार घटना घडल्या आहेत---
      बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे लोकांना,---सरकारला त्याचे अजून काही वाटत नाही पण आपणच आपल्या जीवाची काळजी घ्यावी लागणार आहे🙏

    • @UjwalaBansode-ri4xc
      @UjwalaBansode-ri4xc 5 місяців тому

  • @nitinpansare1953
    @nitinpansare1953 5 місяців тому +62

    बाणाई साक्षात अन्नपूर्णा लक्ष्मी आहेत जेजुरीच्या खंडेराया पाशी तसेच आदमापुर च्या बाळूमामा यांना प्रार्थना करतो की बाणाई व तिच्या पूर्ण कुटुंबीयांना सुख समाधान लाभो हीच प्रार्थना❤❤

  • @SangitaChoudhari-l8i
    @SangitaChoudhari-l8i 5 місяців тому +47

    तुम्ही आनंदी राहता आणि दुसऱ्यांना आनंद देता है खरतर पुण्याचं काम तुम्ही करता श्री बाळूमामा तुम्हाला बरकत देवो हेच मागणे आमचे❤

  • @vikasgore4858
    @vikasgore4858 5 місяців тому +47

    जगातील एक नंबर चे यूट्यूब चॅनल जिथे खूप भारी आणि चांगल्या comments येतात ❤❤

  • @vaishnavishinde1035
    @vaishnavishinde1035 5 місяців тому +33

    तुमचे सासरे खूप गोड आहेत .... 🥰
    सूनेच किती मनापासून कौतुक करतात .....
    तुमचा कॅन्सर चा video पाहून त्यांच्या बद्दल चा आदर आजुन वाढला आहे ..... 🙏

  • @priram618
    @priram618 5 місяців тому +9

    अतिशय सुगरण, मायाळू, प्रत्येक रेसिपी अगदी मस्त पैकी मन लावून करणारे बाणाईताई आणि मनभरूण कौतुक करणारे घरातील मंडळी, खूप सुंदर, तुमच्या video ची आतुरतेने वाट पहात असतो.

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 5 місяців тому +37

    नवीन रेसिपी बाणाई ने दाखवली खुप छान व्हिडिओ शेफ पेक्षा भारी आहे कौल मटण

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 5 місяців тому +6

    मस्तच बेत आणि तुमचे सासरेबुवा तर हाताच्या खुणेनेच किती मस्त रेसीपी झाली आहे ते सांगतात. सुगरण नंबर वन आहात तुम्ही.

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 5 місяців тому +5

    मस्त झाली receipe. बाणाई ताई जे करते ते छानच करते. ते एवढे उत्साहाने करते ना ते एकच no. होते.

  • @SushilaPatil-m1y
    @SushilaPatil-m1y 7 днів тому

    खुप अस्य बानाई एक वेगळी पद्धत शिकायला मिळालं नक्की करून बघेन ❤

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 5 місяців тому +4

    खूप छान सुककमटण
    खूप छान आहे🎉🎉🎉

  • @ashokwarkadpatil5975
    @ashokwarkadpatil5975 5 місяців тому +6

    मी Non Veg खाणे बंद केलेले आहे, तरी पण मी समजू शकतो हे किती रुचकर आणि छान बनलं असेल.
    खूप छान आणि स्वादिष्ट मी शक्य होईल तेंव्हा तुमचे व्हिडिओ आवडीने पाहतो आणि दरवेळी तुमचे व्हिडीओ पाहून मन प्रसन्न होते
    तुम्हा सर्वांचे धन्यवाद

  • @EASYRECEPIS
    @EASYRECEPIS 5 місяців тому +18

    किती शांतता..सुखमय जीवन
    मटण तर १ च नंबर 👌👌👌

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 5 місяців тому +4

    Khupch Chan yummy mutton recipe 👍👍👍👌👌👌

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 5 місяців тому +18

    वहिनी ही मटणाची रेसिपी मी पहिल्यांदा बघितलं जबरदस्त मटण बनवलं 😋😋👌👌👍👍

  • @vanitaraikar7971
    @vanitaraikar7971 5 місяців тому +1

    Banai receipe ek number 🌹🌹

  • @shubhangikulkarni8534
    @shubhangikulkarni8534 5 місяців тому +5

    Banai khup mast Recipe

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 5 місяців тому +37

    नविन कायतर बघायला मिळणार आज 😋

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 5 місяців тому +6

    आजची मटन रेसिपी लय भारी झाली.

  • @motherinlawscookbook2811
    @motherinlawscookbook2811 5 місяців тому +1

    Masta banala ahe Kaul mutton

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 5 місяців тому +2

    Waa kiti chan babavala banaine kaula mutan ek number

  • @yamunamisale7362
    @yamunamisale7362 5 місяців тому +1

    Khupch chan 👌👌👌👌👌👌

  • @vijayazugare
    @vijayazugare 5 місяців тому +1

    ek no matan fray tai tondala pani sutal 😋😋😋👌👌👍🙏

  • @aartijadhav6514
    @aartijadhav6514 5 місяців тому +11

    Khup छान

  • @anitakad1231
    @anitakad1231 2 місяці тому

    भानाई एकच नंबर ❤❤🎉🎉

  • @vandanachavan7418
    @vandanachavan7418 5 місяців тому +19

    तुमच्या व्हिडीओ ची खुप वाट पहात असते ..खुप सुंदर व्हिडीओ असतात.

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 5 місяців тому +3

    बानाई मस्तच बनवले कौल फ्राय👌👌🚩🚩🌹🌹

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 5 місяців тому +1

    Bana Vahiny tumchi mutton recipe ekdum ek no aahe me sudha banvinar
    Thanks for this recipee❤❤

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 5 місяців тому +1

    आज खरच बानाई कुशल आशी रेसिपी करुन दाखवली. हुशार आणि चलाख गृहिणी म्हणजे बानाई ,जय मल्हार.

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 5 місяців тому +29

    खुप छान बानाई ताई मटन ❤❤🎉

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 5 місяців тому +5

    कौलावर काही भाजून घेऊ शकतो हे पहिल्यांदाच कळले. आम्ही खर म्हणजे अडाणी आहोत तुमच्या कडून एक एक आईडिया शिकायला मिळत आहेत ग्रेट banai.. धरती वर तुझ्या सारखी कोणीच नाही. खरच 😊

  • @RekhaSalunkhe-fx5fn
    @RekhaSalunkhe-fx5fn 5 місяців тому +12

    Chanch .. वेगळी पद्धत पहायला मिळाली...

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 5 місяців тому +1

    bani khupch chan kual resipi banvli mazhe aajoba kuk hote tepan asech resipi banvayche lahan panichi aathvan karun dili bani kharch khup great aahe 🎉🎉❤❤👌👌🌹🌹😋😋

  • @bharatishinde5986
    @bharatishinde5986 5 місяців тому +11

    बाणाची रेसीपी एक नंबर yummee

  • @rohanpawar-zb1md
    @rohanpawar-zb1md 5 місяців тому +5

    मस्त झालाय बानाई।।कौल मटन।। नक्की करुन पाहतोय

  • @bkdoke287
    @bkdoke287 4 місяці тому

    बाणा आई सुपर बनवील ही पद्धत कुणाला माहित ही नसेल 👌👌🙏🌹

  • @saritasalvi9568
    @saritasalvi9568 5 місяців тому +23

    बाणाई तुमचं बरोबरच आहे..... मटण आणि दही एकत्र शिजवू नये......👍.... बाणाई तुम्ही great आहात 🙏

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 5 місяців тому +3

    बानू ताई खूप छान मटन बनवले आहे मनापासून धन्यवाद ❤️❤️❤️

  • @sunandaadhagale
    @sunandaadhagale 5 місяців тому

    बानू ताई तुमचे व्हिडीओ पाहून मला खूप छान वाटत आणि तुम्हीं किती छान पधत्तीन रेसीपी बनवता 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻🫡🫡🫡😋😋😋

  • @pmfashion1327
    @pmfashion1327 5 місяців тому +2

    सगळ्यात एक नंबर चॅनल तुमचं आहे

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 5 місяців тому +4

    Bhannat dok lavate tu banaie🥰 super 👏👏recepi tr 👌👌😋😋👍👍😊

  • @madhuripinge6631
    @madhuripinge6631 5 місяців тому

    एकदम मस्त सुक्क मटण😊❤

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 5 місяців тому

    मटन रेसिपी खूप छान एक नंबर धंनयवाद हार नाही आर

  • @supriyabhosale1971
    @supriyabhosale1971 5 місяців тому +3

    Mast no 1 banaee🎉

  • @pratimagaikwad5533
    @pratimagaikwad5533 5 місяців тому +14

    एक नंबर. ओरीजनल.बारबेकयृ्😊

  • @kavitanigade3728
    @kavitanigade3728 5 місяців тому +1

    Hi dada lay mhanj lay bhari mutton l like ❤❤❤❤❤😋😋😋😋😋😋🌈🙏🙏🙏🙏🙏

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 5 місяців тому +2

    Mastch jhaly maton fry

  • @sunitakadam6228
    @sunitakadam6228 5 місяців тому +1

    Tai tumhi great aahat. Khup chan recipe aahey

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 5 місяців тому

    Khup.chan👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @savitribharani5883
    @savitribharani5883 5 місяців тому +1

    Khup changla aahe vaini mutton 🥰👌👌

  • @JagdishPatil-i5u
    @JagdishPatil-i5u 2 місяці тому

    बाणांई ताई खुप चविष्ट लागेल कौल मटण.

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 5 місяців тому +4

    एक नंबर 👌🎉

  • @poonamhiramani63359
    @poonamhiramani63359 5 місяців тому +9

    खुप छान रेसिपी आहे मला खूप आवडली 👌👌🔥🔥😘😘

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 5 місяців тому +16

    बाणाई खरोखर सुगरण आहे . असच मस्त खा आणि सुखात रहा .

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 5 місяців тому

    सुंदर रेसिपी❤❤❤

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 5 місяців тому

    Khupch delicious.

  • @rohanpawar-zb1md
    @rohanpawar-zb1md 5 місяців тому +47

    रोज विडियो पाहिल तर बर वाटतय वाट पाहत बसतो कधी विडियो येताय

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 5 місяців тому

    खूप छान बनवलं सुक मटण😋😋

  • @sunandaghadge949
    @sunandaghadge949 5 місяців тому +7

    रेसिपी खूपच छान

  • @rpbhosale9925
    @rpbhosale9925 5 місяців тому

    जय हरि माऊली

  • @Manisha-b3g8u
    @Manisha-b3g8u 5 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @surajdevdare1380
    @surajdevdare1380 5 місяців тому

    खूप छान रेसिपी आहे

  • @archanapagare5706
    @archanapagare5706 5 місяців тому +2

    Mast 1 no banaai tumchya payatla angthyacha dagena ghala chan deste

  • @neetadhawan9505
    @neetadhawan9505 5 місяців тому

    एक नंबर 👌👌👌👌👌

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 5 місяців тому +1

    🙏🙏🙏

  • @ushajadhav3758
    @ushajadhav3758 5 місяців тому +1

    ताई छान नवीन रेसिपी आहे ❤❤

  • @panduranggore8715
    @panduranggore8715 5 місяців тому +4

    जबरदस्त रेसिपी

  • @vishalpol4482
    @vishalpol4482 5 місяців тому +1

    😊😊

  • @archanajadhav351
    @archanajadhav351 5 місяців тому +1

    1 ch no

  • @priyashikhare8055
    @priyashikhare8055 5 місяців тому

    मटण2 लय भारी. मस्त.

  • @VijayaDivekar-vv8du
    @VijayaDivekar-vv8du 5 місяців тому

    Banai tu kharch annapurna aahes.khup Chan.

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 5 місяців тому

    बानाई रस्सा पण खुप छान बनवलाय 👌👌🚩🚩🌹🌹

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 5 місяців тому

    👌👌👌👌🙏🙏

  • @rekhachavan883
    @rekhachavan883 5 місяців тому

    खूप छान बाणाईची रेसिपी

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 5 місяців тому +9

    लयं भारी कौल मटनं बाणांनी बरं सुचतं तुला सगळं

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 5 місяців тому

    Lay. Bhari❤

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 5 місяців тому

    मस्तच बोले तो एकदम झकास

  • @babanzolekar892
    @babanzolekar892 5 місяців тому +1

    Banai वाहिनी अशा रेसिपी बघितल्या का पाणी सुटते तोंडाला. खूप छान, अन्नपूर्णा आहेत तुम्ही.

  • @manishakharat2656
    @manishakharat2656 5 місяців тому

    खूप छान रेसिपी बेस्ट सेफ आहे आहे बानू ताई❤

  • @प्रतिभाप्रतिभालेनेशो

    खुप छान रेशेपि बाना बाई

  • @avinashkalekar5285
    @avinashkalekar5285 5 місяців тому

  • @yogitanagare416
    @yogitanagare416 5 місяців тому +1

    मस्त केले मटण😋😋

  • @ARNAV__KRAIT
    @ARNAV__KRAIT 5 місяців тому

    Khup chan recipe

  • @shailalande4150
    @shailalande4150 5 місяців тому

    खूप छान रेसिपी 📦

  • @ChhayaManvur
    @ChhayaManvur 5 місяців тому +1

    Mast ahe matan Tai

  • @Satwikking-n5b
    @Satwikking-n5b 5 місяців тому

    खूप छान बानाई रेसिपी

  • @Babumengar
    @Babumengar 5 місяців тому +1

    बाणाई तुमची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले. मी पण एक मेंढपाळाची मुलगी आहे त्यामुळे रानावनात किती सावधान ते वागावं लागतं मला माहीत आहे. त्यामुळे आपल्या जीवाचा विचार करा.

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 5 місяців тому

    Khup chhan 👌👌👌👍🤗

  • @kalpanayadav7681
    @kalpanayadav7681 5 місяців тому +2

    मस्तच, लय भारी 👌👌

  • @shashikalanavale4272
    @shashikalanavale4272 5 місяців тому

    Kiti idiya suchtat banaila 1 no

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 5 місяців тому

    Aamdar pan mastach

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 5 місяців тому

    Very nice recipe ❤❤

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 5 місяців тому

    😋😋😋😋🔥🔥🔥🔥

  • @SunitaGurav-k5y
    @SunitaGurav-k5y 5 місяців тому +2

    👌🙏

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 5 місяців тому +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान भानाई वहिनी कौलावर मटण केलेलं आज पहिल्यांदाच पाहिलं १नंबर मस्त पैकी हे फक्त भानाई वहिनीच करु शकते खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @shailalande4150
    @shailalande4150 5 місяців тому

    मस्त झालेय मटन नमस्कार ताई

  • @MangalDongare-d4k
    @MangalDongare-d4k 5 місяців тому

    ताई लय भारी झाली मटण फ्राय 😊👌

  • @AshaGadhe-cf4ob
    @AshaGadhe-cf4ob 5 місяців тому

    मस्त जाल मटण

  • @prashantdhanawade6515
    @prashantdhanawade6515 5 місяців тому +1

    Nice blog .five star hotel adhe pan.asle jevan milnar nahi

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 5 місяців тому +1

    Khup Chan