शिक्षण घेतले, सरकारी अधिकारी झाली पण आपली कामे काय विसरली नाय! 🥰| आज बहिणीची बाणाईला चांगलीच मदत 😍

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • शिक्षण घेतले, सरकारी अधिकारी झाली पण आपली कामे काय विसरली नाय! | आज बहिणीची बाणाईला चांगलीच मदत 😍
    #dhangarijivan #siduhake
    #banai #banaihake

КОМЕНТАРІ • 247

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  6 місяців тому +119

    पुढील भाग २- ua-cam.com/video/VqZ9L3BftGQ/v-deo.html

    • @RupaliGore-g1e
      @RupaliGore-g1e 6 місяців тому +3

      Ok dada

    • @devsolat
      @devsolat 6 місяців тому +2

      नमस्कार लवकर टाका वाट पाहतो आम्ही 🙏🙏🙏🙏

    • @ashatupsoundare6384
      @ashatupsoundare6384 6 місяців тому +1

      टाका दादा आम्ही वाट बघतोय 👍👍👍🙏🙏🙏🥰🥰🧿

    • @rameshnarayankale3735
      @rameshnarayankale3735 6 місяців тому

      कधी येणार आहे पार्ट two

  • @Khumkar
    @Khumkar 5 місяців тому +21

    आपला धनगर समाज खुप नम्र आहे कुठलेही पद मिळो त्याचा गर्व नाही कही नाही... उत्तम जिवन जगण्याची प्रेरणा देणारा हा समाज अरक्षणापासून वंचित नको राहायला ❤❤❤

  • @lkchougule6055
    @lkchougule6055 6 місяців тому +41

    सलाम कुठेही कुठल्याही पदावर जरी गेले तरी आपल्या मातीशी एकनिष्ठ

  • @jayshreelendghar7611
    @jayshreelendghar7611 6 місяців тому +124

    बाणाई आमच्या कडे नंदेला वन्स बोलतात तु वंजी बोलते पण छान वाटते ऐकायला बानाई तुझ्या सिमाला पण खुप शिकव म्हणजे ती पण तिच्या आत्यासारखी मोठी अधिकारी होईल सिमा पण हुशार आहे सर्वांना नमस्कार 😊

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 6 місяців тому +25

    यातून एक प्रेरणा मिळाली की परिस्थिती कशी पण असू द्या जिद्द आणि संस्कार खूप महत्वाचे आहेत

  • @VrishaliPatole
    @VrishaliPatole 6 місяців тому +105

    सलाम तुमच्या व्हंजीला किती ते संस्कार त्या जॉब करतात पण आपली माणस आपली संस्कृती विसरल्या नाहीत खूप आभिमन वाटला तुम्ही सगळ्याच खूप छान आहात .सलाम

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 5 місяців тому +15

    इतक्या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले, आणि नोकरी मिळाली खूप खूप अभिनंदन

  • @pratikshagundaye9678
    @pratikshagundaye9678 6 місяців тому +189

    ताईला जरा आपली हिस्ट्री सांगायला सांगा थोडा आम्हाला पण ऐकायला बरं वाटेल ताई अधिकारी असून छान सुंदर काम करते

  • @pratibhapuri4290
    @pratibhapuri4290 6 місяців тому +122

    किती छान आहेत नणंदबाई...चेहरा हसरा,नम्र,...अधिकारी असल्याचा गर्व नाही ❤❤

  • @ananya_dream
    @ananya_dream 6 місяців тому +25

    खरच डोळ्यात पाणी आले मुलींना माहेर म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट असते ❤❤

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 3 місяці тому +2

    तुम्हा सर्वाना खरच सलाम आहे तुम्हीच खरी देशाची संस्कृती जपलेली आहे तुम्हाला सर्व गोष्टी चे खरे ज्ञान आहे जे सुसंस्कारित आणी जिवन जगण्याला उपयोगी आहे
    अभिमान वाटतो तुम्हा लोकांचा
    आणी आम्हाला ही बरेच शिकायला मिळते
    आनंदी जिवन कसे जगायचे हे तुमच्याकडे पाहून कळते

  • @mahendraingle7576
    @mahendraingle7576 6 місяців тому +102

    दादा आपली सीमा सुद्धा अशीच अधिकारी झाली पाहिजे......❤❤

  • @anandmk2902
    @anandmk2902 6 місяців тому +99

    खुप खडतर जीवन,,,, त्यातुन झालेली प्रगती,,,, मागच्या दिवसांची आठवण अशी माणस विसरत नाही,,,, आधिकारी ताईंना मनापासुन नमस्कार,,,

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 6 місяців тому +14

    आयुष्यात कितीही मोठे व्हा पण never forget your roots! तायडे खूप शुभेच्छा ❤

  • @tusharnaik6219
    @tusharnaik6219 6 місяців тому +6

    सलाम ताईला खूप खडतर जीवण असून सुद्धा एवढ्या मोठ्या पदावर जाणे अभिमानाची गोष्ट आहे आणी तरी सुद्धा साधा राहणीमान जराही गर्व नाही 🙏🙏👍👍♥️♥️

  • @snehalrane7430
    @snehalrane7430 6 місяців тому +23

    जुने दिवस विसरली नाही , नोकरीची घमंड नाही हेच फार महत्वाचे आहे❤

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 6 місяців тому +42

    अतिशय खडतर आयुष्य,त्यातून शिक्षण घेऊन केलेली प्रगती तरीसुद्धा मूळ मातीशी एकनिष्ठ असणारी नाळ जोडलेली आहे त्यामुळं banai वहिनी तुमच्या व्हंजी(बारकी बाई,bttashi बाई म्हणत नाही का) आणि त्यांचे अहो,दोघांना सलाम,शेवटी संस्कार वाया जात नाही हेच खरे आहे...धन्यवाद....

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 6 місяців тому +19

    आपल्या मातीशी नाळ जोडली असली की जमते असे परन्तु हे सर्वांना जमत नाही म्हणून खूप छान वाटले बाणाई तुमच्या नणंदेचे

  • @AjitR72
    @AjitR72 6 місяців тому +5

    सलाम स्त्रीशक्ती ताई गर्व आहे आम्हाला तुमच्यासारख्या धनगर कन्या अधिकारी होऊन आपली धनगरी संस्कृती जोपासता ❤🙏🏻
    जय बाळुमामा 🙏🏻 जय मल्हार ❤🙏🏻 जय अहिल्यादेवी

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 3 місяці тому +2

    नैसर्गिक वातावरणात खुप मस्त जेवण राहणीमान असे मोठया बंगल्यात किंवा टॉवर मध्ये कुठून मिळणार.. असे व्हिडीओ पाहूनच मन भरते..

  • @SaylliShedge
    @SaylliShedge 6 місяців тому +33

    हा एक असा चैनल आहे त्याच्यावरती एकही वाईट कमेंट दिसणार नाही.

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 6 місяців тому +10

    Real bonding in relationship. Daughter can't forget her father's work and culture.
    She is forest officer but live very simple at wada. Great Tai. God bless you all.

  • @dattatraysuryawanshi9019
    @dattatraysuryawanshi9019 3 місяці тому +6

    आपली मेहनत कष्ट आपण विसरली नाही आपण सरकारी नोकरीत असूनही आज प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक आणि अत्यंत मन लावून करता ही तुमची मनाची अतिशय चांगली गोष्ट आहे सलाम तुमच्या कामाला

  • @tanujadeore5277
    @tanujadeore5277 6 місяців тому +38

    काय नोकरी ला आहेत तुमच्या नणंद बाणाई पण खूप छान वाटलं हे ऐकल्यावर कि त्या नोकरी करता आणि माहेर ते माहेरच जगात भारी

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 6 місяців тому +27

    अधिकारी ताई ना सलाम ❤❤गर्व नाही आणि आपुलकीने काम करतात🎉🎉

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 6 місяців тому +37

    छान व्हिडीओ🎉व्हंजीताईचा अभिमान वाटला.छान संस्कार.त्या वनखात्यामधे चांगल्या पदावर आहेत अशी माझी माहिती आहे.

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 6 місяців тому +25

    छान व्हिडिओ 🎉🎉 व्हंजीताईचा अभिमान वाटल. छान संस्कार त्या वन खात्यामध्ये चांगल्या पदावर आहेत अशी माहिती आहे 🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 6 місяців тому +5

    दादा तुमची बहीण खुपच छान आहे. तुमच्या आई वडीलांचे संस्कार खुपच छान आहेत ते संस्कार तुम्ही व तुमची भावंडे छानच जपता तसेच तुम्ही तुमच्या मुलांना पण चांगले संस्कार दिले आहेत तुमची बहीण पण आपले धनगरी जीवन विसरल्या नाहीत त्यानी बाणाई ताई ना घोड्यावर सामान लादणयास खुप छान मदत केली त्या लग्ना आधी केलेली कामे अजुन विसरल्या नाहीत हे बघुन खुप बर वाटल तुम्हा सवा॔ना माझा सलाम

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 6 місяців тому +14

    दादा तुम्ही बहिणीची मुलाखत घ्या कस बालपण गेले कस शिक्षण घेतल कसा अभ्यास केला कोणत्या शाळेत होती कोणत्या कॉलेजमधे होती एक व्हीडीओ करा बहीणी वरती कस लग्नं झालं लग्नाला किती वर्ष झाली .तुम्हाला बहीणी कीती भाऊ किती

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 6 місяців тому +17

    नंणद बाईचा चेहरयावरूनच यमी ओऴखले होते खरच 💯 सलाम ‌हीच आहे बाणू बेटा दिधदू दादा आपल्याला संविधानाची ताकत ताई इतकया जबादारी चया‌। पोस्ट ला आहेस कौतुक करावे तेवढे ‌कमीच आहे आईआणी दादा ना‌। सलाम मुलींना शिक्षणाचे महत्वप दिले 🎉🎉🎉

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 6 місяців тому +48

    दादा बहीण तुमची खुपच संस्कारी मुलगी आहे मानल तिला

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 6 місяців тому +18

    बानू ताई तू खुप खुप प्रेमानी सर्व kertey.तुला अणि दादाला खुप खुप प्रेम अणि आशीर्वाद ❤❤

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 6 місяців тому +67

    उच्च विचार साधे राहणीमान❤❤❤❤

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 6 місяців тому +9

    खुप च सुसंस्कृत परिवार सर्व स्रेय आई वडीलांना च आहे मुलांना खुप छान संस्कार दिले मुलीचे शिक्षण पुढे खुप प्रगती होईल शुभेच्छा दादा

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg 6 місяців тому +4

    खुप छान वाटले तुमची ननंद बाई पाहून ती पण काम करु लागते ना अधिकारी आहे पण अधिकार नाही गाजवत हिच तर खरी माणुसकी छान

  • @bhagwatshinde226
    @bhagwatshinde226 6 місяців тому +4

    ज्या परिस्थिती मध्ये आपण लहानाचे मोठे झालो प्रगती झाली तर त्या परिस्थितीत राहण्यासाठी लाजू नये आणि कमीपणा वाटू देऊ नये हे या ताईच उत्तम उदाहरण आहे

  • @SantoshAhire123
    @SantoshAhire123 6 місяців тому +3

    वाडा उचलताना खुप मजा येते या शेतातुन त्या शेतात 😊😊 मी लहान होतो तेव्हा घोडा असो या घोडी मी त्याच्यावर बसायची खुप आवड होती अजुन पण आहे मेंढरे चे केस कापताना एक दुसऱ्या ला मदत पण करत असता 😊😊 खूपच छान ताई साहेब अशीच माया असु द्या 😊😊

  • @prajaktamanemokashi
    @prajaktamanemokashi 6 місяців тому +8

    ताई कोणत्या खात्यात नोकरीला आहेत ते सांगा आणि त्यांनी कशी सरकारी नोकरी मिळवली त्याच्याबद्दल पण सांगा...

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 6 місяців тому +15

    अधिकारी माऊली पण किती आपुलकीने आणि संस्कृतीची जाण ठेऊन स्वयंपाक करत आहे.

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 6 місяців тому +3

    अहंकार गर्व मी पणा नसलेल्या अधिकारी मॅडमना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 6 місяців тому +7

    सागर गडी कस्तूरा व बाळ असेपर्यंत मस्तच मजा करेल.

  • @ravipandagale8735
    @ravipandagale8735 6 місяців тому +17

    संविधानाने महिलांना शिकक्षणाचा अधिकार दिला आहे तर प्रत्येक मुलींनी शिकले पाहिजे एव्हढे त्रास काढून मुलींना शिक्षण दिले खुप छान चांगले विचार आहे तुमचे

  • @mokindalad35
    @mokindalad35 6 місяців тому +4

    आई अधिकारी असुन सुद्धा मुलिचे नाव कस्तुरी ठेेवले छान खुपच सुंदर. माझ्या मुलाचे नाव गजानंन खर तर ते माझ्या आईने ठेवलय ति आज हयात नाही.व नातवाचे नकुल ठेवले आहे......मि Asi परभणी पोलिस.

  • @sujitsurve5394
    @sujitsurve5394 6 місяців тому +34

    बाणाई ताई तुला साष्टांग दंडवत

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 6 місяців тому +9

    जय श्रीराम, दादा बाणाई तुमच खुपच दगदगीचं जीवन आहे नणंद बाईंची छान मदत झाली !कस्तुरी सागर गोड आहे त!

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 6 місяців тому +4

    व्हंजी .... हा शब्द खूप दिवसानंतर ऐकला.
    छान व्हिडीओ.

  • @snehajadhav8684
    @snehajadhav8684 6 місяців тому +7

    खूपच छान आजचा विडिओ तसे सगळेच छानच असतात पण आज खूप अभिमान वाटलं तुमच्या फॅमिलीबद्दल किती साधी माणस आणि अधिकारी खूप छान मस्तच 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 6 місяців тому +4

    ताई साहेब सरकारी अधिकारी खूप छान 👏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 місяців тому +28

    दादांची बहीण ताई खूप छान मदत करते पहिल्या पासून केलेली कामं ताई विसरली नाही खुपचं छान video वाटला 👍👍 ताईसाठी लाईक,👍👍👍👍👍👍👍😊❤❤
    सरकारी अधिकारी आहे. ताई खूप छान,🙏👍👍

  • @sunitaranpise1543
    @sunitaranpise1543 3 місяці тому +1

    आमच्या कडे पण नंदेला वैयंजी आणि वन्स म्हणतात नवक्री केली म्हणून appan आपली संस्कृती विसरतो काय? एवढ्या लांबून आल्या नंतरही किती कौतुकाने भावजयला मदत करीत आहे छान विचार फारच कचान आहेत

  • @satyamyewale7241
    @satyamyewale7241 6 місяців тому +1

    खुप खुप अभिमान आहे ताई तुमचा. किती साधे पण आहे जगण्यात. आई वडिलांच्या . आहे त्या परिस्थतीत.पण किती छान राहून काम करून प्रेमाने. आणि तुमचे पती पण खूप छान आहेत स्वभाव

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 6 місяців тому +8

    बानाई ताई तुमच्या आई दादानी मुलांना चांगले संस्कार केले आहे त्यांच्या नशीबानि सुना पण छान भेटळ्या एक नंबर कुटुंब आहे तुमच मेहनती

  • @PAWAN_GIRI_988
    @PAWAN_GIRI_988 3 місяці тому +2

    बाणाई ताई सिद्धू भाऊ आम्ही तुमचे रोज व्हिडिओ बघते खूप छान व्हिडिओ असतात आम्ही पुण्याचे

  • @sujitsurve5394
    @sujitsurve5394 6 місяців тому +27

    मला एक दिवस तरी तुमचं जीवन जगायचं आहे

  • @devdasdhandge
    @devdasdhandge 6 місяців тому +4

    Great tai, ताई ची नाळ जोडली गेलेली आहे या मातीशी ताई ला काही च वाटत नाही कोणतही घोष्टी शहच करते ताई job कोणता plz explan kara

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 6 місяців тому +1

    धनगर वाडे दुरुन पाहातो पण प्रत्यक्षात त्यांची जवळून ओळख या व्हिडिओ मुळे झाली.खूप छान वाटतं धनगरांच्या कुटुंबाचं खरंखुरं जीवन कसं असतं ते पहायला अनुभवायला मिळालं.बाणाईंचं हातचे रोजची भाजी. भाकरी सगळं चुलीवरची पाहतो.आज तिची शासकीय अधिकारी असलेली नणंद तिचे पती व मुले धनगरवाड्यावर आलीत पण कसलाही अभिमान ताठा नाही अगदी सहजपणे तीही स्वयंपाक करते आहे भआवजयईलआ छान मदत करु लागते आहे.आज मेंढरं दुसऱ्या शेतात हलवायची असल्याने सर्व सामान बांधून ते घोड्यावर बैजवार रचायला पण नणंद मदत करते आहे .हे सर्व वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही पण बाणांनी व तिचं अख्खं कुटुंब आनंदाने सारं करतात राहतात हे पाहून खूप समाधान वाटले.सर्वांना मनापासून शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 6 місяців тому +4

    हे बिरोबा महाराजा लवकर ४ लाख सब्सक्राइब पुर्ण होऊदे .. हाके पाहुनं रामराम जय मल्हार

  • @MangalDongare-d4k
    @MangalDongare-d4k 6 місяців тому +7

    नणंद ताई एक नंबर आहे आई आणि बाबा चं संस्कार छान आहेत ताई कुठे कामाला आहे मस्त आई आणि दादा च भारी म्हटल्यावर तुम्ही सगळे च लय भारी बानाई ताई लय भारी बोलती वझीं 😊विडीओ पण भारी झाला

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 6 місяців тому +2

    वंजीना माझा नमस्कार छान आपले माहेर आपली असलेली या। कामाशी मातीशी नाळ ❤❤❤❤❤🙏🙏

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 6 місяців тому +5

    एवढी शिकलेली असुन आपली संस्कृती विसरली नाही ताई तुझे अभिनंदन व खुप कौतुक

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 5 місяців тому

    मस्त भरी video. तुमच्या नणंद बाई पण एवढ्या शिकल्यात पण त्यांना गर्व नाही. आपली संस्कृती जपत आहेत. तुम्हांला केवढी 2ना मदत करतायत. तुम्ही 2घी नशीबवान आहात. 👌👌👌👍👍💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 6 місяців тому +2

    सिंधु दादा खूप अभिमान वाटतो तुमच्या बहिणी चा🎉🎉🎉

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 6 місяців тому +6

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान आहे बानाई वहिनी ने व्हिडिओ बनवलेला 👌👌💐💐

  • @sayalibhosale1789
    @sayalibhosale1789 6 місяців тому +2

    ❤🌹 ताई अधिकारी झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा

  • @vidulajagtap1690
    @vidulajagtap1690 6 місяців тому +5

    अधिकारी ताई आपल्या बद्दल सांगा तुमच्या कडे खूप अभीमान वाटला

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 6 місяців тому +2

    आजचा व्हिडिओ खूपच सुंदर आहे ताई पण वाड्यावर छान रमल्या स्वैपाक पण केला🎉🎉🎉🎉❤❤

  • @अन्नपूर्णाकेट्स

    मी आज सकाळी बानू ताईचा आजारपणाचा व्हिडिओ पाहिला खूप वाईट वाटलं मला

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 6 місяців тому +5

    Really I am proud of Daughter who is educated and working as officer.She has shown her dedication and inherent qualities.Hats off to she and her hubby to visit and stay in fields with young children of

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 6 місяців тому +19

    कौतुकास्पद आहे सर्व कुटुंब. 🙏

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 6 місяців тому +1

    कुठे सर्व्हिस ला आहेत तुमच्या बहीण सांगा जरा खुप कौतुक वाटते तुमचे सगळ्यांचे आपण ऐका भागचे आहोत आम्ही पण बारामती जवळच आहोत

  • @kartikishinde4891
    @kartikishinde4891 6 місяців тому

    एकमेकांशी किती प्रेमानं राहता खूप छान वाटतं.

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 6 місяців тому +8

    खूप छान ह्वीडोओ बानुताई आम्हाला खूप अभिमान वाटतो ताई दादा ❤❤❤❤ मी खूप बघते तुमचे‌ ह्वीडोओ तुम्ही एकदा तरी आम्हाला भेटचिला का

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 4 місяці тому +1

    Tai chi thodi olakh honyasathi Tai la bolayla sangayche. Tai kuthe job karte kase shikshan ghetale te sangayla sanga video.

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 6 місяців тому +1

    आम्हाला पण असं माहेर पाहिजे होतं खुप छान

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 6 місяців тому +2

    Taila manapasun khup Chan shubhechha 🎉🎉 happy journey to success 🎉🎉🎉

  • @pratikshagundaye9678
    @pratikshagundaye9678 6 місяців тому +13

    अधिकारी ताईचा एक नंबर व्हिडिओ

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 6 місяців тому +1

    Tumchi nanadbai kady bagun amhala khup abhiman watla haky family iam proud off you 🌹💐😘🫠👌

  • @nitinpansare1953
    @nitinpansare1953 6 місяців тому +2

    माशाच्या पिल्लाला पोयला शिकवा लागत नाही या म्हणीप्रमाणे ताई तुमच्या कार्याला सलाम आम्ही आडगावकर तालुका चांदवड जिल्हा नाशिक❤❤

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 6 місяців тому +2

    अतिशय सुंदर हिडिओ 👌

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 6 місяців тому

    खूप छान बाणाई तुमच्या नणंद खूप चांगला स्वभाव आहे नेहमी हसतमुख 👌🏼👌🏼👍🏽👍🏽सलाम 🙏🏼

  • @shaileshshinde6888
    @shaileshshinde6888 6 місяців тому +9

    खुप छान आहे तुमच जीवन

  • @sanjaychavan9636
    @sanjaychavan9636 6 місяців тому +6

    दादा मी सोनाली चव्हाण पुण्यात राहते आणि माझ स्वप्न आहे बानाई ला भेटायच

  • @aaryashinde1387
    @aaryashinde1387 6 місяців тому +5

    ताईना सलाम

  • @vaishalipatil3202
    @vaishalipatil3202 5 місяців тому

    किती साधेपणा आई तुझ्या बोलण्यात 🙏🙏

  • @LordBuddha07
    @LordBuddha07 6 місяців тому +6

    Tumache sagle video amhi bhagto khup mast aste
    Keep it up......❤❤

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 6 місяців тому +3

    बानाई,आज दिवसभर आम्ही व्हीडीओ ची आतुरतेने वाट बघत होतो.

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 6 місяців тому +4

    बाणाई तुमच्या व्हंजीताईंचा अभिमान वाटतो खुप शिकुन त्या वनखात्यात नौकरीला लागल्या 🎉🎉👌👌

  • @SanjayArgade-k4l
    @SanjayArgade-k4l 6 місяців тому +4

    ताई चा खुप अभिमान वाटला

  • @SarikaSalunkhe-fc5fd
    @SarikaSalunkhe-fc5fd 2 місяці тому

    दादा तुमची बहिण खूप हुशार आहे

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 6 місяців тому +2

    खरंच वागणे एकदम भारी👌👌👌👌

  • @surekhasankpal6679
    @surekhasankpal6679 6 місяців тому +3

    वन अधिकारी ताईंना माझा दंडवत👍🙏

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 6 місяців тому +5

    छान आहे बाणाईची नणद.पावण्यांची माहिती नाही सांगितली भाऊ---उद्या परिचय दे🎉

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 6 місяців тому

    बनू कोणाला वाटेल ग तू इतकी आजारी होती काय माया लावतेस खरंच कौतुक कराव तितसका कमी महू शकलेलो पण मेलेलो हये बग खरंच सअंगते

  • @RavindraSalve-qu7ff
    @RavindraSalve-qu7ff 6 місяців тому +3

    खूप छान किसान कधी येणार

  • @SaylliShedge
    @SaylliShedge 6 місяців тому +2

    नमस्कार काय बोलायचं ह्या माउलीला. सर्वगुणसंपन्न हेच बोलु शेकते.

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 6 місяців тому +5

    👍👍खूप हुशार आहे

  • @rishikeshsuryawanshi6528
    @rishikeshsuryawanshi6528 6 місяців тому +4

    Khup khup motivational

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 6 місяців тому +1

    खूप छान संस्कार केले आहेत दादा व आईने आपले पिढीजात धंदा आहे खूप अभिमान वाटतो माहेरी आली पण सर्व काम न लाजता करते आजकालच्या मुली करत नाही ❤❤🎉🎉

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 6 місяців тому +6

    ❤❤❤...नमस्कार.....छान मस्तच........ ❤❤......❤...

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 6 місяців тому +2

    नंनदचे किती कैतूक करावे तेवढे थोडेच आहे बानाईताई व दादा