सत्य भारतात पण जातीचा खेळ खेळला जात आहे आरक्षण हे निमीत्त आहे केवळ कट्टरपंथी लोकांच्या झुंडशाहीने हे सर्व घडवून आणले अश्या झुंडशाहीला आंदोलन म्हणणे हेच चुकीचे आहे
काल झालेल्या निवडणुकीत भाजप 240 पर्यंत का घसरली ? कारण त्यांनी हिंदू पक्षांनाच सापत्न वागणूक दिली. आणि त्यामुळे ते पक्ष दुरावले. किमान महाराष्ट्रात. याचा जोरदार फटका भाजपला बसला. त्यामुळे भाजपने याबाबतीत आत्मपरीक्षण करायची गरज आहे.
@@sudhirdeshmukh1डोळे उघडे ठेऊन आजुबाजुला काही वेगळं(देशाला हानीकारक घडत असेल तर योग्य ठिकाणी माहिती द्यावी, उगाच पोलिसांना धावडवु नये)आता जास्त अर्लट रहाणे अंत्यंत गरजेचे आहे.🙏
@@anilgaikwad2202 No. This will be most disasterous. India will fall in the trap laid by Pakistan and China. Best things which can be done is being done by External affairs minister and PM and Indian Defence ministry.
अतिशय महत्त्वपूर्ण विवेचन ! हिंदूनी व त्यांच्या नेत्यांनी किती सजग राहणे आवश्यक हे अधोरेखित केले आहे आपण ! दुर्देव किती की अजून हिंदू जागा होत नाहीये !
सरांचे एकूण अभ्यासपूर्ण माहितीवरून आपले नेते काही बोध घेऊन आवश्यक पावले उचलावीत.मुस्लिम लोकांना कितीही गोंजरले तरी ते अतिरेकी स्वभावाचे आहेत त्यामुळे जगामध्ये त्यांना धडा शिकवला पाहिजे.
अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुंदर, सोप्या भाषेत बांगलादेशातील रक्तलांछित सत्ता पालटाचे भारतावर आणि जगावर होणारे दुष्परिणाम फक्त ३५ मिनिटांत समजावून सांगितल्या बद्दल मन: पूर्वक धन्यवाद !
सर...तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच गुरुचरणी प्रार्थना कारण तुमचे विचार नवीन पिढीने कोळून पिले तरच आपली पुढची पिढी सर्व क्षेत्रात उत्तम कार्य करेल ही खात्री आहे.94/95 च्या दिवाळी अंकात तुमची मुलाखत वाचली.नंतर तुम्ही राज्यातील सर्वोच्च पदावरून दूर झाला.त्यावेळी दुःख झाले.पण चाणक्य मंडल ची उभारणी व आजची वाटचाल तीही देशसेवा हाच एकमेव ध्यास घेऊन विद्यार्थ्यांची करत असलेली जडणघडण...आपण नेहमी व्यक्त करता असलेले विचार हे नेहमीच दिशादर्शक आहेत. अगदी शालेय जीवनापासून आपल्या विचारांनी प्रभावी होऊन नवीन पिढी उभी राहील असे व्हावे
अत्यंत प्रतिभावान, दूरदृष्टीने विचार करणारा विचारवंत असं ज्याचं वर्णन करता येईल असे समिक्षक मा.अविनाश धर्माधिकारी साहेब आपण अतिशय सुसंगत अशा पद्धतीने विचार मांडता.लोकांनी जागे होण्याची वेळ आहे.कधी कळेल आपल्या लोकांना! फार वाईट परिस्थिती येईल असे वाटते! आपणास खूप खूप धन्यवाद .
एका गंभीर जीओपॉलीटीकल घटनेची वस्तुनिष्ठ वस्तुस्थिती त्या घटनेच्या नेमक्या व्याप्ती सहीत मांडणी हे सरांचे वैशिष्ट्यच आहे त्याबद्दल बहोत बहोत धन्यवाद सर सुप्रभात
आदरणीय श्रीमानजी अविनाश धर्माधिकारीजी, अत्यंत अत्युत्कृष्ट पद्धतीने आपण सद्याच्या स्फोटक परीस्थितीचा निपक्षपतीपणे कुठलाही आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवता उहापोह केला, आंतरराष्ट्रीय राजकारणात, त्या त्या देशातील घटना, तेथील राजकीय सत्तांची उलथापालथ, दहशतवादी गट, धर्म एकच पण पंथ अनेक, त्यांचे मनसुभे, त्या त्या राष्ट्रांची भौगोलिक स्थिती इत्यादीदिंबाबत खडानखडा माहिती, याबाबत खरोखर आपण माहीर आहात, करोडो लोकांचे आपण प्रबोधन करता, या पवित्र कlमlस्तव परमेश्वर आपणास प्रचंड ऊर्जा देवो, अशी प्रार्थना !!!!!!!!!!!!
ज्यावेळी चलन अस्तित्वात आले तेव्हा पासून इस्राईल देशातील लोक आणि राज्यकर्ते प्रचंड श्रीमंत आहेत आणि आजही जगातील आर्थिक दृष्ट्या श्रीमंत इस्राईल लोक आहेत. जागातील बॅकिंग व्यवसायावर सुद्धा त्यांचेच नियंत्रण आहे...
आर्थिक बाबतीत भारत खूप कमजोर आहे. खूप मोठी भारतीय लोकसंख्या अतिशय गरीब अवस्थेत आहे. भारताने पाहिले लक्ष सर्वदूर विकास कडे लक्ष दिले पाहिजे . तर च भारत बलवान होईल नाही तर स्वप्न बन बघू नका
उत्कृष्ट विश्लेषण अतिशय धन्यवाद भारतीय मुस्लिम बांधवांनी बोध घ्यावा आणि धर्माच्या अती आहारी जाऊ नये.आणि येथील शांतता राखावी.तिसरा डोळा उघड करु शकणार्या महादेवास नमस्कार 🙏🙏🙏
गुरू जी आपण महाराष्ट्रातील तरुण पिढीसाठी नंदादीप आहात. आपण सतत जे विश्लेषण करून जगभरातील परिस्थिती दाखवता त्यामुळे आजच्या काळात आमच्यासाठी एक वरदानच आहे ❤❤❤
BHARAT should not be NEUTRAL this time. This is the right time to intervene actively. Adarniya Avinash ji , rightly said....alipta rahanyachi kaal sampalay...100 % agree.
आपले अभ्यासपूर्ण विवेचन ऐकले.फारच छान माहिती मिळाली. अंतिमतः यावरून असे दिसते की आता जे सत्ता हाती घेत आहे युनूस हे जर मवाळ आणि भारत धार्जिणे असतील तर भविष्यात त्यांच्या जीवाला निश्चितच धोका आहे.
सर अगदि सत्य परस्थितीची जाणिव आपण भारतातील सजग नागरीकांना करुन देताय हे सर्वांनी आत्मचिंतन करुन भविष्याची रुपरेषा ठरवण्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी आपआपल्या परीने संघटणात्मक पातळीवर जागृती करणे गरजेचं आहे.
तुमच म्हणण खर असल तरी माझ्यामते आता लवकरच पश्चिम बंगाल वेगळा होऊ शकतो व ती भारताच्या हिरवी करणाची सुरवात समजावी. आणि संपूर्ण भारत 150/200 किंवा 250 वर्षात हिरवा होण हि नियतीआहे.
@@mukundjoshi2479150 वर्ष हे तुम्ही जास्त बोलताय. येत्या 20 वर्षांतच तुम्हाला चुणूक दिसेल, ज्या वेळेस निवडणुकीत लोकसभा काबीज करतील ते. आणि त्या नंतर जे आज इंग्लंड मधे घडतंय ते होणार. हे थांबवायला आजच पावलं उचलली नाहीत, तर अनर्थ अटळ आहे.
सर खरच खूप मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण असलेला आजचा हा एपिसोड प्रत्येक भारतीय आणि राजकारण्यांने आवर्जून ऐकावा असा आहे खूप भयानक वास्तव आपण विस्तृतपणे सांगितले आहे
आपले विवेचन अतिशय वास्तववादी विचार प्रवर्तक आहे.. शांतपणे ऐकून घेतले अंगावर काटा आला... देश्यातील राष्ट्र प्रेमी जनतेनेच डोळे उघडे ठेवून राष्ट्र हिताचाच विचार केला पाहिजे.
सीमा सील केल्या तरी already भारतात आलेल्या बांगला देशी मुस्लिमांचे काय तळोजा पट्ट्यात तर बहुतेक बांगला देशी मुस्लिमांचे वास्तव्य आहे आणि त्यांच्याकडे आधार कार्ड पण कार्ड सुद्धा आहेत त्याच काय
धन्यवाद सर👍. हिंदू बांधवांनो आता अलर्ट राहणे गरजेचं आहे. निष्काळजी पणा सोडून द्या भावांनो, आता फक्त डोक्यावून मुतायचंच बाकी आहे.... सावध राहा, सतर्क राहा. 🙏🙏
@@kirtighadge3935 महाराष्ट्र च फक्त पोट भरता येते त्या मुळे बांगलादेशी सरळ महाराष्ट्र मध्ये येतात. बंगाली ममता बंगला देशी लोकांस पाठिंबा देते पण बंगाल स्वतःच्या राज्यात लोकांचे पोट भरू शकत नाहीत ते पण सर्व महारष्ट्र मध्ये पोचतात. महाराष्ट्र नी स्वतःची वेगळी यंत्रणा निर्माण करून घुसखोरी थांबवली पाहिजे
🙏 सर , आपला अभ्यास खुप खुप दांडगा आहे.आपण सर्व परिस्थिती ची जाणीव करून दिली आहे. वर्ल्ड कप फायनल च उदाहरण फारच सुंदर सांगितलं आहे. देशाला आपल्या सारख्या ज्ञानी माणसांची फार गरज आहे. अशीच देशसेवा आपल्या हातून घडत राहो ही देवापाशी प्रार्थना.🙏 मिरजकर एन. ए.
हिंदूंनी सर्व भेदभाव विसरून एकत्र येणे अनिवार्य आहे,,,, पण सेक्युलर हिंदूंचे डोळे कोण उघडणार?.,.....उभाठा, रा श प, काँग्रेस यांची राजकीय सत्तापिपासू वृत्ती, तुष्टीकरण वादी नीती बघितली म्हणजे भारताच्या भवितव्याची खूप चिंता वाटते.
खुप महत्वाची माहिती साहेब, धन्यवाद आता प्रत्येक सुजाण/अजाण भारतीय नागरिकाने संभाव्य धोक्या बाबत काय खबरदारी/जबाबदारी पार पाडावी या बाबत सुध्दा मार्गदर्शन करावे. या धर्मांधांचा धोका आपल्यालाच नसून सर्व जगालाच आहे आणि तो अटळ आहे.
आजपर्यंत भारत देशाने भरपूर सहिष्णुता दाखवून बर्याच जणांना सामावून घेतले परंतु आता मात्र आपल्या देशाने सावध व्हायला have. स्वार्थ साधण्यासाठी देशाशी प्रतारणा करायला नाही पाहिजे.
धन्यवाद सर , आपणांस आरोग्यदायक दिर्घायुष्य लाभावे यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आपली माहीती नेहमीच खूप सखोल अभ्यासपूर्ण असते. आत्तातरी जगातील व विशेषता भारतीय राजकारण्यांनी जागे व्हायला हव.
हे नक्षलवादी भारतात कसे काम करतात. त्यांची कार्यपद्धती आणि त्यांना पैसा कुठून उपलब्ध होतो. धन्यवाद.आपलं इतिहासपूर्ण अभ्यासात्मक रसपूर्ण आणि संयत धीरगंभीर आवाजातील विश्लेषण आवडले.
मोदीजी बरोबर थिंक टॅन्क आहे तो . याबद्दल जागरूक असणारच विरोधी पक्षांनी गंभीरपणे विचार करून लोकशाही कशी टिकेल आणि सर्वजण एकत्र येऊन देशाचे बळ कसे वाढवता येईल याचा विचार करावा
@@sharadbhaipohankar7865हिंदू फक्त खायच्या आणि हागायच्या कामाचे राहिलेत आता त्यांच्या पूर्वजांतला शुरपणा त्यांच्यात राहिला नाही आता नामर्द झालेत साले ...
हा प्रश्न एका धर्माचा नाही, बेरोजगारी, असंतोष, सर्व गोष्टीवर भयानक कर लावने,महागाई यामुळे हा उद्रेक झाला आहे. धर्माला माणुसकी नसते. लोकांचे मूलभूत प्रश्न जो पर्यंत सुटत नाहीत, तो पर्यंत असे उद्रेक जगभर होतच रहाणार. हा प्रश्न फक्त धर्माचा असेल तर सर्व मंत्री, आमदार, खासदार यांच्या मुलांनी मैदानात यावे. आमच्या मुलांना भडकाऊन स्वतः परदेशात शिक्षण, आणि राजकीय वरसदार होऊन सत्ता भोगत बसू नये.
मुळ प्रश्न अन्न, वस्त्र, निवारा बाकी धर्म, भाषा, जात हे नंतर हे जर जमले नाही तर असेच होणार, आणि तुमचे दुश्मन याचा फायदा घेणारच. हे ग्लोबल पाॅलीटीक्स आहे.
कलियुग संपलं आहे, आता संधीकाळ चालू आहे प्रभूंनी धरावतरण केलं आहे उपाय 👉 शाकाहार, त्रिसंध्या, माधव नाम जप, श्रीमद्भागवत महापुराण पठण. 👉👉 पंडित काशीनाथ मिश्र जी 🙏 जय श्री माधव 🙏
🕉वह कलकि अवतार हो चुका है इतनाही नही बल्की, कालचक्र का भेदन करके, नादबिंदुकलातित मे सिस्थ है शुन्यचक्र मे याने सहस्त्रार मे स्थापित कर चुके है। नमस्कार पंडितजी 🚩🙏🙏🇮🇳
🔥बांगलादेश सारखी परिस्थिती भविष्यात भारतात होऊ नये म्हणून हिंदूनी आपापसातील मतभेद विसरून सदैव जागृत व संघटित राहणे गरजेच आहे 💪🏼
संघटित नसल्यामुळे च अशी स्थिती येऊ शकत नाही
अन्याय सहन करत राहणे याशिवाय पर्याय नाही😅😅
सत्य
भारतात पण जातीचा खेळ खेळला जात आहे
आरक्षण हे निमीत्त आहे केवळ कट्टरपंथी लोकांच्या झुंडशाहीने हे सर्व घडवून आणले
अश्या झुंडशाहीला आंदोलन म्हणणे हेच चुकीचे आहे
Who care Hindu 😂
काल झालेल्या निवडणुकीत भाजप 240 पर्यंत का घसरली ? कारण त्यांनी हिंदू पक्षांनाच सापत्न वागणूक दिली. आणि त्यामुळे ते पक्ष दुरावले. किमान महाराष्ट्रात. याचा जोरदार फटका भाजपला बसला. त्यामुळे भाजपने याबाबतीत आत्मपरीक्षण करायची गरज आहे.
देशाचं पंतप्रधान गुजरात सोडून बाकी राज्य कडे बघताच नाही कसा हिन्दू संघटित होईल 😮
सरांना केवळ धन्यवाद देऊन चालणार नाही तर सतत जागे राहून खडे सैन्य तैनात करावे लागेल !
काय करायचे सर्व सामान्य लोकांनी?
Damru nir pekaha rahwe😅😅
@@sudhirdeshmukh1डोळे उघडे ठेऊन आजुबाजुला काही वेगळं(देशाला हानीकारक घडत असेल तर योग्य ठिकाणी माहिती द्यावी, उगाच पोलिसांना धावडवु नये)आता जास्त अर्लट रहाणे अंत्यंत गरजेचे आहे.🙏
Bharatat tabadtob military la pacharan karun jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band karave
@@anilgaikwad2202 No. This will be most disasterous. India will fall in the trap laid by Pakistan and China. Best things which can be done is being done by External affairs minister and PM and Indian Defence ministry.
खूप खूप धन्यवाद सर बांगलादेश मधील हिंदूंना मदत गरजेची आहे खरोखर हा जगाचा प्रश्न आहे 🙏
भारतात पण हिंदूंना गरज आहे , सगळ्याना सगळं कळतंय पण बोलत कुणीच नाही
@@moh4221 100% सहमत...
ममता आणि राहुल यांना करायला सांगा
आता सावरकर रणनीती आचरणात आणण्याची वेळ आली आहे.
hasinala bharatat thara dila hi modya chi mothi ghodchuk.
अतिशय महत्त्वपूर्ण विवेचन ! हिंदूनी व त्यांच्या नेत्यांनी किती सजग राहणे आवश्यक हे अधोरेखित केले आहे आपण !
दुर्देव किती की अजून हिंदू जागा होत नाहीये !
Kon ahe hindu neta?
@@janbawaingade303 मातोश्रीवर राहणारे लोक 😮😢😊
Sakali thandi Hawa aslyamule mast zop yete
@@qwermnghगॅस घाल चुलीत...
बापरे,किती भयानक परिस्थिती.मोदिजींसमोर प्रचंड आव्हान उभे आहे.सर्वानी गंभीरपणे क्रुती करणे गरजेचे आहे....धन्यवाद सर..
कर तू
Tu kay karto@@mhtcet8389
@@mhtcet8389 tu mar tasach kaafir
सर्व ब्राह्मण समाजाने आता बॉर्डर वरती लढण्यासाठी सज्ज झाले पाहिजे कारण हिंदू खतरे में है.
बांग्लादेश बद्दलची खरी वस्तुस्थिती विषद करुन सांगितलित धन्यवाद🙏🏼
सरांचे एकूण अभ्यासपूर्ण माहितीवरून आपले नेते काही बोध घेऊन आवश्यक पावले उचलावीत.मुस्लिम लोकांना कितीही गोंजरले तरी ते अतिरेकी स्वभावाचे आहेत त्यामुळे जगामध्ये त्यांना धडा शिकवला पाहिजे.
अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुंदर, सोप्या भाषेत बांगलादेशातील रक्तलांछित सत्ता पालटाचे भारतावर आणि जगावर होणारे दुष्परिणाम फक्त ३५ मिनिटांत समजावून सांगितल्या बद्दल मन: पूर्वक धन्यवाद !
Sir, तुमची शेवटी दिलेली चेतावणी भारताने गांभीर्याने विचार करायला लावणारी आहे
अगदी बरोबर बोललात सर .प्रत्येक भारतीयाला या घडामोडी माहीत पाहीजेत आणि तिसरे युद्ध पातळीवर तयारीत असणे गरजेचे आहे.
Maza aayega..dhadamdham
सर...तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच गुरुचरणी प्रार्थना कारण तुमचे विचार नवीन पिढीने कोळून पिले तरच आपली पुढची पिढी सर्व क्षेत्रात उत्तम कार्य करेल ही खात्री आहे.94/95 च्या दिवाळी अंकात तुमची मुलाखत वाचली.नंतर तुम्ही राज्यातील सर्वोच्च पदावरून दूर झाला.त्यावेळी दुःख झाले.पण चाणक्य मंडल ची उभारणी व आजची वाटचाल तीही देशसेवा हाच एकमेव ध्यास घेऊन विद्यार्थ्यांची करत असलेली जडणघडण...आपण नेहमी व्यक्त करता असलेले विचार हे नेहमीच दिशादर्शक आहेत. अगदी शालेय जीवनापासून आपल्या विचारांनी प्रभावी होऊन नवीन पिढी उभी राहील असे व्हावे
तथास्तु💫✌🏻
खूप अभ्यास पूर्वक वस्तूनिष्ट माहिती आपण देत आहात.
आभार.
अत्यंत प्रतिभावान, दूरदृष्टीने विचार करणारा विचारवंत असं ज्याचं वर्णन करता येईल असे समिक्षक मा.अविनाश धर्माधिकारी साहेब आपण अतिशय सुसंगत अशा पद्धतीने विचार मांडता.लोकांनी जागे होण्याची वेळ आहे.कधी कळेल आपल्या लोकांना! फार वाईट परिस्थिती येईल असे वाटते! आपणास खूप खूप धन्यवाद .
जगाच्या पाठीवर कुठेही असुंदेत
हे लोक असेच वागले
वागतात आणि वागणार.
पूर्ण जगाने सावध
अतिसावध वागले पाहीजे.
एका गंभीर जीओपॉलीटीकल घटनेची वस्तुनिष्ठ वस्तुस्थिती त्या घटनेच्या नेमक्या व्याप्ती सहीत मांडणी हे सरांचे वैशिष्ट्यच आहे त्याबद्दल
बहोत बहोत धन्यवाद सर
सुप्रभात
नेहमी प्रमाणेच अत्यंत अभ्यास पूर्ण निवेदन
जनसंख्या नियंत्रण कानुन होना जरुरी है,
सर आमचा पुर्ण विश्वास तुमच्यावर आहे👍👍👍
अप्रतिम विश्लेषण मोदी सरकारने या घडीला चौकस रहावे जय हिंद वंदे मातरम्
जनसख्या नियंत्रण कायदा लवकरात लवकर लागू झाला पाहिजे काळाची गरज
Every Indian must listen to your This Important Speech. Namaste.
He has to talk in all indian languages
आदरणीय श्रीमानजी अविनाश धर्माधिकारीजी,
अत्यंत अत्युत्कृष्ट पद्धतीने आपण सद्याच्या स्फोटक परीस्थितीचा निपक्षपतीपणे कुठलाही आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवता उहापोह केला, आंतरराष्ट्रीय राजकारणात, त्या त्या देशातील घटना, तेथील राजकीय सत्तांची उलथापालथ, दहशतवादी गट, धर्म एकच पण पंथ अनेक, त्यांचे मनसुभे, त्या त्या राष्ट्रांची भौगोलिक स्थिती इत्यादीदिंबाबत खडानखडा माहिती, याबाबत खरोखर आपण माहीर आहात, करोडो लोकांचे आपण प्रबोधन करता, या पवित्र कlमlस्तव परमेश्वर आपणास प्रचंड ऊर्जा देवो, अशी प्रार्थना !!!!!!!!!!!!
इजराइल प्रमाणे भारताला शक्तीशाली व्हायला पाहीजे
Bharatche aantargat shatru khoop aahet. 2024 madhe tech siddha zalay. Khoop motha ani bhayankar shadyantra chalu aahey. Aata Yogi shivay paryay nahi.
ज्यावेळी चलन अस्तित्वात आले तेव्हा पासून इस्राईल देशातील लोक आणि राज्यकर्ते प्रचंड श्रीमंत आहेत आणि आजही जगातील आर्थिक दृष्ट्या श्रीमंत इस्राईल लोक आहेत.
जागातील बॅकिंग व्यवसायावर सुद्धा त्यांचेच नियंत्रण आहे...
आर्थिक बाबतीत भारत खूप कमजोर आहे.
खूप मोठी भारतीय लोकसंख्या अतिशय गरीब अवस्थेत आहे.
भारताने पाहिले लक्ष सर्वदूर विकास कडे लक्ष दिले पाहिजे .
तर च भारत बलवान होईल नाही तर स्वप्न बन बघू नका
अप्रतिम !
वस्तुनिष्ठ , रोखठोक, इंदिराजींचे योग्य मूल्यमापन.
खरी वस्तुस्थिती मांडल्याबद्दल सरांचे आभार व्यक्त करतो सर हा विषय सर्व भारतीयांपर्यंत समजलं पाहिजे त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा
उत्कृष्ट आणि मुद्देसुद व चिंताजनक माहितीच सादरीकरण... धर्माधिकारी साहेब तुमचं अभिनंदन....
उत्कृष्ट विश्लेषण अतिशय धन्यवाद भारतीय मुस्लिम बांधवांनी बोध घ्यावा आणि धर्माच्या अती आहारी जाऊ नये.आणि येथील शांतता राखावी.तिसरा डोळा उघड करु शकणार्या महादेवास नमस्कार 🙏🙏🙏
सरांनी सांगीतले ते अगदी योग्य आहे हाव्हिडिओ सगळ्यांना शेअर करा
सर तुम्ही खूप छान विवेचन केलत . अगदी वास्तव आहे . आता ची परिस्थिती प्रत्येक भारतीयाने लक्षात घेऊन तसे तोंड द्यावे ते खूप गरजेचे आहे . 🙏🙏
गुरू जी आपण महाराष्ट्रातील तरुण पिढीसाठी नंदादीप आहात.
आपण सतत जे विश्लेषण करून जगभरातील परिस्थिती दाखवता त्यामुळे आजच्या काळात आमच्यासाठी एक वरदानच आहे
❤❤❤
BHARAT should not be NEUTRAL this time. This is the right time to intervene actively.
Adarniya Avinash ji , rightly said....alipta rahanyachi kaal sampalay...100 % agree.
अप्रतिम विस्लेशन केलेलें आहे
आपण सर्वानी आणि विशेषतः तरूण लोकप्रतिनिधींनी यातून बोध घ्यावा
धन्यवाद सर
Mi bhartiya muslim aahe,mala bhartiya aslyacha khup abhiman aahe,mala siranche bhashan aikun khup vait vatale,karan aaplya deshala aata khup surakshit aani satark rahnyachi garaj aahe,aaplya deshane aatmnirbhar houn visheaguru banawe lagel , karan desh sarv pratham
I love my india❤
आपले अभ्यासपूर्ण विवेचन ऐकले.फारच छान माहिती मिळाली. अंतिमतः यावरून असे दिसते की आता जे सत्ता हाती घेत आहे युनूस हे जर मवाळ आणि भारत धार्जिणे असतील तर भविष्यात त्यांच्या जीवाला निश्चितच धोका आहे.
खूपच अभ्यासपूर्ण व संतुलित विश्लेषण धन्यवाद सर...
अतिशय भीषण दृश्यं आहेत ! अविनाश जी आपल्या विचारांशी सहमत!
सर अगदि सत्य परस्थितीची जाणिव आपण भारतातील सजग नागरीकांना करुन देताय हे सर्वांनी आत्मचिंतन करुन भविष्याची रुपरेषा ठरवण्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी आपआपल्या परीने संघटणात्मक पातळीवर जागृती करणे गरजेचं आहे.
Mr. Speaker sir. Congratulations. We thank you for your uprightness.
सर्व व्हिडी ओ बघणार्यांना आवाहन त्यांनी जास्तीत जास्त लोकांना पाठवावा
अतिशय अभ्यासपूर्ण,चिंतन,मंनन करायला लावणारा व्हिडिओ.
आपण कितीही कंठशोष केला तरी भारताचे अनेक नीच राजकारणी याचा गलिच्छ फायदा उठवायला कमी करणार नाहीत. खरेतर मोदी शासनाने ही घाण घरात घेऊच नये
तुमच म्हणण खर असल तरी माझ्यामते आता लवकरच पश्चिम बंगाल वेगळा होऊ शकतो व ती भारताच्या हिरवी करणाची सुरवात समजावी. आणि संपूर्ण भारत 150/200 किंवा 250 वर्षात हिरवा होण हि नियतीआहे.
घरातल्या घानीच काय?
ubata
@@mukundjoshi2479150 वर्ष हे तुम्ही जास्त बोलताय. येत्या 20 वर्षांतच तुम्हाला चुणूक दिसेल, ज्या वेळेस निवडणुकीत लोकसभा काबीज करतील ते. आणि त्या नंतर जे आज इंग्लंड मधे घडतंय ते होणार. हे थांबवायला आजच पावलं उचलली नाहीत, तर अनर्थ अटळ आहे.
@@mukundjoshi2479 दिडशे वर्ष नाही. येत्या 25 वर्षांत. जेव्हा लोकसभा निवडणुकीत त्यांची majority येईल, तेव्हापासून हिरवाकरणाला सुरूवात होईल.
सर, अत्यंत अभ्यासपूर्ण आणि परखड विवेचन. आंतरराष्ट्रीय राजकारण खूप सोप्या आणि समर्पक शब्दांत आपण समजावून सांगितले आहे.😊
अभ्यासपूर्ण सुंदर विवेचन.
Informative truth by shri dharmadhikarisaheb.caution for our india 🇮🇳 to deal issue strongly by our govt.
Salute Sir
Excellent Anyalisis 🙏
सर खरच खूप मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण असलेला आजचा हा एपिसोड प्रत्येक भारतीय आणि राजकारण्यांने आवर्जून ऐकावा असा आहे खूप भयानक वास्तव आपण विस्तृतपणे सांगितले आहे
आता राजकारण न करता नेत्यांनी देशाचा सुरक्षेचा विचार करणे किती महत्त्वाचे आहे..हे समजून घेतले पाहिजे
आपणा सर्वांनी राष्ट्रप्रथम या भावनेने जागृख राहून आपला सर्व वर्ग एकत्र करणे आवश्यक आहे जयहिंद
सर खूप छान विश्लेषण आणि भारत देशासाठी भविष्यातील धोके आपण दाखवून दिले.❤️🙏🇮🇳🙏⛳️
आपली देशभक्ती आणि तळमळ मोलाचे योगदान आपले विचाराद्वारे अमूल्य!
धन्यवाद सर आपण दिलेली माहिती निदर्शनास आणून दिली. मोदी सरकारने यावर योग्य तो निर्णय घ्यावा.
धर्माधिकारी सर,अत्यंत सुरेख विश्लेषण.
आपले विवेचन अतिशय वास्तववादी विचार प्रवर्तक आहे..
शांतपणे ऐकून घेतले
अंगावर काटा आला...
देश्यातील राष्ट्र प्रेमी जनतेनेच डोळे उघडे ठेवून राष्ट्र हिताचाच विचार केला पाहिजे.
Thanks Sir , खूप महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकलेला आहे.
भविष्यवेधी अभ्यासपूर्ण, सावध करणारे विवेचन. धन्यवाद सर!
आता भारत - बांगलादेश सीमा पूर्णपणे सिल करायला पाहिजे
सीमा सील केल्या तरी already भारतात आलेल्या बांगला देशी मुस्लिमांचे काय तळोजा पट्ट्यात तर बहुतेक बांगला देशी मुस्लिमांचे वास्तव्य आहे आणि त्यांच्याकडे आधार कार्ड पण कार्ड सुद्धा आहेत त्याच काय
@@kirtighadge3935 पवारकाका ची वोट बँक आहे ती, त्या बँकेचं पूर्ण सर्वरक्षण काका करतात
धन्यवाद सर👍. हिंदू बांधवांनो आता अलर्ट राहणे गरजेचं आहे. निष्काळजी पणा सोडून द्या भावांनो, आता फक्त डोक्यावून मुतायचंच बाकी आहे.... सावध राहा, सतर्क राहा. 🙏🙏
सीमेवर उगाच मानवता दाखवण्यात अर्थ नाही.
लष्कराला दिसता क्षणी गोळीबार करण्याचे आदेश सरकार नी दिले पाहिजेत
उगाच मानवता दाखवण्याची गरज नाही
@@kirtighadge3935
महाराष्ट्र च फक्त पोट भरता येते त्या मुळे बांगलादेशी सरळ महाराष्ट्र मध्ये येतात.
बंगाली ममता बंगला देशी लोकांस पाठिंबा देते पण बंगाल स्वतःच्या राज्यात लोकांचे पोट भरू शकत नाहीत ते पण सर्व महारष्ट्र मध्ये पोचतात.
महाराष्ट्र नी स्वतःची वेगळी यंत्रणा निर्माण करून घुसखोरी थांबवली पाहिजे
अत्यंत महत्वपूर्ण विश्लेषण....
Khup garaj hoti ya speech chi. Dhanyawad
🙏 सर , आपला अभ्यास खुप खुप दांडगा आहे.आपण सर्व परिस्थिती ची जाणीव करून दिली आहे. वर्ल्ड कप फायनल च उदाहरण फारच सुंदर सांगितलं आहे. देशाला आपल्या सारख्या ज्ञानी माणसांची फार गरज आहे. अशीच देशसेवा आपल्या हातून घडत राहो ही देवापाशी प्रार्थना.🙏
मिरजकर एन. ए.
हिंदूंनी सर्व भेदभाव विसरून एकत्र येणे अनिवार्य आहे,,,, पण सेक्युलर हिंदूंचे डोळे कोण उघडणार?.,.....उभाठा, रा श प, काँग्रेस यांची राजकीय सत्तापिपासू वृत्ती, तुष्टीकरण वादी नीती बघितली म्हणजे भारताच्या भवितव्याची खूप चिंता वाटते.
Secular ki maza hai😅
आधी ब्राह्मण मुलींनी मुस्लिम मुलाबरोबर लग्न करायचे बंद करा मग हिंदुत्व च्या गोष्टी करा.
महत्त्व पूर्ण विवेचन सर ❤..CAA v UCC लवकरात lavkar यायला हवे.
Save hindus in bangladesh
अप्रतिम सर
आहो भारतातील हिंदू आम्हाला वाचवता येत नाहीत आम्ही बांगलादेश मधे जाऊन काय घंटानाद करणार.
आपल्या नेत्यांना त्यांचे मत पाहिजेत@@dineshagashe4254
अभ्यास पूर्ण विवेचन
जय हिंद
जय भारत
धन्यवाद सर अभ्यासपूर्ण व्हिडिओ पोस्ट 🙏🏻🙏🏻🙏🏻
आपण आपल्या ओघवत्या भाषेत मांडलेले विचार खरोखरच परिस्थितीची जाणीव करून देतात
भारताभोवतालच्या विळख्यात पोलादी हातांमुळे किती संकट वाढेल..? बारीक तपशीलासकट परखड विश्लेषण ..
खुप महत्वाची माहिती साहेब,
धन्यवाद
आता प्रत्येक सुजाण/अजाण भारतीय नागरिकाने संभाव्य धोक्या बाबत काय खबरदारी/जबाबदारी पार पाडावी या बाबत सुध्दा मार्गदर्शन करावे.
या धर्मांधांचा धोका आपल्यालाच नसून सर्व जगालाच आहे आणि तो अटळ आहे.
नमस्कार सर🙏🏻 डोळ्यात अंजन घालणारे तुमचे वक्तव्य आहे… खरोखर यावर सामान्य लोकांनी पण विचार करावा लागणारी परिस्थिती आहे…
अभिनव भारत 🚩
आजपर्यंत भारत देशाने भरपूर सहिष्णुता दाखवून बर्याच जणांना सामावून घेतले परंतु आता मात्र आपल्या देशाने सावध व्हायला have. स्वार्थ साधण्यासाठी देशाशी प्रतारणा करायला नाही पाहिजे.
All dance bar are due to Bangladeshi ladies 😊😊😊😊
काय करायच ह्या देशाच मुठभर लोकांकड सत्ता आहे पैसा आहे 90टक्के हिंदू गरीब आहेत आणि त्या दहा टक्के श्रीमंत लोकांसाठी का वाचवायचा हा देश
आदरणीय साहेब
खूप छान अभ्यासपूर्वक विश्लेषण, अशा मार्गदर्शन ची केंद्राला देखील गरज आहे.🙏
Best Massage to all Person
धन्यवाद सर , आपणांस आरोग्यदायक दिर्घायुष्य लाभावे यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.
आपली माहीती नेहमीच खूप सखोल अभ्यासपूर्ण असते.
आत्तातरी जगातील व विशेषता भारतीय राजकारण्यांनी जागे व्हायला हव.
हे नक्षलवादी भारतात कसे काम करतात. त्यांची कार्यपद्धती आणि त्यांना पैसा कुठून उपलब्ध होतो.
धन्यवाद.आपलं इतिहासपूर्ण अभ्यासात्मक रसपूर्ण आणि संयत धीरगंभीर आवाजातील विश्लेषण आवडले.
हीच परिस्थिती आपल्या भारतात होऊ नये ही अपेक्षा
धन्यवाद सर खूप सुंदर विश्लेषण. आपण सर्व भारतीय जागे झालो पाहीजे. जय हिंद जय भारत
अप्रतिम विश्लेषण, धन्यवाद
खूप सुंदर विवेचन केले आहे. Thanx धर्माधिकारी sir
अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण सटिक विश्लेषण
मोदीजी बरोबर थिंक टॅन्क आहे तो . याबद्दल जागरूक असणारच
विरोधी पक्षांनी गंभीरपणे विचार करून लोकशाही कशी टिकेल आणि सर्वजण एकत्र येऊन देशाचे बळ कसे वाढवता येईल याचा विचार करावा
अत्यंत अभ्यापूर्ण विवेचन धन्यवाद सर.
मदरशांमध्ये दिले जाणारे शिक्षण यावर लक्ष ठेवले पाहिजे..... या घटनेनंतर मुळापासून सुरुवातीला लक्ष केंद्रित करावे.....
मदरसे कायमचे बंद करा
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन. आपली आणि ईस्राएल ची अवस्था वेगळी नाही. सगळे धर्मांध शेजारी. तिथल्या सगळ्या हिंदूना भारतात आश्रय द्यावा.
सर,आपण नेहमीच सविस्तर आणि अभ्यास पूर्ण माहिती देता.
अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण डोळे उघडणारे विश्लेषण
Thanks sir, tumhala asleli mahiti tumhi aamchyaparyant pohchavli .asech tumhala asleli information videos mdhun aamhala provide kra
सर,खूपचं समर्पक मांडणी केलात.
हिंदूंनी आठवड्यातील एक दिवस ठरवून जवळील मंदिरात जमायला सर्वात करा
Jewan bhandara thewa sagle yenar😅😅😅😅
@@sharadbhaipohankar7865हिंदू फक्त खायच्या आणि हागायच्या कामाचे राहिलेत आता त्यांच्या पूर्वजांतला शुरपणा त्यांच्यात राहिला नाही आता नामर्द झालेत साले ...
Ho 100% kharay.
हा प्रश्न एका धर्माचा नाही, बेरोजगारी, असंतोष, सर्व गोष्टीवर भयानक कर लावने,महागाई यामुळे हा उद्रेक झाला आहे.
धर्माला माणुसकी नसते.
लोकांचे मूलभूत प्रश्न जो पर्यंत सुटत नाहीत, तो पर्यंत असे उद्रेक जगभर होतच रहाणार.
हा प्रश्न फक्त धर्माचा असेल तर सर्व मंत्री, आमदार, खासदार यांच्या मुलांनी मैदानात यावे. आमच्या मुलांना भडकाऊन स्वतः परदेशात शिक्षण, आणि राजकीय वरसदार होऊन सत्ता भोगत बसू नये.
अगदी खरे आहे
धन्यवाद सर ! महत्वपूर्ण आणि आत्मचिंतन करावयास लावणारे मंथन.
मुळ प्रश्न अन्न, वस्त्र, निवारा
बाकी धर्म, भाषा, जात हे नंतर
हे जर जमले नाही तर असेच होणार,
आणि तुमचे दुश्मन याचा फायदा घेणारच.
हे ग्लोबल पाॅलीटीक्स आहे.
योग्य सुचना आणि माहिती आपल्यामुळे मिळत असते.
यातून भारताने कोणता बोध घेतला./घ्यावा..,भारताला आतून बाहेरून धोका.
खुपचं वास्तविक आणि दुरदृष्टी विश्लेषण.
You are extremely right sir
अविनाश धर्माधिकारी सरांना धन्यवाद खुप छान विश्लेषण 🙏🙏
परखड विश्लेषण
उत्कृष्ट दर्जाचे व्याख्यान खूप खूप ज्ञानाचा भंडार आम्हास अशीच ज्ञान पूर्वत जावे सर आय प्रॉडक्ट ऑफ यू जय हिंद
हिंदुओ जागो या भागने के लिए तैयार रहना जय श्री राम
कहाॅ भागेंगे ? एक भारत है, जो कल तुम्हारा नहीं होगा. फिर हमको समिंदर मे ही जान देनी पडेगी.
Marathon Kab hai
@@sharadbhaipohankar7865marathon shuru hogi tab pahale tum hi bhagoge aur first bhi tum hi aaoge
कुठे पळायचं ?
@@5sujal अर्नाला किले तिकडे
ही वस्तुस्थिती सर्वांपर्यंत पोहचली पाहिजे , जागरूकता हवी म्हणून share ही केली , खूप भयावह 😮धन्यवाद सर .. मोदीनबरोबर काम करावं असं वाटतं मनापासून❤
कलियुग संपलं आहे, आता संधीकाळ चालू आहे
प्रभूंनी धरावतरण केलं आहे
उपाय 👉 शाकाहार, त्रिसंध्या, माधव नाम जप, श्रीमद्भागवत महापुराण पठण.
👉👉 पंडित काशीनाथ मिश्र जी 🙏 जय श्री माधव 🙏
🕉वह कलकि अवतार हो चुका है इतनाही नही बल्की, कालचक्र का भेदन करके, नादबिंदुकलातित मे सिस्थ है शुन्यचक्र मे याने सहस्त्रार मे स्थापित कर चुके है। नमस्कार पंडितजी 🚩🙏🙏🇮🇳
सुंदर आणि सत्य माहिती पुरवलीत सर जी, धन्यवाद 🙏🏻🙏🏻🪷🪷