खूप छान राहता तुम्ही सगळे बाणाई ताई 🙏🙏अर्चना ताई 🙏🙏दोन्ही दादांना 🙏🙏बाणाई खूप छान बोलतात स्वयंपाक ही खूप सुंदर करतात कौतुक करू तेवढं कमी आहे खरं कारण कोणती ही आधुनिक सोयी नसताना स्वयंपाक करणं म्हणजे शब्द च नाहीत, चूल, दगडावर मसाले बारीक करणं, पाण्याची सोय, उन्हामध्ये, पावसामध्ये, थंडीत काय म्हणजे काय म्हणू😊शब्द नाहीत तुम्ही असेच छान, निरोगी उत्तम आरोग्य लाभो आपणा सगळ्यांचे. आणि हो सागर चं ही कौतुक आहे बर का कारण टीव्ही नाही मोबाईल नाही खेळणी नाही आणि तुमच्या बरोबर जे तुम्ही खाता तेच तो खातो राहतो सागर ला ही 🙏🙏🍫🍫
दादा लग्न खूप छान पारंपरिक पद्धतीने हळदी समारंभ खूप छान जुन्या पद्धतीने लग्न सोहोळा पार पडला मला अस लग्न बघून खूप भारी वाटत 💓👌👌👌👌👍 दादा तुमचे 1 लाख subscribe पूर्ण होवो हीच बाळू मामांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏👍
अस कधी समजू नये की की आपण अशिक्षित आहोत कारण जो समाज आपली संस्कृती ,संस्कार,परंपरा ज्या समाज हिताच्या असतात त्या एका पिढीकडून पुढल्या पिढीला देऊन त्यांना शेवटपर्यंत पालन करतो तो समाज कधीही अशिक्षित नसतो. तो आपली संस्कृती जपत असतो
पिपाणी व हालगी वादन करणारे आता दुर्मिळ होत चाललेत. धनगरी जीवन परंपरा जतन करायची झाल्यास त्यांनाही सोबत जपले पाहिजे.त्यांच महत्त्व त्यांच्या लक्षात आणून द्या जमेल तिथं.
खूप मस्त आहेत तुमच्या लग्नातील चाली रिती बर वाटत बघायला जेवण शाकाहारी असते ना खूप छान देव तुमचे रक्षण करो काळजी घ्या आणि संघटित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤❤❤
हाके पाव्हणं तुमच्या मुळे आम्हाला समाजाच्या रुडी परंपरा पाहायला मिळतात.......
.....
खरच तुमचे खूप खूप आभार 💛🙏
पावन तुमच्या चॅनलमुळे आम्हाला धनगरी जेवण अधिक जवळून पाहायला मिळत आहे .असेच व्हिडिओ टाकत जा ....छान असतात तुमचे सर्व व्हिडिओ...
खूप छान... 👌👌👌
विवाह सोहळा...👌👌👌
जय मल्हार...🙏🙏🙏
💐💐💐💐💐वधू -वरास खुप -खुप शुभेच्छा. खरोखर आपल्या समाजाने भारतीय परम्परा जिवंत ठेवली आहे. 💐💐💐💐💐
खूप छान राहता तुम्ही सगळे बाणाई ताई 🙏🙏अर्चना ताई 🙏🙏दोन्ही दादांना 🙏🙏बाणाई खूप छान बोलतात स्वयंपाक ही खूप सुंदर करतात कौतुक करू तेवढं कमी आहे खरं कारण कोणती ही आधुनिक सोयी नसताना स्वयंपाक करणं म्हणजे शब्द च नाहीत, चूल, दगडावर मसाले बारीक करणं, पाण्याची सोय, उन्हामध्ये, पावसामध्ये, थंडीत काय म्हणजे काय म्हणू😊शब्द नाहीत तुम्ही असेच छान, निरोगी उत्तम आरोग्य लाभो आपणा सगळ्यांचे. आणि हो सागर चं ही कौतुक आहे बर का कारण टीव्ही नाही मोबाईल नाही खेळणी नाही आणि तुमच्या बरोबर जे तुम्ही खाता तेच तो खातो राहतो सागर ला ही 🙏🙏🍫🍫
दादा लग्न खूप छान पारंपरिक पद्धतीने हळदी समारंभ खूप छान जुन्या पद्धतीने लग्न सोहोळा पार पडला मला अस लग्न बघून खूप भारी वाटत 💓👌👌👌👌👍
दादा तुमचे 1 लाख subscribe पूर्ण होवो हीच बाळू मामांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏👍
खरोखरचं आपला धनगर समाज आजपण जुन्या चालीरिती जपुन आहेत
खुप छान लग्न जुन्या रीती चाली पहायला भेटल्या, व्याही भेट छान
आपला समाज आज ही अशिक्षीत मानला जातो पण आजही आपल्या रूढी परंपरा मानपान जपत आहे
अस कधी समजू नये की की आपण अशिक्षित आहोत कारण जो समाज आपली संस्कृती ,संस्कार,परंपरा ज्या समाज हिताच्या असतात त्या एका पिढीकडून पुढल्या पिढीला देऊन त्यांना शेवटपर्यंत पालन करतो तो समाज कधीही अशिक्षित नसतो. तो आपली संस्कृती जपत असतो
Aas न्ही दादा काय
घोड लय च भारी नाचल माळेगाव करांचा महाराष्ट्र केसरी हिरा नाद च खुळा🔥
वधु वरास सुखी संसारासाठी लाख लाख शुभेच्छा.
काय ति हळद.
काय ति बुंदी..
काय तो घोडा...
सगळं कस ओके हाय...
👌👌👌 लय भारी लग्न आणि कॉमेंटेटर पण 🙏
हाके भाऊ तुम्ही लय भारी व्हिडीओ बनवतात. व्हिडीओ बगायला खूप छान वाटते. रोज एक व्हिडीओ करत जा.
घोडा खूप छान आहे हाके भाऊ
पाच पालवी बांधणे, देवाक काढणे,वीर काढणे,सुवासिनी जेवायला घालणे,जुगम जेवायला घालणे, वरदाव्यात बंगाळी मिरवणं , कपाळ भरुन मळवट भरणं अशा गोष्टींचा समावेश पुढील लग्नाच्या व्हिडीयो मधे नक्की दाखवा.
हो दाखवा दादा म्हणजे कळेल आपल्या धनगरांच्या लग्नातले रिवाज काय असतात ते
गर्व आहे मला मी कट्टर हिंदु धनगर असल्याचा ❤😎👑🤩
पिपाणी व हालगी वादन करणारे आता दुर्मिळ होत चाललेत. धनगरी जीवन परंपरा जतन करायची झाल्यास त्यांनाही सोबत जपले पाहिजे.त्यांच महत्त्व त्यांच्या लक्षात आणून द्या जमेल तिथं.
लय भारी
खूप छान .जुन्या चालीरीती व परंपरा यातच खरी माजा असते
सदाभाऊ बानाई वहिनी लग्न फार छान दिसते
Dada chan mahiti deta namskar
लई बहारी राव
खूप मस्त आहेत तुमच्या लग्नातील चाली रिती बर वाटत बघायला जेवण शाकाहारी असते ना खूप छान देव तुमचे रक्षण करो काळजी घ्या आणि संघटित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤❤❤
Dhanywad
एकच नंबर आहे
आपली संस्कृती नक्की जोपासली पाहिजे.....
खुपच छान 🙏🙏🙏🙏
खुप खुप छान विवाह सोहळा
खूप छान
खूपच मस्त दादा आम्ही पण धनगर आहे दादा
भाऊ मज़ा आ गया है
खूपच सुंदर विवाह सोहळा जय मल्हार दादा 🙏
Very nice👍 jay malhar🌹🌹
Waa chanch watal bagun aplya parampara ❤❤❤ amcha gavi lagan asel ki asch paddhate ahe swagat karnych pahunyach.. Chan watal
हाके पाव्हणं मस्त व्हिडिओ
Dada लग्नातील घोडा भारी नाचत होता 😅
खुप छान 👌👍
Nice video dada🙏🙏🙏🙏
So nice of all ceremony’s.. so cute..Happy married life
Nice marrage ceremony thanks
छान माहिती
जय मल्हार
Khup chan dada
Aamhi dhangar ..Chitalkar Bandhu
Nice 👌👌
राम राम 🙏
Nice 👑👑👑
दादा मस्त पध्दत आहे
घोडा लई हुशार आहे
Chhan
जय भवानी जय शिवाजी
🔥🔥🔥
Mast 👍
छान आहे
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌
Mst👌👌👌
जुनी परंपरा खूप भरी होती
दादा असेच दाखवत जा
खूप खूप मस्त दादा 😊😊
👌👌👍🙏
Nice ☺️
👌👌
Nice
Mast
जुन्या परंपरा जतन करणे काळाची गरज आहे
❤️
👌👌👌👌
Jay Malhar 🙏🙏
लग्नाचा संपूर्ण भाग दाखवा
राम राम सोयरे बुद्धी आता आमच्याकडे पाहायला सुद्धा मिळत नाही
लग्न कसे ओके मधे झाले पाहीजे
गजी नृत्य कसं करायचं सांगा
राम राम पावण पाऊस आहे का
कोणाचं आहे लग्न
Kont gav ahe
He lagna amchy ethlach ahe bhau amchy shejarchch ahe mote cha
सदु हाके तुम्ही राख गावाचे आहे ना
आता कुटे पहिला भेटते हे सर्व पहिला.
मटण बनवून दाखवा ताई
जुन ते सोन भूतकाळ आठवला
तुझ्या पण लग्नात असंच होतं
2:44
हाके दादा फक्त एक वेळ धनगरी ओव्या दाखवा
कुठली वसती आहे तुम्ही राहता ती गेल्या वर्षी पण तुमहि सागितल नाही
खोर मध्ये आहे काय लग्न
वाडा कोणत्या गावाला आहे आत्ता
sir number dya ki
🔚
राम राम नादेड ला पाऊस भरपुर आहे तुमच्या कडे कसा आहे पाऊस🙏🏻🙏🏻
Ajun t0da video Mora phone hota
फो ज
धनगर समाजात पटके घालणार कमी झाले
मंदिरात झालेला धनगरी नाच दाखवा कि चॅनेल वर चांगला जोरात झाला होता नाच
Takewadi dadas.pujari aahe ek
जळ नाहि काढत का भिवाईचा
दादा खंडोबा आणी म्हर्का आईची
पुजा काय असते
बिरोबा ची पुजा कधी असते
@@jyostnaraut4391 nu ki h
घोड्या वर छटी दाखवून अत्याचार नका करू
जून्य् रुडी जपायला हव्यात लोक काही मनो
aaplya samajachi hi pratha
mi majhya mamachya gawala.
( sakur mandwe. nagar)
la pahili aahe. soyre bhet.
लहान वयात लग्न करू नका
खुप छान 🙏🙏
👌👌👌👌