धनगरी लग्नाअगोदरचा सुवासिनी व घाण्याचा पारंपारिक कार्यक्रम | dhangari jivan | sidu hake | banai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 309

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 5 місяців тому +34

    एवढ्या पावसात, अडचणीत,किती आनंदाने सर्वचजण सहभागी झालेत.आनंद सुख वस्तूंमध्ये नसतै.. जिव्हाळयात आहे..💐💐💐🙏🙏

  • @shailalande4150
    @shailalande4150 5 місяців тому +3

    अतीशय सुंदर धनगरी परंपरा आहेत बघून खूप आनंद झाला या लोकांनी आपली सनातन परंपरा टीकउन ठेवली खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @anandmk2902
    @anandmk2902 5 місяців тому +116

    बानाईंना मोठ्या सुंदर नथ घतलेली बघायला मिळाली,,, छान। आणि आजही सुंपुर्ण रितीरिवाज आगदी काटेकोरपणे पालन करत आहेत,,,,

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 5 місяців тому +69

    अतिशय सुंदर धनगरी परंपरा आहेत, बघून खूप आनंद झाला, या लोकांनी आपली सनातन परंपरा टीक उन ठेवली.

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 5 місяців тому +28

    दादा पण एवढे वय होणून सर्व कार्यात उत्साहात सहभागी होतात हे पाहून खूप बरे वाटते 👌👌

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 5 місяців тому +115

    आपल्या देशाचे दुर्दैव ह्या इंग्रजांनी आपली शिक्षण पद्धती बदलली. एव्हढी समृध्द परंपरा असलेला धनगर समाज नाईलाजास्तव आरक्षणा साठी धडपडतो आहे. बाळूमामा तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो!! आज बानाई, सिद्धू दादा, आई, दादा खूप छान दिसतात.🙌❤️👌👌👌🌹

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 5 місяців тому +2

    किती सुंदर परंपरा आपल्या पूर्वजांनी निर्माण केल्या आणि एकेका समाजानी शतकानुशतकं जपल्या! तुम्ही त्या छान जपत आहात, हे बघून मन भरून येतं...

  • @paragchuri5332
    @paragchuri5332 5 місяців тому +12

    हेवा वाटतो आहे नक्कीच आम्हाला तुमचा.... परंपरा जपली आहे आहे कीती नैसर्गिक रीत्या कोणत्याही परिस्थितीत ... नक्कीच स्वागतार्ह व कौतुकास्पद ..आजच्या भ्रामक जीवनशैलीतील भंपकपणाला चपराक...❤

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 5 місяців тому +17

    सगळ्या बायका मदत करत कार्यक्रम पार पाडतात.पाऊस असो वारा असो सगळ्याला तोंड देत आनंदात रहातात. कौतुक तर आहेच पण धन्य आहे तुमची

  • @snehaljadhav1862
    @snehaljadhav1862 5 місяців тому +28

    वडिलांचे प्रेम असेच असते❤

  • @sushmadube1525
    @sushmadube1525 5 місяців тому +8

    पावसात, चिकचिक असताना सुध्धा सर्व शांतीने आनंदाने पार पडले. तुम्ही सर्व ग्रेट आहात.

  • @LataSakhre-iv1oe
    @LataSakhre-iv1oe 5 місяців тому +2

    भाऊ एवढ्या पावसात तुम्ही सगळे कार्यक्रम कसे आनदात पार पाडतात खरच सलुट आहे तुम्हाला बाणाआई तर खुपचं छान दिसत आहे नथ घालून मुलांना पण किती छान सिस्त लावली आहे तुम्ही मी तुमचा व्हिडिओ नेहमी बघते मला खूप खूप आवडते बघायला घरात सर्वच बघतात टिव्हीवर लावून धन्यवाद

  • @RAJUMULE-c7j
    @RAJUMULE-c7j 5 місяців тому +1

    Baghunach man bharav yevadh chan hota program❤😊😊

  • @manishaa3571
    @manishaa3571 5 місяців тому +3

    तुमचे वडील खूप हुशार आहेत छान व्हिडिओ 🙏🙏👌👌👌

  • @surekhakudale529
    @surekhakudale529 5 місяців тому +13

    छान परंपरा आहे भारी वाटलं लगीन घाई बघून

  • @ashagadekar6678
    @ashagadekar6678 5 місяців тому +1

    बानाई खुप सुंदर ,साडी नथ ,सगळ्याच सुवासिनी मस्त 🎉❤❤❤

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 5 місяців тому +1

    धनगर समाज वाड्यावर सुध्दा आपल्या परंपरा जपत लग्न सोहळा पार पाडतात खूप छान वाटले ❤❤🎉🎉

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 5 місяців тому +9

    इतक्या पावसाळ्यात लांब सगळे येकत्र जमले छान वाटले पाहून🎉🎉

  • @ManavShinde-d2e
    @ManavShinde-d2e 5 місяців тому +1

    , खूपच सुंदर पारंपारिक पद्धत आहे धनगरी पद्धत

  • @anjalibelekar9715
    @anjalibelekar9715 5 місяців тому +17

    दादा बाणाई खरंच खुप धन्यवाद मला धनगरी जीवनशैली दाखवल्या बद्दल खुप छान आहे खुप अडचणी सुद्धा आहे आपल्या आयुष्यात पण किती छान पार पाडतात आपण सगळे खरंच मला खुप खेडेगावातील जीवन आवडते मी माझ्या मावशी कडे राहिली आहे बरीच वर्षे

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 5 місяців тому +20

    बाणाई... अप्रतिमच सौंदर्य आणि नथ तर फार सुंदर दिसतेय..सासू सून एकदम भारी😅😅😅🤗👌👌👌👌😍😍लग्न सोहळा रीतिरिवाज परंपरा पाहायला मिळाल्या आहेत...खूप मस्तच वातावरण ... पुरणपोळी बेत आखला आहे...😋😋😋😋😋😍👌🤗😊🙂😃 छान व्हिडियो

  • @swarajvideos1235
    @swarajvideos1235 5 місяців тому +55

    बानाई ची साडी मस्त आहे. कलर पण मस्त 👌👌👌

  • @RajkanyaIngle-mc4ko
    @RajkanyaIngle-mc4ko 5 місяців тому +3

    परिस्थिती कितीही कठीण असू दे.....सगळं सांभाळून घ्यायचं..कसलीही तक्रार नाही की कुठलाच कंटाळा नाही....सलाम बायांनो तुम्हाला..❤❤

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 5 місяців тому +1

    बाणाईताई सुंदर दिसत आहे सुवासिनीचा कार्यक्रम मस्तच सर्व रितीजिवाज पाहायला मिळाला .

  • @sonalimarked8040
    @sonalimarked8040 5 місяців тому +3

    बानाई & दादा ची जोडी मस्त च आहे 😊

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 5 місяців тому +1

    खूप सुंदर व्हिडीओ 👌👌 पारंपरिक पद्धत खूप सुंदर दृष्य 👌👌दादा बाणाई 👌👌 जोडी

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 5 місяців тому +1

    बाणाई खूप सुंदर दिसत होती. आज पहिल्यांदा नाकात नत आणि साज पहिला खूप सुंदर आणि येवढ्या माणसांचं जेवण बनवले हसत खेळत खूप छान व्हिडिओ आहे ❤

  • @chandrakalapradhane8063
    @chandrakalapradhane8063 5 місяців тому +1

    खूप छान आमच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या धनगरी परंपरा अजूनही तुम्ही कायम ठेवलेली आहे याचे खूप कौतुक वाटते

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 5 місяців тому +2

    खूप छान विडीओ आहे❤❤❤❤

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 5 місяців тому +4

    बाणाई नथ नाकात छान दिसते आपली परंपरा जतन करत आहात सनातन हिंदू संस्कृती आहे आपली बाणाई, आज सगळे छान दिसत आहेत❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 5 місяців тому

    रानावनात फिरून माळरानात संसार थाटून खरंच हे खरं सौंदर्य.खुप आशिर्वाद.

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 5 місяців тому +3

    धनगरी नथ खुप सुंदर बानाईताई तुला🎉

  • @dipteemestry568
    @dipteemestry568 5 місяців тому +1

    खूप छान..बाणांई पण खूप छान दिसत आहे 😍 कार्यक्रम आयोजन खूप छान केलं.😊🥳🎉

  • @shankarshedge1291
    @shankarshedge1291 5 місяців тому +3

    अतिशय सुंदर परंपरा आहे धन्यवाद🎉🎉❤❤

  • @SarikaJadhav-y4i
    @SarikaJadhav-y4i 5 місяців тому +49

    बाणाई वहिनी खूप सुंदर दिसताय साडी खूप छान घातली आणि लग्नाचा कार्यक्रम छान आहे

  • @nitashelar31
    @nitashelar31 5 місяців тому

    बाणाई ताई सुंदर दिसत आहात यांत्रिक जीवनापासून दूर मुक्त स्वच्छंद असं एक सुंदर जीवन 👌

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 5 місяців тому +1

    Beautiful people. How nice our Indian wedding s

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 5 місяців тому +36

    बाणाई सुंदर दिसते साधेपणा पण सौदर्य खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 5 місяців тому +1

    Banaie dhangari nath agdi shobhun disali tumhala 😊khup chan distay sadhe assal soundarya 👌👌vedeio👌👍👍

  • @priyakamath886
    @priyakamath886 5 місяців тому +1

    Kamal ahe!
    To work in the rain
    Very difficult.
    But amazing!
    You can work easily !😊

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 5 місяців тому +1

    Excellent! Keeping traditional marriage rituals alive in extreme weather conditions.Dada is real guide as well Aai leadind teaching next generation
    .No question about BANAI Tai
    The best video .

  • @dattatrykumbhar2390
    @dattatrykumbhar2390 5 місяців тому +1

    भारतीय संस्कृती आणि भारतीय खरी जीवन पद्धती हीच आहे आणि यातच समाधान आहे

  • @PRPsKitchenofficial
    @PRPsKitchenofficial 5 місяців тому +1

    खुप सुंदर परंपरा, पुरणपोळीचा स्वयंपाक 1 नंबर

  • @SushamaBhosale-w2e
    @SushamaBhosale-w2e 5 місяців тому

    सागर खूप गोड आहे.खूप छान बोलतो.तुमच्याकडे खूप आनंदाने राहतो.

  • @vilasshembade3058
    @vilasshembade3058 5 місяців тому +2

    खूप छान व्हिडिओ... आम्ही ही धनगर आहोत. आमच्याकडे या परंपरा होत नाहीत.. तूम्ही सर्व जपत आहात. आपल्याबद्दल खूप अभिमान आहे.

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 5 місяців тому +5

    अतिशय सुंदर दादा तुमची व्हिडिओ टाकत जा🎉❤

  • @kamalmohite1295
    @kamalmohite1295 5 місяців тому +4

    आजचा विडीओ खूप खूप पहणया सारका होता छान होते आज बानु खूप खूप छान दिसत आहे

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 5 місяців тому

    Vahinisaheb kiti goad distay 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻wah

  • @rajashreemhatre3948
    @rajashreemhatre3948 5 місяців тому

    Khupach chaan
    Banai nath sundar

  • @MobinShaikh-w6r
    @MobinShaikh-w6r 5 місяців тому +1

    सगड़िया बयान मना पासून सलाम खूब कष्ट करता था❤❤

  • @MandakiniTonde-cq5kq
    @MandakiniTonde-cq5kq 5 місяців тому +1

    औक्षवंत भव!

  • @komalgawade2994
    @komalgawade2994 5 місяців тому

    खूप साधं आणी सुंदर जीवन आहे आपल्या धनगरी लोकांचं

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 5 місяців тому +2

    खूप सुंदर आहेत तुमच्या परंपरा सिध्दू🎉🎉

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 5 місяців тому +3

    सर्व परंपरा जपून ठेवल्यात मस्त विडिओ 👍

  • @UDAYminivlogs-c1g
    @UDAYminivlogs-c1g 5 місяців тому

    सिदू भाऊ जुनी परंपरा अशीच जपा, व आम्हाला सर्वांना दाखवत जा, खूप छान व्हिडिओ

  • @AditiPrakashPatil
    @AditiPrakashPatil 5 місяців тому

    Khup sunder. Video bhgun anand ala 🎉❤

  • @gamersplatform8852
    @gamersplatform8852 5 місяців тому +2

    बाणाई वहीणी छान दिसते 👌👌👌🤩🌟🌟🌟⭐💫💫💫💫✨✨✨✨✨✨✨

  • @startinglife3825
    @startinglife3825 4 місяці тому

    बानाई खूप सुंदर दिसतेय 😍😍😍😍

  • @mallappakumbhar3111
    @mallappakumbhar3111 5 місяців тому +5

    अंती सुंदर धनगरी परंपरा बाळूमांमाचा आशिर्वाद

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 5 місяців тому +3

    बाणाई लक्ष्मी सारखी नटली आहे
    कमाल आहे तुम्हा सर्वांची एवढ्या पावसात कमी जागेत लग्नाचा थाट करताय 🙏

  • @pawarbalaji1986
    @pawarbalaji1986 5 місяців тому +1

    banai La khoop chan comment kartay 🎉 have a nice❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 5 місяців тому +2

    बानाई खूप सुंदर दिसत आहे नथ पण छान आहे🎉🎉

  • @reshmaghule5675
    @reshmaghule5675 5 місяців тому +1

    बाणाई ताई खूप मस्त दिसत आहे

  • @Atif-d9y
    @Atif-d9y 5 місяців тому +1

    Aaj banai kai distey wah atisundar❤❤❤❤❤❤❤❤

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 5 місяців тому

    घाण्याचा कार्यक्रम छान झाला बानाई छान दिसते

  • @startinglife3825
    @startinglife3825 4 місяці тому

    खूपच भारी 😍😍😍🔥🔥🔥👌👌👌👌👌

  • @yashwantibhande3878
    @yashwantibhande3878 5 місяців тому +1

    बानाई खुप छान दिसतात

  • @rajeshtitarmare7261
    @rajeshtitarmare7261 5 місяців тому

    मस्त खुब छान अशा लगना मजा है

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 5 місяців тому

    छान सुवाहासिनी आणि गण कार्यक्रम.

  • @KalpanaKopnar-ms6jj
    @KalpanaKopnar-ms6jj 5 місяців тому +4

    जात्यावरचे गाणे खूप छान आहेत आपल्या धनगरांना शोभतील असे🎉🎉😊

  • @mayaborade8139
    @mayaborade8139 5 місяців тому

    दादा बानाई वहिनी आज खुप खुप सुंदर दिसत आहेत नथ तर ऐवठी सुंदर दिसते त्यांना कि बसच .एवढ सारख हासुन ,खेळुन मनमिळाऊ स्वभाव खरच हेवा वाटतो कधी कधी ❤

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 5 місяців тому +1

    बाणाई छान दिसते आहे 👌

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 5 місяців тому +4

    सुंदर व्हिडिओ..... लग्नाचा कार्यक्रम छान पण , पावसाने विचका केला.👌

  • @SurekhaChavan-g1k
    @SurekhaChavan-g1k 5 місяців тому +1

    Banai mazi ladachi g natha bhari disate

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 5 місяців тому

    बा ना ई खूप छान दिसत आहे ,लग्नाचा कार्यक्रम पण छान ❤

  • @kavitachunarkar4396
    @kavitachunarkar4396 5 місяців тому +1

    Baki banai khupch chhan disat hotya❤

  • @Sona-jv7bc
    @Sona-jv7bc 5 місяців тому

    Khup chhan vatale sagala sohala pahun

  • @latakamble4977
    @latakamble4977 5 місяців тому +1

    Aaj lagnachya tayaricha video khup chhan vatala baghyala maja aali

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 5 місяців тому +1

    कायम बाहेर राहणारी बाणाई साधी सरळ. आज एकदम सुंदर दिसते आहे.❤❤

  • @anujjadhav5873
    @anujjadhav5873 5 місяців тому +1

    नियोजन खुप चांगले आहे बानाई खुप छान दिसते

  • @savitagarje3786
    @savitagarje3786 5 місяців тому

    Khup chan video 🎉❤

  • @murlikalme1178
    @murlikalme1178 5 місяців тому +1

    Nice

  • @SarikaJadhav-y4i
    @SarikaJadhav-y4i 5 місяців тому +12

    बाणाई वहिनी पोळ्या एक नंबर केला तुम्ही सगळे छान केले पोळ्या

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 5 місяців тому +3

    बाणाई खुप छान दिसत आहेत.....नथी मुळे बाणाईचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे ❤❤❤❤❤

  • @RaniGhuge-v5n
    @RaniGhuge-v5n 5 місяців тому

    😊😊👍👌👌 मला आवडत विडियो छान आहे

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 5 місяців тому

    पारंपारिक पद्धतीने लग्न छान ❤👌

  • @SadhanaMetkari
    @SadhanaMetkari 5 місяців тому

    बाणाई खूप छान दिसत आहे

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 9 днів тому

    Kiti मस्त 👌

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 5 місяців тому

    खूप दिवसांनी वहिनीला छान नटलेल्या पाहिले पाऊसात किती मस्त कार्यक्रम 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @latabhalerao7591
    @latabhalerao7591 5 місяців тому

    Banai looks so beautiful, graceful, and her mother in law also so beautiful, Siddu bhau your all family so kind,you all live blessed life, keep it up. ❤.

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 5 місяців тому +1

    बाणांनी खूप छान दिसते

  • @khandushirke321
    @khandushirke321 5 місяців тому

    एक नंबर दादा❤

  • @vidulajagtap1690
    @vidulajagtap1690 5 місяців тому +1

    बानाई तू आज नथी मधे खूप सुंदर दिसली

  • @sunitakulkarni4309
    @sunitakulkarni4309 5 місяців тому

    बाणाई तुमी आणि दादा जोडी नंबर 1साडी पण छानन् आहे 😊

  • @KalpanaKopnar-ms6jj
    @KalpanaKopnar-ms6jj 5 місяців тому +1

    बाणाई ताई नथ खूप छान दिसत आहे❤

  • @PoonamKadam-qp2nc
    @PoonamKadam-qp2nc 5 місяців тому

    khup sundar banai tai ❤❤❤❤❤

  • @SushamaBhosale-w2e
    @SushamaBhosale-w2e 5 місяців тому

    आजोबा प्रणाम तुम्हाला.

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 5 місяців тому +1

    राम राम भाऊ

  • @SantoshGhate-oq3yx
    @SantoshGhate-oq3yx 5 місяців тому

    सुंदर विडिओ🎉❤🎉

  • @KishorAndhare-n1g
    @KishorAndhare-n1g 5 місяців тому +2

    दादा लय छान परंपरा आहे बाणाई वहीणी आणि तुम्ही दादा आई बाबा पण छान दिसत आहे बर तुमचे विंडोज बघुन मनातले दुःख विसरते मी आश्विन कोल्हापूर बोलत आहे