मी गेलो मित्राला भेटायला, तिथे भेटला राजू माकड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @sunitamemane4860
    @sunitamemane4860 2 роки тому +1101

    ना बंगला गाडी कोडा मातीचे घर तरी खूप समाधानी व नैसर्गिक जीवनाचा आनंद घेणारी मनातून श्रीमंत असणारी माणसं म्हणजे आदिवासी समाज - जय आदिवासी

  • @santoshraikar1088
    @santoshraikar1088 2 роки тому +54

    तुला 1 मानाचा मुजरा.
    या लोकांच्या आयुष्यात अनेक समस्या असतात पण ह्याचा विचार कोणीच करत नाही.

  • @sandeepulhe5623
    @sandeepulhe5623 3 місяці тому +5

    शुद्ध पाणी, शुद्ध हवा, छान सुंदर वातावरण साधी राहणी, सरळ स्वभाव, ना कोणाचं लेन देणं ना कोणाचा हेवा देवा आपलं मेहनत आणि शांत झोप यालाच म्हणतात आयुष जगणे

  • @sunitamemane4860
    @sunitamemane4860 2 роки тому +295

    आदिवासी लोक आणि जल जंगल जमीन यांचा खूप जवळचा संबंध आहे त्याचे जिवंत उदाहरण म्हणून हा व्हिडिओ पाहून कळते प्राण्यांना सुद्धा माणसाप्रमाणे जीव लावणारी माणसं म्हणजे, आदिवासी समाज 👍👍👍👍

    • @kanchanbhavale9906
      @kanchanbhavale9906 2 роки тому +3

      Very nice 👌👌👌👌👌

    • @123सोङ्स्
      @123सोङ्स् 2 роки тому +1

      खूप आवडला खूप आवडला हा व्हिडिओ टाकलेली हे आहे आदिवासी लोक कसे चालतात ते पण आपल्यासाठी बंगला गाडीवाले श्रीमंत सुखी आहेत आदिवासी लोक कष्ट करून स्वतः छान त्यांच्या मुलांचे गाणे कष्ट करून आरती भाकर सुखाची खाऊन शांत राहतात पण आपल्यासारख्यांना बंगला गाडीचे लोकांना सुख आहे जास्त प्यायला या आधी ते मला

    • @Jyoti-gr3cw
      @Jyoti-gr3cw 4 місяці тому

      100बरोबर ❤❤

  • @sunilsalvi3075
    @sunilsalvi3075 2 роки тому +93

    मित्रा तुला मनापासून धन्यवाद .
    सरळ साधं पण अतिशय खडतर तरीही पुरेपूर आनंदी जीवन जगणाऱ्या आदिवासी आणि त्यांच्या लहानग्या मुलांन बरोबर तु स्वत: एकरूप होऊन एक चांगला व्हीडिओ बनविला आहेस.
    हे खरं वनवासी जीवन.
    यातुन तुला आणि मला ही
    जो आनंद मिळला तो सदैव लक्षात रहाण्या सारखाच आहे.

  • @kunalkb1997
    @kunalkb1997 2 роки тому +251

    आज खर खूप अभिमान वाटला मी आदिवासी असल्याचा 🙏
    .
    साधे राहणीमान.. उच्च माणुसकी.. साधी जीवनशैली
    जय आदिवासी .. जय प्रकृती.. जय जंगल जमीन

  • @youaregenius4350
    @youaregenius4350 2 роки тому +62

    भावा त्यांना नाश्ता देवून जे आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरील खूप भारी वाटलं...भावा...लाईक आणि subscribe shear सुद्धा केलंय..

  • @millind_sharyatshaukin
    @millind_sharyatshaukin 2 роки тому +212

    ही लोकंच खरं आयुष्य जगतात आपण फक्त आयुष्य रेटतोय.

  • @nirvipatil8266
    @nirvipatil8266 3 місяці тому +4

    जगाच्या पाठीवर हा एकच असा समाज आहे ज्यांनी कुणाला कधी त्रास दिला नाही

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 2 роки тому +12

    खूपच समाधानी समाज आहे, त्यामुळे आनंदी जीवन जगत आहे आदिवासी समाज

  • @user10261
    @user10261 2 роки тому +65

    साधी राहणी ,उच्च विचारसरणी!!प्राण्यांवर किती प्रेम करतायत हे लोक, स्वताच्या तोंडातला घास काढून भरवतात...!!🙏🙏

    • @ajay252.9
      @ajay252.9 2 роки тому

      Tu pn ala tri tula pn देतील खायला

  • @themusicalheart8540
    @themusicalheart8540 2 роки тому +29

    आदिवासी म्हणजे भारताचा प्रमुख भाग..

  • @bharatbhayade1046
    @bharatbhayade1046 2 роки тому +213

    नदीचे पाणी एवढे स्वच्छ आहे की मासे सुद्धा दिसतात खूप छान अतिसुंदर गाव आणि माणसं खूप छान पर्यावरण खूपच सुंदर

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 2 роки тому

      भाग्य शाली लोक

  • @sitarammadge972
    @sitarammadge972 2 роки тому +24

    जीवनाचा खरा आनंद हेच लोक घेतात, भलेही गरीब आहेत. माञ मनाने खुप श्रीमंत आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहुन आम्हीच ह्या देशाचे मुळ निवासी आहेत. हे ह्यातून दाखवतात
    जय आदिवासी

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 2 місяці тому +3

    जीवनात प्रचंड समस्या असतात हेच आदिवासींना माहीत नाही त्यामुळे त्यांचे जीवन सुखी आहे

  • @bharatdeshmukh8875
    @bharatdeshmukh8875 2 роки тому +38

    धन्यवाद बंधू गौतम व त्यांच्या घरच्यांना सुद्धा नक्कीच छान वाटले असेल. नुसती विचार पुस केली तरी त्याना छान वाटते. 🙏🙏🙏👌

  • @jyotishendre1803
    @jyotishendre1803 2 роки тому +11

    खूप छान बेटा तू येवढ्या आत गावात जाऊन व्हिडियो बनविला त्याच्या साठी खाऊ घेऊन गेला मला खूप छान वाटल आदिवासींची मदत केल्या बद्दल अभिन्द्दन.

  • @prakashpawar3740
    @prakashpawar3740 4 місяці тому +2

    धन्यवाद भाऊ बरेच कमी लोक आमच्या कातकरी माणसाला जवळ करून घेत नाही पण तुमच्या सारखा youtuber त्यांना जवळ घेऊन येवढ्या प्रेमा ने बोलता खरच तुम्ही माणूस की च दर्शन घडविले पुन्हा एकदा thanku thanku thanku ❤❤❤❤

  • @kiranwaghale219
    @kiranwaghale219 2 роки тому +46

    गर्व आहे आदिवासी असल्याचा 🌍🙏🏿🔥

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 роки тому +51

    निसर्गाच्या कुशीत राहणारी साधी निरागस माणसे म्हणजे आदिवासी

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 2 роки тому +3

    खुप छान .सर्वांचं रहाणीमान समाधानी .नीसर्ग खुप छान.नदी कुडाचीघर लहान मुलं मासे पकडतात.छोटीमुलगी लाकुडतोडण्याचं मोठ्यांचं अनुकरण करते.कोंबड्यापाळणे .तसेच माकडसुध्दा पाळले आहे.त्यांचा पेहराव हे सर्व यात पहायला मीळते हे आदीवासीचं जीवन आहे.मस्त आहे.

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 2 роки тому +28

    सुंदर विडीओ👌🍃🍃 निसर्ग🌿🍃 सौंदर्य 🍃🍃👌आदिवासी समाजातील लोक मनाने श्रीमंत. याचे जीवन मान उंचावण्यासाठी सरकारने मदत करावी हि विनंती🙏 सुंदर 👍🍃🍃👌

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 2 роки тому +52

    यात आदिवासी समाजाची खरी दयनीय अवस्था दिसून येते आहे . काही लोक म्हणतात .
    खूप सुंदर व्हिडिओ आहे .
    काय ? निसर्ग सोडला तर काय सुंदर आहे .
    या लोकांचे जीवन खरंच सुंदर दिसतेय का ?

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  2 роки тому +14

      सुंदर नसेल पण समाधानी नक्कीच आहे
      मुलांना शाळेत नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत

    • @poonamshaha6080
      @poonamshaha6080 2 роки тому +4

      सोयीसुविधा काय असतात हेच या लोकांना माहिती नाही, तरीसुद्धा हे लोक जगण्यासाठी खटपट करत असताना त्यातच आनंद मानतात, शासनाकडून यांच्या मुलभूत गरजा तरी लवकर पूर्ण व्हायला हव्यात 🙏🏻

    • @ChahoolCreation
      @ChahoolCreation 2 роки тому

      Iccha kami aslya ki manus sukhi asto...banglyat rahnara manus kiti sukhi asto he servana mahit ahe

    • @shivajiaher4070
      @shivajiaher4070 2 роки тому

      खुपचं सुंदर जीवन

    • @dilipchaudhari2648
      @dilipchaudhari2648 2 роки тому

      @@aaplekokan-vinaymahadik1582 त्या गावातील शिक्षकांना सांगा ते शाळेत घेतील त्यांना. सद्या शाळा बाह्य मुलांचे सर्वेक्षण चालू आहे.

  • @sudhirmalgundkar9854
    @sudhirmalgundkar9854 5 місяців тому +2

    खर तर मित्रा तुला धन्यवाद द्यायचें राहूनच गेले, कारण आदीवाशी चिमुकल्यां बरोबर एकरुप होऊन त्यांची समस्या जगासमोर दाखवून दिलीस !
    तुझे खूप खूप आभार!!

  • @shravanisrangoliartgallery5235
    @shravanisrangoliartgallery5235 2 роки тому +21

    किती सरळ स्वभावाची माणसे 🥰 आणि 🐒 किती गोड आहे 👍

  • @nareshpawar7708
    @nareshpawar7708 3 місяці тому

    प्रथम धन्यवाद दादा.. की तुम्ही माझ्या आदिवासी समाजाचे व्हिडीओ एकदम छान रित्या बनून यूट्यूब च्या मधेमातून लोकांपर्यंत पोचवात आहात खरच खूप छान ❤️😘

  • @mansijiwane4860
    @mansijiwane4860 2 роки тому +10

    अजूनही आपल्या देशातील लोकांची अशी परिस्थिती आहे....सुखी आहेत, परंतु खूप मागे आहेत.... दुनियादारी पासून...

  • @AkshaykumarKamble-l1s
    @AkshaykumarKamble-l1s 4 місяці тому +4

    *🙏निसर्ग जीवन...🤗 *
    साधी भोळी आदिवासी माणसं.🤗
    🇮🇳भारताचे मूळ निवासी लोक.🙏
    हा व्हिडिओ पाहताना खरोखरच मनाला समाधान वाटलं...😌
    आणि किती मंगलमय बोलावं ते तितकंच कमी या निसर्ग जिवनापुढ.🙏

  • @dnyaneshwarmarkad9288
    @dnyaneshwarmarkad9288 2 роки тому +5

    मनानं एकदम निर्मळ, साधी राहणी,आपला उदरनिर्वाह करण्यासाठी वनोवनी भरकटत आपल्या जीवनाचा गाडा चालवीणारे आदिवासी बांधव यांना मानाचा मुजरा 💐🙏🙏धन्यवाद दादा आपण याचं दर्शन घडविले. 🙏

  • @b_rushu_05
    @b_rushu_05 2 роки тому +6

    मला आज खूप अभिमान आहे गर्व आहे मी आदिवासी असल्याचा ❤️

  • @shelakeba3924
    @shelakeba3924 2 роки тому +27

    फक्त डिजिटल India चे स्वप्न दाखवतात पण अजुन गरीब गरीबच आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत आहे

  • @rafiqueshaikhshaikh7868
    @rafiqueshaikhshaikh7868 2 роки тому +2

    हे लोक या परिस्थितीमध्ये ही किती खुश आहे ग्रेट व्हिडिओ भावा

  • @sherkhanpathan8059
    @sherkhanpathan8059 2 роки тому +16

    मी हे सर्व ठाणे जिल्ह्यात अनुभवले आहे. खरंच खूप चांगली माणसे आहेत आदिवासी पड्यावरील.

  • @AvinashBhise-2214
    @AvinashBhise-2214 3 місяці тому

    व्हिडिओ मस्त बनवला आहे भाई तुमचे व्हिडिओ बेस्ट आहेत सगळेच सगळे पाहतो लाइक करतो

  • @विक्रमनानागायकवाड

    यांच्याकडे बघितल्यावर कळतं खरंच निसर्गात राहण्याचे सुख काय असत☘🏞
    खरच आपण किती असामाधानी असतो माझ्याकडे हे नाही ते नाही🤷‍♂️ इतरांची तुलना करत बसतो🚗🏙 पण यांच्या चेहऱ्यावर कुठला शंकेचा लवलेशही नाही की कुठल्या गोष्टीची तक्रार करत नाही की😊 आमच्या जवळ हे नाही ते नाही खूप समधानी असल्यासारखा वाटलं खरंच मनाने खूप श्रीमंत आहे 🙏🙏
    परंतु शिक्षणाने माणूस समृद्ध होतो त्यामुळे यांनाही शिक्षणाचा अधिकार मिळायला हवा🙏🧑‍🎓🧑‍⚕️

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  2 роки тому +1

      खर आहे आनंद हा मानण्यात आहे
      आपण मात्र असमाधानी असतो
      Thanks
      Mi या मुलांना शाळेत नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे
      तुम्हा सगळ्या लोकांची मला मदत लागेल

    • @swarviharsangeetam.3385
      @swarviharsangeetam.3385 2 роки тому

      कृपया यांना शिक्षण मिळाले पाहिजे.

  • @rajeshwarbhise2297
    @rajeshwarbhise2297 2 роки тому +3

    खूप छान ठिकाण आणि माणस आहेत. भारी वाटला व्हिडिओ.

  • @avinashkalyankar7987
    @avinashkalyankar7987 2 роки тому +4

    देव सर्वाना सांभाळतोय हेच सत्य आणीयालाच खरे जीवन कळते ...

  • @anilladhelloo4049
    @anilladhelloo4049 2 роки тому +22

    मदत करा हया लोकांना सरकार ने हयांच्या घरावर लक्ष घालावे व तयांना पकी घर बांधून द्यायला पाहिजे हिचं सरकार कडे विनंती

    • @akashurade2228
      @akashurade2228 4 місяці тому

      Tyanch ghar aahe te tikd kamala gelet

  • @_maharashtra_politics
    @_maharashtra_politics 2 роки тому +16

    दादा ही आपल्या परिश्रमाची पोचपावती 5 दिवसात 1.5 million ही तर सुरुवात आहे अजुन खुप पुढे जायच आहे keep growing❣️

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m Місяць тому +1

    शहरातील लोकांना हे जमणार नाहि संध्याकाळी सहा ते दहा घरा घरात मालिका बघणारे लोक असेल आयुष्य किती काळ जगू शकतील देव जाणे पण हेच खरे मानसिक समाधान देणारे आरोग्यदायी आयुष्य आहे कधी कधी वाटते आपण खरेच प्रगती केली म्हणजे काय?
    यांना सोलर पॅनल कुकर आणि पवनचक्की दिली तर वीज प्रश्न सुटेल ❤❤❤

  • @mangeshkamandar3606
    @mangeshkamandar3606 2 роки тому +3

    हे निसर्ग सौंदर्य रम्य वातावरणाची मजा फक्त कोकण व मावळ पट्टय़ात मनाची स्रीमंती व मायाळू माणस फक्त येथेच माझा अनुभव ..धन्यवाद

  • @manohargaikwad6320
    @manohargaikwad6320 2 роки тому +2

    भावा लय भारी काम केलंस या लोकांची सुद्धा माहिती झाली पाहिजे ,की यांचं पण जीवन असत आणि कसे जीवन जगतात ते

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 2 роки тому +15

    खुप छान जीवन..आम्ही खेड्यात असतांना हे असं जीवन अनुभवलेत..मागे वळून पाहताना जुन्या स्मृती जाग्रुत झाल्यात..छान व्हिडीओ

  • @dilippore6113
    @dilippore6113 4 місяці тому +1

    खरंच खूप कौतुक वाटते की ती आनंदाने जगतात ❤😊🎉

  • @babapatil6120
    @babapatil6120 2 роки тому +4

    अशी सर्वच माणसं हेवेदावे सोडून एकमेकांशी वागली बोलली तर स्वरगाहुनही सुंदर जगही बनेल खूप छान व्हिडीओ भाऊ

  • @vaishalidalvi9187
    @vaishalidalvi9187 4 місяці тому

    Khup chhan video banvla. Mehanti manse.

  • @sanjivansontakke5155
    @sanjivansontakke5155 2 роки тому +8

    खरच किती समाधानी रहात आहेत. 👍👌

  • @drpappulohot2657
    @drpappulohot2657 2 роки тому +1

    खूब सुन्दर अणि छान चलचित्र आहे हार्दिक शुभेचछा स्वागत

  • @sids4079
    @sids4079 2 роки тому +7

    सुख स्वर्गात आहे की नाहीं माहीत नाही, पण या ठिकाणी सुख समाधान नक्की आहे.

  • @LalitaHajare-g3l
    @LalitaHajare-g3l 2 місяці тому

    छान माहिती दिली तुम्ही सर, आणि,ती, आदिवासी, लोक पण, चांगली आहेत

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 роки тому +7

    He manse khraya arthane pure natural environmental jivan jagtat 💐💐👌👌❤️❤️💐💐

  • @bharatthok5425
    @bharatthok5425 Рік тому +1

    असेच निसर्गाचे व्हिडिओ बनऊन टाकत जा

  • @rk.products
    @rk.products 2 роки тому +13

    खूप छान व्हिडिओ भावा आवडले आम्हाला जय आदिवासी

  • @pinakibhome3075
    @pinakibhome3075 4 місяці тому +1

    जगातली सगळ्यात गोड माणस ❤❤❤❤

  • @kkcreation3105
    @kkcreation3105 2 роки тому +3

    खुप प्रेमळ माणसं आहेत.खुप भारी वाटलं

  • @sarikamahale3217
    @sarikamahale3217 Рік тому +1

    Khupach sunder video hich manse khari aahet animals var pan khup prem kartat kiti changli manse aahet ani kiti khush pan aahet hech life khup sunder aahe ani baby monkey pan kiti cute aahe

  • @neetarathod696
    @neetarathod696 2 роки тому +3

    Kharch khup mst 👍👌🙏

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 2 роки тому +1

    Very nice view, Adivashi Lokanche jeevan Dakhvile Manachi Shrimant asnari.Ghar tar far Sundar .l like it .

  • @sunitashewale8386
    @sunitashewale8386 2 роки тому +5

    खूपच छान व्हिडिओ.. हेच खरं जीवन आहे.. 👌👌👍👋👋

  • @vineshkadam4718
    @vineshkadam4718 Рік тому +1

    Khup chhan video mast mahiti

  • @jyotidekate4285
    @jyotidekate4285 2 роки тому +15

    पावसाळ्यात मातीच्या घराची देखरेख कसे करत असतील?? त्यांना पक्क्या घराची आवश्यकता आहे, सरकारच सोडा, आपणच यांना मदत केली पाहीजे 👋👋👋

  • @pinkinalawade5470
    @pinkinalawade5470 Рік тому +1

    खुप भारी आहे दादा.... खुप गोड मुल आहेत ही....आणि राजु पण खुपच भारी आहे...

  • @akashmahajan7660
    @akashmahajan7660 2 роки тому +6

    Feel The Nature And Life...Lai Bhari Dakhwla bhai tu Nytr ajachi city madhli lok fakt Paisa Ani dikhawa...bas Yaar he lok khup समाधानी आहेत...खरंच जीवन ते लोक जगत आहेत आपण नाही...ना कुणाचं tention ना पैष्यच माज...वा मन एकदम भारी झालं thanks Bhai... छान video...luv From Latur..❤️✌️

  • @sanketp7000
    @sanketp7000 2 роки тому +1

    Khup chan ahe....Tumcha vlog....

  • @Aditya-tm4sb
    @Aditya-tm4sb 2 роки тому +13

    *माझे पण ३ मित्र आणि २ मैत्रिणी आहेत त्या बोलतात माणसांसारखं पण दिसतात माकडांसारखं..Mstt😊😂*

  • @deepikadongare3000
    @deepikadongare3000 2 роки тому +1

    खर तर जर आनंद मिळवायच असेल तर या ठिकाणी राहुन आनंद मिळवायचा.

  • @laxmangaikwad9658
    @laxmangaikwad9658 2 роки тому +7

    जय आदिवासी जोहार

  • @ramdaspawara7714
    @ramdaspawara7714 2 місяці тому +1

    Nature lover aadivasi ❤

  • @radhavasave8145
    @radhavasave8145 2 роки тому +4

    Jay Aadivasi 😘😘😘

  • @bhushanhatode6300
    @bhushanhatode6300 2 роки тому +1

    काय निसर्ग रम्य वातावरण आहे आणि तेथील राहणारी लोक विडीओ अप्रतिम बनवली आहे.👌🙏

  • @neetabhujbal2796
    @neetabhujbal2796 2 роки тому +9

    मला यांची छोटी झोपडी खुप आवडली. 😊😊😊 👍👍

  • @choudharimohan6697
    @choudharimohan6697 Рік тому +1

    खुप छान,आनंदी जिवनशैली

  • @rekhashedmake6229
    @rekhashedmake6229 2 роки тому +5

    जय सेवा जय गोंडवाना जय मुलनिवासी . 💪💪💪🙏🙏🙏👌👌👌👍👍

  • @d.khade.1848
    @d.khade.1848 4 місяці тому

    🙏🏻जय आदिवासी🇮🇩 जय जोहार 🌳जय कातकरी❤जय महाराष्ट्र🙏🏻

  • @gautamgavli8390
    @gautamgavli8390 2 роки тому +7

    आदिवासी आसल्या चाआभिमान आहे

  • @akshaychande2821
    @akshaychande2821 2 роки тому +1

    खूप छान वाटलं बघून व्हिडिओ

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 2 роки тому +12

    जास्तीत जास्त आयुष्य 🙏 निसर्गाच्या सान्निध्यात 🙏

  • @poonamnathgosavi3902
    @poonamnathgosavi3902 2 роки тому +1

    Khup chan vatale ha vedio pahun.

  • @manojlightings5064
    @manojlightings5064 2 роки тому +3

    जय आदिवासी जोहर

  • @sureshchandrakalbande6978
    @sureshchandrakalbande6978 2 роки тому +7

    🙏🐘✌जय मूल निवासी, जय आदिवासी.

    • @prasadadhav3968
      @prasadadhav3968 2 роки тому +3

      सगळे मुल निवासी आहोत फक्त काही नि आपली संस्कृति जपली आहे उगाच whatsapp university बघून काही भी बडबड नको करू

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 Рік тому +2

    भगवान अशा मेहनती लोकांना सुखी ठेव

  • @umeshmore8378
    @umeshmore8378 2 роки тому +4

    खरच‌ मला‌ हीमुळ‌ फार‌ आवडलि

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 роки тому +3

    आपण असेच सुंदर आहे बनवा, अनेक शुभेच्छा 💐

  • @manoharwaghere859
    @manoharwaghere859 Рік тому +2

    खुपच छान... खरं आयुष्य दाखवलं आहे....

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 2 роки тому +5

    कसला विकास,प्रगती?
    सगळं होत चाललंय भकास!
    ते तरी जगू देत निसर्गात...
    नाहीतर पुन्हा मागे यावे लागतेच पर्यावरण म्हणत..

  • @dnyanehwarramnathbarde7944
    @dnyanehwarramnathbarde7944 4 місяці тому +2

    जय आदिवासी 💞💞💞दादा

  • @abhay_ahire_graphics_302
    @abhay_ahire_graphics_302 2 роки тому +3

    जय आदिवासी जय एकलव्य जय रावण जय जोहार

  • @kapilmohod_20
    @kapilmohod_20 4 місяці тому +1

    Dada tumhi khup chan thikan dakhaval rao ethe paisa nahi pan khar prem ahe rao man bharal bhau kharach

  • @usankarchandu
    @usankarchandu 2 роки тому +8

    खूपच छान अनुभव आला आपली माणसे आहेत असे वाटते.

  • @maneshshelar2813
    @maneshshelar2813 Рік тому +1

    खूप सुंदर विडिओ दादा

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt 2 роки тому +25

    I like this real life in villege❤️ true life...now a days people are too much jati wadi
    Never say any about cast and religion

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 Рік тому +1

    Khup.chan video ....

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 2 роки тому +31

    अशा अनेक व्हिडिओ मधून आदिवासी जन जीवन बघायला मिळते . पण यांच्या विकासा बद्दल कोणीही काहीही बोलत नाही .
    हीच का भारतीय मुल निवासी यांची प्रगती ?
    कसं घर आहे बघा .
    ज्या लोकांना आदिवासी समाजाबद्दल राग येतो किंवा आहे त्या लोकांनी एकदा महिनाभर त्यांचे जीवन जगून बघा . म्हणजेच
    या घरात राहून त्यांचे काम करून खाणे पिणे
    म्हणजे त्यांची जीवनशैली जगून बघावी .
    हे आरक्षण आहे का ????
    हे शिक्षण आहे का ???
    हे भविष्य आहे का????

    • @vasantgage9402
      @vasantgage9402 2 роки тому

      खूप बिकट परिस्थिती आहे समाजाची, असाच बळ्या शिंगर

  • @yogeshfarate8762
    @yogeshfarate8762 2 роки тому +1

    दादा खूप छान व्हिडीओ बनवलेय ..god bless you

  • @atulthakare777
    @atulthakare777 2 роки тому +7

    ही माणसे आदिवासी वारली , मी सुद्धा आदिवासीं आहे , पण अभिमान आहे मला मी आदिवासी असल्याचा, आम्ही पण इटभट्टीत खूप काम केलेलं , काम करून ,खूप त्रास करून मोठा झालेला , लवकरच मी असं काही करेन की पूर्ण आदिवासी समाजाला आदिवासी असल्याचं अभिमान वाटेल 💯💗

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 5 місяців тому

    Very nice video 👌 khup Mast video

  • @akvolgapalakokan2162
    @akvolgapalakokan2162 2 роки тому +3

    व्हिडिओ खुप छान आहे .परंतु एक शोकांतिका आहे की आपला भारत देश एवढ्या झपाट्याने प्रगती करत आहेत. आपल्या देशातील प्रत्येकाला निदान एक घर आणि मूलभूत सोयी सुविधा मिळायचं हवा . राहणीमान खूप छान आहे अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहेत . परंतु सर्व माझे आदिवासी बांधव या देशाचे अविभाज्य घटक आहे आणि सरकारने याकडे लक्ष देऊन त्यांच्या सर्व मूलभूत गरजा त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजेत . आमदार खासदार मंत्री सर्व आपापली घर भरत आहेत. नातेवाईकांना मोठा करत आहेत. परंतु गरीब सर्वसामान्य लोकांशी त्यांचा काडीमात्र संबंध नसतो . इथे पैसेवाले करोडपती होतो . पण शेतकरी आणि गरीब त्यांच्याकडे कोणाचाही लक्ष नाही . मीडिया सुद्धा कधीही दाखवणार नाही .पण आज सोशल मीडिया एवढ्या झपाटयाने प्रगती होतेय प्रत्येक youtuber ने अशा भागात जाऊन जे अजूनही विकासापासून वंचित आहेत तिथे जाऊन नक्की त्यांचं जीवन समजून घेऊन सर्वांसमोर आणावं जेणेकरन त्यांचे हक्क त्यांना मिळतील . आज आदिवासी पाडयात्तील महिला राष्ट्रपती झाल्यात याचा मला काय सर्वांना सार्थ अभिमान आहे.

    • @shivajiaher4070
      @shivajiaher4070 2 роки тому

      भाई जीवन सुखी आहे या आधुनीक प्रगतीमध्ये जीवन कधीच सुखी नाही नुसती धावपळ

  • @ssgamer3962
    @ssgamer3962 2 роки тому +1

    Mazya adivasi bandhavana khup subhechha

  • @ubdurva735
    @ubdurva735 2 роки тому +11

    🙏 नमस्कार दादा असं वाटायला लागलंय मी लगेच तिकडे यावे मला असा निसर्ग खूप आवडतो मुंबईमध्ये असा कुठे मिळतो निसर्ग बघाय मला असे घर पण खूप आवडतात गावाला पण असे घरी राहिली नाहीत खूप छान वाटलं निसर्ग व्हिडिओ बघून 🙏

  • @whitemouse4358
    @whitemouse4358 2 роки тому

    Aaplyach javalpaas hi manse vipannaavasthet rahtat, aani aapan tyanchya chehryavarchya samadhanache koutuk karat aapli samaaj mhanun asleli jababdari zataktoy... Vinay Bhai, thank you!