रानात फक्त एक घर , लाईट नाही, फक्त शेती,बैल, मांजर, कुत्रा एवढेच राहतात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 97

  • @ajaygothal607
    @ajaygothal607 2 місяці тому +5

    विनायक दादा, तुझ्यामुळे मंडणगड चा परिसर पाहायला मिळतो.

  • @sureshgunjal9703
    @sureshgunjal9703 2 місяці тому +4

    ब्रो विनायक खूप सुंदर व्हिडीओ घरी बसून तुझ्यामुळे असे निसर्गाचे दर्शन झाले मन प्रसन्न झाले खूप सुंदर व्हिडीओ बनवलाय 👌👌👌👍👍😊😎✌️

  • @DeepakGorivale-kp4vb
    @DeepakGorivale-kp4vb 3 місяці тому +7

    विनायक दा खुप छान व्हिडीओ असतात तुझे मी बहुतेक व्हिडिओ ला मी लाईक करतो कारण मला तुझे व्हिडिओ आवडतातआणि वेगवेगळे असतात 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 3 місяці тому +3

    खुपचं छान वाटलं बघून निसर्ग सौंदर्य मनाला आनंद होतो भावा किती नशीबवान आहेत ही माणसं ❤❤ अशा लोकांना मदतीचा हात दिला पाहिजे तु व्हिडियो chya शेवटी सांगत जा कोणाला या बाबा ना मदत करायची ईच्छा असेल तर तुम्हाला भेटावे, कारण अशा शेतकरी राजा ना आपण मदत केली पाहिजे असं मला वाटते

  • @SandipPawar-f5b
    @SandipPawar-f5b 3 місяці тому +2

    वाह खूपच छान निसर्ग रम्य वातावरण... धन्यवाद विनय भावा 🙏तूझ्या मुळे ते अनुभवायला मिळाले

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 3 місяці тому +4

    Mitra Khup chaan video banavlaas

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 3 місяці тому +2

    सुंदर व्हिडिओ,सुंदर कोकण,फक्त अर्थीक पाठबळ चांगले पाहिजे.

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 3 місяці тому +8

    Ghar nisarg khup Chhan ahe. Mehnat khup ahe. Devak kalaji. Dhanyawad.

  • @priyankajadhav6576
    @priyankajadhav6576 2 місяці тому +2

    Khup chan video 🤩

  • @balughavate604
    @balughavate604 2 місяці тому +17

    बाबांची शेती आणि जंगलात म्हणजे निसर्गात राहणे हे सुख आणि समाधान कितीही पैसे खर्च करून सुद्धा मिळणार नाही

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 Місяць тому +2

    काय सुंदर घर आहे शेतातील., तीन माणसं असून सुद्धा त्यांनी बैल कुत्रा व मांजर यांची काळजी घेतली आहे खरंच खूप ग्रेट आहेत., खरं तर हे ठिकाण भटकंती करणाऱ्या लोकांना खूप आवडेल पर्यटनाच्या दृष्टीने विचार करून योग्य ती प्रसिद्धी दिली पाहिजे., त्यांना थोडीफार आर्थिक मदत होईल आणि हळू हळू शहरातून उपयोगी वस्तू देखील पाठवता येतील., हे ठिकाण नक्की कुठे आहे व तिथे जायचे कुठले कुठले मार्ग आहेत याची सविस्तर माहिती दिलीत तर बरं होईल., फक्त लाईट नसल्याने रात्री मुक्काम करणे जरा धोक्याचे आहे त्यामुळे या कुटुंबाला लवकरात लवकर वीज जोडणी करून दिली पाहिजे.

  • @arvindmhatre3172
    @arvindmhatre3172 2 місяці тому +1

    खूप छान निसर्ग

  • @vivekkini8702
    @vivekkini8702 Місяць тому

    Khb mast vedio. Pataulye . Thanks.

  • @sachinjoshi432
    @sachinjoshi432 3 місяці тому +1

    खुपचं छान सुंदर व्हिडिओ

  • @sureshsaste8683
    @sureshsaste8683 2 місяці тому +1

    Khup sundar kokan

  • @ramakantambekar478
    @ramakantambekar478 3 місяці тому +1

    Khup khup Sundar 😅

  • @sachingore5606
    @sachingore5606 2 місяці тому +1

    Khup chan

  • @anjalihodbe3679
    @anjalihodbe3679 3 місяці тому +2

    खुप छान

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 3 місяці тому +1

    Sunder vdo 👌👍

  • @sandeshnimade6523
    @sandeshnimade6523 3 місяці тому +1

    खुप सुंदर निसर्ग दादा 1नं

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 3 місяці тому

    खुप सुंदर व्हिडिओ ❤❤👌👌

  • @RohiniKesarekar-pi3nn
    @RohiniKesarekar-pi3nn 3 місяці тому +1

    खूप छान आहे माज्या मामाची शेती घर बघुन मस्त वाटत खुपच छान वाटते 👌

  • @BapuKate-gu7qu
    @BapuKate-gu7qu 3 місяці тому

    Good job 👏👏

  • @dilipkakade1573
    @dilipkakade1573 3 місяці тому

    छान विडिओ दादा। वाशिम

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 3 місяці тому

    खूप छान
    सुखी माणसाचा सदरा

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 місяці тому

    Nisrgachi sath .aarogyache samadhan..

  • @AnjumRaut
    @AnjumRaut 2 місяці тому

    Jai Maharashtra Amcha❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @LaljiYadav-sb2rl
    @LaljiYadav-sb2rl 3 місяці тому

    आब्दले

  • @Rais0509
    @Rais0509 Місяць тому

    👌👌👌👍👍👍

  • @aniketmahamunkar8335
    @aniketmahamunkar8335 3 місяці тому +2

    bhava ekde yevun ekda jevnachi party kar. mast vattel.

  • @vinayaralkar1916
    @vinayaralkar1916 3 місяці тому

    Video is very nice kokan natural beauty ever green and there no mud wall at house fully open house thank for uploading this video God bless you From Shivaji D RALKAR. Goregaon Bombay.

  • @SanjayPatil-zb7fg
    @SanjayPatil-zb7fg 2 місяці тому

    तुझा मित्र समोर आला नाही 🙂‍↔️
    बाकी छान ❤ वाटले 😊😊

  • @jayeshpawar5072
    @jayeshpawar5072 3 місяці тому +1

    Lay Bhari kam hai

  • @karushnarenke
    @karushnarenke 3 місяці тому +2

    निसर्ग ला ठेच पोचणार नाही तेवढे करा मी अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी रत्न गड निसर्ग जपा

  • @krishnaagare8214
    @krishnaagare8214 2 місяці тому

    तुमचं शेवरं गाव बघा यचं मला . छान माहीती विडीयो .
    आमचं गाव रावारी (लांज्या ला )

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 2 місяці тому +1

    खूप छान विडियो.आपल्या कोकणातील शेळी पालन करणारे धनगर बांधवांचे विडियो बनव.ते कसे शेळी पालन करतात,त्यांच्या समस्या काय असतात,त्यांना जर आर्थिक मदत होईल तर त्या साठी प्रयत्न,त्यांना ऑनलाईन अर्थिक मदत ,फोन नंबर असे विडियो बनव.

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  2 місяці тому

      Ok
      Thank you
      नक्कीच तुम्ही सांगितलेल्या गोष्टी वर व्हिडिओ करू

  • @ravindraadekar574
    @ravindraadekar574 3 місяці тому

    कृष्णा लोंढे चा भाऊ का हे पण लय भारी म्हेनती माणूस पाहिला विनायक

  • @aniketmahamunkar8335
    @aniketmahamunkar8335 3 місяці тому +1

    👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍

  • @manojbhuvad1893
    @manojbhuvad1893 3 місяці тому

    सुंदर

  • @VijayZore-k9y
    @VijayZore-k9y 3 місяці тому +1

    खूपच छान

  • @madhuridahiwale6116
    @madhuridahiwale6116 3 місяці тому

    Mst

  • @DigneshLondhe
    @DigneshLondhe 3 місяці тому +1

    खूप छान व्हिडिओ दादा जुने दिवस आठवले❤❤

  • @sadananddhuri2968
    @sadananddhuri2968 2 місяці тому +2

    अर्धवट माहीती सांगू नका पहिलं त्या गावचे नाव सांगा तालूका जिल्हा सांगा कोकणात तर सर्व दूरवर हेच चिञ आहे पण सर्वात सुंदर गाव आहे दाजीपूर नाकोकणात आहे ना कोल्हापुरात हे गांव आहे दोघांच्या सीमेवर हे मे महिन्यात ही संध्याकाळी इथे थंडावा असतो

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  2 місяці тому

      गाव - शेवरे, तालुका - मंडणगड, जिल्हा - रत्नागिरी

  • @kaisarparkar9769
    @kaisarparkar9769 2 місяці тому

    To stop the flow of people from villages, we need to teach them profitable business or farming model of residing in the village. The people from the cities & town should make a point of visiting the ecotourism & agrotourism projects to ensure their survival.

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 Місяць тому

    17:23 17:23

  • @santoshspawar3497
    @santoshspawar3497 2 місяці тому

    गावचे नाव ठीकाण कोणत हे काही सांगीतल नाही गाव शेवरे अस काही म्हणालात माहीती सांगा पुर्ण

  • @VinayakPitale-y8m
    @VinayakPitale-y8m 2 місяці тому

    Bhava kadi tari gheun chal

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 2 місяці тому

    छान विडियो.ह्या कोणता गाव आसा

  • @sanjaykadam4963
    @sanjaykadam4963 3 місяці тому +1

    साफसफाई आहे

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 2 місяці тому

    कुठे हे ठिकाण आहे.

  • @WamanGhag
    @WamanGhag 3 місяці тому

    इथला पूर्ण पत्ता पाठवा

  • @WamanGhag
    @WamanGhag 3 місяці тому

    आणि कसे जायचे ते सांगा

  • @SunitaKadam-b7m
    @SunitaKadam-b7m 2 місяці тому +1

    Fayda ha shanda tumchya sathi chukicha a 4 te 5 lakh pagar asnare aamche saheb lok 10 te 15 hajar rupye pr day deun asha thikani 4 divas rahtat pn tynchya peksha tumhi khup shrimant

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 2 місяці тому

    मी पैसे देऊन पण राहीन.

  • @DineshKhale-d7o
    @DineshKhale-d7o 2 місяці тому

    Ha video dapolicha asava

  • @VishalPatil-li4gs
    @VishalPatil-li4gs 2 місяці тому

    केलती म्हणजे

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  2 місяці тому

      केलती नाही केलटी म्हणजे माकडच
      जी मोठी काल्या तोंडाची असतात त्यांना वानर बोलतात आणि लहान असतात त्यांना केलटी बोलतात आमच्याकडे

  • @VijayGurav-cw2dt
    @VijayGurav-cw2dt 3 місяці тому +1

    कुठला गाव सांगितला नाही.

  • @sudhirdalvi8720
    @sudhirdalvi8720 2 місяці тому

    Kutla aahe ha video Village che name sanga

  • @rakeshdeshmukh1027
    @rakeshdeshmukh1027 2 місяці тому

    Baba ni chaha pan nahi dila yala..

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  2 місяці тому

      चहा नाही दिला कारण चूल पुन्हा पेटवावी लागली असती, पण त्यांनी काकडी दिली.

  • @WamanGhag
    @WamanGhag 3 місяці тому +2

    Tija mobail pathav

  • @prakashharmalkar747
    @prakashharmalkar747 3 місяці тому

    गाव कुठला तो कळलच नाही

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 2 місяці тому

    शांत ठिकाणीं विनाकारण जावून तिथली शांतता भंग करायची गरज नव्हती🤨

  • @bhalachandraghole2238
    @bhalachandraghole2238 3 місяці тому

    कुठला विडिओ आहे हा कळेल का?

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  3 місяці тому

      शेवरे, मंडणगड, रत्नागिरी

    • @bhagavantmadake4411
      @bhagavantmadake4411 3 місяці тому +1

      ठिकाण चा पत्ता सांगून videoबनवा.

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  3 місяці тому

      @@bhagavantmadake4411 ok

    • @ravindrahande3162
      @ravindrahande3162 2 місяці тому

      मित्रा हे गाव कोणत्या तालुक्यात आहे.​@@aaplekokan-vinaymahadik1582

  • @NathanRaidurg
    @NathanRaidurg 2 місяці тому +1

    खुप सुंदर

  • @satyawanrane1245
    @satyawanrane1245 2 місяці тому

    खूपच खूप छान